नवरात्रीची संपूर्ण माहिती ९ दिवसांची उपासना व उपवास, इच्छापूर्तीसाठी काय करावे? - भाग २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • नवरात्री! देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे काय महत्व आहे? नवरात्रीमध्ये देवीच्या नवरूपांची उपासना कशी करावी? नऊ दिवसांचे महत्व, इच्छापूर्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी कोणत्या देवीची उपासना करावी? घटस्थापना कशी करावी? अखंड नंदादीप कसा ठेवावा, त्याची पूजा कशी करावी? अश्या विविध प्रश्नांवरती केलेला आजचा हा उहापोह आवर्जून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. आणि चॅनेल ला Subscribe करा जेणेकरून अश्याच informative Videos चे Notifications तुम्हाला मिळतील, धन्यवाद!
    Host: Priya Patil.
    Guest: Jyotish Pandit Mrs. Snehal Vaidya
    For podcasting & advertisement contact us at: officialuhapoh@gmail.com
    Follow us on:
    Instagram: / officialuhapoh
    Facebook: / 61556527558162
    #Uhapoh #MarathiPodcasts #hartalikateej #Shivpuja #haritalika #haritalikateej2024
    Music - "Josie Has the Upper Hand" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...
    Music - "Goodbye To Spring" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...

ความคิดเห็น • 9

  • @vaibhavwalhekar8384
    @vaibhavwalhekar8384 4 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, तुम्ही खरच खुप सोप्या शब्दात वर्णन करून सांगता..

  • @MuktaRedekar
    @MuktaRedekar 4 หลายเดือนก่อน +1

    Was eagerly waiting for this 2nd part

  • @shalakahirve29
    @shalakahirve29 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻💯

  • @Sudhirmane-cu3nq
    @Sudhirmane-cu3nq 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खूप सोपे उपाय सांगता. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद☺️

  • @UmaRane-ou3nn
    @UmaRane-ou3nn 4 หลายเดือนก่อน +1

    गुरुजींकडून सप्तशतीचा पाठ करून घेतला तर चालतो का? खूपच छान माहिती दिलीत मॅडम असेच videos घेऊन या 👌

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  4 หลายเดือนก่อน

      हो चालेल.