आत्ताच खरेदी करा एका पेक्षा एक खतरनाक साड्या.....🔥 || Online Sarees🥻|| Aaisaheb Vastram
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- आईसाहेब वस्त्रम - साड्यांचा ट्रेडिंग खजिना!
या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कॉटन, चंद्रकोर आणि कविता साड्यांचे खास कलेक्शन दाखवत आहोत. ट्रेंडी आणि पारंपरिक लुक एकत्र अनुभवायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!
ऑनलाइन शॉपिंगसाठी ऑर्डर करा:
संपर्क: 8390519696
WhatsApp Order: wa.me/c/918390...
Instagram: www.instagram....
आमच्या खास Trending Collection मध्ये:
हलक्या आणि स्टायलिश कॉटन साड्या
अनोख्या डिझाइन्सच्या चंद्रकोर साड्या
सोहळ्यासाठी खास कविता साड्या
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि कमेंटमध्ये सांगा - तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली?
Subscribe करा | Like & Share करा | Bell Icon Press करा!
#SareeShopping #CottonSaree #ChandrakorSaree #KavitaSaree #OnlineSareeShopping #TraditionalSaree #TrendingSaree #SareeLover #AaiSahebVastram #LatestSareeCollection #साडीखरेदी #ऑनलाइनसाडी #फॅशन #महिला_फॅशन
धन्यवाद! आईसाहेब वस्त्रम तुमच्या सेवेत!
ताई साड्या छान असतात
प्रत्येक साडीची किंमत सांगत जाणे
ताई खुपच सुंदर आई साहेब वश्रम नाव खुपच सुंदर आहे 🎉🎉
Nice collection 🎉🎉🎉🎉🎉
Best Quality best pattern
Dhanu dada cha girl friend cha sadya 😂😂😂😂😂😂😂😂😂 miss kavita 😂😂😂😂😂😂😂😂
Mam tumhi borderchya ciffon aani georgette sadi aana mala pahije aahe for office wear ( Belgaum)
खुप छान आहेत साड्या ताईची बोलण्याची लकब छानच आहे
रंग खुप छान आहेत मी पण नक्कीच मागवणार साडी तुमच्या कडून 🎉🎉
सुंदर saree collection aahe
Tumcha saree collection A1 ahe
वहिनी गडबड करू नका ओपन पीस दाखवत जा बाकी सर्व 👍👍
Saikrupa paithani cha video bagh youtube var mag tula vlog karayala changal jamel
वहिनी सगळयाच साइया खूपच छान
क्लोज अप घेऊन दाखवा प्लीज. डिझाईन कळत नाही आणि रंगही नक्की कळत नाहीत.
15 साड्या घेतल्या तर किंमत कमी करणार का
ताई मी इचलकरंजी मधुन बोलते तुमचं दुकान कुठे आहे
तुमच्याकडील साड्या खूपच सुंदर आहेत,बाकी इतरांपेक्षा.❤❤❤❤❤❤
अन् DP दादांनी ही कविता साडी आणली का?😂😂😂😂😂😂
Just a Jock , ताई ❤❤❤❤❤
Address sanga
ताई साडया खुप छान आहेत
1k subs complete 🎉🎉 thank you frands
ताई कविता साडी 😂
Tnx for 99 subscribers ❤❤❤❤
मटेरियल काय आहे
Pudhayatla dhig Bajula theva
Dress material baddal vichar kela nahi ka aavadel aamhala tumchya kade dress material ghyayla
Cod aahe ka
Ho ahe
Hi मी अर्चना , मी साडी मागवली नव्हती तरी दोन वेळा साडी कशी आली.plz अस करू नका
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 galyat mara bijness 😂😂😂😂
Gardan varele aana na
खतरनाक म्हणू नका
950 ची चंद्रकोर पैठणी आहे ना, ती लांबरुंद आणि सॉफ्ट आहे का मला घ्यायची आहे, माझी उंची 5:5 आहे तर मला पुरेल का व्यवस्थित, प्लिज रिप्लाय द्याल❤❤❤
Whatsapp kara