महाराष्ट्र राज्याचे मा लोकप्रिय मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी शेतकऱ्यांना न्याय देणारा शेतकऱ्यांचा पुत्र कृषिमंत्री केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारचे शेतकरी म्हणून अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कृषिमंत्री साहेब श्री माणिकराव कोकाटे साहेब
सगळ्यात आधी पीकविमा कंपनी साठी कठोरात कठोर नियम बनवा कंपनी जशी आम्हा शेतकऱ्यांना म्हणते की नुकसान झाले तर 72 तासांच्या आत त्याची माहिती द्या तसेच त्यात तितक्या ताकदीने 1 महिन्याच्या आत आम्हाला देखील आमच्या पिकाचा नुकसानभरपाई मिळाली पाहिजे असा कायदा बनवा
अरे सामाईक शेती सोयाबीन हेक्टरी अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्याचां बँक खात्यात जमा झाले नाही..हे कामाचे प्रश्न विचारा कृषी मंत्री साहेबांना फालतू चे प्रश्न नका विचारू... कधी पर्यन्त सोयाबीन सामाईक हेक्टरी अनुदान जमा होणार ते विचारा
कृषी मंत्री महोदय खूप अभ्यासू दिसतात. दूरदृष्टी असलेला नेता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल..
मनातलं सांगितलं साहेब तुम्ही
निर्णयाचे स्वागत, महाराष्ट्राला चांगले कृषी मंत्री लाभले.
मा नामदार अँड मानिकराव कोकाटे साहेब हे शेतकरी यांचे आधार कार्ड आहे
आम्ही सिन्नर तालुक्यातील शेतकरी सुखी झाले
महाराष्ट्र राज्याचे मा लोकप्रिय मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी शेतकऱ्यांना न्याय देणारा शेतकऱ्यांचा पुत्र कृषिमंत्री केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारचे शेतकरी म्हणून अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कृषिमंत्री साहेब श्री माणिकराव कोकाटे साहेब
Very knowledgable Minister....
Bravo....MSK Saheb....
Gunwant vha. .....
Aukshwant vha. ......
Jaywant vha. .....
सगळ्यात आधी पीकविमा कंपनी साठी कठोरात कठोर नियम बनवा
कंपनी जशी आम्हा शेतकऱ्यांना म्हणते की नुकसान झाले तर 72 तासांच्या आत त्याची माहिती द्या तसेच त्यात तितक्या ताकदीने 1 महिन्याच्या आत आम्हाला देखील आमच्या पिकाचा नुकसानभरपाई मिळाली पाहिजे असा कायदा बनवा
शेवटी शेतकरी असं बोलू शकतात अभिनंदन कोकाटे साहेब
He deserves as minister....
He knows each and knowledge on ground level
हुशार व्यक्तिमत्व कोकाटे साहेब 🚨🚨🚨🚨
He is very brilliant person..❤
Know him welly
सगळ्याच व्यवहारातील उधारी व्यवहारावर योग्य तो कायदा आणावा लागणार
कृषी मंत्र्यांना शेती संबंधित प्रश्न केला हेच मोठं काम केलं तुम्ही
जाहीरनाम्यात असलेली कर्ज माफी बघा शेतकऱ्याची सरसकट सर्वच ३०००००/ पर्यंत. अनित्यापुधील🎉🎉😮😮🎉🎉❤
लाभले आम्हाला भाग्य
Changla manus basla shevti
बोगस बियाणे तसेच औषधं विक्री कंपनी व दुकानदार कार्यवाही करावी
2023रबी पीक विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे
पीक विमा कंपनी वर कारवाई करा सर नांदेड शेतकरी
क्रुषी मंत्री स्वता शेतकरी आहे
त्याना शेतकऱ्याच्या
सर्व समस्या माहीत आहे काहीही
प्रश्न विचारू नका
खाजगी विमा कंपन्या पहिले बंद करा सरकारची व शेतकऱ्याची लूट चालू आहे
अरे सामाईक शेती सोयाबीन हेक्टरी अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्याचां बँक खात्यात जमा झाले नाही..हे कामाचे प्रश्न विचारा कृषी मंत्री साहेबांना फालतू चे प्रश्न नका विचारू... कधी पर्यन्त सोयाबीन सामाईक हेक्टरी अनुदान जमा होणार ते विचारा
भाऊ आजुन खुर्ची वर बसले नही त्या आदी आसे प्रश्न निर्माण करण कीत पंथ योग्य आहे
@@annakhade4107 शपथ घायचा अगोदरच समाईक शेती सोयाबीन हेक्टरी अनुदान मंजूर झाल आहे... सगळ त्यांना माहीत आहे.. मुख्यमंत्री बसले. मंत्रीमंडळ बसल.पद वाटप पण झाल.पण शेतकरी चां खात्यामध्ये अजुनपर्यंत अनुदान पैसै जमा झाल नाही...आता काय राहिलं..
Saheb khatanche 2no thambvanysathi upay yojna
Vadiv bhavane rasaynik khate viknarya dukandravar karvavi karavi
Karj mafi kara
Msp wadhva kapus 9000 soyabean 8000
Kadevri niret mule hatva
नाशिक जिल्हा बँकेचे ही पहा जरा.
Manikrao aadhi dudh besal rokha