अशीच आणखी पण एक खासगी मैफल आहे , कराची येथील शेठ लक्ष्मीचंद नारंग यांच्या घरची आणि रेकॉर्डही आहे . मध्ये बालगंधर्व शब्द विसरले आहेत ते शब्द मास्टर कृष्णराव सांगत आहेत .
दोन तानपु-यांच्या मध्ये बालगंधर्वांचे गुरुवर्य स्व. भास्करबुवा बखले दिसत आहेत.🙏🙏 स्व. बालगंधर्व फोटोत नेमके कुठे आहेत हे कळलं नाही... उजवीकडे भिंतीवर २-१० -१५/१६ असा दिनांक दिसतोय.
दोन स्वरसम्राटांमधील ही मुलाखत , चर्चा सहजपणे त्या काळात ओढून नेते . त्यांची निष्ठा , प्रेम हे सतत जाणवत राहते. अवर्णनीय आनंद . दुसरें काय ? 🙏🙏
Thank you for posting this beautiful treasure
Voice is not that much clear because it is old ,but still it is beautiful voice, old is always gold , grate man grate voice,
How wonderful.. ..
So soothing amidst this pandemic..
अशीच आणखी पण एक खासगी मैफल आहे , कराची येथील शेठ लक्ष्मीचंद नारंग यांच्या घरची आणि रेकॉर्डही आहे . मध्ये बालगंधर्व शब्द विसरले आहेत ते शब्द मास्टर कृष्णराव सांगत आहेत .
ही माहिती दिल्याबद्दल आभार. हे ध्वनिमुद्रण कोणत्या सालचं आहे हे सांगू शकाल का?
@@RohanRajadhyaksha मा. कृष्णरावांच्या साठीचा कार्यक्रम आहे, १९५८ सालातील रेकॉर्ड आहे
@@RohanRajadhyaksha 02.10. 1916
@@chakorbaviskar1674 फोटो पाहू नका तो जुना आहे भाटगुरुंच्या घरचा ( सगळे केसरीवाड्यातील सांगतात पण ही माहिती खरी नाही )
दोन तानपु-यांच्या मध्ये बालगंधर्वांचे गुरुवर्य स्व. भास्करबुवा बखले दिसत आहेत.🙏🙏 स्व. बालगंधर्व फोटोत नेमके कुठे आहेत हे कळलं नाही... उजवीकडे भिंतीवर २-१० -१५/१६ असा दिनांक दिसतोय.
छान
th-cam.com/video/z49nChQpHBY/w-d-xo.html बालगंधर्व सूरसंगत रागविद्या
Thanks, much clear record