पिठात मीठ घालणं आणि आंबण्याची क्रिया याविषयी तुम्ही बरोबर उलटं सांगितलंत!! Authentic South Indian recipe channels आणि स्वानुभव यानुसार मीठ घालून पीठ आंबवायला ठेवलं तर ते लवकर आंबतं. म्हणून थंड हवामान असताना मीठ घालावं आणि उन्हाळ्यात टाळावं. विशेषतः पावसाळ्यापूर्वीच्या महिन्याभरात मीठ घातलं तर पीठ आंबण्याच्या पुढे जाऊन फसफसतं आणि जास्त आंबट लागतं. लाखो लोक तुमच्या सूचना अमलात आणत असतील म्हणून जरूर पुन्हा माहिती घ्या आणि मी चुकत असेन तर दुरुस्त करा.
अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर माझं नाश्ता सेंटर आहे त्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे. जेव्हा मी वापरण्यासाठी थोडं पीठ बाजूला काढतो आणि बिना मीट घातलेलं फ्रीजला ठेवतो तेव्हा मीठ घातलेलं फ्रीजला ठेवलं तरी आंबट होत जातं. पण मला वाटलं माझंच काहीतरी चुकत असेल.
ताई ,एकच नंबर, खूपच छान , मला पण करून बघायची आहेत, ही चटणी मी खाल्लेली आहे. पण बनवली नव्हती, थँक्यू रेसिपी साठी, खूप छान टेस्ट असते, ह्या चटणीची. आणि ताई तुझी रेसिपी मस्तच असते❤❤😊
मी आत्ताच गीतास किचन चा,इडलीचा व्हिडीओ बघितला,त्या तामिळनाडू च्या आहेत,त्यांनी सांगितलं त्यांच्या कडे उष्ण हवामान आहे तरी त्या पीठ आंबवतांना मीठ घालतात,कारण त्या पारंपारिक पद्धतीने इडली बनवतात.त्याचे सगळे व्हिडीओ छान असतात
Tai tomh che video mala khop aavdtat aani mala chatni Idli khop aavdte aani thank you recipe share Kela Badal ❤❤😊😊aani maji aai tomh chaa recipe bagun banvate😊😊
5:02 मी शक्य तेवढ्या रात्री उशिरा बेटर बनवायचो आणि कधी कधी वेळेअभावी लवकर वाटायला लागायचे तेव्हा मग फ्रिजमधील थंड पाणी वापरत होतो. ( डाळ भिजवलेलं थोडं कमी घेत होतो त्यावेळी )
आमच्या सासूबाईंकडे अल्युमिनियम चा कुकर जो मोदकपात्र म्हणून ओळखला जायचा पूर्वी,त्यामध्ये राहतील अश्या छोट्या अल्युमिनियमच्याच वाट्या होत्या त्यात इडली करायचो आम्ही,नंतर इडली पात्र घेतलं,आशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊
पिठात मीठ घालणं आणि आंबण्याची क्रिया याविषयी तुम्ही बरोबर उलटं सांगितलंत!! Authentic South Indian recipe channels आणि स्वानुभव यानुसार मीठ घालून पीठ आंबवायला ठेवलं तर ते लवकर आंबतं. म्हणून थंड हवामान असताना मीठ घालावं आणि उन्हाळ्यात टाळावं. विशेषतः पावसाळ्यापूर्वीच्या महिन्याभरात मीठ घातलं तर पीठ आंबण्याच्या पुढे जाऊन फसफसतं आणि जास्त आंबट लागतं.
लाखो लोक तुमच्या सूचना अमलात आणत असतील म्हणून जरूर पुन्हा माहिती घ्या आणि मी चुकत असेन तर दुरुस्त करा.
अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर माझं नाश्ता सेंटर आहे त्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे. जेव्हा मी वापरण्यासाठी थोडं पीठ बाजूला काढतो आणि बिना मीट घातलेलं फ्रीजला ठेवतो तेव्हा मीठ घातलेलं फ्रीजला ठेवलं तरी आंबट होत जातं. पण मला वाटलं माझंच काहीतरी चुकत असेल.
@@pruthvichavan4858 धन्यवाद
ताई ,एकच नंबर, खूपच छान , मला पण करून बघायची आहेत, ही चटणी मी खाल्लेली आहे. पण बनवली नव्हती, थँक्यू रेसिपी साठी, खूप छान टेस्ट असते, ह्या चटणीची. आणि ताई तुझी रेसिपी मस्तच असते❤❤😊
मी आत्ताच गीतास किचन चा,इडलीचा व्हिडीओ बघितला,त्या तामिळनाडू च्या आहेत,त्यांनी सांगितलं त्यांच्या कडे उष्ण हवामान आहे तरी त्या पीठ आंबवतांना मीठ घालतात,कारण त्या पारंपारिक पद्धतीने इडली बनवतात.त्याचे सगळे व्हिडीओ छान असतात
थड्डे इडली व कोरडी चटणी 😍😍😋😋खुप छान रेसेपी आहे ताई ❤ मि नक्कि करून पाहिलं 🎉🎉
Chan recipe. Tumhi dileli mahiti agdi barobar aahe. Aamchyakade chotya plate la tatte mhantat mhanun ti tatte idli .
फारच छान, घरी करून खाण्याची मजा काही औरच🎉
Yes..kharach
मस्त ❤ मी उद्या इडलीच बनवणार आहे 😊
Tai tomh che video mala khop aavdtat aani mala chatni Idli khop aavdte aani thank you recipe share Kela Badal ❤❤😊😊aani maji aai tomh chaa recipe bagun banvate😊😊
Osam recipe❤
थट्टे इडली व कोरडी चटणी छान रेसिपी 👌👌❤️❤️
धन्यवाद सरिता 🙏
Khup mau aani jalidar zali tumchi idli
Thanks ताई पोडी चटणी दाखवल्याबद्दल खूप दिवसा पासून मे या रेसिपी ची वाट बघत होती
Manapasun dhanyawad 💖💕
खूप छान रेसिपी आवडते मला. नक्कीच करून बघेन.❤❤❤❤❤❤
Dhanyawad 💖
Wow khupach Chaan, Mastach, Thank you tai
Thank u so much 😊👍🏻
😊this is thin poha or thick...very nice recipe
अन्नपूर्णा 🥰🥳🥳🥳
नविन प्रकार खूप छान❤❤
Thanks a lot 😊🙏🏻
Ookhoop mast agadi karnataki👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
Khupach chan recipe Sarita nakki karen
Thank u so much
Khup mast recipe 😋😋👌
Thank you 😊
Khup छान नवीन नाश्ता
Thanks
एक नंबर झाली आहे 👍👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😊😊
Thanks
Mast idli,podi 😋
Thanks 👍🏻
Sunder ,mast tasty recipe 🙏🌹
Dhanyavad
Nakkich karu khupchan recipe tai THANKS 😋😋👌
youtube.com/@yogitakshirsagaraaradhy1551?si=nOyS3rHyMDQMndfB
He maz channel aahe.recepies aavdlya tr please comment jarur kra..
Thanks
Nice recipe 👌👌👌खरच भारी रेसिपी बनवता नाद खुळा
Thanks a lot 😊
खूप छान रेसिपी बनता सरिता ताई👌👌
पोह्या मुळे इडली मस्त spongy झाली आहे मस्त बेत 👍🌹
Thanks a lot
मला recipe पाहिजेण होती.Thanks Tai 👌👌👌😋
Thank you
Koop mast explain krtes .
खूपच छान रेसिपी,,,👌
Thanks
इडली खूपच सुंदर
Thanks
Khup chhan tai mast
Thanks
छान 😋😋ताई 👍👍👌👌💯💯🙏🙏
Thanks
🙏Saritaji, mi parvach Belgaumla hi thatte idli khalli,khup soft v spongy hoti.Aaj tumhi tich idli dhakhvali,thanks 🙏🙏
Khup Chan dhanyawad
First time ikal he nav mi Sarita
Khup chhan Ani sopi recipe ahe idali chi mithi bahin 😅😅
Thank you so much Sarita mi nakki try Karel ❤❤❤❤❤
नक्की करुन पहा
लै भारी😮❤👌👌👍
Thanks
Kup chan 👌🏻
Thank you 😊
मला इडली खूप आवडते, मी थट्टे इडली नक्की करणार 👍🏻
Yes
ताई मुरांबा रेसिपी दाखवा ना प्लीज तुमच्या रेसिपी मी नेहमी करून बघते खुप छान होतात पदार्थ
Hi recipe nkki krun bghnar Tai saheb 😋😋😋😋😋so yummy thtte idli my favorite breakfast
नक्की करुन पहा
नक्की ट्राय करणार मी तुमची मटार पनीर रेसिपी तयार केले kup भारी झाले
Mast..khup chan
Khup masth
Thanks
Khupch chan❤❤
Khup khup aavdle tatte idli
Chan
Thanks a ton 😊
खुपच छान इडली
Thank u so much 😄
Khup chan tai khup chan recipes astat tumchya mi pan solapur madhe rahate
Khup chan... thanks
Mastch 😋🥰
Khup mast ❤
खुप छान रेसीपी 👌👌
माझी आई पण आमच्या लहानपणी वाट्या ताटल्या गोळा करून इडली बनवायची 😍😊
5:02 मी शक्य तेवढ्या रात्री उशिरा बेटर बनवायचो आणि कधी कधी वेळेअभावी लवकर वाटायला लागायचे तेव्हा मग फ्रिजमधील थंड पाणी वापरत होतो. ( डाळ भिजवलेलं थोडं कमी घेत होतो त्यावेळी )
Chan kruti
शुभ दुपार ताई😊
Shubhdupar tai
M America madhe aste pan m tuzya tips fallow krte
मस्त❤
Thank you
बेबी फूड रेसिपी पण दाखवा plz
SOOO tasty 😋
Thanks
आमच्या सासूबाईंकडे अल्युमिनियम चा कुकर जो मोदकपात्र म्हणून ओळखला जायचा पूर्वी,त्यामध्ये राहतील अश्या छोट्या अल्युमिनियमच्याच वाट्या होत्या त्यात इडली करायचो आम्ही,नंतर इडली पात्र घेतलं,आशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊
Hii sarita khup chhan, mi aaj tatdeene idli recipe shodhat hoty.
Chan..atta karun bagha
Pn tai jr kelich pan nsel tr mg kay krav
इडली खूपच भारी दिसतीय😋😋
Thank u so much 😊
Yummy 😋😋😋😋
😋
तुम्ही केलेली रेसिपी बघितली की करावीस च वाटते दीदी 😋
Thank you so much 👍🏻🙏🏻
रेसिपी भारी ...👌👌👌.. तुमचं पीठ सोडा न टाकता एवढं कसं फुगतं माझं तर कधीच फुगत नाही..
करुन पहा या पद्धतीने फुगेल
Keliche pan ghene jaruri ahe ka.
Tasty 😋❤❤
Thank you 😊
तुमचे पितळ भांडी सेट कुठे घेतलात तुमच्या back ला पितळ भांडी कपाट छान आहे 👌👌👌😍😍
Ravivar peth n Tulsi baug
❤❤nice
Thank you
Thank you dear
Most welocme
Amchya belgav la khup milte😊💯
Chan
Can you show rice roti which does not break
Thanku tai I am karnataka
Most welcome 🤗
No need of methi seeds? While soaking
Very Nice 👌👌♥️♥️
Thanks 🤗
Tai agdi chhan recipe sangitali amhi same ashich karto 👌
छान
मीही वाट्यांमध्ये इडली करायचे
Pasta recipe dhakhva n
Komal sadha bhat topat kasa banvaycha Tai 1glass asel tr kiti Pani takayche
Adich glass pani ukala mag mith aani dhuvun 15 mins bhijavun ghetlela tandul ghala,
Ukali aana , zakan n thevta shijva agadi thode pani shillak rahile ki zakun mand aachevar shijava
Idli rawa vapru shakto ka? Mi nakki tray karte please reply me
हो
Tai keliche pane nasel tar tar pletmade optional kay takave
तेल लावा , किंवा बटर। पेपर
👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤
Podi masala kiti divas tikto ,store kryla
👌👌👌👌
Can I use idli rawa instead of rice?
Hi ma'am, Rava idali recipe pn share Kara na
नक्की
खूप छान गव्हाची लापशी दाखवाल का
th-cam.com/video/ettGCoWzuPs/w-d-xo.htmlsi=jaWhb6W_yOd6uy8A
Ya video madhey दाखवली आहे
Dip fry dal bati
dakhava
Sure
Sarita तुझा मिक्सर कोणता आहे ते एकदा दाखव
👌👌
tai jar split udal daal ghetli tar chalel?
हो
तिरुपती बालाजी प्रसाद चा लाडू रेसिपी कधी दाखवनार
नक्की प्रयत्न करते
केळीचे पान नसेल तर फकत तूप लावले तर चालेल का ?
Tai suranache kaap karun dakhav na
Ok .wil show
Podi chatani madhe thodi kali miri pan taktat.
❤❤
👍🏻😊
केळीचे पान नसेल तर काय करायचे
Apn jar batter madhe adhi mith takle tar apn uralele batter jar fridge madhe 2,3 divas thevle tar jast ambat honar nahi ka
नाही
First like
Thank you so much 👍🏻
डोसा सोबत आपण जी पिवळी बटाटा भाजी करतो ती दाखव.
मी भाजी करते पण कोरडी लागते. तसे होऊ नये यासाठी काय करावे
मेथी घातली नाही का. चिमूटभर मेथी टाकली तर चव छान लागते
😊