Mazya Gharachi Gosht ft: Madhuri Pawar | EP 13 | माझ्या घराची गोष्ट RaanBaazaar | Itsmajja Original

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2024
  • आज आपण बघणार आहोत माधुरी पवारच्या घराची गोष्ट,प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं,प्रत्येक घराची एक गोष्ट असते चला बघुयात अशीच एक सुंदर गोष्ट
    #mazyagharachigosht #madhuripawar #itsmajja #itsmajjaoriginal #madhuripawargharachigoshta
    Itsmajja Original
    Concept & Host : Ankita Lokhande
    Camera Team : Mohit Bhoir, Shivani Patil
    Editor : Mohit Bhoir
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
    00:00 Highlights
    03:03 Introduction
    03:57 नक्की घराची गोष्ट काय आहे.?
    06:00 असा आहे माधुरीच्या घराचा प्रवास
    20:31 असं आहे किचन
    27:30 अबब इतक्या चपला.!
    30:00 असं आहे बेडरूम
    30:34 झोपायला मला बेड नको कारण.....
    34:40 इतक्या साड्या
    39:29 घराची गच्ची
    40:58 म्हणून घरात खाट आहे
    42:12 हा आहे आमचा वाघ्या
    45:17 Yes I am The BOSS
    48:33 या गोष्टीची भीती वाटते
    52:38 माधुरीच्या स्वप्नातलं घर
    54:43 हि एक गोष्ट माझ्यापासून कधीच लांब नाही जाणार
    56:15 मला असा नवरा हवाय
  • บันเทิง

ความคิดเห็น • 81

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 ปีที่แล้ว +12

    जशी आहेस तशीच रहा कारण तुझा प्रामाणिकपणा हीच तुझी ताकत आहे माधुरी

  • @rupalishinde9631
    @rupalishinde9631 ปีที่แล้ว +8

    हो माधुरी खरच खूप छान स्वाभाव असलेली मुलगी आहे. आहो हिच्या शाळेचे ग्यादरिंग तर हिच्या डान्स मुळेच गाजायच... पण शाळेत पण ही अशीच असायची मनमिळाऊ

  • @ravindramore3187
    @ravindramore3187 5 หลายเดือนก่อน

    माधुरी द ग्रेट

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 ปีที่แล้ว +25

    खूप छान मुलाखत झाली अगदी दिलखुलास खूप स्वप्न उराशी घेवून आलीय माधुरी❤तिची सगळी स्वप्न पूर्ण होवू दे तिच्या आई वडिलांचे कष्ट तींन पाहिलेत गोष्टी कशा सांभाळून ठेवायच्या कशा जपायच्या ह्याचे मूळ च तिचे आई वडील आहेत❤खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद❤❤

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 ปีที่แล้ว +34

    परिस्थितीचा उगाच बाऊ न करता छान बोलली आणि तेच आवडलं....👌👌👍

  • @sarikaghorpade8176
    @sarikaghorpade8176 ปีที่แล้ว +6

    आकाशवाणी जरी स्लम एरिया असला तरी तेथील लोक मनमिळाऊ, माणुसकी जपणारे आहेत

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 ปีที่แล้ว +6

    मला या कलाकारांचा भार अभिमान वाटतो .प्रतिकूल परस्थितीत आपण केलेल्या कार्यावर सलाम

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 ปีที่แล้ว +3

    माधुरी तु खुपच मस्त आहेस तुझी जीवन गाथा ऐकून तुझा आभिमान वाटली.तुझी मुलाखत घेणारी खुपच छान बोलायला प्रवृत्त करते. ती पण खुप गोड आहे. मस्त

  • @umanikam1874
    @umanikam1874 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत घेतली , माधुरी पण मनापासून बोलत होती , तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा .

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर मुलाखत.. खरं तर अंकिता व माधुरी, तुमच्या मनमोकळ्या गप्पाच आहेत.. शूट व एडिटिंग फारच सुंदर..

  • @mohinshaikh6954
    @mohinshaikh6954 ปีที่แล้ว +6

    एवढ्या नाजूक परस्थिती तून एवढा मोठा संघर्ष करून आज महाराष्ट्र बर नाव गाजतय आमच्या ताई च खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या ताई वरच प्रेम कधीही कमी नाही होणार आमच्या ताई साहेब 👑🌎💪✌️ माधुरी पवार ही एक ब्रँड आहे काही गोष्टी आम्ही पण ताई कुन शिकतो स्त्रियांचा आदर करा आणि अजून बरेच या गोष्टी आहेत रॉयल् स्वभाव आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व ताई साहेब my world 🌎❤️

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 ปีที่แล้ว +9

    Best interview...Madhuri Pawar is a real person..she is not artificial like most of the celebrities......very hard working.....May God bless her immense happiness

  • @user-jw1uz2bm1d
    @user-jw1uz2bm1d 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan Madhuri madam

  • @sumangaldhepe9343
    @sumangaldhepe9343 ปีที่แล้ว +14

    खुपच छान मुलाखत झाली. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला त्याचे फल मिळतेच फक्त थोडा संयम असावा. माझ्याकडून पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
    👍🌹

  • @jaynavalkar8756
    @jaynavalkar8756 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत घेतली. तसेच माधुरी ला नवरा कसा असावा तीने जे सांगितले ते खूप भावलं. तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    • @pratibhashedage229
      @pratibhashedage229 5 หลายเดือนก่อน

      Mg ticha navra kuthe gela ..lgn tr zaley ticha

  • @devaahire8611
    @devaahire8611 8 หลายเดือนก่อน

    अप्रतीम,कष्ट व मेहनत करून पुढे आलीस,आणि डबल MBA झालीस,खूप खूप अभिनंदन.

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान .प्रगती कर.

  • @user-xz7me5gq5s
    @user-xz7me5gq5s ปีที่แล้ว +9

    मॅडम तुमचं लग्नं झालंय ना कारण मी तुमच्या वरातीत नाचलोय ओंकार नाव आहे ना तुमच्या डान्स ग्रुप मधला होता तो🙏

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 11 หลายเดือนก่อน +1

    Beautiful interview... Madhuri Pawar... very sincere... honest... down to earth person...told everything of her life very honestly...no arrogance...no show off... simple one...I love u Madhuri...u as a person n yr beautiful dance...very hardworking person....love u❤... Keep it up...best of luck for future projects.... stay blessed always 🙏

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 ปีที่แล้ว +1

    माधुरी ताई खुप चांगल्या आहेत आपल्या स्ट्रगल चि खुप चांगली माहिती दिली नाहीतर आजच्या पोरी गरीब होतो अस सांगायला लाजतात.

  • @zeilgurve748
    @zeilgurve748 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar, hats off to Madhuri

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 ปีที่แล้ว +4

    Thank you its majja ....... itkya sunder kalakar la mhiti dilya baddal....kharch madhuri tu gem person ahe 💎💎 very down to earth..... gbu abundantly dear. All the best for your future 💫🙌👍👍

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 ปีที่แล้ว +5

    मुलाखत मस्त ❤

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 ปีที่แล้ว +1

    Madhuri is very kind person, she looking soooooooooo beautiful., she is my best friend , Madhuri we are soooooooooo proud of you dear 🥰😘😍❤️🌹❤️🌹❤️❤️🌹❤️🌹 Best wishes for your Bright future 😍😘🥰❤️🌹❤️🌹❤️🌹.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत 🌹🌹

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +3

    खुप छान माधुरी खुप गोड आहेस.❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌

  • @sagardakhane1781
    @sagardakhane1781 ปีที่แล้ว +1

    Itki chaan family asel tar.....tu mulich garib nahi......😊

  • @dilipkumarpednekar2821
    @dilipkumarpednekar2821 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan aahe mulakaat

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत

  • @KondibaBhutte
    @KondibaBhutte ปีที่แล้ว +1

    Bold vatat nahi bindhast bau n karnari jase aahe tase mast best of luck

  • @bhagwantatoche9812
    @bhagwantatoche9812 ปีที่แล้ว +2

    खुप छान आणी higher educated , तरीही जमिनीवर.

  • @priyankakakade5811
    @priyankakakade5811 ปีที่แล้ว +4

    Nice interview and nice home

  • @danceforever5940
    @danceforever5940 8 หลายเดือนก่อน

    Very down to earth

  • @ravindrarane9934
    @ravindrarane9934 ปีที่แล้ว

    छान, मस्त.

  • @jaypalsorte7814
    @jaypalsorte7814 ปีที่แล้ว +3

    Proud of you Madhuri ji

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 10 หลายเดือนก่อน

    Khup khup shubechha

  • @hemangighurye2116
    @hemangighurye2116 ปีที่แล้ว +5

    Very inspiring journey....

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 ปีที่แล้ว +7

    खुप छान interview zala.
    Tuz लग्न जालाआहे का? Tholkichya तालावर प्रोग्राम मधे tuja नवरा ओंकार आला होता. आज त्याच्या बाद्द्ल काहीही बोललीच नाही .

  • @poonamgaikwad1404
    @poonamgaikwad1404 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @gautamkamble1659
    @gautamkamble1659 ปีที่แล้ว +1

    Madhuri, I am proud. Of you and always will be, Because you have told in your live story that, the expected person will be such as those who will give respect to his parents, that boy will also respect to my parents also. From this your comment it's shows your broad mind and culture.

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 10 หลายเดือนก่อน

    खुप मस्त madhuri

  • @karishmatamboli9652
    @karishmatamboli9652 ปีที่แล้ว +2

    Mi tula bheti aahe di... Tu maza bahini chi maitrin hoti

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 ปีที่แล้ว

    जय गाडगे महाराज
    शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार

  • @sukhdevmahale8566
    @sukhdevmahale8566 ปีที่แล้ว +24

    पण तिने जेव्हा फर्स्ट टाइम शो केला तेव्हा तिचं लग्न झालेलं होतं तिला नवरा होता आता नवर्याचा कुठेच किस्सा नाही येत जा

    • @purvasakpal2026
      @purvasakpal2026 ปีที่แล้ว +3

      हो बरोबर आहे हा प्रश्न मला पडला नवरा कुठे गेला

    • @ArvindLambor-it8nv
      @ArvindLambor-it8nv ปีที่แล้ว +1

      Me pan toch vichar kartoy pan kadhi tya show nantar photo ny bhetal tyanch

    • @sukanyashinde4114
      @sukanyashinde4114 7 หลายเดือนก่อน

      Ho right mi pn toch vichar Karte sarkha

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 7 หลายเดือนก่อน +2

    माधुरी बेटा तुझं लग्न झाले का नसेल झालं तर आम्हाला लग्नाला बोलवायला विसरू नकोस

  • @ShekarChandhar
    @ShekarChandhar 3 หลายเดือนก่อน

    Real..one.party.for.you.five.star.with.....offecer

  • @shahajisuryawanshi3269
    @shahajisuryawanshi3269 ปีที่แล้ว

    Very good

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg ปีที่แล้ว

    Chhan vichar aahet .

  • @girishzunke6463
    @girishzunke6463 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 8 หลายเดือนก่อน

    माधुरी तुझ्या जगण्यात खुप माधुर्य आहे
    आणि तुझे आई वडील जे आयुष्य जगले
    ते एक कुटुंबा साठी केलेलं समर्पण असतं
    आणि तुझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती आयुष्यातून गेलेली व्यक्ती बद्दल जास्त विचार
    करू नकोस प्रत्येकाचा आपल्या आयुष्या
    ठराविक वेळे पर्यतचा ऋणानुबंध असतो तो
    मुक्त पणे अनुभव घेऊन आयुष्याचा आनंद घ्यावा पण कुणा मध्ये अडकू नको खारण
    समोरचा प्रत्येक माणूस प्रामाणिक हितचिंतक
    असेलचं असं नाही समोरच्या व्यक्तीच्या मनात
    काय आहे हे कधीही कळत नाही तुझं यश तुझं
    आहे ते जीवापाड जप आणि माणसांपेक्षि प्राण्यांवर जास्त मायाकर अगदी निस्वार्थ निरागस प्रेम माया तेच करू शकतात तुझ्याशी
    संवाद साधताना दोन चुका झाल्या आहेत
    आयुष्यात ऐवजी आयुष्या आणि कारण ऐवजी
    खारण टाईप झालयं मला क्षमाकर कारण मी
    मराठीचा लहान पणा पासूनचा चाहता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे आदर्श
    लहान पणा पासून असतात अशा व्यक्ती आयुष्यात स्वतः साठी जगतच नाही नेहमी
    उपेक्षितांचाच विचार करतात अनाथांचा विचार
    करतात तुला मिळणार्या यशा बद्दल तुझं खुप खुप अभिनंदन अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो आणि सतत शिक्षण चालू ठेव सुसंस्कृत
    आणि सुशिल रहा ही मनोमन ईच्छा छान रहा
    काळजी घे धन्यवाद.

  • @shitalchatur312
    @shitalchatur312 ปีที่แล้ว +1

    Aami satarkar ,aahe

  • @siddhuzplace3737
    @siddhuzplace3737 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤🎉

  • @sadhanachavan3859
    @sadhanachavan3859 ปีที่แล้ว +4

    Lagn zale hote na

  • @kanishkabhujbal29
    @kanishkabhujbal29 ปีที่แล้ว +2

    Please invite Prajakta Mali

  • @dipakgadekar8443
    @dipakgadekar8443 ปีที่แล้ว +3

    रिंकू राजगुरू च्या घरी जा माझी आवडती अभिनेत्री 💘

  • @priti6145
    @priti6145 ปีที่แล้ว +1

    amchya gavi pn hichi lavni zaleli

  • @Smovie8138
    @Smovie8138 ปีที่แล้ว +2

    Mast tai❤

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 10 หลายเดือนก่อน

    Kuthehi dikhaupana nahi... Mast interview... Ugach mothepana nahi..

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv ปีที่แล้ว +2

    Taicha navryani tail khop saport kelay
    Pan taicha navra kute aahe kay he kadhi sangtal ny aani yavthi tai mothi zali pan jya navryani mothi Kel tyach nav mla aaykayla ny bhetal

  • @ajitpatankar9653
    @ajitpatankar9653 ปีที่แล้ว

    माधुरी चे लग्न झाले आहे ना मी एका कार्यक्रमात पाहिले आहे

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @ShekarChandhar
    @ShekarChandhar 3 หลายเดือนก่อน

    I.have.seen..you.are.house...so.Please.. Thanks.. I.like.it..you.have.stay.in.....Mumbai......so.Please.. Please.Please.thanku

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 10 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👌👍💐💐💐💐💐💐💐💐😊

  • @rohangaikwad6781
    @rohangaikwad6781 11 หลายเดือนก่อน

    Madhuri Hya Tujya Yewadhya Lahan Wayat Kiti Changale Thor Vichar Aahet Lokhande Aand Tu ji Mulakhat Zali Aaflatun Tuje Je Vichar Aahet Te Aikun Thhak Zalo Ek Mhanje Radayche Aasel Ter Ekantat Aani Hasayche Sarwansamor .Ha Kewadh Thor Vichar Aahe. Madhuri Tula Mazya Khup Khup Subhechha Aani Aashirwad Aahe Mi Tumha Doghina Madam Nahi Mhanalo Karan Tumhi Majya Mulinsarkhya Aahat Hi Mulakhat Khup Chan Zali Jarka maze Comments Wachlis Tar Replay Zarur De Khup Subhechha.

  • @vrundakarande5962
    @vrundakarande5962 ปีที่แล้ว +9

    Divorce zala ka

  • @pravindinde8861
    @pravindinde8861 ปีที่แล้ว +1

    माधुरी चे लंग्न झाले होते ना मग तो नवरा कोठे काय झाले ते सांगा. 🙏

  • @pravinbagade2003
    @pravinbagade2003 ปีที่แล้ว

    Danc इंडिया डानस ची जज नेहा कक्कर ती चेहऱ्यावर गानेसाठी नाचताना हावभाव छान करते

    • @pravinbagade2003
      @pravinbagade2003 ปีที่แล้ว

      आई वडलांचा आशीर्वाद. आहे.

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 ปีที่แล้ว +1

    Wadari samaj aahe vatta hicha?

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 ปีที่แล้ว

    Lagna kadhi karnar

  • @purvasakpal2026
    @purvasakpal2026 ปีที่แล้ว

    स्वप्न पूर्ण करणारा नवरा सोडला का

  • @durgaingawale9329
    @durgaingawale9329 7 หลายเดือนก่อน

    Madhuri pawar ekti staje show karte gautmi tar group madhe nachte tila koni bolav ekti staje cover kar nahi karnar

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 ปีที่แล้ว

    जरा जास्तच लाडात व शायनिंग मारत बोलतेय.

  • @user-jw1uz2bm1d
    @user-jw1uz2bm1d 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan Madhuri madam

  • @rajpoul5839
    @rajpoul5839 ปีที่แล้ว

    Nice 👍