सर फक्त पेरनी चा अंदाज देऊन थांबत जाऊ नका ' शेतकरी हा कायम अडचनीत असतो . पाऊस कधी येनार ... अन कधी यांबनार ते फक्त आकाशाकडे बघुन समजुन घेतो . त्यामुळे एक हप्त्याला अंदाज देत रहा - धन्यवाद .
सर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मध्ये पाउस कधी पडणार आहे सर शेतकऱ्याची सोयाबीन पाउस नाही म्हणून शेंगा पुर्ण पणे भरत नाही तर पाउस पडेल की नाही हे स्पष्ट करा
सर असे गायब नको जाऊ एकच वादा प्रकाशदादा आम्ही आपले व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो आमच्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे 15 ते 20 दिवसांनी सोयाबीन काढणे ला येत आहे तेरी मेहरबानी सर एक-दोन दिवसात व्हिडिओ टाकणे
प्रकाश सर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो कि कमित कमी 7 दिवसाला तरी व्हिडिओ बनवत जा,,🎉🎉
❤
धन्यवाद सर
खुप खुप धन्यवाद सर पीक काढणी पर्यंत हवामाण अंदाज देण्याचा निर्णय घेतला आहे त्या बद्दल संपूर्ण शेतकरी बांधवा तर्फे मी आपले अभार मानतो🙏
सर परतीचा पाऊस जळगाव जामोद या भागातून किती तारखे laa निघून जाईल
❤ खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब 🎉🎉🎉
🙏आपल्या कार्य आमच्यासाठी खूप मोलाचे आहे चालू ठेवा आपला आभारी
धन्यवाद सर खुप मदत झाली
वाशीम जिल्ह्यात परतीचा पाऊस कसा राहील
पुढील वर्षी हवामान कसे राहील ह्याबद्दल एक जनरल माहिती सांगावी
21 तारखेचा पुढचं सांगा सर
परतीच्या पावसाचा vdoद्या सर
सर प्रतिच्या पाऊस कधी चालू होयील
एक अंदाज उर्वरित संपूर्ण पावसाचा द्यवा कारण अजूनही सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात बर्याच भागात पाऊस खूप कमी आहे कधी होईल इथे पाऊस
जय शिवराय सर धन्यवाद 🙏
जामखेड सांगा
21 te 2 octomber andaj dya
परतीच प्रवास कसा राहील अंदाज दया
आपल्या व्हिडिओची प्रतिक्षा करत असतो नांदेडकर आम्ही 🙏🙏
Sir ardhyat sodun naka karan tumhi perfect andaj deta. Pan yete aamhala nantar kase
Sir tumi अंदाज देत जा 🎉❤ request
जालना जिल्ह्यात केव्हा पाऊस येईल तेवढे सांगा सर तुमचा नंबर पण नाही आहे आमच्याकडे
परतीचा पाऊस कसा असेल सर यावर मार्गदर्शन करा ......❤❤....update dilya baddal khup khup धन्यवाद......❤❤
प्रकाश सर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पावसाचा अंदाज सांगा आम्हाला आता आमच्या कपाशी काही कपाशीचे बोंड फुटायला लागले
हवामान अंदाज द्या ना 13 तारखेला दिला होता तेव्हा पासून दिला नाही आहे
आज द्या बर पावसाची खूप गरज आहे पिके करपून चाली आहे हो भाऊ
Yvtmal jilha t pahus kdhi aahe sir
Sir tumchi kup aaturatene vat pahat hoto karan ata khari tumchi garaj ahe dhanyavad 🙏🙏
Parkash bhau barech divsa pasun vidyo banavla nahi dar athavde andaja sangat ja kamit kami dada
सर फक्त पेरनी चा अंदाज देऊन थांबत जाऊ नका ' शेतकरी हा कायम अडचनीत असतो . पाऊस कधी येनार ... अन कधी यांबनार ते फक्त आकाशाकडे बघुन समजुन घेतो . त्यामुळे एक हप्त्याला अंदाज देत रहा - धन्यवाद .
बाकीच्या राज्यात जावूदे महाराष्ट्रात कसा राहील ते सांग आमच्या विहीरीना पाणी नाही अजुन नासिक देवळा पूर्व भागात
असे गायब होत जाऊ नका आम्ही वाट बघतो राव तुमचा अंदाजाची
वीस तारखेला पाऊस सांगत आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कसा राहील मोताळा तालुका
Hoy सर पीक काढणी पर्यंत छान
सर 8ते10 दिवस चा हवामान अंदाज देत जा दिवाली परंत कपास मका धन्यवाद प्रकाश सर ❤
सर परतीलापाऊस केव्हा लागणार व महाराष्ट्रावर तो किती दिवस चालणार
सर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मध्ये पाउस कधी पडणार आहे सर शेतकऱ्याची सोयाबीन पाउस नाही म्हणून शेंगा पुर्ण पणे भरत नाही तर पाउस पडेल की नाही हे स्पष्ट करा
खूप खूप धन्यवाद सर
सर 20 तारखेच्या नंतर पावसाचा अंदाज कसा राहील
उशीरा सुचलेले शहाणपण 🙄🙄 व्यापार्यांचे भले होणार.......!
सर सोयाबीन काढणी पर्यंत अंदाज द्या. तुमचे अंदाज अचूक अस्त्तात
धन्यवाद सर आपल्या अंदाजाचा सर्व शेतकऱ्यांना आवश्यकता असते सर धन्यवाद सर धन्यवाद
सर नादेड लोहा येथे परतीचा पाऊस कसा आसेल
प्रकाश सर मान्सून रिटर्न होवून पाऊस केव्हा पासून किती तारखेला थांबेल हे कळण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा
सर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या तुमच्या वाल्या प्रमाणे व्हिडिओ बनवा तुमच्या शब्दांवर फार विश्वास आहे तुमचा दिवस आनंदात जावो
सर असे गायब नको जाऊ एकच वादा प्रकाशदादा आम्ही आपले व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो आमच्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे 15 ते 20 दिवसांनी सोयाबीन काढणे ला येत आहे तेरी मेहरबानी सर एक-दोन दिवसात व्हिडिओ टाकणे
परतीचा पाऊस कसा राहील अंदाज द्या
सर परतीचा पाऊस कधि
सर परतीच्या पावसाचा अंदाज द्यावा
Sir Wardha district ?
जेव्हा पाऊस सारखा चालतो ना तेव्हा व्हिडिओ नाही येत आता बंद झालाय तर व्हिडिओ टाकायचा ...
तुम्ही कुठे होता इतक्या दिवस अंदाज दिला नाही
सर फक्त तुमच्या मेसेज चि वाट पाहत असतो आम्ही बाकिचे सांगतात काय आणि होते काय...
परळी वैजनाथ येथे पुढे पाऊस कसा आहे
सर हवामान अंदाज वर्षभर देत चला त्यामुळे आमचं कामच नियोजन लागत . हवामानाच्या चुकीच्या अंदाजमुळे नुकसान होत. त्यामुळे सतत अंदाज देत चला.
कामणकर सर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हवामान अंदाज सांगत जा, तुमचे अंदाज एक्यूरेट असतात.
Aamhi tumchya andajachi aaturtene vat bsghat asto sir
विद्ररभात पाऊ कसा राहील पुढे आठ दीवस
सोलापूर सांगली सातारा या जिल्हातील पश्चिम भागात कसा परतीचा मान्सून पाऊस कसा राहील याबाबत अंदाज द्यावा
परतीचा पाऊस केव्हा आहे सागा सर जी
अचूक अंदाज देता राव तुम्ही धन्यवाद
❤❤❤❤
सर सोयाबीन कापणी पर्यंत तऱ्ही हवामान अंदाज देत जा
सर सोलापूर जिल्हा सप्टेंबर अखेरीस पाऊस कसा राहील
आताच खरी वेळ आहे
खरा हवामान अंदाज देण्याची
हव
शेतकर्यासाठी हवामान अंदाज द्या.
Sar pudcha अंदाज देत जा एक आठवडा तून एकदा तरी अंदाज देत जा तुमचा व्हीडिओ ची आमी वाट पाहत असतो
२० तारखे नंतर कसा राहील जुन्नर तालुका
साहेब
14 दिवसांनी आज हवामान अंदाज विषय video बनवला
आम्हाला किमान आठवडाभरात ऐक तरी लांब पल्ल्याच्या हवामान अंदाज विषय video देत जा.
Sir number dya tumacha
Thanks sir
❤❤❤
❤
❤❤❤
❤❤