कमी खर्चात केलेले मुक्तसंचार कुक्कुटपालन | Mukt sanchar kukut palan Gavran poultry farm maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- कमी खर्चात केलेले मुक्तसंचार कुक्कुटपालन | Mukt sanchar kukut palan Gavran poultry farm maharashtra
व्यावसायिक - नंदा दिनेश बेल्हेकर - 9834628281
पत्ता - काळवाडी, ता.जुन्नर, जि.पुणे
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
#poultryfarming #gavaranpoultryfarm #farmingbabaji
Topic related to this video is
Gavran poultry farm maharashtra
Poultry farming business plan
kukut palan vyavsay
kukut palan business kukut palan in marathi
gavran poultry farming
poultry farm business plan in marathi
poultry farming egg production
Mukt sanchar kukut palan
mukt sanchar kombadi palan
Poultry farm business plan
Poultry farm shed construction
Desi poultry farming in india
Desi poultry farming in maharashtra
#murgipalan #poultryfarm #poultrybussiness
महिला उद्योजक महाराष्ट्रात तयार झाल्या पाहिजे,, ताई शुभेच्छा
ताई कुकुट पालन शेड आणि नियोजन खुप छान केले आहेत.
ताई मी पण ग्राम पंचायत सदस्य आहे आणि मला पण हा बिझनेस करणार आहे आसी माहिती दिली खुप खुप धन्यवाद ताई
खूप छान माहिती... असे च उद्योजक घडणे गरजेचे आहे
खूप छान नियोजन केलं आहे काकींनी . गावाकडे अजून असं कुक्कुटपालन करावं लोकांनी .कमीतकमी खर्चामध्ये करू शकता तुम्ही . थँक यू फॉर विडिओ .
महिला उद्योजकीला मानचा मुजरा💐💐👑💐💐
मी पन हाच बीजनेस सुरू करतोय ✌️😍
Hello
Kela Kay saru
🎉🎉🎉 अभिंदन
Mo. nabar patva
Tai tumcha number send karal ky pl malahi ha vyavsay suru karaychy
ताई खूप छान एक महिला जेवढं मनलावून व्यवसाय करू शकते तेवढं कुणी ही करू शकत नाही आणि महिलाना परफेक्ट मॅनेजमेंट मध्ये कुणीच हरवू शकत नाही ✌️😎
खुप वर्षापुर्वी मी पाहिले आहे आम्ही अगदी खेडयातुन रहात होत तिथे बैलगाडी शिवाय येण्याजाण्या साठी कुठले ही वाहन नसायचे तर तिथल्या मुली अंडी विकत घेऊन ते उबवायला ठेवून कोंबड्या तयार करायचया व त्या कोबडया मोठ्या झाल्या की विकायचया पण त्या वेळी अंडयाचे भाव कमी होते व कोंबडी पण फक्त 13-14रू किंमत होती त्यात त्या मुली महिला खुश असायच्या छान वाटायचे त्या खुशी बघून
मला पण हा वेवसाय करायचा आहे तुमची माहिती योग्य वेळेस भेटली..... धन्यवाद.. असच मराठी पाऊल पुढे पढू दे
खूप खूप....... छान..... मि पण ठरविले हाच बिझनेस करायचा...
माझ्या कडे पन आहे
@@sagarjamav9350 jd
@@sagarjamav9350 ifd
Rog aala tar konta aavsad dyaycha kombdyana
@@रामाच्याबातम्या णं
महिला व्यवसायात पुढे येतायत हे खूप छान आहे माझे पण शेडचे काम चालू आहे 170/30
Kiti kharch hoyil shade banvayla
Khup changali mahiti gruhini sathi Khup changala business
खूप छान माहिति दिलि सर,सेडचि जरा माहिति सांगा पिज मला हा व्यवसाय सूरू करायचा आहे
खुप छान, जिद्द असेल तर सर्व शक्य आहे.👍👌
Khupachh chann Tai.....prernadayi mulakhat
छान माहिती दिली ताई, तुम्हाला शुभेच्छा
Khup chan tai bejanes 🎉🎉🎉🎉
खूप छान ताई 🎉🎉🎉
तुमचा कुक्कुटपालन उद्योग far आवडला मी कोंबड्या घ्यायला थांबली आहे कधी घेऊ उन्हाळ्यात की पावसाळ्यात
Hivalyat ghya, Andyqna jast magani asate
Khup chhan video aahe .. Lahan shetakarya sathi ..ashech video banawa ..chhotya farm che video shikanya sarkhe asatat compare to mothe farm..
यांना बिमारी पासून कसा सुरक्षित ठेवायचा काही लस असते की पाण्यात दिले जाते काही औषधे please comment
Sir nambar pathava
ताई माहिती खुप छान दिली पण गावरान कोंबडी ही खुड होते आणि खुड झाल्यावर कमीत कमी एक महीना भर गावरान कोंबडी अंडी नाही देत कावेरी कोंबडी ही गावरान कोंबडी ची क्रौस नसल आहे कावेरी कोंबडी ही 365 दिवस अंडी देते
भाऊ तुम्ही मुलाखत खूप छान घेतात
खुप छान माहिती दिली
गैरसमज काढा... ह्या गावरान गावठी कोंबड्या नाही आहेत... कृपया तसा उल्लेख करत जा... बाकी मॅनेजमेंट छान केलंय काकू...पुढच्या वाटचालीस बेस्ट ऑफ लक 👍
Konatya kombadya aahet
Barobar
Sahi bole hai
Barobar😅😅
😮❤😮😢😅😮😢😢😮 8:02 😅😮😮😮😢
छान अप्रतिम 👌👌👌
khupch chyan mahiti dilit tai tumhi
Chan ahe video
ताई thanks छान माहिती आहे ok
Taii kiti birds ahai tuche jawad. ani konti.breed ahai
Khup Chan
धन्यवाद ताई खुप छान कुठे रहायला तुम्ही
Aapen kombdyana bhaji mandai madhe milnara bhajyancha westege chara
घरा पासुन शेड किती लांब असले पाहिजे
खूप छान अंडी 15 ला करा, आमच्याकडे 15 ला आहे..
कुठले आहात तुम्ही
Compound sathi waprleli jali kay rate ne milte ,kasli jali mhanaych tila
खुप छान ! कमी जागेत उत्पन्न ! ताईचे अभिनंदन !
एकच नंबर खुप छान
Ghas ugavnyasathi jaga nasel tar peyar khad kiti lagte va kuthe milate dusra vidio tka
ताईं खुप छान
👌👌ताई खुपच छान...
मस्त व्यवसाय
100 कोंबडी आहे अंड्डे 50 निघते इतके निघत नाही ताई 35 निघू शकते आणी खर्च हा निम्मा लागतो .
खुप छान
jaminikhalun undir v ghus lagte tya sathi Kay karave
Bhari business
Loop chan sundr komdi papalan
Mala pan Ha business karaycha ahe ....job madhe mala kahi instrest nahi ahe....Mala aajun mahit midel ka....
शेती किती आहे भाऊ तुमची
तुम्ही ही करू शकता कुकुटपालन कमी खर्चात
@@mithunshelke3747 sheti nahi ahe majha kade
Pure gavran nye..he cross ahe..tri pn chaan management 👌
Tumhi kase ollkhle
@@ajenkya9887 amhchyakde pure gavran ahet..tymule lgelch smjl
@@vish6688 bhau mala mahiti pahije hote tumcha number dya
@@vish6688 pure gavran kombdi kasi ollhavi sanga
छान
खूप छान मॅडम
Congratulations Sister
Best luck for future
मला सांगा ताई कोंबड्यांचे खाद्य कसे मागवायच
छान ताई
आमच्याकडे 15रुपयाला अंडे विकतात आणि ते पण भेटत नाही खरंच हा व्यवसाय योग्य आहे पैसे कमावण्यासाठी
घर किती लांब आहे, चोरी वैगरे होते का? रात्री काही राखण दार वैगरे ठेवावं लागतं का?
Kup Chan Kup Chan
शेड किती×किती आहे किती खर्च आला शेडसाठी
Grass konti konti khatat kombdya
Kaveri kobadi kiti divas Andi detay
अप्रतिमच
देशी गावरान आहे , कावेरी आहे , क्रॉस कोंबड्या चे पाय पिवळे असतात , या कोंबड्यांचे पाय राखाडी कलर चे आहेत
माझ्या जवळ आकरा कोंबड्या व तीन कोंबडं आहे, कोंबड्या अंडी दोन तीन दिवसांनी घालतात,
दररोज अंडी घालण्यासाठी काय करावे
कोंबडी रोज अंडी घालत नाही. एक दिसा आड घालते.जेव्हा आपल्याकडे जेव्हा २००कोंबड्या असतील तेव्हा आपल्याला ६०ते७० रोज अंडी मिळतील
Lahan shetkarya sathi pan video banawat jaa
अंड्यांवर किती दिवसात येतात...
5 महिन्यात
Gav kont ahe Tai tumche
Kdk 👍😊
Kukud palan parvadta ka please sanga
Kombdya kothe miltat
गावरान कोंबडी पालन करताना शेजारच्याना वास मारत नाही का
हाच व्हिडिओ मि दुसऱ्या चॅनेल वर बघितला त्यामध्ये शेड जुगाड दाखविला
Tai tumhi gavthi gavran suru kele Tech kra changle aahe, tumhi jr kaveri vaigere krto mnta tr te kru nka prvdt nahi te maza anubhv aahe dhd he pn nahi te pn nahi as hote aani apn mg srv bnd krun takto
Gai cha ukhada tya thikani kara mhanje tumcha khady kami hoeil
मी पण पिव्हर गावरान चं प्रोजेक्ट करतोय
तुमचा नंबर मिळेल का
Mla pn kraychy mahiti dyal ka plz
Superb 👌👌👌👌
मस्त आहे
मला कोकणात गावराण कोबडी पालण करायचे आहे करू शकतो का
खुप छान👏✊👍
1 नंबर
Nice sistar
Nice
घराबशि शिटीचा वास येतो का
अजुन कोणता बिझनेस करता काकी
माझ्याकडे पण् १०० कोंबडी आहेत १गुंटा आहे
Chan suruvat
मलाही करायच
पहायला मिळेल का
लेअर मुळे अंडी खुप फायदा आहे
Location kutla ahe
He kombdya kontya jatiche aahet
Kaveri
कोंबड्या एक मेकांची पक्कं उपडतात काय उपाय करावा
Great work
कोंबडी ला जर मोड ( कोंब) येत असेल , तर काय करावे लागेल?
Gahu nako taki
मेडम१०० कोंबडी साठि ३०० रू.खर्च महीना खुप होत आहे
वार्षिक उत्पन्न किती यतो मग 100 पक्षी तून
कुंपण जाळी कुठे मिळते
काकू च गाव कुंत आहे
Mast
Super tai
Cow farm war ashe lahan shed che video banWa..
Khup chan
Pille milatil का
हमको मुर्गी चाहिए फॉर्म कहां है पता बताइएगा