आपला समाज बहिणीच्या पोटात वाढलेल्या बाळाला कसे स्विकारेल? तेच बाळ एखाद्या परक्या स्त्रीच्या पोटात वाढलं असत तर त्यावर काहिही टिप्पणी करणार नाही,पण सख्या बहिणीच्या वाढलेल्या बाळाला नाही स्वीकारनार खरंतर मी शर्वरीच्या निर्णयच कोवतुक करीन पण समाज करणार नाही
कथा खूप छान आहे
कथा खूपच छान वाटली .! 😊
Very nice story
❤❤khup chan nirnay hota
खूपच छान कथा 👌👌
Very nice
Khup sundar ❤
खूप छान कथा
आपला समाज बहिणीच्या पोटात वाढलेल्या बाळाला कसे स्विकारेल? तेच बाळ एखाद्या परक्या स्त्रीच्या पोटात वाढलं असत तर त्यावर काहिही टिप्पणी करणार नाही,पण सख्या बहिणीच्या वाढलेल्या बाळाला नाही स्वीकारनार
खरंतर मी शर्वरीच्या निर्णयच कोवतुक करीन पण समाज करणार नाही
शर्वरी च्या धाडसाचं कौतुक करावे तेवढे थोडेच त्या तिघांकडे जो समंजस पणा आहे त्या ला शब्द च नाही