@@Bokadwalabhau भावा मला करायचे आहेच.ट्रेनिंग पण घेउ पण मी असं विचारलं यासाठी कि माझ्या एका मित्राने गोटफार्मींग चालू केले आहे पण तो बोकड हे खाते घेतो साधारण 3 एक महीन्याचे पण तुम्ही व्हिडिओ मधे जे दाखवले ते तर अजून दूध पीते आहे
येत्या एक तारखेला आपल्या फॉर्मवर बोकड पालनाची लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे १५०० रुपये ट्रेनिंग ची फी आहे या चहा नाश्ता जेवणाची सोय केलेली आहे मित्रांनो जे लोक या ट्रेनिंग मध्ये सहभागी होतील त्यांना लाईफ टाईम मार्गदर्शन केले जाईल या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शेळीपालन बोकड पालन मेंढी पालन विषयी डिटेल माहिती दिली जाणार आहे ज्या लोकांना नव्याने शेळीपालन बोकड पालन करायचे असेल त्यांनी ही ट्रेनिंग आवश्यक जॉईन करावी🙏🏻 ट्रेनिंग जॉईन करण्यासाठी बुकिंग पद्धत ठेवली आहे जे लोक ऑनलाईन बुकिंग करतील त्यांनाच ट्रेनिंग देण्यात येईल फॉर्मवर कोणाचीही बुकिंग केली जाणार नाही 🙏🏻
दादा ज्या शेळ्या एक एक किलो देतात पण त्यांना दूध जास्त असते अशा वेळेला बाजारातून लहान पिलो विकत घेऊन आपण त्या शेळ्यां खाली लावू शकतो म्हणजे जेणेकरून त्या शेळी खाली आपल्याला दुप्पट फायदा होतो आता समजा तुमच्या घरी शेळीच नसली तर तर बरेच लोक ज्यांचा दूध दिवस आहे ज्याच्याकडे गाई येत म्हशी आहेत असे लोक बऱ्याच वेळेला असे लांब तिला घेऊन जातात आणि त्यांना लहान मुलांच्या दूध पाजायच्या बाटलीने दूध पाजून मोठे करतात आणि त्याच्यातून चांगला प्रॉफिट सुद्धा कमवतात आता लहान पिलांना कसं जगवायचं त्याच्यातून प्रॉफिट कसा मिळवायचा त्यांची आई सारखी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात जर तुम्हाला खरच बोकड पालनामध्ये उतरायचं आहे तर येथे एक तारखेला आपल्या फॉर्मवर लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे त्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग करावे लागेल आज उद्याशेवटची डेट आहे बुकिंगची जर तुम्हाला पण ट्रेनिंग घ्यायची असेल तर 8484810500 या फोन पे नंबर ला पंधराशे रुपये टाकून त्याचा स्क्रीन शॉट मला व्हाट्सअप ला टाका तुमचं नाव भाऊ पत्ता सर्व टाका तुमच्याशी बुक करण्यात येईल आणि एक तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत फॉर्म वर येण्याचा प्रयत्न करा
👍👍
👏👏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ
Nice 👍👍
स्वस्त आहे बाजार
हो पण इथला बोकड घरी सेट करणे अवघड आहे
कारण काय????
पाणी बदल होते त्यामुळे बोकड पालनाची प्रॉपर्टी ट्रेनिंग घेतलेली असणे गरजेचे आहे
Bhari kam karta bhau
👌👌
🙏🙏🙏
दादा साकी, भागात राळा मिळतो तो कुठे मिळतो आणि त्याचे भाव पण सांगत जा, व्हिडिओ खूप आवडला
Sakri bajarat madgal bakri yetat ka vikri la
Nhi
काठेवाडी शेळी येतात का या बाजारात
Sakri kontya jilyat yetya
Dhule
Gavthi pn asta ka
Ho
Contact number dya bhau tumcha
@paragmane-fh6wv 8484810500
Dhule
Dada lonand bazar che video kara na
Ho dada nkki
बाजार चा पत्ता सांगा भाऊ
कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री जिल्हा धुळे
Kontya vari asto bazar
शुक्रवार
Jila konra ahi
Dhule
साक्री बाजार कुठे आहे जिल्हा कोणता आहे
भावा एवढी छोटी पिल्ले घेऊन काय करणार
भाऊ जर तुम्ही बोकड पालनाची ट्रेनिंग घेतलेली असते तर शंभर टक्के लहान पिल्लं पासून किती फायदा होतो समजले असते
@@Bokadwalabhau भावा मला करायचे आहेच.ट्रेनिंग पण घेउ पण मी असं विचारलं यासाठी कि माझ्या एका मित्राने गोटफार्मींग चालू केले आहे पण तो बोकड हे खाते घेतो साधारण 3 एक महीन्याचे पण तुम्ही व्हिडिओ मधे जे दाखवले ते तर अजून दूध पीते आहे
येत्या एक तारखेला आपल्या फॉर्मवर बोकड पालनाची लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे १५०० रुपये ट्रेनिंग ची फी आहे या चहा नाश्ता जेवणाची सोय केलेली आहे मित्रांनो जे लोक या ट्रेनिंग मध्ये सहभागी होतील त्यांना लाईफ टाईम मार्गदर्शन केले जाईल या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शेळीपालन बोकड पालन मेंढी पालन विषयी डिटेल माहिती दिली जाणार आहे ज्या लोकांना नव्याने शेळीपालन बोकड पालन करायचे असेल त्यांनी ही ट्रेनिंग आवश्यक जॉईन करावी🙏🏻
ट्रेनिंग जॉईन करण्यासाठी बुकिंग पद्धत ठेवली आहे जे लोक ऑनलाईन बुकिंग करतील त्यांनाच ट्रेनिंग देण्यात येईल फॉर्मवर कोणाचीही बुकिंग केली जाणार नाही
🙏🏻
दादा ज्या शेळ्या एक एक किलो देतात पण त्यांना दूध जास्त असते अशा वेळेला बाजारातून लहान पिलो विकत घेऊन आपण त्या शेळ्यां खाली लावू शकतो म्हणजे जेणेकरून त्या शेळी खाली आपल्याला दुप्पट फायदा होतो आता समजा तुमच्या घरी शेळीच नसली तर तर बरेच लोक ज्यांचा दूध दिवस आहे ज्याच्याकडे गाई येत म्हशी आहेत असे लोक बऱ्याच वेळेला असे लांब तिला घेऊन जातात आणि त्यांना लहान मुलांच्या दूध पाजायच्या बाटलीने दूध पाजून मोठे करतात आणि त्याच्यातून चांगला प्रॉफिट सुद्धा कमवतात आता लहान पिलांना कसं जगवायचं त्याच्यातून प्रॉफिट कसा मिळवायचा त्यांची आई सारखी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात जर तुम्हाला खरच बोकड पालनामध्ये उतरायचं आहे तर येथे एक तारखेला आपल्या फॉर्मवर लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे त्यासाठी तुम्हाला प्री बुकिंग करावे लागेल आज उद्याशेवटची डेट आहे बुकिंगची जर तुम्हाला पण ट्रेनिंग घ्यायची असेल तर 8484810500 या फोन पे नंबर ला पंधराशे रुपये टाकून त्याचा स्क्रीन शॉट मला व्हाट्सअप ला टाका तुमचं नाव भाऊ पत्ता सर्व टाका तुमच्याशी बुक करण्यात येईल आणि एक तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत फॉर्म वर येण्याचा प्रयत्न करा
Pile choti bandi ghala.
गाव कोणतं जीला कोणता
Sakri Dhule jilha
साक्री बाजार. पता आणि कोणत्या दिवशी भरतो
शुक्रवार
साक्री बाजार कुठे आहे , जिल्हा कोणता
Dhule
जिल्हा.धुळे.
Mitranno Pratek pranyavar, pakshivar daya kara.
जीला कोणता सागा साहेब
Dhule
सांगोला शेळी बाजार दाखवाल
तुमचा नंबर मिळेल का दादा
8484810500