विहिरीला केले पारंपरिक पद्धतीने कुंपण |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 36

  • @bhimashinde8039
    @bhimashinde8039 29 วันที่ผ่านมา +7

    मुलगी असून सुद्धा मुलाला लाजवेल असा जोश तुझ्या अंगात आहे वृषाली तू जर मुलगा असतीस तर आई-वडिलांची खूप सेवा केली असतीस म्हणजे त्यांना भरपूर मदत केली असतीस

    • @VrushaliMore.26
      @VrushaliMore.26  29 วันที่ผ่านมา +5

      माझा आई वडिलांनसाठी मी त्यांचा मुलगाच आहे.. कधी कधी माझी आई पण हेच म्हणते तू माझा मुलगा हवा होतास

    • @gopinathgosavi103
      @gopinathgosavi103 29 วันที่ผ่านมา +2

      Sagar sathi Tula mulgi mhanun pathavali, devane.

    • @deepaliamberkar1157
      @deepaliamberkar1157 29 วันที่ผ่านมา +1

      बाय तुझ्या आईची म्हेणत ऐकून डोळ्यात पाणी आले तेव्हा ची पिढी कष्ट करायची. व्हिडिओ खुप छान ❤

    • @ManishPohnekar
      @ManishPohnekar 12 วันที่ผ่านมา

      अति सुंदर

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 19 วันที่ผ่านมา

    Nice video. Good job❤❤❤🎉

  • @DikshaSawant-n6i
    @DikshaSawant-n6i 24 วันที่ผ่านมา

    Nice vrushali ताई 👌

  • @ManishPohnekar
    @ManishPohnekar 12 วันที่ผ่านมา

    ताई सुंदर मालवण शेती असा। पण गाई गुरं हवीत थोडा दूध वगैरे ला।

  • @SantoshJadhav-hy2vh
    @SantoshJadhav-hy2vh 29 วันที่ผ่านมา +1

    नादखुळा ताई.....लै भारी ताई 💫🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 29 วันที่ผ่านมา +1

    बाय तुझ्या आईची म्हेणत ऐकून डोळ्यात पाणी आले तेव्हा ची पिढी कष्ट करायची व्हिडिओ खुपच छान

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 29 วันที่ผ่านมา +2

    तुझं माहेर आणि सासर जवळ असल्यामुळे तुला खूप बरं झालं.आणि तु आल्यामुळे आई च्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. लाडकी लेक माहेरी आलीय

  • @KiranKokate-h6c
    @KiranKokate-h6c 18 วันที่ผ่านมา

    ताई गाव कोणते.....

  • @KarunaLone
    @KarunaLone 28 วันที่ผ่านมา

    Mast Tai

  • @SujtaZore
    @SujtaZore 29 วันที่ผ่านมา

    खुप खूप छान आहे

  • @IamSaritaSalokhe
    @IamSaritaSalokhe 26 วันที่ผ่านมา +1

    Chan video... Tu kontya cameryane video shoot krtes?

  • @GitaKunthe
    @GitaKunthe 29 วันที่ผ่านมา +3

    WOW did 🥰🥰🌿🌱😎

  • @sandipmarne5445
    @sandipmarne5445 28 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @sanskrutijangam
    @sanskrutijangam 27 วันที่ผ่านมา +1

    Tu same rashmika sarkhi distey
    Mala tula bhetaychay please😊
    Sanskruti from khed ratnagiri

    • @VrushaliMore.26
      @VrushaliMore.26  27 วันที่ผ่านมา

      @@sanskrutijangam thank you 😊 tumhi kankavlit alat tr mla nakki kalva mi yein tumhala bhetayla

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 29 วันที่ผ่านมา

    अशा तात्पुरत्या वय पेक्षा विहिरीचो कठडो चिऱ्याचा बांधकाम करुन उंच करुन घेवा, किती risky आसा असो कमी उंचीचो कठडो, प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी सुध्दा.

  • @ShwetaShetye-i9x
    @ShwetaShetye-i9x 29 วันที่ผ่านมา +1

    Tumi kiti bhavande ahat.

  • @RohidasPasalkar-x8q
    @RohidasPasalkar-x8q 29 วันที่ผ่านมา

    Wow

  • @NamitaKorde-x8i
    @NamitaKorde-x8i 29 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @AmitaRane-r3l
    @AmitaRane-r3l 28 วันที่ผ่านมา

    तुझे वडील कुठे असतात आमच्या मामाच्या गावचा गोंधळ ओसरगाव ला होतो तीन वर्षा नी असतो सावंत भोसलेचा गोंधळ मी लहान पणी गेली होती

  • @pratikshaphadke146
    @pratikshaphadke146 29 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @sitarammohite8631
    @sitarammohite8631 29 วันที่ผ่านมา +2

    बाय तू मायेराक इलंस माझ्या मावशीला भेटून जा, प्रवीण मोरे ची आई, तिला सांग, बाळा मोहीते तुमचे कोण, मावशीला बोललो सुद्धा, तिचे व्हिडीओ आम्ही पाहतो

    • @VrushaliMore.26
      @VrushaliMore.26  29 วันที่ผ่านมา

      हो... वेळ मिळाला तर नक्की जाईन

  • @kishorisathe4078
    @kishorisathe4078 28 วันที่ผ่านมา

    Taai tujha daily vlog tak na sakal routine Ani sasar ch home tour plz

  • @atulkamble9994
    @atulkamble9994 23 วันที่ผ่านมา

    ताई जूनि आठवन करून दिली आमचेपन बैल आनायचो व पाऊस पडा यला सुरवात झाल्यावर बैल मरायचे त्यापासून बैल आनने सोडून दिले मुक्या प्राधान्याने का मारा

  • @Saiprasad-jr2vw
    @Saiprasad-jr2vw 29 วันที่ผ่านมา

    Veterinary kade dakhawayache gurana

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 29 วันที่ผ่านมา

    कायम चा उपाय म्हणून विहिरीला लोखंडी झाली का घालून घेत नाही, एकदाच काय तो खरच होईल पाणी कायम सफेद होईल ना

    • @laxmishinde9522
      @laxmishinde9522 29 วันที่ผ่านมา

      मला safe म्हण्याचे होते

  • @Priyansh-n7i
    @Priyansh-n7i 29 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤