कारभारी लयभारी मालिकेतील निखिल चव्हाणबद्दल खास गोष्टी | लागिरं झालं जी | Nikhil Chavan Biography

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • कारभारी लयभारी मालिकेतील निखिल चव्हाणबद्दल खास गोष्टी | लागिरं झालं जी | Nikhil Chavan Biography | Darling Marathi Movie
    #NikhilChavan #LagirZhalaJee #KarbhariLaybari
    #कारभारीलयभारी #लागिरंझालंजी #DarlingMarathiMovie
    #वीरगती #JalloshGanrayacha #MarathiActor #ZeeMarathi
    झी मराठी वाहिनीवर "लागिरं झालं जी" आणि कारभारी लयभारी या मालिकांनी लोकप्रियता मिळवली. यामधील अनेक कलाकरांनी यशाचं शिखर गाठलं; या दोन्ही मालिकेत झळकलेला देखणा आणि संवादांवर हुकुमी पकड लाभलेला अभिनेता, ज्याला पाहून रुबाबदार नटाची प्रतिमा स्थिरावते असा उमदा कलाकार म्हणजेच निखिल चव्हाण. निखिल प्रत्यक्ष आयुष्यात आहे तरी कसा ? हे आपण जाणून घेऊ, "अल्ट्रा मराठी बायोग्राफी" वर ! Written & Voice Over By Sagar Maladkar Video Editor - Sushant Varsolkar

ความคิดเห็น • 5