बाबासाहेब आंबेडकर असं मोगऱ्याचं झाड होतं की, ते रुजलं महूच्या मातीत, बहरलं महाराष्ट्राच्या मातीत आणि फुलं मात्र साऱ्या देशात उधळली! भीमगीतं म्हणजे वेदणेला फोडलेला आवाज-दर्द असतं! जय भीम!❤
बाबासाहेबाची जयंती म्हटलं की सत्तरी पार केलेली आमची म्हातारी सुद्धा तितक्याच जोमान आणि उत्साहात नाचतात. होय त्याच आमच्या बापाची जयंती येत आहे.! ❤😊 #भीमजयंती_२०२२ #थँक्स_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #लब्यु_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
किती👌सुंदर चित्रीकरण आणि समाजाची बांधिलकी जपत🙏बाबा भीमाच्या💙 आयुष्याची त्यांनी केलेल्या कार्याची शब्द संगितात रचना✌️वाss खूपच छान क्रांतिकारी👑🙏 जय भीम 💙विपीन भावा💙
भाऊ...खूपच सुंदर साँग आहे.... शब्दच नाही आहेत माझ्याकडे... एकाच गाण्यात चार पाच वेळा अंगावर काटा आला. डोळ्यात पाणी पण आला आणि शेवटी आपोआप छाती फुगली... एवढी ताकत आहे या गाण्यात....खरंच अप्रतीप भाऊ...💙💙💙
स्वप्निल तु काल पिंपरी चिंचवड येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आला होतास, तुझा आवाज पहिल्यांदाच ऐकला आणि खरं सांगते तुझ्या आवाजाच्या प्रेमातच पडले, तुझा आवाज खरंच वेड लावणारा भारावून टाकणारा आहे, तु आपला वाटलास म्हणून तुला एकच सांगणं आहे, पोट्ट्या तु काय भी कर, मेहनत घे रियाज कर, अजून शिक,तुला आवाजाचं सोनं लाभलय बे जन्मजात, तु असाच मेहनत करत रहा तर पुढे जाऊन तु आनंद शिंदे आदर्श च्या पेक्षा मोठा गायक होशील हे तुले लिहून देते पाहाय..लय मोठा गायक हो तुला खुप खुप सदिच्छा व मंगलकामना जयभिम
कडक भाऊ ..हे गाण मला मजा एक मित्रानं एकवायचं सांगितलं ... आज येकुन मला अस वाटतेय मि उशीर केला तुमचं गाण एकाला .... खरंच कडक भाऊ .. नीला बडक जय भीम कडक 🇪🇺✍️
भाऊ खारचं गाणं ऐकून अंगावर काटे उभारले ... भाऊ थांबू नको बाबा साहेबाचे कार्य आणि गाणे असंच चालू ठेव... Buddhas bless you भाऊ पुढच्या वाटचालीस साठी....💐
आयकू नकोस. ऐक..!! जय भीम कडक-१ जबरदस्त सादरीकरण व विशेषतः धम्माल बँजो-ढोल-ताश्याने अंगाअंगात करंट सळसळतं..... विपीन तातड...!!! तूझ्या वर खुप खुप अभिमान आहे.... मुंबईत आलास की नक्की भेट. मुंबईत कुठलीही अडचण वा मदत हवी असल्यास कधीही हाक दे..... दि बॅटल आॅफ भीमा कोरेगाव या चित्रपटाचे निर्माते-निर्देशक-गायक-संगीतकार-गीतकार रमेश थेटे साहेब यांच्या चित्रपट निर्मिती गृह च्या माध्यमातून आपण एक चांगला उपक्रम राबवू शकतो.... तसं पण रमेश थेटे साहेब यांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे. प्रश्नचिन्ह आदिवासी फासेपारधी मुलांची शाळा करीता चॅरिटी शो करून फंड गोळा करण्यासाठी मुंबई-पुणे इथं कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.... सोबतच विपीन तातड यांना एक मंच उपलब्ध सुद्धा करता येईल...
ज्यांच्या नावावर आज असंख्य भारतीय सवलती घेऊन आपलं घर भरतात आणि जय भीम म्हणायच तर सोडाच पण त्यांचं नाव सुद्धा घ्यायला लाजतात त्याच महामानवाची जयंती येत आहे.....💙🙏 जय भीम 🌎☸🧎♂️🙏
मला गर्व आहे बौद्ध आसन्याचा आमच्या सोलापूर शहर मध्ये २१ एप्रिल रोजी जगातील सर्वात मोठी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, एक दा बघायला या बांधवांनो
" नीले अर्श पर नीली घटा छाई है....💙 तेरे करम से बुद्ध की दौलत पाई है....💙 कोई नहीं पराया सारे भाई भाई है....💙 मिल जुलकर रहने में सबकी भलाई है।"💙 जय भीम💙
Dada 54 nahit 2000 jaati aahet ni sarv Jai Bhim bolataat naa sarv jaati jaatat khadyaat ni to hoto fakt Jai Bhim Sarve ekach vegala koni naahi Chamar Mahar Adivasi khatik paradhi vanjari banjari patil maratha Brahman Jain aso koni Jai Bhim toch bolato jo sarv ekach maanatao Firstly INDIAN last INDIAN Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🤗👍🙏
भावा ज्या sc/St मधील लोकांनी शिक्षणं घेतलाय न तेनलाच फक्त बाबा साहेबान च कार्य अन् योगदान माहीत आहे तेनी आपल्या साठी काय केलंय पण जे sc/St मधील लोक शिकलेले नहीं टेनला अस waty की बाबा साहेब हे फक्त एकाच जाती साठी काम केली पण आता हळू हळू parstithi सुधारायला लागलीय 💙 जय भीम
No Words For Rap Bro You Nailed It💙 It's Not Easy To Write About Maha Manav Bharat Ratn Dr Babasaheb Ambedkar ....Mi Swata Ek Lyricist Aahahe Bro Dilse Respect #JaiBhim #Nilrakhtbysbk
भारतीय महिलांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ❤ 1. Maternity leave (अमेरिका 1987) 2. महीला सहित सर्वांना मताधिकार (स्वित्झर्लंड 1971) 3. बहुविवाह, बालविवाह, देवदासी 4. तलाक फक्त पुरुष देऊ शकत होता तर आंबेडकरांनी महिलांना तो अधिकार प्राप्त करून दिला. 5. संपत्ती अधिकार
खूप जबरदस्त झालं आहे हे गाणं!! बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख खूप चांगल्या प्रकारे मांडला आहेस. विपीन तुझ्या कलेला मानाचा सलाम. स्वप्नील च्या आवाजातली जादू गाण्याला चार चाँद लावते आहे. बाबासाहेबांचं कार्य डोळ्यासमोर उभा केलं त्याच्या आवाजातल्या प्रखरतेने. विपीन , स्वप्नील आणि तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!! जयभीम कडक भावांनो...☺️
I have no words for both of these duo. Just unbelievable ! Awesome.... lyrics are beautiful. But this should not stop here.....Dr. Ambedkar's work must be represented in Rap song ...and the same passion must be there .....bro do it once again.
दादा views ला बघून खचून जाऊ नकोस......तुझ्या शब्दातच क्रांती आहे....येणारा काळ तुझाच आहे...अप्रतिम lyrics आहेत rap chya..... जेव्हा पण हे गाणं ऐकतो अंगावर काटा येतोच....... क्रांतिकारी जय भीम
Tumhi srve mala itk prem det ahat srvanche khup khup dhanyawad 💙
Tumhi mala Instgram vr follow karu shakta @vipintatad_vip ani @raptoli
Jai Bhim💙
Jay bhim bhau
Jay bhim bahu Buddha always bless you
Jay Bhim💙💙💙
pl
p
pl
p
ना धर्म ना जात,मी आहे माणुस ,पण गाणं नाद करुन गेलयं भावा ❤️❤️❤️jay bhim ,jay shivray 🙏🏻🚩💙
mjha channel vher pn khup bhari. jay bhim song aahe edit (Slowed + Reverb)lofi x 💙💫 #www.youtube.com/@Slowed.Reverbsong
@@abhitech073 subscribe kel bro
Jai शिवराय jai भीम
@@anandsonawane5130 Jay Bhim Jay Shivray💙
बरं आहे आमच्या सारखे लोक निदान जात धर्म पाहून इतर महापुरुषांना बघत नाहीत...डोक्यात पण येत नाही कधी असा विचार...
बाबासाहेब आंबेडकर असं मोगऱ्याचं झाड होतं की, ते रुजलं महूच्या मातीत, बहरलं महाराष्ट्राच्या मातीत आणि फुलं मात्र साऱ्या देशात उधळली! भीमगीतं म्हणजे वेदणेला फोडलेला आवाज-दर्द असतं! जय भीम!❤
बाबासाहेबाची जयंती म्हटलं की सत्तरी पार केलेली आमची म्हातारी सुद्धा तितक्याच जोमान आणि उत्साहात नाचतात. होय त्याच आमच्या बापाची जयंती येत आहे.! ❤😊
#भीमजयंती_२०२२
#थँक्स_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#लब्यु_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
या वर मला एकच बोलायचं आहे भावा,अंगावर शहारे आले!आज बाबासाहेब असायला हवे होते तुमच्यावर त्यांना देखील गर्व झाला असता...!जय भीम!🙏
दगळ देव नाही आमचं पुस्तकं मंदिर हाय |😍🔥 #जयभीम
किती👌सुंदर चित्रीकरण आणि समाजाची बांधिलकी जपत🙏बाबा भीमाच्या💙 आयुष्याची त्यांनी केलेल्या कार्याची शब्द संगितात रचना✌️वाss खूपच छान क्रांतिकारी👑🙏 जय भीम 💙विपीन भावा💙
Jay Bhim ❤
Listening song from United Kingdom 🇬🇧
'तळागळाच्या माणसा
तुला वरती काढलं
तुला वरती काढलं
तुझं वजन वाढलं!' ❤
आधुनिक संत, महाकवी, शाहीर वामन दादा कर्डकांना मुजरा!🙏
What a rap and composition......just wow......... I listen to 100 or more times great job dada........
he is a great rapper for us❤❤🎉🎉
"हा भीमनगर चा पोट्या तुले एकटा पुरून उरतो " feeling hai boss 🔥🔥 जय भीम कडक 100%
भाऊ...खूपच सुंदर साँग आहे....
शब्दच नाही आहेत माझ्याकडे...
एकाच गाण्यात चार पाच वेळा अंगावर काटा आला. डोळ्यात पाणी पण आला आणि शेवटी आपोआप छाती फुगली... एवढी ताकत आहे या गाण्यात....खरंच अप्रतीप भाऊ...💙💙💙
महामानवाला विनम्र अभिवादन....स्रुष्टीच्या निर्मीतेला हजारो कारणे असतील पण मानवाच्या अस्मितेला एकच कारण आहे.
💙💙❤❤*ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर*❤❤💙💙
लय लय भारी....सप्रेम जयभिम जयशिवराय जयमल्हार
This is called revolutionary rap+song
इससे बेहतर कोई रॅप या सॉन्ग हो ही नही सकता 💙💙।।
अप्रतिम और अविस्मरणीय...💕
जय भीम भावा🙏💙भिम 100 नंबरी सोनं महूच्या मातीचं...1no रचना💙💙💙
स्वप्निल तु काल पिंपरी चिंचवड येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आला होतास, तुझा आवाज पहिल्यांदाच ऐकला आणि खरं सांगते तुझ्या आवाजाच्या प्रेमातच पडले, तुझा आवाज खरंच वेड लावणारा भारावून टाकणारा आहे, तु आपला वाटलास म्हणून तुला एकच सांगणं आहे, पोट्ट्या तु काय भी कर, मेहनत घे रियाज कर, अजून शिक,तुला आवाजाचं सोनं लाभलय बे जन्मजात, तु असाच मेहनत करत रहा तर पुढे जाऊन तु आनंद शिंदे आदर्श च्या पेक्षा मोठा गायक होशील हे तुले लिहून देते पाहाय..लय मोठा गायक हो तुला खुप खुप सदिच्छा व मंगलकामना जयभिम
Same here after seeing this masterpiece💙🙏🏻 #jaybhim🌍
Goosebumps 💥
The level of combinations, words, beats you did mannn💥🔥
Big salute!!💙❤️
Jay Bhim 💙🌼
अंगावर शहारे आले दादा ..... खुप छान गीत आहे...love u bhavanno...💖🥰😘
Amazing voice and vocals Jai Bhim 💙 kadak
कडक भाऊ ..हे गाण मला मजा एक मित्रानं एकवायचं सांगितलं ... आज येकुन मला अस वाटतेय मि उशीर केला तुमचं गाण एकाला ....
खरंच कडक भाऊ ..
नीला बडक जय भीम कडक 🇪🇺✍️
भाऊ खारचं गाणं ऐकून अंगावर काटे उभारले ... भाऊ थांबू नको बाबा साहेबाचे कार्य आणि गाणे असंच चालू ठेव... Buddhas bless you भाऊ पुढच्या वाटचालीस साठी....💐
जय भिम...
I am speechless!!! What a rap!!! Jus superrrrrrbbbbbb!! Jay Bhim🙏💙
दिवसा त,4वेळा, आ य क तो,1नबमर,रॅप,💙🎵🙏,जय,भीम
आयकू नकोस. ऐक..!!
जय भीम कडक-१ जबरदस्त सादरीकरण व विशेषतः धम्माल बँजो-ढोल-ताश्याने अंगाअंगात करंट सळसळतं.....
विपीन तातड...!!! तूझ्या वर खुप खुप अभिमान आहे.... मुंबईत आलास की नक्की भेट. मुंबईत कुठलीही अडचण वा मदत हवी असल्यास कधीही हाक दे.....
दि बॅटल आॅफ भीमा कोरेगाव या चित्रपटाचे निर्माते-निर्देशक-गायक-संगीतकार-गीतकार रमेश थेटे साहेब यांच्या चित्रपट निर्मिती गृह च्या माध्यमातून आपण एक चांगला उपक्रम राबवू शकतो....
तसं पण रमेश थेटे साहेब यांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे. प्रश्नचिन्ह आदिवासी फासेपारधी मुलांची शाळा करीता चॅरिटी शो करून फंड गोळा करण्यासाठी मुंबई-पुणे इथं कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.... सोबतच विपीन तातड यांना एक मंच उपलब्ध सुद्धा करता येईल...
Kaante aale bhava aangavar......❤❤❤
Can't get over it listening on loop🔄
Jai Bhim💙💙💙
ज्यांच्या नावावर आज असंख्य भारतीय सवलती घेऊन आपलं घर भरतात आणि जय भीम म्हणायच तर सोडाच पण त्यांचं नाव सुद्धा घ्यायला लाजतात त्याच महामानवाची जयंती येत आहे.....💙🙏
जय भीम 🌎☸🧎♂️🙏
भाऊ तुझ गाणं ऐकल्यावर अंगावर छहारे येतात. कडक जय भीम.
खरचं मन जिकलस.भावा....जय भीम. Love u.
Such a great rap u have written ever love it 🥰😍🤩 keep going Dada
Jay bhim tai🤍💙
I feel very bad because of language .😔😔😔
@@micro6108
जातीवादी-धर्मांधी शेंबड्या..
Jay hind
@[R] [k] {SHINDE} 100% sure
Great Aani Great ch
RapToli JayBhim
Swapnil is from our college Badnera such a beautiful voice he have ! Jay Bhim Kadak Bhau 🙏💙
मला गर्व आहे बौद्ध आसन्याचा
आमच्या सोलापूर शहर मध्ये २१ एप्रिल रोजी जगातील सर्वात मोठी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,
एक दा बघायला या बांधवांनो
14 एप्रिल ला का नाही
Yaveles tya baiila pn bolavl nachayla
" नीले अर्श पर नीली घटा छाई है....💙
तेरे करम से बुद्ध की दौलत पाई है....💙
कोई नहीं पराया सारे भाई भाई है....💙
मिल जुलकर रहने में सबकी भलाई है।"💙
जय भीम💙
Bhava purna ganya che lyrics astil tr share kar na
Beautiful man, love from Canada... Jai Bhim
54 caste आहे SC category आहे पण बाबासाहेब साठी एकच जातीचे का पुढे असता बाकीच्या ला बाबासाहेब चा आरक्षण पाहिजे pn babasaheb नाही
आम्ही आहोत भाऊ बाबासाहेबांसाठी. जातीने VJNT मधे येतो पण उपकारांची जाणीव आहे आम्हाला. जय भीम 🙏🏻
Dada 54 nahit 2000 jaati aahet ni sarv Jai Bhim bolataat naa sarv jaati jaatat khadyaat ni to hoto fakt Jai Bhim
Sarve ekach vegala koni naahi
Chamar Mahar Adivasi khatik paradhi vanjari banjari patil maratha Brahman Jain aso koni Jai Bhim toch bolato jo sarv ekach maanatao
Firstly INDIAN last INDIAN
Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🤗👍🙏
Barobar ahe bhaya 💙jay bhim 💙
Khare aahe
भावा ज्या sc/St मधील लोकांनी शिक्षणं घेतलाय न तेनलाच फक्त बाबा साहेबान च कार्य अन् योगदान माहीत आहे तेनी आपल्या साठी काय केलंय पण जे sc/St मधील लोक शिकलेले नहीं टेनला अस waty की बाबा साहेब हे फक्त एकाच जाती साठी काम केली पण आता हळू हळू parstithi सुधारायला लागलीय 💙 जय भीम
जय भीम भाऊ काय आवाज काय शब्द काय संगीत सगळं एकदम ओक मंदी हाय ग्रेट 👍👍👍👍👍👍💙💙💙💙💙💙
Goosebumps guaranteed🔥🔥
Jay bhim kadak🔥💙🙏
विश्वातील विद्या दैवत सुर्य ..dr बाबासाहेब आंबेडकर ..bro गाण्यातील rap एकदम कडक..👍👌🏼
भाऊ खूप छान रॅप आहे खूप आवडल रोज एकदा तरी आईकतोच मी हा रॅप जय भीम कडक💙💙💙🙏🙏🙏
No Words For Rap Bro You Nailed It💙
It's Not Easy To Write About Maha Manav Bharat Ratn Dr Babasaheb Ambedkar ....Mi Swata Ek Lyricist Aahahe Bro Dilse Respect #JaiBhim #Nilrakhtbysbk
I don't understand Your song i love Dr Bhimrao Ambedkar💙🙏
Kdk Krantikari JayBhim JayBharat JaySanvidhan ONLY Baba
The FATHER OF World 💙💙🌎🌎👑👑🙏🏻🙏🏻
Jai bheem from Andra Pradesh
हृदय जिंकल भावा....❤️💙💙💙💙💙. जय भीम
आपल्या भावाला पूढे घेऊन जा माझे खूप सारे आशीर्वाद मंगल हो यशस्वी भव जय भीम
Best rap ever bro!!🥰🥰
Jay bhim kadak Nila bhadak ,🙏🙏🙏
काय भाऊ गाणे तुम्ही सुपर म्हटलं राव मानाचा खडक निळा भरक जय भीम
Jai Bhim❤️❤️
Love from Haryana
Revolutionary Jay Bhim Dada 💙🙏
Ek number kadk bhau ....💙💙💙💙💙💙💙💙💙
बाबा साहेबांमुले हि ताकत येते अंगा अंगात आणि नसा नसात म्हणून आपन गातो जोशात
नमो बुदधाय जय भिम
शब्द अपुरे पडतील दादा..........10 वेळा ऐकल release झाल्यापासून.....
Kdkkkk निळा क्रांतिकारी जय bhimmmmmmm💙💙💙💙
Bohhot Hard 🔥🔥🔥🔥🔥🔥Bhimaa che porrr 🤟🔥
अंगावर शहारा आणनारं रॅप........ खतरनाक....
Bhavano ek no jay bhim namo Budhay ❤
Pura u.p Bihar ki public bhi support karey gii Bhai tum ko jai bhim kam karte raho bahot hard aap ka kam jai bhim 💙
Jaibhim... जबरदस्त विपीन. Know one can match your energy
परत एकदा कडक.. 🤟
#Jaibhim
भारतीय महिलांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ❤
1. Maternity leave
(अमेरिका 1987)
2. महीला सहित सर्वांना मताधिकार
(स्वित्झर्लंड 1971)
3. बहुविवाह, बालविवाह, देवदासी
4. तलाक फक्त पुरुष देऊ शकत होता तर आंबेडकरांनी महिलांना तो अधिकार प्राप्त करून दिला.
5. संपत्ती अधिकार
Hard hai bhoohat 💙
खूप जबरदस्त झालं आहे हे गाणं!!
बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख खूप चांगल्या प्रकारे मांडला आहेस. विपीन तुझ्या कलेला मानाचा सलाम. स्वप्नील च्या आवाजातली जादू गाण्याला चार चाँद लावते आहे. बाबासाहेबांचं कार्य डोळ्यासमोर उभा केलं त्याच्या आवाजातल्या प्रखरतेने. विपीन , स्वप्नील आणि तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!! जयभीम कडक भावांनो...☺️
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.खूप छान लिखाण आणि मांडणी.तुमच्या या गाण्यामुळे तुम्हाला वेगळी ओळख निर्माण होवो अशी आशा करतो👍क्रांतिकारी जय भिम🙏
तसे तर मला रॅप आवडत नसतात....पण हा रॅप हृदयाला भिडला भाऊ
Jay Bhim Jharkhand
I have no words for both of these duo. Just unbelievable ! Awesome.... lyrics are beautiful. But this should not stop here.....Dr. Ambedkar's work must be represented in Rap song ...and the same passion must be there .....bro do it once again.
Jay bhim
दादा views ला बघून खचून जाऊ नकोस......तुझ्या शब्दातच क्रांती आहे....येणारा काळ तुझाच आहे...अप्रतिम lyrics आहेत rap chya..... जेव्हा पण हे गाणं ऐकतो अंगावर काटा येतोच.......
क्रांतिकारी जय भीम
3:08 this rap is Energetic ⚡💙💪🔥
melodious voice of Swapnil bhai 👌
Song & music is Awesome ❤️👌
💙💙💙💙 kdk
🙏💙🙏Jay Bhim kadakkk मनभरून आल 🥰
1000 तोफा ची सलामी 💙❤️🔥🔥🔥🔥🔥
Kdkkkk 🔥 he bhai aur banao rap sab support katenge you doing a great job keep going bro 💙💙💙💙
Jay bhim bro
King of India ❤jai bheem 💙
Masterpiece 💙😍
Wow bhai kadak Jai Bhim Lot of Respect
Amazing lyric awesome composition and Devine voice💙💙💙
नमो बुद्धाय
जय भीम बंधु
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Proud to be MAHAR 🌍🙌🙌💙💙💙💙
JAI BHIM 💪💙❤️
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान नमो बुध्दाय.. 🙏🏻❤️💐
जे न यू मधून सप्रेम जय भीम दादा 💙
Jai Bhim Jai Bharat 🇪🇺🇪🇺
Pratap Singh 🤗
संगीत कडक जय भिम
नमो बुद्धाय मानाचा निळा भडक जय भिम कडक कट्टर आंबेडकरवादी 🇪🇺🙏
Even can't understand the language still listening and enjoying ❤
Jai bhim 🙏
| उत्सव समतेचा ।
| उत्सव तुमच्या आमच्या जगण्याचा ।
| उधाण यावं ह्या उत्सवाला कारण |
ज्याच्या तेजाने जग दीपवलं असं ......भिम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच 💙💪🏼 ।
हे लिखाण एक प्रकारची ज्वलंत ज्वालामुखी सारखं आहे
जय भीम... 🙏वाराणसी यूपी
शाळे बाहेर शिकला तरी ३२ हाय डिग्र्या अन भारतातूनच नाही त साऱ्या विश्वातून हुशार हाय...
Watched 50+times.ans still
मानाचा स्वाभिमानी क्रांतीकारक
जय भीम कडक जय भीम कडक 🇪🇺🇪🇺💙💙🇪🇺🇪🇺💙💙⚔️⚔️⚔️🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙
भावाला क्रांतिकारी जय भीम ❤️❤️
कडक विपीन भाऊ , माज आहे जय भीम वाले असल्याच्या 💙🇪🇺😎😎😈
Ek number....kadak...Jai bhim
2:20
3:08🔥🔥🔥
Literally goosebumps.....
Bhava radaval re tu 😭🤧 rahanya sathi ghar nay pn pustaka sathi ghar hai... Aas hota maza bap 🌎🙏💙
Baba parat ya na plzzz 🙏😭
Very proud feeling keep growing we are with you! Jay bhim amazing! Rap full respect or power 💙✊
Babasahebanchya top ten RAP songs Madhe he asnar...
Jai Bhim.. ❤
1 no . Sir ❤
Jay bhim💙💙 jai shree ram❤️❤️
Jay bhim 💙..jay shree ram 🧡🧡
Sirf Jay bhim
Lund ram
Phule - Shahu - Ambedkar...
Vishay aapla vegla 💙🙏💙🙏💙
💙⚡Jai Bheem ⚡💙