नमस्कार, रेसिपी मध्ये वापरलेली सर्व मातीची भांडी मी कोल्हापूर वरून मागवली आहेत , प्रथमेश गवळी म्हणून एक दादा आहेत त्यांच्याकडे ही भांडी मिळतात ,{ Mobile No - 9356255228 } तुम्हाला हवे असतील तर त्यांच्याशी बोला
मसूर पुलाव मस्तच झालाय. आणि नेहमी प्रमाणे केळीच्या पानावर लोणचे आणि पापडाबरोबर वाढलास त्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढली. तू रेसिपी सांगताना असं होतं नम्हणतेस तो न ऐकायला खूप गोड वाटतो. तुझ्या स्वभावातले गोडवा आपुलकी तू केलेल्या पदार्थात उतरते. आणि शेवटी आता मी तुम्हाला वाढते हे तुझे आणि ताईंचे शब्द सगळ्यांच्या मनात घर करतात.हाच साधेपणा तुझ्या चॅनलचे यश आहे. ज्योती गुप्ते
वा खुपच छान कमी वेळात कमी साहित्यात मस्त असा मसुर पुलाव करून दाखवला छान पैकी सुरेख कमी शब्दात सविस्तर सांगून रेसिपी दाखवते खुप आवडत असेच नवीन नवीन रेसिपी दाखवत जा खुप आवडल देव तुला सुखी ठेवो
अम्ही कृष्णईगजनेच्या घरी गेलो होतो , तेव्हा त्यांनी आम्हाला मसूर पुलाव आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी खाऊ घातले . खूप छान माणसे आहेत. मी नक्की हा पुलाव घरी बनवणार. धन्यवाद 😊
तू मसूर भात बनवलास ते बघून सकाळच्या उरलेल्या भाजीत शिजवलेला भात घालून कुकरमध्ये एक शीटी काढली.मस्त पुलाव तयार झाला.बाबे तुझ्याकडून एक एक आयडिया सुचतात.रात्रीच्या जेवणाची सोय झाली.मस्त मसूर भात एकदा नक्की करून बघेन.
वा वां मस्तच, तुझ्या पाककृती जितक्या छान आहेत तितकीच तूही छान आहेस, गोड आहेस. चुलीवर स्वयंपाक म्हणजे तो चविष्ट असणारच. तुझ्या यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेचछा 🌹❤️
Krushanai tu khup chhan jevan banavate tu as kahi lihu nako tu chanagali ahes changalich raha as rag nako yeun deu lok ashi astat kahi tu sodhun de 👍👍😊😊
Nice receipe. Pls make a video on clay pot before use and after use. I have clay pot but don't know how to use them. Pls make the video soon. Thank you in advance.
बाबे, चुलीवरचे जेवण कधीही स्वादिष्ट च बनते यात वाद नाही. पण इथे मी एक सुचवू इच्छितो. तुम्ही ही तात्पुरती चूल बनविली आहे त्या ऐवजी आपली पारंपरिक चूल, एका बाजूला चूल आणि दुसऱ्या बाजूला वईल अशी बसवून घेतलीत तर ओरिजिनल चुलीचा मस्त फील येईल. Presentation matters. हे मी फक्त सुचविले आहे. मसूर पुलाव एकदम छान.👌👌
Dear Barbie 😍, Aah I needed this recipe and you just showed it. It looks very tempting. I will try this recipe tonight and will let you know the feedback...😍😍😍👌🏻😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान रेसिपी दाखवली आवडली मी जे ष्ठ महिला पुण्याची आहे आम्ही कोल्हापूर चे आहे कधी तरी जातो मसालेभात झाल्यावर त्यावर तूप घालून परतावे तुझ्या गावाचे नाव सांगितले नाही मी विचार ले होते आता सांग तुमची भाषा आवडते नवीन रेसिपी दाखव धन्यवाद 👌👍🙏
नमस्कार,
रेसिपी मध्ये वापरलेली सर्व मातीची भांडी मी कोल्हापूर वरून मागवली आहेत , प्रथमेश गवळी म्हणून एक दादा आहेत त्यांच्याकडे ही भांडी मिळतात ,{ Mobile No - 9356255228 } तुम्हाला हवे असतील तर त्यांच्याशी बोला
Thank you ❤️
खुप छिन रेसीपी,
Ok thanks🙏🙂🌹
Thank you
Ok thanku very much
मसूर पुलाव मस्तच झालाय. आणि नेहमी प्रमाणे केळीच्या पानावर लोणचे आणि पापडाबरोबर वाढलास त्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढली. तू रेसिपी सांगताना असं होतं नम्हणतेस तो न ऐकायला खूप गोड वाटतो. तुझ्या स्वभावातले गोडवा आपुलकी तू केलेल्या पदार्थात उतरते. आणि शेवटी आता मी तुम्हाला वाढते हे तुझे आणि ताईंचे शब्द सगळ्यांच्या मनात घर करतात.हाच साधेपणा तुझ्या चॅनलचे यश आहे. ज्योती गुप्ते
बाबे, तू गझने परीवाराच्या गणेशोत्सवाच्या वेळी साडीत आणी कानातल्या झुमक्यात खूपच छान दिसत होतीस.
तुझ्या आणि तुझ्या मम्मी च्या रेसिपी बघून मी try करते खरंच खूपच छान होतात बोलण्याची पद्धत खूपच छान aahe👌👌👌
Babe tuzi bolaychi tone khup chan aahe. Aani masoor bhat tar ek number zala aahe. Chuli warchya recipes khup chan watatat.. 👌👌
खूप छान पुलाव दाखवलास बाबे.तु तिकडे बनवतेय आणि त्याचा सुगंध माझ्या पर्यंत आला.अप्रतिम मस्तच. बाबे एकतरी आई आणि दादाची झलक दाखव.
Atishay ruchkar,simple chhan recipe.
Enjoyed watching this video. 👃 kindly share d recipe of lal masala which u r using on a regular basis in your cooking. Thanks
साधी व सोपी रेसिपी दाखवली. थँक्स 🙏कृष्णाई.
अतिशय उत्तम, clear recipe दाखवली बाबे 🥰
आता मी, तुम्हाला खायला देते असं म्हणतेस तेव्हा खरंच खाल्या सारखं वाटतं 🙏🥰
Love you Babe
Thank you 🙏😘
आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येतात . ऐकून जाम भारी वाटत 🌞😍🙌
वा खुपच छान कमी वेळात कमी साहित्यात मस्त असा मसुर पुलाव करून दाखवला छान पैकी सुरेख कमी शब्दात सविस्तर सांगून रेसिपी दाखवते खुप आवडत असेच नवीन नवीन रेसिपी दाखवत जा खुप आवडल देव तुला सुखी ठेवो
अम्ही कृष्णईगजनेच्या घरी गेलो होतो , तेव्हा त्यांनी आम्हाला मसूर पुलाव आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी खाऊ घातले . खूप छान माणसे आहेत. मी नक्की हा पुलाव घरी बनवणार. धन्यवाद 😊
Kiti chhan recipies aahet tuzya Krushnai. Bolnyachi paddhat pan khup chhan aahe. Sope vatte sagle. THANK you.
Khup sunder sahaj sopa asa mssurpulaw chhanach zala ahe.Krushnai tu kharach sugeran ahes.abhinandan.
चुलीवरचा मसूर पुलाव दिसतोय एवढा सुंदर म्हणजे एकदम चविष्ट असणारच....बघूनच तोंडाला पाणी सुटलं...खूपच सुंदर...😘👌
Masur pulav wa ek Navin receipe ani matichya Bhandyat ekdam tasty 😋 Thank you.
तू मसूर भात बनवलास ते बघून सकाळच्या उरलेल्या भाजीत शिजवलेला भात घालून कुकरमध्ये एक शीटी काढली.मस्त पुलाव तयार झाला.बाबे तुझ्याकडून एक एक आयडिया सुचतात.रात्रीच्या जेवणाची सोय झाली.मस्त मसूर भात एकदा नक्की करून बघेन.
Khup chhan 1number tujya bolnyachi paddat aani samjawaychi trick phaar chhan aahe barobar samjayla yett thanxx dear God bless you 😘
वा वां मस्तच, तुझ्या पाककृती जितक्या छान आहेत तितकीच तूही छान आहेस, गोड आहेस. चुलीवर स्वयंपाक म्हणजे तो चविष्ट असणारच. तुझ्या यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेचछा 🌹❤️
Krushanai tu khup chhan jevan banavate tu as kahi lihu nako tu chanagali ahes changalich raha as rag nako yeun deu lok ashi astat kahi tu sodhun de 👍👍😊😊
Khup chan ek no. Lai bhari.Babe u are really amazing . Can we use this pot on gas as in Mumbai we do not have Chula.
Yes, you can. 👍
मसूर पुलाव छानच झाला मस्तच😋👌👌
Babe tu pulav vadhlas ani lagech mla bhuk pn lagli Kiti Chan kelas pulav ekdam expert ahestu.Love u really.Good luck to you
.
Wow. Very nice. Mala ikde sugandh eete pulavcha. Cooker madhe pan dakhva.
मसूर पुलाव खूप छान दिसतोय कृष्णाई 👌👌😋 Thanx for sharing recipe... Love from Alibag ❤️
Great Recipe. Very Well Explained. Nice Video. Sweet Voice. Thanks.
Khup chan bhgunc khavs vatt .
छान recipe
Krushnai have you received your first payment from TH-cam?
Khup sundar zala, udya nakki krun pahate, thankq
Krishnai....Tu, tuzi Aai Ani Bhau..tumhi tighehi chhan bolta Ani khoop premani, maayeni mast receipe karun dakhavta....mala tumhi tighehi khoooop avadta
तुमची गाडी सुरू झाली का? गाडीवरचे बटाटेवडे कसे बनवता ते हि दाखवाल का?
Nice receipe. Pls make a video on clay pot before use and after use. I have clay pot but don't know how to use them. Pls make the video soon. Thank you in advance.
❤❤❤😂love you babi andyour ,... 🥰family.
किती गोड बोलतेस गं राणी, सांगण्याची पद्धत खूप खूप छान
Khup chhan👌👌, matichi bhandi swachh kashi karavi?
Waa khup chan. Baghunach pot bharla.
Beta you prepare all dishes to good and tried it many times too good and you explain so nice and perfect thank you son...
Thank you 😊
क्रुष्णाई, छान पुलाव बनवतात, जय भंडारी, मी ही भंडारी आहे सुखी रहा
Ho chan zala ahe Mi pan bhandari ahe
खुप मस्त मसूर पुलाव, तू खुप छान रेसिपी दाखवतेस, प्रत्येक रेसिपी ची कृती, साहित्य यांची माहिती छान देतेस. तूझे नाव मला खुप आवडते.
ओहोहो मसुर पुलाव ❤
Babe msur Bhat khup chan zala aahe me pan karun baghte aata 👌👌 babe tu sari mdhe khupch chan 👌 desatis 👌👌
Hi mi priti garam masala kasa karta tyache pan ek video banva pls
I like ur explanation and ur clay pot is very very nice ,beautiful
Mast recipe.cooker la kiti shitya kadhaychya?
बाबे, चुलीवरचे जेवण कधीही स्वादिष्ट च बनते यात वाद नाही. पण इथे मी एक सुचवू इच्छितो. तुम्ही ही तात्पुरती चूल बनविली आहे त्या ऐवजी आपली पारंपरिक चूल, एका बाजूला चूल आणि दुसऱ्या बाजूला वईल अशी बसवून घेतलीत तर ओरिजिनल चुलीचा मस्त फील येईल. Presentation matters.
हे मी फक्त सुचविले आहे.
मसूर पुलाव एकदम छान.👌👌
एक नंबर मसूर भात झाला आहे
मस्तं चमचमीत, प्रेझेंटेशन पण सुंदर👌
Masoor bhat ek number 😋😋👌👌
Khup chan
मस्त ग
Tai te pulav patti mhanje nakki kaay haldichi paan kaay??
हॅलो कृष्णाई तुमचं गाव खूप सुंदर आहे आणि तू पण खूप सुंदर आहे
Khoop chaan Pulav👌👍😍.....pan chulivarchi chaav ekdam chaan lagel😋😋😋👌👌👌
Gas var chaav yenaar nahi😔
Karun bagheen
Thanks Krushnaee 🙏
मातीचे भांडे नसेल तर आम्ही जर्मन किंवा स्टील च्या टोपा मधे केले तर चालेल का
Babe sunder masur pulav. Very beautiful video mast.
छान रेसिपी 😋😋😋
खूप छान भात
Dear Barbie 😍, Aah I needed this recipe and you just showed it. It looks very tempting. I will try this recipe tonight and will let you know the feedback...😍😍😍👌🏻😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
Ek number tai 👌👌👌👌
Congratulations 68k Subscribers 🙌🏼
एकदम झकास
Sada sopaa masoor bhaath dhakavla babe thanks so much
Mastch.
Khup sundar distoy masur pulav 😍😋
चुलीवरचा मसूर पुलाव मस्त 😋
मस्त झाला मसूर पुलाव 😋😋😋👌👌 मातीच भांड पण खूप छान आहे ...
Mala tumcha sarv recepe avvadtat. 🙏
छान रेसिपी दाखवली आवडली मी जे ष्ठ महिला पुण्याची आहे आम्ही कोल्हापूर चे आहे कधी तरी जातो मसालेभात झाल्यावर त्यावर तूप घालून परतावे तुझ्या गावाचे नाव सांगितले नाही मी विचार ले होते आता सांग तुमची भाषा आवडते नवीन रेसिपी दाखव धन्यवाद 👌👍🙏
पुलाव खूप सुंदर 👍 बाबी तू छान समजाऊन सांगते रेसिपी
We make this at home and while serving we garnish with grated coconut
Muli tu kuhp chan. Jevan krtes
Ho, aamhi pn vrun ole khobre v kothimbir ghalto.
मस्त मसूर पुलाव झाला आहे 👌👌
तुमच्या पाककृती अप्रतिम असतातच पण कृष्णाई नक्की कोणाचं नाव आहे?आईच की मुलीचं.
Are you cooking food in this Pottery ? Are you eating food these typed of leaves or just to show us you did it ?
खूप छान रेसिपी सोपी सरळ उत्तम 🙏👍👌😋😋😋😋😋
खूप छान 👌👌👌👌
Khup chan I will try
बाबी स्वंयपाक उत्तम बनवतेस.धन्यवाद
मस्त
white bhopalache bhaji.dakhav
Khup khup chan ahe
Wow sunder masoor pulao,
Mi aajach karte👌😋❤️
Babe Lal masala mhanje mirchi power ke malvani masala sang na 🙏
Khup chan 👌🏻
,😊😂😂khop must. Masur pulav.
मी आज मसुर भात केला खुप खुप सुंदर झाला
Lai bhari
Atishay sundar video
तांदूळ,मसूरचे प्रमाण किती ॽ
मस्त बाँबे मसूर पुलाव 👍👍 तुझं बोलणं पण छान वाटते 👍👍
Babe khup chan mast
Chan
Sunder
. छान मसुर पुलाव कंटाळा आला तर झटपट बर आहे
खुप सुंदर ..
अप्रतिम..
Easy pulav recipe.
एक नंबर मसुर पुलाव 👌👌👌👍👍
मातीची भांडी कुठे मिळतात हे सांगितलया बद्दल आभारी. धन्यवाद
मी मनीषा पाटील आम्ही पनवेलचे आहोत आम्हाला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
Krushnai masur polav akdam
Zakas 👌👏👏👏👏👏😘
Khupch delicious.