एका चुकीमुळे वाया गेला जनावरांचा चारा मेगास्वीट कडवळ चारा व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #एका_चुकीमुळे_वाया
    बियाणे व पेरणी:* टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी पाच किलो प्रती एकर व पेरणी करण्यासाठी सहा किलो प्रती एकर वापरावे.
    पेरणीचा काळ : फेब्रुवारी ते ऑक्टोंबर.
    खतांचे नियोजन :
    नत्र 30 किलो स्फुरद 15 किलो पालाश 15 किलो.
    दर 30 दिवसांनी 15 किलो नायट्रोजन पिकाला द्यावे.
    तन नियोजन : उगवणीपुर्वी चे तन नाशक
    ऍट्राझीन *तीन*3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
    #गेला_जनावरांचा_चारा
    (लागवडीनंतर दोन दिवसांच्या आत)
    किड नियंत्रण : सर्वसाधारणपणे मेगास्वीट मधे खोड माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी.
    लागवडीनंतर 10 ते 13 दिवसानंतर
    क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% 2 ml प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावयाची आहे.
    दुसरी फवारणी लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी
    इमामेक्टीन बेंजोएट किंवा *क्लोरांत्रानीलीप्रोल*(कोराजन, डेलीगेट, प्रॉक्लेम,) इ. ची फवारणी घ्यावयाची आहे.
    पिकाची स्थिती पौष्टिक गुणवत्तेनुसार :
    फुलोऱ्याच्या स्थितीत पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडी चे प्रमाण अधिक.
    #चारा_व्यवस्थापन
    कापणी चे नियोजन:
    बहु कपणीसाठी
    60 ते 65 दिवसात पहिली कापणी 6 इंच वरून करायची आणि लगेच पाण्यासोबत युरिया देणे व पुढील कापणी 60 दिवसांनी घ्यावी
    एका कापणीसाठी व जास्तीत जास्त गोडी आणि प्रोटीन मात्रा मिळवण्यासाठी व मुरघासासाठी : 75 ते 80 दिवसांत.
    #मेगास्वीट_कडवळ

ความคิดเห็น • 5

  • @kkcreation143
    @kkcreation143 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा नंबर सेंड करा प्लीज

  • @kkcreation143
    @kkcreation143 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा नंबर सेंड करा प्लीज

  • @kkcreation143
    @kkcreation143 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा नंबर सेंड करा प्लीज

  • @kkcreation143
    @kkcreation143 2 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा नंबर सेंड करा प्लीज

    • @user-ep4lk1lh3y
      @user-ep4lk1lh3y  2 หลายเดือนก่อน

      @@kkcreation1439637878050