सुरेगाव रेकॉर्ड ब्रेक गर्दी l किर्तनकेसरी अक्रुर महाराज साखरे यांचे किर्तन Akrur Maharaj Sakhare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 5

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +6

    जय हरी माऊली महाराज जसं नावात साखर आहे तसा तुमच्या वाणी मधी मध आहे महाराज गवळणीच खूप खूप वर्णन भारी सांगितलं छान महाराज आणि कीर्तन हे महाराष्ट्राची शान आहे समाज प्रबोधन करण्याचे एवढे स्थान आहे जय हरी माऊली

  • @malhartarade
    @malhartarade 11 หลายเดือนก่อน +1

    ह. भ. प. अकृर महाराज साखरे तुमच्या हातून खूप मोठे समाजप्रबोधन होणार यात काहीही शंका नाही खूप मनापासून आपण हिंदू धर्म व वारकरी संप्रदाय ची सेवा करत आहात त्याबद्दल सर्व कट्टर हिन्दू बांधवाकडून मनपुर्वक धन्यवाद..

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर महाराज कीर्तन ऐकल्यावर खूप सुंदर वाटत महाराज राम कृष्ण हरी

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 2 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी, खूप छान किर्तन