कोकणातील गणरायाची मंत्रमुग्ध करणारी आरती 🙏🙇

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • नमस्कार,मी ओमकार अनंत सोडये.ह्या व्हिडिओ मध्ये गणपती सणामध्ये घरोघरी जाऊन श्री गणेशाची आरती करणारी तरुण मुलं आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहेत , पुढच्या पिढीला चांगला संदेश देत आहेत ,आणि हे फक्त आपल्या कोकणातच पहायला मिळतं .चला तर पाहूया गणपतीमध्ये कशा प्रकारे मुलं मज्जा करतात व गणपती सणाचा आनंद घेतात.
    **********************************************
    मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया Like , Comment आणि share करा.
    एकच उद्देश सगळ्यांना कोकण दर्शन घडवण्याचा... कोकणच्या आठवणी जाग्या करणाऱ्या Videos साठी आत्ताच Subscribeकरा.. धन्यवाद..!!

ความคิดเห็น • 16

  • @GirishGhag-oh5gs
    @GirishGhag-oh5gs 25 วันที่ผ่านมา +2

  • @UdayPawar-i9b
    @UdayPawar-i9b 2 หลายเดือนก่อน +3

    लिहुन पाठवा आरती मस्तच आहे

  • @PARAGKHANVILKAR1979
    @PARAGKHANVILKAR1979 หลายเดือนก่อน +1

    Plz Lihun pathva

  • @manishsodaye
    @manishsodaye 2 หลายเดือนก่อน +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @AvadhutGavandi
    @AvadhutGavandi หลายเดือนก่อน +1

    दादा आरती लिहून पाठवा मस्त आहे

  • @sandipbhere3712
    @sandipbhere3712 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @subhashbhuvad7967
    @subhashbhuvad7967 2 หลายเดือนก่อน +1

    Dada mala aarti lhiun patava please 🙏

  • @helegod2801
    @helegod2801 หลายเดือนก่อน

    1k soon 🔜

  • @santoshsondkar4349
    @santoshsondkar4349 2 หลายเดือนก่อน

    Pls likhit pathava aarti ❤

  • @akshayraut9558
    @akshayraut9558 หลายเดือนก่อน

    Lyrics patva

  • @adeshharekar2222
    @adeshharekar2222 2 หลายเดือนก่อน +1

    Lyrics Pathava Na

  • @rajubole3713
    @rajubole3713 2 หลายเดือนก่อน

    Pls lihun pathava

  • @pratikvishwasrao9173
    @pratikvishwasrao9173 2 หลายเดือนก่อน

    Lyrics pathava

  • @omakarsawant7648
    @omakarsawant7648 2 หลายเดือนก่อน

    Lihun pathwa

  • @adeshharekar2222
    @adeshharekar2222 2 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया 🙏