कोकणातील गणरायाची मंत्रमुग्ध करणारी आरती 🙏🙇
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- नमस्कार,मी ओमकार अनंत सोडये.ह्या व्हिडिओ मध्ये गणपती सणामध्ये घरोघरी जाऊन श्री गणेशाची आरती करणारी तरुण मुलं आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहेत , पुढच्या पिढीला चांगला संदेश देत आहेत ,आणि हे फक्त आपल्या कोकणातच पहायला मिळतं .चला तर पाहूया गणपतीमध्ये कशा प्रकारे मुलं मज्जा करतात व गणपती सणाचा आनंद घेतात.
**********************************************
मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया Like , Comment आणि share करा.
एकच उद्देश सगळ्यांना कोकण दर्शन घडवण्याचा... कोकणच्या आठवणी जाग्या करणाऱ्या Videos साठी आत्ताच Subscribeकरा.. धन्यवाद..!!
❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
लिहुन पाठवा आरती मस्तच आहे
पाटव
❤❤
Plz Lihun pathva
दादा आरती लिहून पाठवा मस्त आहे
1k soon 🔜
Dada mala aarti lhiun patava please 🙏
Pls likhit pathava aarti ❤
Lyrics patva
Lyrics Pathava Na
Pls lihun pathava
Lyrics pathava
Lihun pathwa
गणपती बाप्पा मोरया 🙏