नांदोस्कर बुवा `अरे कृष्णा अरे कान्हा जाऊदे बाजरी , ही गौळण आमचे गुरुजी कोकणरत्न संतोष शिरसेकर बुवा यांनी लहिली असून त्यानी प्रत्येक भजनी श्रोते जणांच्या मनामनात रुजवली आहे. आणि त्या फेमस गौळणी च आपण पूर्णतः विडंबन करता आहात हे थांबवा... शब्द पण चुकीचे म्हणताय आणि गौळणी च्या शेवटी कवी म्हणून बुवांच नाव पण घेत नाहीत तुम्ही ... एव्हडी लाज वाटत असेल नाव घ्यायला तर नका म्हणू दुसऱ्यांची गाणी... स्वतःच काहीतरी नवीन अस्तित्व निर्माण करा आणि म्हणा...
खूप सुंदर सादरीकरण
गायन,वादन अप्रतिम, आवाज विनोद चव्हाण माऊली सारखा 👌👌👌
खूप सुंदर भजन आहे🙏🙏
चकवा खूप चांगला वाजवला आहे.❤
बुवा गौरव पांचाळ यांचं भजन रेकॉर्ड केलं असेल तर लवकर अपलोड करा.
नांदोस्कर बुवा
`अरे कृष्णा अरे कान्हा जाऊदे बाजरी , ही गौळण आमचे गुरुजी कोकणरत्न संतोष शिरसेकर बुवा यांनी लहिली असून त्यानी प्रत्येक भजनी श्रोते जणांच्या मनामनात रुजवली आहे. आणि त्या फेमस गौळणी च आपण पूर्णतः विडंबन करता आहात हे थांबवा... शब्द पण चुकीचे म्हणताय
आणि गौळणी च्या शेवटी कवी म्हणून बुवांच नाव पण घेत नाहीत तुम्ही ...
एव्हडी लाज वाटत असेल नाव घ्यायला तर नका म्हणू दुसऱ्यांची गाणी...
स्वतःच काहीतरी नवीन अस्तित्व निर्माण करा आणि म्हणा...