संजय सरपंच गणपतराव तुमचा आवाज जरी कुठुन कानी पडला तरी गावरान मेवा म्हणून ओळखल जात एवढा तुमचा आवाज माझ्या कानात रूजलाय खुप छान व्हिडिओ असतात तुमचे 🤗🤗👌👌🙏
संजय राव तुमचा शराचा खूप अनुभव आहे गावरान मेवा तूही नगर जिल्ह्याचे नाव कमवल सरपंच गणपतराव आणि संजय राव कमाल आहे तुमची पण त्या दोन लेडीची नावे मी विसरलो त्यांना पण धन्यवाद
माननीय श्री सरपंच साहेब व गणपतराव व संजयराव मी नेहमीच तुमचा कार्यक्रम बघत असतो पण आज तुम्ही जो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी बद्ल जो शब्द बोलेत त्याचा मला तरी अभिमान आहे मी संगमनेर तालुक्यातील एका गावातील सर्व साधारण विद्यार्थी तोही जिल्हा परिषद शाळेतील शिकलेला परंतु आज मि ही केंद्रीय पोलिस मध्ये सब इन्स्पेक्टर पदावर मि कार्यरत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षणात कमी नसतात फक्त करून दाखवण्याची हिम्मत असावी.
गावरांन मेवा ऐपीसोड खरोखर छान आहे त्यातून बोध घेण्यासारखा असतो आणी आजची परीस्थीती पण तुम्ही दर्शवतात तशीच आहे आणी खरोखर छान आणी विशेष म्हणजे एपासोड वाढवला तर बरे होईल मोठा एपीसोड करतजाना राव बघायला मजा येते
I am from village now in town but I miss village atmosphere so I keep watching your episodes. For a while I feel as though I among those lively innocent people. (Though now they are no more innocent.) I like village cause all people in village, in need they are like one big family. In town people help each other but there is no neighbour for you. No one knows who stays next to your house you have to read name plate on door. I stayed abroad I stayed in big cities but I still miss Village atmosphere so I keep watching village videos. But still I would not like to stay in village for long because there is no progress what we learn in metro cities we don't get in village. SO have one farm house in village and one big bunglow in town. 🙂 Keep going..enjoy
गावाकडे जि मज्या, आणि गावाकडच्या लोकांचि जि आपुलकि , असतेना ति शहरात नसते त्या मुळे गांव कधिपण शेहरा पेशा भारिच आहे आणि कोन म्हनते Z.P. शाळेमधे जानार्या मुलांना चांगल शिषन नाहि मिळत आज ZP मधले विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर काम करतेय , आज जे खेळ मुलांना गावामधे खेळता येतेयना ते खेळ शेहरात खेळायला नाहि मिळत मुलांना, आज आपन लोक शेहरात राहायला जातो मन आपन गावाकडचे पारंपरिक सन. खेळ तसेच शेति विसरतो ते परिनाम आपल्या पुडच्या पिडिला होतो आज शहरातल्या मुलांना विच्यारल तर शेगढाने कसे पेरायचे व त्याच्या शेंगा कुडे येतात खालि येतात कि वर येतात असेच बरेच शेतिविशेय विच्यारल तर त्यांना सांगता पन येत नाहि त्या मुळे माझ सांगन येकच येतकि आपल्या मुलांकडे थोड लश द्या त्याना सुट्या आसल्याकि एक तिन च्यार ढिवस गावाकडे पाठवत जा आणि गावातल्यांनि भि सरकार
👌👌👌👌👌👌सरपंच तुम्ही खुप चांगला तोडगा काढता राव धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गणपत आणी संजय व सरपंच तुमचे काम आवडले आहे व असेच नविन कडक मराठी बनवत रावे
गणपतराव व संजयराव याचा नादच करायचा नाय.
लय भारी विनोदी बोलतात.
संजय सरपंच गणपतराव तुमचा आवाज जरी कुठुन कानी पडला तरी गावरान मेवा म्हणून ओळखल जात एवढा तुमचा आवाज माझ्या कानात रूजलाय
खुप छान व्हिडिओ असतात तुमचे 🤗🤗👌👌🙏
Kaharch
RXw
संजय काका गणपत काका एक नंबर सरपंच साहेब
Gav te gav asata 1number sanjayrav 👌👌
खुप छान आहे एपीसोड
Ganpya khup chan acting karto♥️
उद्योग सिटी मध्ये करा
आणि रहा गावाला
गावाला राहायची मजाच वेगळी आहे
☺️
संजय राव तुमचा शराचा खूप अनुभव आहे
गावरान मेवा तूही नगर जिल्ह्याचे नाव कमवल
सरपंच गणपतराव आणि संजय राव कमाल आहे
तुमची पण त्या दोन लेडीची नावे मी विसरलो
त्यांना पण धन्यवाद
😢 0:33
Ek number bhari. aase vat te roj ek episode yava
स्वतःची शेती असली की गावात राहायची मजाच वेगळी असते
Nice video 😀😀👌👌👌
संजयराव तुमचं एकदम खरं आहे गावांमध्ये राहावुन आपली आरदी कोर खाऊन समाधान आहे पटलं तुमचं
माननीय श्री सरपंच साहेब व गणपतराव व संजयराव मी नेहमीच तुमचा कार्यक्रम बघत असतो पण आज तुम्ही जो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी बद्ल जो शब्द बोलेत त्याचा मला तरी अभिमान आहे मी संगमनेर तालुक्यातील एका गावातील सर्व साधारण विद्यार्थी तोही जिल्हा परिषद शाळेतील शिकलेला परंतु आज मि ही केंद्रीय पोलिस मध्ये सब इन्स्पेक्टर पदावर मि कार्यरत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षणात कमी नसतात फक्त करून दाखवण्याची हिम्मत असावी.
सरपंच.गणपतराव.संजयराव.मी
नंबर वंन.गणप्या.व.संज्या
👍👍👍🍲🍲🍲🍜
Very nice 👌👌👌👌
Kharach khup chhan sagital samjun sarpanch🙏 😊
आमचं मत सरपंचाना..🙏
मस्त
सरपंच तुमचे काम मला खूप आवडते अजिबात फालतू पणा नसतो तुमच्या कॅरेक्टर मध्ये मस्त ओ सरपंच
तुमचा गावरान मेवा खूप सुंदर आहे मी तुमचा फॅन आहे
कष्ट करून खाणारे कुठेही राहू शकतात , त्यामुळे त्याला गाव आणी शहर सारखच असत.
akadam barobar
आती मस्त आहे ❤❤
फारच सुंदर संजा बरोबर
Sarpanch sahebancha vijay aso,
Best abhinay
Very nice
Supar
चांडाळ चौकडी मध्ये घ्या यांना
👉 Shevati melyavar gavatch jalayala yave lagte.... 1001 % barobar aahe. 👌👌
गावरांन मेवा ऐपीसोड खरोखर छान आहे त्यातून बोध घेण्यासारखा असतो आणी आजची परीस्थीती पण तुम्ही दर्शवतात तशीच आहे आणी खरोखर छान आणी विशेष म्हणजे एपासोड वाढवला तर बरे होईल मोठा एपीसोड करतजाना राव बघायला मजा येते
Good morning 🌅
छान संजूभाऊ 👏🏻👏🏻
Very nice topic .good acting
Village sarvat mast✌✌
संजयराव तुमचा मुद्दा
बरोबर आहे शहरात कुणी कुणाला मदत करत नाही,,,,,,,
एक नंबर संजय राव गणपतराव
Great sirpanch💯👍🏻♥️
विषय चांगला होता ❤
हे लय भारी❤❤❤❤❤❤❤❤
खरं आहे अंगात कला असली ना खेडे गावात सुध्दा प्रगती होतीच 🙏
Very nice comment.ram.ram.manli
Nakkich chan. Keep it up.1 No tumhi 3 tod nahi
एकच नंबर व्हिडिओ
सरपंच साहेब शहरापेक्षा आपला गावच बरा
सही . मजा आली संवाद ऎकून 👍👍👍🙏🙏🙏
सुंदर गाव शहर याची माडणी केली
छान सरपंच
गावरान गप्पामध्ये आपला चहा आलाच नाही... तसेच शहराबद्दल आणि गावाबद्दल आपल्या गप्पा अगोदर पण झाल्या आहेत.. नवीन काही..
सूपर सूपर सुपर से भी ऊपर
Very nice village and city discuss
सरपंच साहेब गावरान मेवा गावरान गप्पा पाहिल्या खुप छान वाटत
संजू गंपू व सरपंच ग्रेट काम
,👌👌😍🤡
खूप छान आहे किरण बेरड साहेब
I am from village now in town but I miss village atmosphere so I keep watching your episodes. For a while I feel as though I among those lively innocent people. (Though now they are no more innocent.) I like village cause all people in village, in need they are like one big family. In town people help each other but there is no neighbour for you. No one knows who stays next to your house you have to read name plate on door. I stayed abroad I stayed in big cities but I still miss Village atmosphere so I keep watching village videos. But still I would not like to stay in village for long because there is no progress what we learn in metro cities we don't get in village. SO have one farm house in village and one big bunglow in town. 🙂 Keep going..enjoy
Qapllll
har har mahadev mala tar gavch lay aavdt shahar naahi aavdt gavch lay mast aahe
छान माहिती सरपंच
Santosh Shi
nde लय भारी संजय राव
अतिशय सुन्दर एपिसोड
गावाकडच्या वातावरण छान आहे
सर्व जण खूप छान काम करतात खुप भारी भन्नाट विनोदी आहे आवडले
खूप छान👍
गाव ते गावच असत मला तर गावी बर वाटत मी पण पुण्याला राहेला आहे या लाँकडाऊनने तर चांगली अक्कल शिकवली
गणपतराव संजेराव सरपंच तुमचे एपिसोड खुप सुंदर आहेत
तण़
गावच चांगल
आप्लयाला गाव सोदुन जमत नाही गाव ते गाव राहते गणपत राव 👍👍
सुपर
फार सकारात्मक विचारसरणी सर्व पात्र एकाचड एक .
Khup chhan
Supar sanju baba and ganu bhau
गणपतराव अप्रतिम कार्यक्रम
हा सरपंच सर तूम्हाला भेटायच आहे तूम्ही जर आमच्या गावी येणार का शूटिंग करण्या साठी खूप छान आहे गावरण खरंच
1 नंबर
Gav tegav ast Ganpatrao gav gret
मी गावात होतो 🐕 विचारत नव्हतं आता आई बाप सुखी आहे मला समाधान वाटले कुणाला काय वाटत मला फरक पडत नाही 🎉🎉🎉🎉
Awesome episode
सरपंच म्हणतात ते एकदम बरोबर
Nagar mdhe konta gavala shoot karta bhavu please sanga
जबर सुपय
Ekdam kadakkk ganpat rav
धमाल,जोडी
1 no mast
लय भारी सज्या
Mast👍👍
गावासारक सुख शहरात मिलत नाहि गावात गेल्यावर जो आनंद मिलतो तो आनंद शहरातील
शहरातील फाईस्टार होटेल मधे नाहि मिलत
आपल्या लोकांना उद्योग धंद्यात कसं प्रोसांहन देता येईल असे विडिओ बनवा सरपंच 🙏
क्सक्स दगय666888888ऊइउबKओऊ9
Ganpar rao sanjay rao ani sapanch saheb tumchy gappa khup avadtat amhala
ऐक नंबर जोङी आहे
गावाकडे जि मज्या, आणि गावाकडच्या लोकांचि जि आपुलकि , असतेना ति शहरात नसते त्या मुळे गांव कधिपण शेहरा पेशा भारिच आहे आणि कोन म्हनते Z.P. शाळेमधे जानार्या मुलांना चांगल शिषन नाहि मिळत आज ZP मधले विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर काम करतेय , आज जे खेळ मुलांना गावामधे खेळता येतेयना ते खेळ शेहरात खेळायला नाहि मिळत मुलांना, आज आपन लोक शेहरात राहायला जातो मन आपन गावाकडचे पारंपरिक सन. खेळ तसेच शेति विसरतो ते परिनाम आपल्या पुडच्या पिडिला होतो आज शहरातल्या मुलांना विच्यारल तर शेगढाने कसे पेरायचे व त्याच्या शेंगा कुडे येतात खालि येतात कि वर येतात असेच बरेच शेतिविशेय विच्यारल तर त्यांना सांगता पन येत नाहि
त्या मुळे माझ सांगन येकच येतकि आपल्या मुलांकडे थोड लश द्या त्याना सुट्या आसल्याकि एक तिन च्यार ढिवस गावाकडे पाठवत जा आणि गावातल्यांनि भि सरकार
मला तुमची वेब सिरीज लय भारी आवडते गणपतराव टिक टॉक वरती पण मि प्रत्येक विडियो लाईक करतोय
Sarpanch bhari ahe
गाव गावच असते गणपत समजून घ्या
गाव आणि शहर हे एकमेकांवर अवलंबून असतात
सुगंधा दाखवा लवकर
एकच नंबर संजु दादा गाव काय चिज आहे हे तुम्ही सागिंतल आहे
गणपत राव आणि संजय राव याना सुगंदा बिना कर्मे ना।।।।त्या साठी झगडा होतोय।।।सरपंच उपाय करा? ''':::: खूप छान'''':::
गाव कधी ही चांगलं
Very good Ahmadnagar kar
Very good
संजयराव गणपतराव आणि सरपंच नंबर 1
गाव हे गाव असत नंबर 1
लिंबुळ्या खातो का??😂😂😂👍👍👍
चांगला टॉपिक