Uddhav Thackeray Sabha Ratnagiri :खोटारडा..कोंबडी चोर...विदर्भाच्या पठ्ठ्यानं गाजवली रत्नागिरीची सभा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #amitshah #hanumanjayanti
Uddhav Thackeray Mumbai PC : उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पत्रकार परिषद : 25 April 2024
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🔥मशाल🔥 पेटणार; इतिहास रचणार.
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩मशाल 🤝
ठाकरे साहेबांनी मला कोरोना मध्ये खूप मोठी मदत केली
अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत धन्यवाद
भाजप हटाव, देश बचाव,
भाजपा हटाव देश बचाव
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
भाजप हटाव देश बचाव
खुप सुंदर भाषण केलात साहेब......
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Udhav saheb ek number
उध्दव साहेब जिंदाबाद
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. नेपाळी कामाला लागला. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
Refinari hatao kokan bachao rane hatao gundagiri hatao
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥❤🎉
लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र एक नंबर बॅटिंग केळी ओन्ली ऑन उद्धव जी साहेब ठाकरे नो कलंकित संस्कार हिन बाप बदल कोंबडी चोर जय महाराष्ट्र
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤
एकदम बरोबर 😊
जबरदस्त भाषण
लय भारी बोलत सर तुम्ही
Right tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Cha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
हे विदर्भातील नसुन मराठवाड्यातील आहेत जालना जिल्ह्यातील आहेत.
पुर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते आहेत...
लक्ष्मणराव वडले यांचे नाव आहे...
अतिशय चांगले वक्ते आहेत...
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
जय महाराष्ट्र साहेब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️मशाल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳👌👌👌👌
छ. संभाजी महाराज तुम्हाला चावतात का
Well said truth n good speech , UBT Zindabad Zindabad
साहेब तुम्ही सत्य बोलत आहात. असच म वी आ. सर्व खासदार नक्की निवडूण येणार.
I like uddab sir. He did well control corona in mumbai which was so terrific in lifetime
मोदी शिवाय पर्याय नाही काहीतरी चांगलं बोला.चांगलं काम करा.म्हणजे अश्या सभा घ्यायची वेळ येणार नाही.जय श्रीराम 🚩
जळाली काय
नाही आता जळेल
हे लक्ष्मण वडले (उपनेता शिवसेना) आहे मराठवाडातले
गांव-गुज ता. घनसांवगी जि. जालना
फक्त उध्दव जी ठाकरे ❤
M V Raut Saheb Jay Maharashtra Thakare Saheb Jay Maharashtra India UBT
Only Uddhavji Shivsena in Mumbai and Maharashtra and I am support to only Uddhavji Shivsena
महाराष्ट्राचे नाही बाबा तुझे घरचे कुटुंबप्रमुख असतील आमचे कुटुंब प्रमुख आमचे वडील आहेत
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे
Excellent speech touch to heart, very good dada 👍
Only uddav saheb thakre zindabad
पप्पू नाही परम पुज्य म्हणा कमळाबाई.
साहेब एकच गोष्ट
सत्य, वास्तव, स्पष्ट, आक्रमक , आभ्यासु भाषण
Only uddhav thakre
आपल्या कोंकणातील लोकांनी भाजपाला वोट देउ नये आणि राणे यांनी काय केले आहे विनायक राऊत साहेबच कोकणातुन भरपूर मतांनी विजयी होणार विनायक राऊत साहेबचा विजय असो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
मा. वडले साहेब ( आबा ) खूप छान भाषण केल आहे 🎉🎉🎉
हे लक्षमण राव वडले साहेब आहेत
आमचे मामा लक्ष्मण राव वडले (आबा) 💥
खूप छान साहेब👌
कोकणवासियांना माझी एकच विनंती नारायण राणेला कोणीही मत देऊ नका! कारण ते फक्त स्वतःचा विकास करून घेतात जनतेचा नाही कोकणातला नाही! (एक सांगलीकर एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩)
बाळासो होत तोपर्यंत बारामती च्या भामटयानी प्रयत्न करूनही शिवसेना कमी होऊ दिली नाही
Ani ata tujya gujju malkani gaddarnath la sobat gheun shivsena kmi kraycha prayatna kelay
सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
एक नंबर जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
ये विकास काय केला, विकासावर बोल,10 वर्ष ravut ने काय केला,
राणेंनी काय केलं ते पण सांगा
ते पण राजसभा खासदार होते
@@avinashdhotre4695 chipi airport la ravut ने विरोध केला , राणे नि पास केला,padve ला हॉस्पिटल कोणी केला, मेडिकल clg कोणी केला,
@@avinashdhotre4695 ravut ला विचार swatacha gavat ek anganwadi तरी kadhli का
सुंदर वर्णन केले आहे मला तुमचा गर्व आहे जय ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकणार
जालन्यातील बुलंद तोफ लक्ष्मण वडले साहेब
Point to point👏👏
Only uddave thakrey shaeb
Thanks
आमच्या मावळात येउन एकदा भाषण करा वाघिरे साहेबच्या मनदार संघात
घर कोंबडे डॉ.शिंदे नी उपचार केल्या बरोबर घराचे बाहेर पडले.
त्याच मोदी लाटेवर विनायक राऊत दोनदा खासदार झाले...विसरले का
सात मिनिटांच्या भाषणात भाजपासह राणेचा सुपडा साफ. याला म्हणतात वक्तृत्व. स्व. प्रमोदजी महाजन साहेब असंच भाषणं करायचे. पण् आज त्यांच्याच मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली वाईट वाटले.
मशाल नक्की विजयी होणार.
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
काय धडधडीत खोटं बोलतो हा...
पचणार नाही
😂😂😂😂😂 मस्त भाषण ओन्ली उध्दव साहेब ठाकरे ❤
एक नंबर सर भाषण जय शिवराय जय महाराष्ट्र सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
BJP hatv desh bachao
🍦🍦🍦 ice creame la vote dya 😂😂😂😂😂
Ratnagiri cha vikas Kay kelani to vichara hyani
जय महाराष्ट्र साहेब 💪💯🚩🚩🚩🚩
माकडा बाळासाहेब ठाकरे कांग्रेस च्या विरोधात होते, मग फावडा का जातो मुजरा करायला सोनिया समोर
BJP suddha rashtravadi virodhat hoti...mg ka sakali 5 vajta shapathvidhi zala...tumi kel tr avishkar ani amhi kel te bhavishkar...wah
जय महाराष्ट्र
अशा अडाचोटामुळे मोदीना जास्त मतदान होते
विकास वर बोला
मोदी ने काय केला विकास
शिंदे, पवार,राज घेतले अजून विकास नाही आला
गोरगरिबांची खिचडी खातात
जूमले वाले देश खायला निघाले आहेत
Sir/Madam, If all the people seen here votes for Udhav Balasaheb Thackeray then you will see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. My sixth sense shows that Udhav Balasaheb Thackeray being the next Prime Minister of Democratic India. People should please take note of this and see that they don't vote for BJP and it's alliance parties in future. Thanks and God bless.
राहुल खरच पप्पू आहे
1000 %🎉
काय दिवस इलेत हेंच्यार...
कोकणासाठी विदर्भातसून सोंग हाडल्यानीं...
माय....
विकास वर बोल
Only rane
माझ्या कट्टर बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थ कानू लक्षात ठेवा हा sanj😢फसवतो आहे हिंदू एक वहा नाही तर हा कोण गाढव काहीही बोलतो
🙏फक्त. आणि. उद्धव..बाळासाहेब ch.jay.mharashtra
सगळ्या सरकारी नोकरीवाल्याना जनतेच्या पैशातून पगार मिळतो आणि देश चालविण्यासाठी पम जनतेच्या पैशातून पगार मिळतो मग हा भ्रष्टाचार का सगळ्यांनी ईमानदारीने काम केले पाहिजे तरच आपला देश पूढे जाइल भ्रष्टाचार मिटवा आणि गद्दाराना धडा शिकवा
दमदार भाषण
उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पप्पू
तुझा बाप कोण शिंदे की देवेंद्र फडणवीस सांग कुत्र्या ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
नपुसंक फसवेद्रं फडतूसणीस🍉🍉🍉🍉🍉
नपुंसकत्व आदूबाळ
👍👍👍
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
मोदिच्या ४०० जागा लोकसभेला येत असतील तर मोदीला म्हणा सभा कशाला घेता महाराष्ट्रात दोन दिवसात
६ सभा कशाला😂😂😂
Aj tumhala overacting che 200/- extra.. khush ... Ani ratri Biryani + 90😅
राने ला अद्दल घडविली जानार कोकणात मग दोन कारटयांना घेऊन चला आता बडबडत हिमालय पर्वतावर
❤
या सरकाराला दोन दोन ऊप मुख्यमंत्री चालतात मग मुख्यमंत्री पाच पाहीजेत चालेल का नाही
राणे साहेब जेवढे तुम्ही बोलतांना तेवढ्या मतांना तुम्ही पडसाल
हूकुमशाही मोडून काढण्यासाठी राऊत साहेब यांनाच मतदान करा
Corona madhe lay ghotale kelt tumhi
नेहमीच याची पैश्याच्या सुटकेस साठी धावपळ करणारा माणूस
UDDHAV BALA SAHEB THAKARE
Tula.kon.olkhtay.re.modi.is.great