परब्रह्म श्रीस्वामी महाराजांचा प्रचार करणे कितपत योग्य ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • @ShreeSwamirajMaulee21
    आपण कधी कधी हे विसरूनच जातो कि आपण देवाकडे नेमके कसे राहावे. श्रीस्वामी महाराजांकडे आपली नेमकी भूमिका काय आणि कशी असावी...
    श्रींकडे आपण ओंजळी पसरायचे सोडून आपण वेगळ्याच दिशेला भरकटतो. त्याविषयी आज आपण भाष्य करणार आहोत....
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    TH-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

ความคิดเห็น • 94

  • @mukundrasal5564
    @mukundrasal5564 8 วันที่ผ่านมา +15

    मला फक्त दोन स्वामी भक्त आवडतात, मिलिंद पिळगावकर, नम्रता भट, ज्यांनी स्वामी सेवेत आयुष्य वेचले आणि फार मोठे योगदान दिले आहे U tube वर.

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 5 วันที่ผ่านมา +4

    मिलिंद काका आपण मांडलेल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे. अशाप्रकारे पोस्ट टाकणं किंवा आपण सांगितलेल्या उदाहरणात नमूद केल्याप्रमाणे दारोदारी फिरणं किंवा पैसे मागणे हे सद्सद्विवेक सोडून दिल्यासारखे आहे. प्रत्येक स्वामी भक्ताने आपण स्वामी भक्ती कशी वाढवू शकू , आपली पात्रता कशी वाढेल हे पाहिले पाहिजे असं माझं मत आहे.

  • @dnyanadanaik8537
    @dnyanadanaik8537 6 วันที่ผ่านมา +3

    मुळात प्रचार करण्याची गरज नाहीये... कारण ज्याच्या नशिबात स्वामी सेवा असेल तो व्यक्ती आपोआप स्वामींच्या कडे पोहोचेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे...

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 5 วันที่ผ่านมา +1

    ❤श्रीस्वामी समर्थ❤ अगदी योग्य मार्गदर्शन केले सर हो महाराजांच्या नावाने विडीओ बनवतात लाईक करा धन्यवाद सर आपण विडीओ सुरू केले खूप खूप आनंद झाला आपणास स्वामी महाराज उत्तम निरोगी आयुष्य देवो🙏🙏 तूम्ही आजारातून बरे झालात आमच्या साठी मनापासून आभार🙏🙏👌🏾

  • @marathi3671
    @marathi3671 2 วันที่ผ่านมา

    🙏🏻 स्वामी आई ❤️ काका तुम्ही दीर्घायुषी होओ ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻 तुमचा प्रत्येक शब्द नी शब्द ऐकवासा वाटतो.

  • @varshapatil5801
    @varshapatil5801 4 วันที่ผ่านมา +1

    सुंदर मार्गदर्शन काका श्री स्वामी समर्थ

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🚩

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 4 วันที่ผ่านมา +1

    Shree swamidevsamarth

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे.. स्वामी समर्थ यांच्या नावाने लाईक्स मिळवणे हे नवीन प्रकार आहे तो अत्यंत चुकीचे आहे..

  • @manjushasawant3678
    @manjushasawant3678 7 วันที่ผ่านมา +3

    ❤ माऊली काळजी घ्या

  • @dr.anilthoke9135
    @dr.anilthoke9135 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agdi barobar 🎉

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 6 วันที่ผ่านมา +1

    Shree swmi samrth

  • @pradippawar3508
    @pradippawar3508 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 7 วันที่ผ่านมา +4

    आपल्या पुनरागमनाचे हार्दिक स्वागत! 👍
    कमीत कमी विशिष्ठ पातळी गाठल्याशिवाय हा स्वामीराज माऊली व्हिडीओरुपी सत्संग लाभू शकत नाही. माऊली, आपला स्वामी परिवार हा ऑन लाईन सत्संग आहे. आपलं आराध्य श्री स्वामी समर्थ आणि ह्या अधिष्ठाना पर्यंत पोहोचवणारे साक्षात स्वामीसुत महाराजांची योजना स्वामींनी केली आहे त्यामुळे युट्युब वरच्या फुटकर प्रचाराकडे पाहण्याची किंवा ऐकण्याची मानसिकता आपल्या स्वामी भक्तांची नाही. कठोर परिश्रम आणि कर्मावर भर देणारे स्वामी असल्या जादुई प्रचारावर प्रसन्न कसे असतील?
    🙏श्री स्वामी समर्थ! 🙏

  • @yogeshkadam2389
    @yogeshkadam2389 7 วันที่ผ่านมา +1

    🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏

  • @VandanaShinde-nq3co
    @VandanaShinde-nq3co 3 วันที่ผ่านมา

    श्रीस्वामी समर्थ

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 7 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

  • @sadanandakkalkotkar7783
    @sadanandakkalkotkar7783 7 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 7 วันที่ผ่านมา +1

    ShreeSwami Samarth 🙏

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 7 วันที่ผ่านมา +4

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
    काका हे असे लोक लोकांच्या भावनांशी खेळ खेळतात. मी तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ..❤❤❤

  • @RamChavan-zt4iv
    @RamChavan-zt4iv 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 😂🙏🙏🙏

  • @venkateshwaraonannaboyina9876
    @venkateshwaraonannaboyina9876 7 วันที่ผ่านมา +1

    Shree🌹🌹🌹 sawamei🌹🌹🌹 samarthi🙏🙏🙏

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 6 วันที่ผ่านมา +1

    Welcome sir

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 7 วันที่ผ่านมา +2

    असेच आपल्या मुखातून स्वामी गुणगान ऐकायला मिळावे अशी त्या परब्रम्ह च्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 7 วันที่ผ่านมา +2

    i like this episode no marketing any god

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n 7 วันที่ผ่านมา +2

    काका तुमचे विचार खूप पटले...😊

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 8 วันที่ผ่านมา +3

    मोठेपणा, प्रसिद्धी, त्यातल्यात्यात मिळाला तर पैसा या मनुष्य दोषामुळे हे प्रकार घडतात. आपल्या एखाद्या कृतीने कोणाकडून नामस्मरण घडावे असे वाटणे यात गैर काहीच नाही. पण तशी इतरांवर सक्ती करण्यात अपराध आहे असे मला वाटते. स्वामी समर्थ फोटोचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होतो. समर्थांच्या समोर पाठ करून बसायचे व आपल्या समोर स्वामी समर्थ समोर दिसतील असे ग्राहकांना बसवून आपल्या कारनामे झाकून ठेवावे असे प्रकार आहेत तेथे स्वामी समर्थ भक्तानी सावधानता बाळगावी असे वाटते. श्री स्वामी समर्थ

  • @user-vo9wu1kq5q
    @user-vo9wu1kq5q วันที่ผ่านมา

    Kaka tumi 100% barobar bolat aahat swamina jya bhktala javal bolvayche aasel swami svata bolavtat ha maza anubhav aahe 🙏❤🌹

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 8 วันที่ผ่านมา +4

    अनेक चायनल वर फक्त उपाय आणि टोटके सांगितले जातात. गुरूंची मूळ भक्ती कशी करावी हे सोडून सगळं सांगतात. हे योग्य नाही.

  • @archanagije4184
    @archanagije4184 7 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @Anantkulkarni1978
    @Anantkulkarni1978 7 วันที่ผ่านมา +1

    मी फेसबुक वर स्वामींच्या जवळ जवळ 40 ग्रुप ना जॉईन होतो सगळीकडे हेच चालले होते त्यामुळे मी सगळे ग्रुप सोडून दिले

  • @nareshbonde3684
    @nareshbonde3684 7 วันที่ผ่านมา +1

    एकदमच छान असे च मार्ग दर्शन करीत रहा हीच नंमरवीनंती चरण दास

  • @shitaladsul9893
    @shitaladsul9893 6 วันที่ผ่านมา +1

    Tabetichi kalaji ghay
    Shree Swami Samarth

  • @pankajpatil5502
    @pankajpatil5502 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 7 วันที่ผ่านมา +1

    दादा तब्येत सांभाळा काळजी घ्या श्रीस्वामीसमर्थ

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate 7 วันที่ผ่านมา +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महायोगी राज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏❤❤

  • @saideepengineeringworks4752
    @saideepengineeringworks4752 7 วันที่ผ่านมา +1

    महाराज श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

  • @omkarkulkarni5661
    @omkarkulkarni5661 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ!!!🙏🙏
    जय जय स्वामी समर्थ!!!🙏🙏
    🌼🌺💮🏵️🏵️💮🌺🌼🌹🌼

  • @saideepengineeringworks4752
    @saideepengineeringworks4752 7 วันที่ผ่านมา +1

    महाराज श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ ॥卐ॐ卐

  • @pratibhaghangale8309
    @pratibhaghangale8309 8 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद दादा खुप दिवसांपासुन वाट बघत होते, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 8 วันที่ผ่านมา +1

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @RMPawar
    @RMPawar 7 วันที่ผ่านมา +1

    " श्रीस्वामी समर्थ "
    🙏🙏🙏🙏🙏

  • @GauriSou
    @GauriSou 8 วันที่ผ่านมา +2

    अतिशय योग्य मुद्दा👌👌 take care काका 🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 7 วันที่ผ่านมา +3

    कुणालाही आपण थांबाऊ शकत नाही....आपण आपल्याला योग्य वाटेल तेच करावे... निस्वार्थ उपासना🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  4 วันที่ผ่านมา

      मुळात हा विषय कोणाला थांबवण्या साठी नाहीच आहे. जे अश्या गोष्टी करतात त्यांच्या नशिबी ते कर्म त्यांनी वरून लिहून आणले असतं. काही केल्या ते आपण बदलू शकतं नाही. पण या सगळ्या गोष्टींमुळे सामान्य भक्त मात्र घाबरून जातात. त्यांना काय करावं तेच कळत नाही. आपलं काम, आपला व्हिडिओ त्यांच्या साठी आहे. श्रीस्वामी महाराजांच्या त्या निरागस भक्तांसाठी आहे.

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 7 วันที่ผ่านมา +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 8 วันที่ผ่านมา +1

    माउली श्री स्वामी समर्थ

  • @anuradhanawalkar7507
    @anuradhanawalkar7507 8 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth ❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय शंकर 🙏

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌼🙏🌷🙏🌺🙏

  • @jagannathkhapre3691
    @jagannathkhapre3691 7 วันที่ผ่านมา +1

    🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @deepalikhaire5938
    @deepalikhaire5938 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-dm4mg1nu2n
    @user-dm4mg1nu2n 7 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 8 วันที่ผ่านมา +1

    🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏

  • @justadude7598
    @justadude7598 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 8 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 8 วันที่ผ่านมา +2

    अगदी खरं बोललात

  • @KSHAYSHINDE
    @KSHAYSHINDE 8 วันที่ผ่านมา +1

    SHREESWAMISAMARTH

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 8 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth !

  • @indra0802
    @indra0802 7 วันที่ผ่านมา +1

    You said it Milindji....are these people even swami bhakta??? They have not understood swami at all

  • @saiprem1318
    @saiprem1318 8 วันที่ผ่านมา +1

    Shree swami Samarth 🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामींच्या नावाने काही लोक प्रचार करतात व पावती पुस्तक दाखवून पैसे मागतात हे अयोग्य आहे रानडे पुणे

  • @Sangram_9696
    @Sangram_9696 8 วันที่ผ่านมา +1

    Shree swami Samarth 🙏 ♥️

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 8 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth😊❤
    Khup chan Vishay ghetla dada.

  • @user-lf1xo8zp8v
    @user-lf1xo8zp8v 8 วันที่ผ่านมา +1

    Khup divsapasun vat baght hoto kaka kalaji ghya tabyetichi Shree Swami Samarth🙏🌹🌹

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 8 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @xyzhh5409
    @xyzhh5409 8 วันที่ผ่านมา

    Shree Swami smarth 🙏🌺🙏🙏🌺🙏🙏🌺🌺

  • @VinodNaigaonkar
    @VinodNaigaonkar 8 วันที่ผ่านมา

    Swamimahaj ki jai

  • @ShriSwamiSamarth
    @ShriSwamiSamarth 8 วันที่ผ่านมา +1

    Ho agdi barobar Mala pan he gost awdat nahi swamimaharaj kalji ghetto mi kadhi lihit nahi

  • @sandeepbhosale7399
    @sandeepbhosale7399 7 วันที่ผ่านมา +1

    Swami sewa kartana Aahar kasa Asawa

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  7 วันที่ผ่านมา

      आपला आहार मुळात आपण ठरवत नसतो. ज्या कुळात श्रीस्वामी महाराजांनी आपल्याला जन्मास घातले आहे, त्या वर तो ठरला असतो. खरं तर आपण आईच्या गरभात असताना आपली आई जे काही सेवन करता असते ते आपल्याला सुधा पोचत असतं. त्या मुळे श्रीस्वामी महाराजांच्या सेवेत आपण आलो म्हणजे आपण आपल्या आहाराचा विचार करावा असे काही नाही असे मला वाटते. पूजा किंवा उपासनेला बसते वेळी मात्र शुचिर्भूत असणे नक्कीच आवश्यक आहे.

  • @madhurisarnaik2805
    @madhurisarnaik2805 7 วันที่ผ่านมา +1

    आजकाल सुळसुळाट झालाय.

  • @GojoGrumpycat
    @GojoGrumpycat 6 วันที่ผ่านมา +1

    तुमी म्हनालत ते मला सगळे पटले.. पण hya वर अजुन एक प्रश्न निर्माण झाला आहे.. स्वामी मठात prashna uttar vichaarat त्या मध्ये जे शाक्य hoth नाही asi सेवा करा सांगतात karaila . Magh hey barobar ahe ka ? Te mhantat 36 vela parayan kara sgl neat hoiel .. pahije te bhetel .. hya var tumhala Kai vat te ? And hey almost sglyaaa mathaat chalu aste

  • @abhijitshewale9111
    @abhijitshewale9111 8 วันที่ผ่านมา

    स्वामी आई

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 8 วันที่ผ่านมา +1

    मला स्वामींची बखर/पुस्तक वाचायचं आहे. कृपया मला कोणती बखर वाचावी ते सांगावे.

  • @mukundrasal5564
    @mukundrasal5564 8 วันที่ผ่านมา +3

    असे करणे चुकीचे आहे. भोळे लोक लगेच बळी पडतात, काही गैरफायदा पण घेतात, नी काही लुटतात पण. स्वामी एवढे स्वस्त पण नाहीत की काहीही केले की त्याला पावणार.

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 7 วันที่ผ่านมา +1

    हल्ली यु टयुब वर अनेक व्हिडिओ येतात विशेषकरुन मुलीचे असतात तिकडे दिवा लावू नका हे करा ते करा तर स्वामींची कृपा होईल.कुठलीही साधना नाही अभ्यास नाही व्हिडिओ करायचे ते केवळ प्रसिद्धी साठी जास्तीत जास्त Subscribers मिळवण्यासाठी . मी असे ऐकले आहे जितके subscriber जास्त तेवढे मिळतात.

  • @user-ol1nn5lq7x
    @user-ol1nn5lq7x 8 วันที่ผ่านมา +1

    फार चूकीचे आहे माऊली श्री स्वामी समर्थ लिहा लाईक करा या पुलाला हात लावा अजून काय काय खुप आसत

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 8 วันที่ผ่านมา +1

    स्वामीभक्त स्वामीचे नामस्मरण करतच असतात हे असं करणं खूप चुकीचं आहे

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 8 วันที่ผ่านมา +1

    सर्व प्रथम vdo ala.hey बघूनच आनंद गगनात मावत नव्हता.आणि आजचा विषय खूप छान निवडला.fb vr swamin बद्दल लोक जी भीती घालतात.अस लिहा म्हंजे तुमचा दिवस चांगला जाईल. तस लिहा. अक्षरशः चीड येत.पण भोळे लोक त्या वर विश्वास ठेवतात.चुकीचं आहे. श्री स्वामी समर्थ

  • @meenakshisalunkhe5722
    @meenakshisalunkhe5722 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kaustubhdamle1
    @kaustubhdamle1 8 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

  • @sharadakamat6548
    @sharadakamat6548 8 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anuradhakher8694
    @anuradhakher8694 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @pallavideshpande4611
    @pallavideshpande4611 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @sudhakarasre1819
    @sudhakarasre1819 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nirmalasakhare147
    @nirmalasakhare147 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ