मराठी कथा मराठी बोधकथा हार्ट टचिंग स्टोरी इमोशनल स्टोरी भावनिक कथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar 3 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट कथा उत्तम मांडणी आणि शुद्ध लेखन खूप सकारात्मक कथा 😊😊

  • @pranjaliacharekar8914
    @pranjaliacharekar8914 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर कथा डोळे भरून आले❤

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर भारत छान कथा आहे आवडली ❤❤❤❤❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤......अतिशय सुंदर.......❤छान मस्तच.......❤❤❤राम कृष्ण हरी......❤.....माऊली.....

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 หลายเดือนก่อน

    Khup sundar ani marmik Katha hoti 👌👍🙏

  • @nirmalapawar1368
    @nirmalapawar1368 3 หลายเดือนก่อน

    Khup chan hrudaysprshi katha

  • @nalinibelhekar7448
    @nalinibelhekar7448 4 หลายเดือนก่อน

    फारच छान कथा आहे. 🎉

  • @nutanm660
    @nutanm660 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान कथा होती अशी प्रेमळ सासू मिळायला भाग्य लागते

  • @rutujajadye8608
    @rutujajadye8608 4 หลายเดือนก่อน +16

    खरच अश्यि चांगल्या गोष्टी दाखवायला पाहिजे म्हणजे चांगल कस वागाव हे कळत.हल्लि सगळ्या मालिकांमध्ये चांली नाती दाखवतच नाहित.कायम सुड,पैश्यांना लंपट,दुसर्‍याच वाइट चिंतण,दुष्टपणा दागवतात.

  • @meenamarathe3460
    @meenamarathe3460 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर कथा 🎉अशाच सकारात्मक कथा वाचायला आवडेल

  • @shailathite8765
    @shailathite8765 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan story.

  • @deepakeni3403
    @deepakeni3403 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वेगळी कथा होती

  • @prafullatadeshmukh5387
    @prafullatadeshmukh5387 4 หลายเดือนก่อน +1

    खुपचं सुंदर कथा,सासुसूनेच असं आई,मुलीचं नातं निर्माण झालं तर प्रत्येक कुटूंब कीती सुखी होईल

  • @virendradixit4895
    @virendradixit4895 4 หลายเดือนก่อน

    Nice story

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 4 หลายเดือนก่อน +1

    हॅलो नमस्ते खुप छान सुंदर स्टोरी सगळ्या सासवा वाईट नसताना गहवा बरोबरच कीडे रखडले रखडले जातात ओके बाय बाय 💐💐🙏😊❤

  • @aparnaranade8211
    @aparnaranade8211 4 หลายเดือนก่อน

    😅खूपच हृदय स्पर्शी कथा!!

  • @sushmayadav8055
    @sushmayadav8055 4 หลายเดือนก่อน

    Khup chan ashi सासु milayla khup भाग्य लागत. ❤❤

  • @rameshsawant3118
    @rameshsawant3118 4 หลายเดือนก่อน

    Very Very nice 👌

  • @ulhaspadgaonkar92
    @ulhaspadgaonkar92 4 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप सुंदर.भावनेला हात घालणारी.

  • @PallaviUmrani
    @PallaviUmrani 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कथा खूप काही शिकवून जाते❤❤🙏👍

  • @MangalGautam-jx5et
    @MangalGautam-jx5et 4 หลายเดือนก่อน +1

    एकदम भारी

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुरेख

  • @sangeetarajput604
    @sangeetarajput604 4 หลายเดือนก่อน

    Khup chaan story

  • @asawaripimpalkhare1325
    @asawaripimpalkhare1325 4 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा .आगळीवेगळी प्रत्येक मुलीने आपल्या आईचे पर्यायाने स्वतःचे स्वप्न पुरे केले पाहीजे त्या साठी शुभांगी सारखी सासू सगळ्यानाच मिळावी.

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 4 หลายเดือนก่อน

    माझ्याही डोळ्याना भावूक झाल्यामुळे काही दिसेना.खूपच सुंदर गोष्ट. धन्यवाद

  • @sulabhaa9935
    @sulabhaa9935 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कथा❤❤❤❤

  • @modhave2581
    @modhave2581 4 หลายเดือนก่อน

    आम्ही चौघी जावा आम्ही सासूला नानीच म्हणायचो,,, माझी सासू पन खुप चांगल्या होत्या,, खुप छान स्टोरी 👌👌👌

  • @MSMS-i4d
    @MSMS-i4d 4 หลายเดือนก่อน +3

    वाचनाकडे लक्ष पुरवा. सगळा रसभंग होतो आहे. चांगले उच्चार आणि वाचन हवे आहे.

  • @neenachaudhari1774
    @neenachaudhari1774 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कथा होती

  • @vidyakelkar1354
    @vidyakelkar1354 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान कथा.आवडली. फक् त ती सासूला नानी का म्हणते ते समजले नाही

  • @vijayapurandare8041
    @vijayapurandare8041 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 4 หลายเดือนก่อน +33

    अशा कथा ऐकायला चांगल्या कथा ऐकायला बर वाटतात ,नाही। तर आई वडील लांना हकलून दिले व त्या च्यायला वर अत्याचार केले ,त्या ची संपत्ती घेलली .अशा गोष्टी ऐकायला त्रास होतो.

  • @seemakulkarni4270
    @seemakulkarni4270 4 หลายเดือนก่อน

    Vachnscha khup sarav karava mg video takava🙏

  • @roshanibhosale7664
    @roshanibhosale7664 4 หลายเดือนก่อน

    कथा छान आहे पण वाचन सुधारावे

  • @shabadessai1642
    @shabadessai1642 4 หลายเดือนก่อน

    कृपया वाचनाची प्रॅक्टिस करावी, पाहिली - दुसरीच्या मुलांप्रमांणे वाचन करू नये.

  • @PrakashYewale-v1j
    @PrakashYewale-v1j 3 หลายเดือนก่อน

    कथा सादर करणे हि वाचकांवर जास्त अवलंबून असते कथा वाचकाने कथा हुबेहूब सादर करावी म्हणजे ऐकणारयाला लवकर समजते

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 4 หลายเดือนก่อน

    Nivedan hopeless.

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 4 หลายเดือนก่อน +4

    वाचनात खूप चुका होत आहेत.कृपया आधी नीट सराव करावा मग अभिवाचन करावं.

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 4 หลายเดือนก่อน

    उच्चार खूप अशुद्ध आहेत. त्यामुळे रसाभंग होतो,

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 4 หลายเดือนก่อน +3

    Chhan jara vegli katha

  • @bhagwanmungikar4026
    @bhagwanmungikar4026 4 หลายเดือนก่อน

    वाचन अजीबात स्पष्ट नाही

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 4 หลายเดือนก่อน +1

    Reading Is Very Very Poor. Improve Your Reading. Wrong Pronunciations at Many Places and Many Times.

  • @anirodhpalshikar2283
    @anirodhpalshikar2283 4 หลายเดือนก่อน

    खूप छान