सर तुम्ही वाचन खूप छान करता पण एक प्रॉब्लेम आहे.तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचत नाहीत त्यामुळे आपले चैनल भरपूर लोकापर्यंत पोहोचत नाही जर तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचायला सुरुवात केली तर जास्त लोक तुमची व्हिडिओ पाहतील जर जास्त लोक व्हिडिओ पाहायला लागली तर आपले चॅनल भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल.माझी अशी विनंती आहे की तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचन करावे तुम्ही अशा कादंबरी वाचता ज्या जास्त लोकांना माहित नाहीत तुम्ही एकदा लोकप्रिय कादंबऱ्यांची लिस्ट काढून त्या वाचायला सुरुवात करावी अशी श्रोत्यांची विनंती
साहेबराव...तुम्ही म्हणताय...त्या लोकप्रिय कादंबरी चॅनल वर वाचायला लेखक / प्रकाशक परवानगी देत नाहीत....आणि परवानगी नसेल तर मी कथा सुद्धा चॅनलवर वाचत नाही...वाचणार नाही....कारण कॉपी राईट स्ट्राईक घेऊन मला चॅनल बंद पडायचा नाही... आणि जे लोकप्रिय नाहीत ( तुमच्यामते) पण उत्तम साहित्यिक आहेत...त्यांचं साहित्य तुम्हा सारख्या जाणकार रसिक श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं काम करतो मी.
Jai Maharashtra saheb
🎉🎉🎉🎉🎉🎉
|| जय महाराष्ट्र ||
शिंदे साहेब...🙏
अफलातून विषय , उत्तम वाचन
धन्यवाद योगिनी ताई...!!
तुमची वाचनशैली खूप छान आहे डोळ्याचे ऑपरेशन झाल्यापासून मला तुमच्या कथा ऐकायची सवय लागलीय वाचन आणि श्रवण करण्यांत वेळ खूप छान जातो धन्यवाद
धन्यवाद माणिक ताई....ऐकत रहा...वेळ मजेत घालवत रहा...!!
🙏🙏👍👍🙏🙏
आम्ही नुकतेच वाकड पुणे इथे शिफ्ट झालोय इथे मला मराठी लायब्ररी मिळत नाहीय त्यामुळे कथा ऐकणे ही चांगली सवय लागलीय
🙏🙏🙏🙏
Mast majesshir katha.... Superb
व्वा..व्वा...गायत्री मॅडम.... आज दोन वेळा प्रतिक्रिया मिळाली तुमची....भरून पावलो ...!!
🫡🫡🫡
Masta majeshir katha...katha sadarikaran khupach chan...hasta hasta purevat zali😂😂😂😅😅😅
धन्यवाद तृप्ती ताई...!!
🙏🙏
👌👌👍👍👍
🙏🙏
Sir बाजींद वाचा ना plz.. तुम्हाला ही आवडेल... आणि आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायचीय... Plz Sir 😢😢😢😢
त्या कादंबरीवर चित्रपट येतोय...त्यामुळे चॅनल वर वाचायची परवानगी मिळत नाहीये...!!
🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
😂😂😂
धन्यवाद ज्योती ताई
सर तुम्ही वाचन खूप छान करता पण एक प्रॉब्लेम आहे.तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचत नाहीत त्यामुळे आपले चैनल भरपूर लोकापर्यंत पोहोचत नाही जर तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचायला सुरुवात केली तर जास्त लोक तुमची व्हिडिओ पाहतील जर जास्त लोक व्हिडिओ पाहायला लागली तर आपले चॅनल भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल.माझी अशी विनंती आहे की तुम्ही लोकप्रिय कादंबरी वाचन करावे तुम्ही अशा कादंबरी वाचता ज्या जास्त लोकांना माहित नाहीत
तुम्ही एकदा लोकप्रिय कादंबऱ्यांची लिस्ट काढून त्या वाचायला सुरुवात करावी अशी श्रोत्यांची विनंती
साहेबराव...तुम्ही म्हणताय...त्या लोकप्रिय कादंबरी चॅनल वर वाचायला लेखक / प्रकाशक परवानगी देत नाहीत....आणि परवानगी नसेल तर मी कथा सुद्धा चॅनलवर वाचत नाही...वाचणार नाही....कारण कॉपी राईट स्ट्राईक घेऊन मला चॅनल बंद पडायचा नाही...
आणि जे लोकप्रिय नाहीत ( तुमच्यामते) पण उत्तम साहित्यिक आहेत...त्यांचं साहित्य तुम्हा सारख्या जाणकार रसिक श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं काम करतो मी.