आवाजाची दैवी देणगी आणि गुरुवरील दृढ निष्ठा यामुळे आपण सदैव प्रगतिचं करीत असाल श्री नागेशजी ,फार सुंदर आणि मनाला समर्पणाची जाणीव करून देणारं काव्य आणि आपण अतिशय अप्रतिम गायले आहे🌹🌹🌹👌👌🌷🌷🌷
नागेशजी, आपण आळवलेल्या भजनात शब्द नसुन अक्षर आहेत.आपले गुरुंवरचे प्रेम , निष्ठा,भक्ति आणि आपण घातलेली आर्त साद, पुकाराने मन हेलावते. अश्रुना मोकळीक सापडते. पुन्हा पुन्हा ऐकुनसुध्दा मन अतृप्त का रहाते तेच उमगत नाही. फारच सुंदर ! आपली अध्यात्मिक प्रगती उ-तरो-तर अशीच वाढो हिच करुणाकरांकडे अर्चना !!
Those who liked this version can also check this other version sung by Nandan Pitre - th-cam.com/video/WOF3ZOgp96Q/w-d-xo.html This one captures the Bhakti bhav even more beautifully.
❤❤❤खूप सुंदर....
Om Shiv gorksh ❤
जय गुरु गोरक्षनाथ!! 🙏🙇♂️🌼🌻🕉️🚩🚩🚩
Very beautiful
Bery beautifully sung, different from Kumarji’s version
आवाजाची दैवी देणगी आणि गुरुवरील दृढ निष्ठा यामुळे आपण सदैव प्रगतिचं करीत असाल श्री नागेशजी ,फार सुंदर आणि मनाला समर्पणाची जाणीव करून देणारं काव्य आणि आपण अतिशय अप्रतिम गायले आहे🌹🌹🌹👌👌🌷🌷🌷
नागेशजी, आपण आळवलेल्या भजनात शब्द नसुन अक्षर आहेत.आपले गुरुंवरचे प्रेम , निष्ठा,भक्ति आणि आपण घातलेली आर्त साद, पुकाराने मन हेलावते. अश्रुना मोकळीक सापडते. पुन्हा पुन्हा ऐकुनसुध्दा मन अतृप्त का रहाते तेच उमगत नाही.
फारच सुंदर !
आपली अध्यात्मिक प्रगती उ-तरो-तर अशीच वाढो हिच करुणाकरांकडे अर्चना !!
A
अप्रतिम!
गाण स्वरेल व भावप्रधान अप्रतिम... तबला डिस्टर्ब करतो स्वरात नाही.. गागेशजींच गाण ऐकताना एक वेगळा मुड तयार होतो ते मनापासून अंतरंगातून व्यक्त होतात...
आज खरोखर तुमच्या पण गुरुजींच्या डोळ्यात पाणी आले असेल दादा खुपच अप्रतिम. सर्व साथ संगत. 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
खूप छान दादा
दादा खूपच अप्रतिम अप्रतिम गायलं आहे
गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🙏🙏
अविस्मरणीय दादा
Apratim mauli 👌👌🙇♀️
गुरु हा संतकुळीचा राजा !! गुरु हा प्राण विसावा माझा !! अप्रतीम
खूपच छान गोड दादा
अप्रतिम निर्गुणी भजन 👌👌👌
bahut sundar
Wah wah Nagesh ji bohot hi roohdaar
ताल proper नहीं भजन जमले नाही.
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
Gurupornimechya khup khup shubhecha guruji..♥️🙏🙏💐
🌹🌹अप्रतिम दादा👌👌👌🙏🌹
रामकृष्णहरि.! मस्त दादा.
अति सुंदर! कृपया साथीदारांची नावं पण पोस्ट करा :)
Those who liked this version can also check this other version sung by Nandan Pitre -
th-cam.com/video/WOF3ZOgp96Q/w-d-xo.html
This one captures the Bhakti bhav even more beautifully.
Nagesh ji, lajawaab...Aise hi gaate rahiye ...💐💐
Waaah Nagesh ji
क्या बात है दादा 🙏
👌
really amazing singer.
अप्रतिम गुरुजी🙏❤️
Apratim😊
Waaaa sir
Very good guruji
राग व ताल कळवला तर बरं होईल 🙏
Rag paraj aahe..... Aani taal dipchandi aahe
🙏🙏🙏
❤❤❤
🙏🙏💐💐💐
🙏😇
❤️❤️🙏🙏
♥️🎶🙏