👌👌श्री. आशिषबुवा सडेकर आणि मंडळी 👌 अतिशय उत्कृष्ट भजन सादरीकरण ... वैयक्तिक गायन, उत्तम व प्रत्येक गाण्यास अगदी साजेसं व अनुकूल वादन आणि सहका-यांचा तितकाच उत्तम कोरस !! अगदी परिपूर्ण व स्पर्धेला साजेसं परिपक्व भजन !! भजन क्षेत्रातलं तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल !! 👌✌🌹🌷✌✌😊✌
खुप सुंदर माऊली
👌👌श्री. आशिषबुवा सडेकर आणि मंडळी 👌 अतिशय उत्कृष्ट भजन सादरीकरण ...
वैयक्तिक गायन, उत्तम व प्रत्येक गाण्यास अगदी साजेसं व अनुकूल वादन आणि सहका-यांचा तितकाच उत्तम कोरस !! अगदी परिपूर्ण व स्पर्धेला साजेसं परिपक्व भजन !! भजन क्षेत्रातलं तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल !! 👌✌🌹🌷✌✌😊✌
अप्रतिमच खुप गोड सादरीकरण 🎹❤️💐😍
अप्रतिम सादरीकरण
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
Very nice 👌
आशिष खुप छान
खुप सुंदर
आशिष बुवांचा नंबर आहे का