World's First Sai Baba Temple Bhivpuri Road Karjat | जगातील साई बाबाचं पहिलं मंदिर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • World's First Sai Baba Temple Bhivpuri Road | Shirdi Sai Baba Mandir | साईबाबांचं जगातलं पहिलं मंदीर
    #saibabatempleshirdi​ #bhivpuriroad​ #rajsarangvlogs​
    भिवपुरी रोड येथे श्री केशवराव रामचंद्र प्रधान यांनी साई बाबा देहरूपी असतानाच 1916-17 या साली हे मंदीर बांधले आहे. या मंदिराचे वैशिष्ट हे आहे कि या मंदिरात साई बाबांनी केशवरावांना स्वतः दिलेल्या तसबीरीची स्थापना करण्यात आली आहे...
    तुम्ही मुंबई वरून कर्जत लोकल ने इथे येऊ शकता, कर्जत च्या अलीकडचं स्टेशन भिवपुरी रोड आहे. स्टेशन पासून चालत 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे, तुम्ही रिक्षाने देखील येऊ शकता. गावात कोणालाही विचारलं तर तुम्हाला या मंदिराचा पत्ता सांगतील, मग एकदा अवश्य भेट द्या..... 🙏🙏🙏

ความคิดเห็น • 9