अशोक सराफ, निळू फुलेचा सुपरहिट मराठी चित्रपट "ठकास महाठक" - Thakas Mahathak Full Movie - Nilu Phule
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- अशोक सराफ, निळू फुलेचा सुपरहिट मराठी चित्रपट "ठकास महाठक" - Thakas Mahathak Full Movie - Nilu Phule
Movie - Thakas Mahathak
Cast - Ashok Saraf, Nilu Phule, Shalaka, Mohan Gokhale
Genre - Comedy/Drama
Director - Raja Bargir
Producer - Yashwant Bhende
Writer - Dattaram Maruti Mirasdar
Music Director - Vishwanath More
#ashoksaraf #niluphule #marathimovie #ultramarathi
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.co...
मराठी चित्रपट अतिशय सुंदर आहेत, बघताना अतिशय आनंद होतो.
मराठी चित्रपट सृष्टीतील हुकुमी एक्का म्हणजे अशोक सराफ म्हणजे मामा 🎉🎉🎉❤❤
7
❤❤❤❤❤😊😊द९द९ 23:51 23:52 😅@@SanjayJagtap-nx1sc
अशोक सराफ यांसारखा नट पुन्हा होणे शक्य नाही... एक नंबर... हिरो
Ashok Saraf is Comedy King of Marathi 👑
अशोकमामा is great मराठीतील नीतू सिह शलाखा खूपच सुंदर !
I speak kannada and marathi in our home. I love to watch marati movies specially Ashok Saraf Movies. ❤
Pooja
निळू भाऊ खरच एक महान कलाकार होते
अशोक मामा तुमच्या सारखेच तुम्ही ग्रेट असा कलाकार पुन्हा होणे नाही ..
मला मराठी जुने चित्रपट खुप आवडतात
मला पन
Congratulations
Same here
मग मि नाचूं
@@swapnilpawar7240 नाच
खूप छान, डोळ्यात अंजन घालणारा धाडशी चित्रपट - विनोद, धाडस,काहीही अश्लीलता नाही , निव्वळ मनोरंजन आणि मनोरंजन !!!🎉🎉🎉🎉🎉
खुप छान चित्रपट🙏🙏🙏👍❤️❤️❤️
11.8.23
आज खुप छान वाटल खुप दिवसातून जुंना चित्रपट पाहिल्यावर मन प्रसन्न झालंय
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेताज बादशाह म्हणजे अशोक सराफ 🎉 एक likes अशोक मामासाठी
हे पिक्चर बघून लहानपण गेलं आजही आवडीने हे पिक्चर बघतो 🙏
Br mg vay zal tuz mar mg ata😂
प्रत्येक कलाकार, अप्रतिम अभिनय 👏👏🙏
& the legendary अशोक सराफ, outstanding comedy 😂👌🏻
❤️🔥😂❤️😘🔥
त्या वेळी मोबाइल नव्हते सोसियल मीडिया सुध्दा नव्हती
तरी सुद्धा इतके सुंदर चित्रपट आनी त्या पेक्षा सुंदर अभिनय
खरच धन्य ते निर्माते दिग्दर्शक आणि धन्य ते सर्व्ह कलाकार ❤❤❤❤
निळू फुले यांचा सहवास लाभला याचा मला खूप अभिमान आहे द ग्रेट ॲक्टर 🙏🙏🙏🙏🙏
Masterpiece ❤❤😊😊
Super Story Super Film Super Acting OLD IS GOLD
मस्त
"शलाखा इस वेरी नाइस in Acting & looking 💞
हे बिंदूच्या वनस काय करतात तुमचे यजमान मेडिकल कॉलेजात इंजिनीर हाय 😂एकदम भारी डायलॉग या movie मधला
Shalka is nice acting marathi cinema love you shalka...!❤💞💓💗💖💘💝
खरच अशोक मामा ग्रेट आहेत❣️
मला जुनी चित्रपट खुप आवडतात
Bar
Very good. In
Proud of you.. 🙃
अशोक मामा आणि कम्पनी भरपूर धमाल उडवून दिली धन्यवाद
जुनं ते सोनं
असले चित्रपट पुन्हा होणे नाही
नाथ माधव यांच्या सोनेरी टोळी कादंबरीत हीच गोष्ट आहे. मिरासदारानी वाचली असणार.
Hi kadambari available aahe ka market madhe
@@paragbadgujar7737 नाही. त्यामुळे सर्व सेफ आहे.
तसं नमूद केलेलयं सुरुवातीला त्यांनी. कथा कथानक कादंबरी चित्रपट प्रवास भारी आहे
जबरदस्त,मराठी चित्रपटांची मजाच वेगळी आहे😄
अशोकजी ek number actor aani baki kalakar sudha lay bhari😅
Ashok Saraf salute namaste 🙏
Khup Chan kam kartayt
Mala Abhiman ahe Ashok sir cha
Khup mast movie ahe
आमच्या पिढीतील सुपर हिरो evergreen Ashok saraf ❤❤
छान चित्रपट आहेत जुने.एकदा पाहायलो की पाहतच राहतो.
अप्रतिम कलाकृती 👌🏻👌🏻👌🏻
Ali.natun.bai.hi.atshay.sunder.gane.ahe.swar.tal.ani.god.awajamadhe..gayle.verry.good.ase.sunder.talbadda.zalele.gane.det.ja.thank.you.
अशोक सराफ एक नंबर कलाकार
3
Shalaaka very good looking actress....
This old film has very good.and no any other can't do bett than it. Old is gold.
😢
Ashok Saraf very Nice Act
Mala Marathi June movie khup aavdttat Ashok saraf aani Laxmi Kant berdy yanchi khup. Mothi fan aahy ❤❤
Very nice movie
Best movie 🎥
खुप छान.....
What a beautiful actress! Unfort got very less films.
जुने सिनेमे भन्नाट होते
I am telgu .I love marthi movi real acting
मराठी चित्रपट म्हणजे माझा जीव की प्राण विशेषतः जुने
भारी चित्रपट 🌾🚩🌺💐🙏
अशोक सराफ आणि निळू फुले अप्रतिम कलाकार
Old is gold 🏆
Good luck Nice boss beautiful movie ssss a
छान चित्रपट आहे
हा चित्रपट पाहून जुने दिवस आठवले... अप्रतिम २५/०३/२०२३
जबरदस्त
Apratim
*शांताचा रोल कोणी केला आहे!*
Ashok saraf movie is very very good 👍👍👍
🙏
खूप छान चित्रपट👌
Super चित्रपट
❤
माय जाधव यांची कला सुंदर आहे ❤ 46:13
👌👌
Eka scene mdhe Vitthu kakala daat nvte ....pudhcha scene la daat ale...😂😂😂....But Its great movie 🎉🎉🎉
पप्पा गवळी
Mala Pan..Old is gold..😎✌️
मी आजही जुने अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांचे पिक्चर पाहतो.
❤❤❤.
Koni 2024 च आहे का
हि बघतोय
khup ch chhan movie
Khup Chan Marathi cenema surusthi great ❤
खूप भारी चित्रपट
मला मराठी हिन्दी कॉमेडी चित्रपट आवडतात
अशोक सराफ एका टि शर्ट वर संपूर्ण चित्रपट पुर्ण केला 😂😂😂😂 पण सुंदर चित्रपट
मराठी movie 💥
Uttam.
miss you fule mama
अशोक सराफ {म्हणजे}रायाच्या मित्रांनी आमीन म्हणुन का शप्पथ घेतली ,मराठी विसरलेत का, ते का नाही बोलले आम्ही आन्नाची किंवा अग्नीची शप्पथ घेतो.नेमक कुणासाठी आमीन बोलले विचार करायला भाग पाडतात हे कलाकार,
Kai te दिवस।टाइम मशीन ने जाऊं याव । वाटत
Nice love story
जुन्या चित्रपटाची जिखोलीआहेतिआजकुटेदिसतनाही
Apratim kalakruti
धडाकेबाज चित्रपट अपलोड करा
अप्रतिम 👌👌
manala lagun jatat junya athvani ani parat tech divas athavtat
जुनं ते सोन
Apratim movie😊
जून ते सोन असा हा चित्रपट अप्रतीम कृपया जयश्री गडकर यांचा सुगंधी कट्टा चित्रपट अपलोड करा
Old is Gold
I filt very good Watching the old Muvie For a long time. My hart is very happy today.
निळू फुले बाबा 🚩🚩
1:22:48 🤣🤣🤣🤣🤣
Roy club or sonary toli based on this novel 100/same to same story'
Vidio quality very good.
shalaka beautiful actress
आली भेटीला न धरली वेशीला 😀🤣👍
Jun te son❤
I loved it for a heroine, shes too cute..
Ok
Medical college madhe engineer aahet