विवाह जमत नाही ? मग करा हे उपाय ! | Marriage remedies by Anand Pimpalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आज-काल उपवधू वर चांगले सुशिक्षित असतात दिसायलाही चांगले असतात चांगल्या नोकऱ्या करतात घराने ही चांगले असते आणि सगळे चांगले असूनही मुलांची अगर मुलींची लग्न जमत नाहीत यासाठी शास्त्राने काही पारंपारिक उपाय सांगितले आहेत ते या व्हिडिओमध्ये आहेत आपण जरूर करून पहा अनुभव घ्या आणि आम्हाला कळवा हे उपाय पारंपारिक असून याला कृपया विज्ञानावर घालण्याचा प्रयत्न करू नका पटले तर घ्या अन्यथा सोडून द्या हे उपाय आपण कराच असा कोणताही आग्रह आमचा नाही आणि केल्यावर शंभर टक्के फरक पडतो असाही दावा नाही आपण उपाय करा आणि आम्हाला कळवा

ความคิดเห็น • 1K

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 ปีที่แล้ว +13

    फारच उद्बोधक व अथ॔पूण॔ सल्ला दिला या बद्दल धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन. विवाह जमवतांना तडजोडीला पर्याय नाही हे पूर्ण सत्य आहे.

  • @kavitabhole6573
    @kavitabhole6573 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला
    धन्यवाद सर
    मुलगा व मुलगी यांच्या नोकरी संर्दभात उपाय सांगा सर
    कोर्ट कचेरी बद्दल उपाय सांगा प्लीज सर

  • @sushmabane8956
    @sushmabane8956 3 ปีที่แล้ว +3

    मस्त वाटला छान आहे. तुमचे सगळे कार्यक्रम छान असतात ऐकल्यावर छान वाटतं

  • @भिवानीपारदेश्वरब्रम्हांडकर

    सर, तुम्ही सांगितलेले उपाय लोकांना खूपच लाभदायक ठरतात कारण त्यामागे तुमच्या शुद्ध भावनांचा समावेश असतो याशिवाय कोणी कितीही उपाय केले तरी लागू पडत नाही हे ही तितकेच खरे ! धन्यवाद

  • @nirmalachordiya4931
    @nirmalachordiya4931 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर माहिती दिली आहे
    धन्यवाद आहे
    खुपच सुंदर

  • @chandralekhakhandre8919
    @chandralekhakhandre8919 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आपण सांगितलेले उपाय फारच चांगले व सोप्या पद्धतीचे आहे आम्हाला आवडले.

  • @prajkatachandake8937
    @prajkatachandake8937 4 ปีที่แล้ว +7

    मी नक्की करेन
    छान माहिती दिलीत सर

  • @poonamaher1857
    @poonamaher1857 2 ปีที่แล้ว +2

    mi tumchi khup kalapasun fan ahe tumche bolne 90 % majyasathi khare thartat.thank.u sir....

  • @ravinabhosale2540
    @ravinabhosale2540 2 ปีที่แล้ว +41

    हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी महादेवाच्या पिंडीची दर सोमवारी पुजा केली आणि माज लग्न लगेच जमले आणि झाले पण 🙏🔱📿

    • @mayurinarale6201
      @mayurinarale6201 2 ปีที่แล้ว

      Khrch

    • @mangeshshinde3249
      @mangeshshinde3249 2 ปีที่แล้ว

      Nashik Ka

    • @rohinighorpade2362
      @rohinighorpade2362 4 หลายเดือนก่อน

      कशाप्रकारे पुजा केली मला सांगाल का खुप गरज आहे या सगळ्याची...

    • @chandumanchekar722
      @chandumanchekar722 4 หลายเดือนก่อน

      Please suggest mahadev Pooja

    • @GokulShikare
      @GokulShikare 2 หลายเดือนก่อน

      अभिनदन

  • @meenamadane4994
    @meenamadane4994 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहीती दिली सर बघते करून मुलासाठी👍👍

  • @umeshmore2656
    @umeshmore2656 2 ปีที่แล้ว +85

    सर मी पुण्यात चांगला जॉब करत आहे बाकी सगळं माझं चंगल आहे, तरीही माझं लग्न होत नव्हतं, मी ह्यातील काही उपाय केलेत ,सगळेच नाही केले,मी हे उपाय फक्त 15 ते 20 दिवसच केलेत ,त्यानंतर माझं लग्न ठरलं आता माझं लग्न होऊन 8 महिने झालेत माझं सगळं आता चंगळ आहे

  • @ohmfischer2949
    @ohmfischer2949 2 ปีที่แล้ว +2

    श्री हालसिध्दीनाथ प्रसन्न 🙏🙏 धन्यवाद सर

  • @sachinpachpor734
    @sachinpachpor734 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर छान माहिती दिली आहे

  • @suvidhasakpal9437
    @suvidhasakpal9437 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर तुमचा व्हिडीओ पाहीला खूप महत्वाची माहीती मीळाली माझ्या भावाच लग्न ठरत नाही मी
    हे ऊपाय करून नक्की पाहीन

  • @rupalichandras7512
    @rupalichandras7512 4 ปีที่แล้ว +12

    सर खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद.

    • @amolwakode5769
      @amolwakode5769 2 ปีที่แล้ว

      बर ,तुम्ही याचे उपाय करत असता का

  • @madhurigunaware2968
    @madhurigunaware2968 7 หลายเดือนก่อน +2

    Khuf Chan Mahiti Deta Sir Thanks 🙏

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 3 ปีที่แล้ว +7

    👏👏सर तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👏👏👏👏👏💛❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohinirshelar1618
    @rohinirshelar1618 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान महिती सुंदर

  • @suvarnamohite9079
    @suvarnamohite9079 3 ปีที่แล้ว +7

    तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आम्ही उपाय केले आम्हाला चांगले अनुभव आले 🙏

  • @eknathmahajan3844
    @eknathmahajan3844 2 ปีที่แล้ว +2

    Changali mahiti dilit aabhari aahe sir namaste

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 ปีที่แล้ว +6

    🌹🙏 ॥श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🙏🌹🙇

  • @ShobhaKumbhar-p5r
    @ShobhaKumbhar-p5r 7 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत आनंदित झालोय आवडले जय गुरुदेव

  • @Alibaba01234
    @Alibaba01234 3 ปีที่แล้ว +4

    Fantastic and simple way for poor people.

  • @kiranbairagi3913
    @kiranbairagi3913 ปีที่แล้ว +1

    Changale sthal mhanaje -changali aarthik parishiti.phakta yevhadhach vichar mulinche
    aai,vadil,natevaik karatat.
    mulinni swatache pot bharata yeil yevhadhe jarur shikave.nokari karavi sarkari khajagi konatihi.jevha mulila vatel mi majhe va etar 4 vyaktinche pot bharu shakate tevhach lagncha vi har karava.

  • @vidyatare9767
    @vidyatare9767 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती सर,नक्की करेन..🙏🏼🙏🏼

  • @anuradhaherlekar144
    @anuradhaherlekar144 ปีที่แล้ว +1

    Om Devanamch Rushinamch Gurukanchan Sannibham.
    Buddhibhootam Trilokesham Tannamami Bruhaspatim.

  • @dreamhomes2239
    @dreamhomes2239 4 ปีที่แล้ว +4

    Very nice information about wedding👍👌👌💐🌹🌸🌼

  • @monashelke2555
    @monashelke2555 2 ปีที่แล้ว +2

    Thank sir Ami pan Karun bagtoo

  • @sangitadhale7073
    @sangitadhale7073 4 ปีที่แล้ว +23

    सर नमस्कार तुम्ही सांगितलेले उपाय नेहमी 100/खरे होतात धन्यवाद सर आम्ही 2012 पासून तुम्हाला फॉलो करतो,,,

    • @nirmalasaswade7557
      @nirmalasaswade7557 4 ปีที่แล้ว

      Khupach chhan Sir, atishay sunder upay sangitala Sir, thanks a lot

    • @balutamhanekar8551
      @balutamhanekar8551 4 ปีที่แล้ว +3

      Sangita madam ASA Kai farak padala to sanga manje lokana samjel ,sarvanchi kame hou de hich bhagwantakade sakade.

    • @sangitadhale7073
      @sangitadhale7073 4 ปีที่แล้ว +2

      @@balutamhanekar8551 सर पहिले तर पूर्ण विश्वास असायला हवा आणि दुसरे सरानी आम्हाला आमचा पत्रिका पाहून जे मार्ग दर्शन केले ते आम्ही पूर्ण केले आणि आम्हाला त्याचा फायदा झाला उदाहरणार्थ माजा मुलाचे लग्न सरानी पत्रिकेवरून कधी होणार सांगितले तर त्याच प्रमाणे झाल कशी मुलगी वगैरे आणि आमचा घरातले वास्तू दोष निवारण असे अनेक उदाहरण आहेत

    • @balutamhanekar8551
      @balutamhanekar8551 4 ปีที่แล้ว

      @@sangitadhale7073 thanx madam apan dili mahiti ,vishwas ahe ,
      Asech pratek ghar sukhi hou de .
      Thanx

    • @kirtigiri106
      @kirtigiri106 3 ปีที่แล้ว +1

      @@sangitadhale7073 फीस किती आहे सर ची

  • @marotilinganwad2668
    @marotilinganwad2668 2 ปีที่แล้ว +1

    नक्कीच छान वाटले नक्कीच आपल्या कृपा आशिर्वादामुळे हा विवाह माझा जमावा आणि मुला मुलीचा पण जमवावा

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 4 ปีที่แล้ว +5

    Thanks for the vedio sir

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटले तुमचा कार्यक्रम मला नेहमी आवडतात तुम्ही ज्यावेळी रेडिओ वर आनंदी वास्तू असायचा तेंव्हा सुधा न चुकता मी ऐकत होते

  • @rituchaudhari2833
    @rituchaudhari2833 4 ปีที่แล้ว +9

    Compromise kel tarach vivaah hone shakya hote he agdi khare aahe sir pn tarisudhha adathale kahi kami hot nahi.., mi tumcha bhimseni kapur cha upay kela sir aajach ..,ani tumcha upaay ha kharach upyogi tharto om sai ram🙏

  • @pratapbhoite26
    @pratapbhoite26 2 ปีที่แล้ว +2

    वाव वावा😊😊😊😊😀😀😀😆🤗🤗🤗🤗😂😅😇😅😅😆🤗😅😅🤗🤗😅🤗🤑🤑🤑🤕😉🙃🤕😮😕😯😠😠😠😯😯🤕😯🙃🙃😕😣😬😕😐🤑😨😟😦😲😞😟😟😝😳😟😩😞😟😝😟😝😟😲😟😦😞😦😲😨😦

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🌺🏵️💐

    • @sachinlashkare09
      @sachinlashkare09 8 หลายเดือนก่อน +1

      Mazya pn bhava chya mulacha lagna julwaycha aahe. Kuthe rahayla aahe tumhi ?

  • @sunitamalusare1101
    @sunitamalusare1101 4 ปีที่แล้ว +15

    सर तुम्ही सांगायचे आणि आम्ही ऐकायचे. तुमच्या प्रत्येक उपायावर आमची नितांत श्रध्दा आहे. फक्त तुम्ही काय सांगता याच्याकडे लक्ष असते.

  • @varshasawant5674
    @varshasawant5674 7 หลายเดือนก่อน +2

    Khupch Chan Mahiti dilit, Sir

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo3504 3 ปีที่แล้ว +14

    काही वेळेला मुलं हे उपाय करायला तयार नसतात ...तेव्हा मग आई किंवा वडिलांनी ह्या वर काही उपाय करू शकतील का अस मला विचारायचं आहे

  • @shantabaideore69
    @shantabaideore69 3 ปีที่แล้ว +26

    मुलाचे लग्न जमण्यासाठी आईने कोणते उपाय करावेत

  • @chandrakantbabar4796
    @chandrakantbabar4796 4 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir ....khup Chan mahiti dili

  • @truptigorde5619
    @truptigorde5619 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगितली. 🙏🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @rekhapatil6965
    @rekhapatil6965 4 ปีที่แล้ว +4

    🙏🙏
    खूप छान माहिती दिलीत, सर

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 3 ปีที่แล้ว

    ॐ। साईराम फार छान आणि माहिती दिली असून खुप खुप आभार आणि धन्यवाद 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @nishchaypunjabi2962
    @nishchaypunjabi2962 3 ปีที่แล้ว +10

    Preeti i am big fan of you i follow everything you say

  • @pratibhadhanavade4152
    @pratibhadhanavade4152 ปีที่แล้ว

    त्व रीत विवाहासाठीचे उपाय खूप छान वसोपे दिलेत सर धन्यवाद

  • @siddheshkulkarni5134
    @siddheshkulkarni5134 4 ปีที่แล้ว +3

    Uttam... ♥️👍

  • @arvindazgaonkar3654
    @arvindazgaonkar3654 4 ปีที่แล้ว +16

    It's very good
    thank you sir 🌹Jay SAIRAM🌹

    • @rashmijoshi996
      @rashmijoshi996 2 ปีที่แล้ว +1

      Thanks sir.nice information.

    • @pravinkale5738
      @pravinkale5738 ปีที่แล้ว

      Please sir kala jadu closed information

  • @manjularao3348
    @manjularao3348 3 ปีที่แล้ว +7

    I have been following you.please tell me when my son Kunal born on 3 october1979 at 7.40 am in Mumbai not agreeing to get married.

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 4 ปีที่แล้ว +1

    सचिन वाडेकर, खूप छान माहिती दिली सर

  • @pooja__8528
    @pooja__8528 4 ปีที่แล้ว +7

    नमस्ते सर, महादेवाच्या मंदिरात एक पान आणि एक सुपारी एवढंच ठेवायचे ना की दोन पाने? आणि सकाळी का संध्याकाळी करावे असं?

  • @balkrushnagorebahutbadhiya2545
    @balkrushnagorebahutbadhiya2545 6 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth

  • @sarikakamble6269
    @sarikakamble6269 4 ปีที่แล้ว +8

    Thank you so much .sir

  • @mayureshbhauplaybacksinger9922
    @mayureshbhauplaybacksinger9922 4 ปีที่แล้ว +2

    Aaple labhale amhalaa sahkarya

  • @tarak7354
    @tarak7354 4 ปีที่แล้ว +6

    लग्न. का करावे या विषयी माहीती एक व्सिडीओ दाखवा

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. ....उपाय खरच सोपे आहेत 😊👌👌👌👍👍

  • @sushbudhavale3142
    @sushbudhavale3142 4 ปีที่แล้ว +7

    सर खूप छान माहिती आहे
    सर मला घर बांधायचे आहे पण अडचणी येतात . काय करावे

    • @madhurihambarday5188
      @madhurihambarday5188 3 ปีที่แล้ว

      Sir Namaskar hi mahiti khup chhan ahe pan Vivaha nantar je problem yetat tua var upay sangave hi vinanti

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 7 หลายเดือนก่อน

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो धन्यवाद भाऊ आभारी आहे

  • @sangitamahangade91
    @sangitamahangade91 4 ปีที่แล้ว +4

    साईराम गुरुजी खुपच छान माहीती सांगीतली .आवडली .माझी देवावर श्रध्दा आहे .

  • @manasichetty4456
    @manasichetty4456 4 ปีที่แล้ว +1

    Khup sadhe shabadat sangitale.sahaj sundar bhasha.🙏🙏

  • @manojsabale2470
    @manojsabale2470 4 ปีที่แล้ว +10

    Thank you very much sir. Nice information shared by you. Mature and wellbeing thought.

    • @ashwinivadar6586
      @ashwinivadar6586 2 ปีที่แล้ว +1

      Sir aai ne kay upay karava he sanga please

    • @jyotibarbole3614
      @jyotibarbole3614 10 หลายเดือนก่อน

      Ha upay bhaine ne kela tar chalel ka

  • @nalinisave6474
    @nalinisave6474 3 หลายเดือนก่อน

    खूप छान उपाय सांगितले धन्यवाद

  • @poojapatil8796
    @poojapatil8796 3 ปีที่แล้ว +16

    नवग्रह शांती न केल्याने विवाहास काही अडथळा येऊ शकतो का....??

    • @meenakshichaudhari9892
      @meenakshichaudhari9892 2 ปีที่แล้ว

      7777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777767777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777677777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777

    • @sharadasoudagar3955
      @sharadasoudagar3955 2 ปีที่แล้ว

      ओम साई राम

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 ปีที่แล้ว

    धन्यवाद. खूपच छान माहिती.

  • @vaijnathgharte9268
    @vaijnathgharte9268 4 ปีที่แล้ว +4

    !!! Om Sai Ram !!!

  • @dspatil1845
    @dspatil1845 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद

  • @archanabhosle4405
    @archanabhosle4405 3 ปีที่แล้ว +9

    Sir, avadtya vyakti sobat vina kalah ani virodh lagna honyasathi kahi upaay ahet ka?

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे माहिती

  • @suvarnal.haldankar2096
    @suvarnal.haldankar2096 3 ปีที่แล้ว +3

    Thank you sir

  • @ashai8522
    @ashai8522 ปีที่แล้ว

    सुंदर सांगता तुम्हची खूप खूप आभारी आहे

  • @chandrakantkulkarni4609
    @chandrakantkulkarni4609 3 ปีที่แล้ว +10

    हल्ली मुले कोणताही उपाय करायला नकार देतात. आपण आई वडिलांना करावयाचे उपाय सांगितले तर बरे होईल.

  • @shivajihire3034
    @shivajihire3034 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌹सुरेख फारच छान 🌹🙏

  • @akashmhatre9098
    @akashmhatre9098 4 ปีที่แล้ว +8

    ।।अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज
    परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
    ।।ओम श्री स्वामी समर्थ।।
    ।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।।
    ।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।।

  • @priyankapatil9087
    @priyankapatil9087 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir nki he upay krun bhighil n kalvil tumla Dhanyavad

  • @mayurkamble9263
    @mayurkamble9263 3 ปีที่แล้ว +8

    सर, लग्न संदर्भात विचारायचे होते लग्न कधी होईल जन्म तारीख 13 oct 1987, जन्म वेळ 8.००am पुणे

  • @minakshikardile4806
    @minakshikardile4806 3 ปีที่แล้ว +4

    sir maza bau ch lagn jamt nai.Navnath kardile.12 .6.1994 plz help mi

  • @govindlad4119
    @govindlad4119 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माझी प्रियशी माझं जिच्यावर जीवापाड प्रेम आहे तिच व्यक्ती मिळण्यासाठी एक उपाय सांगा plz

  • @premadaware2430
    @premadaware2430 4 ปีที่แล้ว +3

    Chan 🙏🙏

  • @vijayakamble6093
    @vijayakamble6093 3 ปีที่แล้ว +1

    Kupch chaan mast mahti

  • @nikitawaghule9516
    @nikitawaghule9516 4 ปีที่แล้ว +4

    Thank. You .Sir.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanakoparde5117
    @archanakoparde5117 2 ปีที่แล้ว

    Thank you Khup Chan

  • @littlemunchkinsaisha3342
    @littlemunchkinsaisha3342 3 ปีที่แล้ว +3

    नदेंच लग्न व्हावे या साठी मी काय उपाय करू शकते? कृपया मार्गदशन करावे

  • @sushmajagtap798
    @sushmajagtap798 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti sangitli apn, 🙏🏻

  • @agorisquad
    @agorisquad 3 ปีที่แล้ว +5

    Mula mulinchya aai vadilani
    Paisa,property chya mage lagna sodla pahije
    Mulina janma dya🙏🙏🙏

  • @vidyakhamkar4440
    @vidyakhamkar4440 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan sangitale

  • @madhurilohakare746
    @madhurilohakare746 3 ปีที่แล้ว +3

    मला तुमची माहिती आवडली माझा मुलगा लग्नाचा आहे पण त्याला पांढरा डाग आहे तर त्याचे लग्न जमेल का उपाय सांगा आईने के ल तर चालेल आ

  • @gajananparab8349
    @gajananparab8349 4 ปีที่แล้ว +10

    सच्चितानंद सद्गगुरू साईनाथ महाराज की जय....

  • @rajaramshinde1771
    @rajaramshinde1771 8 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir 🙏

  • @laxmin.shinde3586
    @laxmin.shinde3586 3 ปีที่แล้ว +3

    सर, तुम्ही खुप सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
    सर तुम्ही पत्रिका पहाता का.असेल तर किती पैसे द्यायचे व कसे द्यायचे ते सांगा

  • @rohinibhorde9606
    @rohinibhorde9606 3 ปีที่แล้ว +2

    Nice information mazya bhavache lagan zamat nahi 21/5/1986 Pl upay saga

  • @shilpaaitwade8745
    @shilpaaitwade8745 4 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर , माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते पन ते दोघेही सध्या एकञ रहात नाहीत
    केस सोडपञ पर्यंत आली आहे पन ती मुलगी
    जास्त पैसे मागत आहे आणि माझा भाऊ दुसर्‍या लग्नाला तयार नाही आहे . तेव्हा काहीतरी उपाय सुचवा प्लीज सर!

  • @pratikrisbud4531
    @pratikrisbud4531 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for best solution

  • @ArtistPragya29
    @ArtistPragya29 4 ปีที่แล้ว +27

    Video starts at 4:37

  • @narendrakorde2018
    @narendrakorde2018 3 ปีที่แล้ว +2

    जय साई राम
    खूप छान माहिती आहे
    भाची आहे लग्नाची लग्न झाले नाही
    विलंब होत आहे?

  • @prakeshlohar6223
    @prakeshlohar6223 4 ปีที่แล้ว +10

    आनंद पिंपळकर म्हणजे देवाचा माणूस

  • @latamane7652
    @latamane7652 3 ปีที่แล้ว +1

    Wa chan mahiti dili

  • @sandhyakale3375
    @sandhyakale3375 4 ปีที่แล้ว +10

    Namaskar, my son is at US. Can I do some for him

    • @raajmumbai41
      @raajmumbai41 3 ปีที่แล้ว +1

      अगर आपको इस वीडियो से फायदा नहीं हुआ है ( होगा भी नहीं , मुझे भी कभी नहीं हुआ, मैंने भी बहुत वक्त TH-cam चैनल पे बर्बाद किया है ) तो पाध्ये गुरुजी से संपर्क करे, कई लोगो को फायदा हुआ है, मुझे भी हुआ है, मैंने बहुत लोगों को उनका नंबर दिया है, वोह इंद्रजाल और शाबर महा विद्याओं के साधक है उनका whatsapp no है 77 000 844 86, अगर सच मे जरूरत हो तो कोशिश करके देख लीजिए , सिर्फ छोटी दक्षिणा में ही काम कर देते है, काईबार मुफ्त में भी उपाय बता देते है।।

  • @rohinichangan6728
    @rohinichangan6728 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ❤❤

  • @nutannale1591
    @nutannale1591 4 ปีที่แล้ว +8

    Ami 2012 pasun follow kartoy books ani upay..mst..ahet super..vastu parikhn ..fees kiti ahe ..tell me pls

  • @mrunalshitole1451
    @mrunalshitole1451 3 ปีที่แล้ว +4

    Sir, lagna sathi mulanchi patrika baghayla tumachi fee khup aahe. Yacha vichar karun 1000 rupees paryant ghetali tar khup lokanna madat hoil.

    • @sarangkulkarni4541
      @sarangkulkarni4541 3 ปีที่แล้ว

      Tumacha age kai, mazyashi bolal kai, harkat nasel tar no dewu ka,