चुकीच्या पद्धतीने किती ही दबाव, भिती वा दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी आपले काम (समाजाच्या हितासाठी)निष्ठेने आणि तडफेणे कसं धसास लावावं! हे ताईंकडून शिकण्यासारखं आहे. Salute ताई.
काही आरोपी असे असू शकतात ज्यांना पोलिसही घाबरत असावेत, दाऊद सारखे, भयंकर दहशत असावी, धोका असू शकतो, परीवाराला, म्हणून बेड्या नाही घातल्या, उलट संरक्षण देण्यात येत असावं.
धनंजय मुडे सर्व हे आंदोलन करून दबाव तंत्रचा स्टट करत आहे मूळ विषय डायवट करत आहे जर वाल्मिक यांना अटक करून आम्ही एवढे मोठ आंदोलन करु शकतो तर धनंजय मुडे यांना अटक केले तर आम्ही किती मोठा उद्रेक करु शकतो आसे धनंजय मुडे गप बसून हे सगळ मुडेच जाणीवपूर्वक करत आहे मुडे बिडच बिहार करु नका महाराष्ट्र तुम्हाला बघतो एका सरपंचाची निर्घृण हत्या झाले. मुडे साहेब
Perfect madam
ताई तुम्ही खरचं सत्य बाजु लावून धरली आणि आरोपी पकडला गेला
चुकीच्या पद्धतीने किती ही दबाव, भिती वा दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी आपले काम (समाजाच्या हितासाठी)निष्ठेने आणि तडफेणे कसं धसास लावावं! हे ताईंकडून शिकण्यासारखं आहे.
Salute ताई.
अंजली ताई तुमच्या सोबत आहोत आम्ही
दमानिया मॅडम इज़ ग्रेट सामाजिक कार्यकर्त्या
जय महाराष्ट्र अंजली दमानिया मॅडम 🚩👌👍🙏🙏🙏
ताई आपल्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे.
ताई ग्रेट
Surely,seen as a VIP treatment....
वाल्या निवांत हिंडतोय त्याला माहित आहे आपला लिंगपिसाट आका अजून मंत्री आहे तो सोडेल वाल्याला 😡😡😡
Tula zavla k kay aka?
@@SimaPatil-u4gतुला मागुन करताना बागितल असेल त्याने😂😂
@@SimaPatil-u4gtuzya ghari ala hota aka cha boka
Mhanun tu aaj hya jagat ahes
अंजली ताई न्याय पाहिजे
What a study Anjali Madam. We salute for your knowledge and social work.🙏
पोलिसांनी वर्दी शी ईमानदारी करावी
बरोबर ताई
गुन्हेगारांचे समर्थन करणारे भावी गुन्हेगार! यांचे व्हिडिओ ,फोटो पोलीस नक्की जपून ठेवतील. पुढे कामाला येतील.
काही आरोपी असे असू शकतात ज्यांना पोलिसही घाबरत असावेत, दाऊद सारखे, भयंकर दहशत असावी, धोका असू शकतो, परीवाराला, म्हणून बेड्या नाही घातल्या, उलट संरक्षण देण्यात येत असावं.
दमाणीया ताई खूप great greatest आहात
🙏🙏🙏🙏🙌🙌
Yacha karan Rajkiya Varadhasta
योग्य magni आहे. नैतिकता म्हणुन तपास होईपर्यंत मुंडे यांनी लगेच राजीनामा द्यावा
And Hake is playing politics over the dead mans body.
धनंजय मुडे सर्व हे आंदोलन करून दबाव तंत्रचा स्टट करत आहे मूळ विषय डायवट करत आहे जर वाल्मिक यांना अटक करून आम्ही एवढे मोठ आंदोलन करु शकतो तर धनंजय मुडे यांना अटक केले तर आम्ही किती मोठा उद्रेक करु शकतो आसे धनंजय मुडे गप बसून हे सगळ मुडेच जाणीवपूर्वक करत आहे मुडे बिडच बिहार करु नका महाराष्ट्र तुम्हाला बघतो एका सरपंचाची निर्घृण हत्या झाले. मुडे साहेब
आरोपी जाती वादाच्या मागे लपत आहे जनतेला कळतय, वास्तव सिनेमा झालाय बीड परळी येथे
जालना,परभणी,बीड ,उस्मानाबाद मध्ये मोर्चे झाले तेव्हा कर्पू ची आठवण नाही आली का .....शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश कर बाई
वाल्मीक कराड काम काय करतो
🤣🤣🤣🤣 डोक्यावर पडलीय ही 😂😂
Anjali tai.tumala.thank.you.ldat.raha.lokshahi.ahe
पैशासाठी काही होऊ शकतं
ताई तूम्ही हि गोष्ट ग्रह मंत्री यांना का विचारांना का करत नाही
काही गुन्हे reg नाही ते किती असतील
हे तर reg सांगितले आहे फक्त 14
व्वा समाजसेविका...इथे पण लोक राहतात..कायदा वगैरे सांभाळण्यासाठी पोलीस आहेत....
पैसे दिले का बेड्या घालीत नाही
Asey karfu lawnar nahi😢😮😮15 tey20 gele ki karfu cha vichar kela jaiel😢😮😮
कायदा हा मोठया लोकांच्या खीशात असतो बेड्या गरीबांनाच असतात
सत्तेपुढे शहान पण.....
Akali tai tumhi barobar boltay
Ata tu lav karfu Ani tu Hind bhraa bar samanya gyan
अंजली ताई तुमी मुंखेमतरी हो 😅 करपी लावा
करपी नाही कर्फ्यु 😂😂
@vishnubhise7740 अंजली ताइंच चुकत मल्यावर माज पण चुकलं 😄😄😂
लातूर झिल्या मधे पण आसच प्रकार घडला आहे....तुम्ही त्या बदल का बोलत ..नाहीत ताई ... इकडे बीड चे पैसे घेतले म्हणून बोलत आहेत का
अंजली दमानिया म्हणजे महाराष्ट्र नाही तू सांगना सगळ्या गोष्टी खरे
🙏🙏🙏🙏
अहो ताई तुम्ही तरी जातीयवाद करू नका
हतकडी घातली की जातीवाद होतो का
हतकडी.घातली.की.जातीवाद.होतो.का.थोडीतरी......आहे.का.
Tu bai Beed Parli la jasti ch badnam karu nako
फडणवीस गृहमंत्री असेल तर अनेक एफ आय आर दाखल असतील तर त्या गुन्हे गारांला शासकीय संरक्षण मिळेल.