Vachaspati वाचस्पती
Vachaspati वाचस्पती
  • 14
  • 318 825
Mahameru Marathi Classical Bandish Album (महामेरू) by Seema Damle and Tejas (Vachaspati Production)
Credits:
Singer - Mrs. Seema Damle
Composition - Mrs. Seema Damle and Tejas
Lyrics/Concept- Tejas
Tabla - Ajinkya Galande
Harmonium - Shrikant Pise
Music Arranger - Shrikant Pise
Audio Recording - Nahush Badge
Sound Betz Studio, Nagpur
Tracks:
Raga Marawa - Vilambit Jhaptal
Raga Marawa - Madhyalay Teental
Raga Yaman - Madhyalay Teental
Raga Darbari Kanada - Madhyalay Shivatal
Raga Darbari Kanada - Madhyalay Teental
Raga Bhairavi - Madhyalay/Drut Ektal
All tracks are copyright protected by the law; and sharing through any media and social media is strictly prohibited.
Contact: vachaspatiproduction@gmail.com
มุมมอง: 172

วีดีโอ

Drut Bandish on Chatrapati Shivaji Maharaj Raga Darabari by Seema Damle | शिवाजी महाराज
มุมมอง 460ปีที่แล้ว
स्थायी दरबार गात- गात समशेर | गात तान- छत्रपती || अंतरा रणवीर सकल जाणता राजा छत्रपती शूर नमवी असूरा सूरजन नतमस्तक होत || मोगलांची गुलामगिरी संपली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार गाऊ लागला, त्यांची तलवार तर रणांगणावर गात होतीच. असूरांना नमवून अन्यायाला वाचा फोडण्यार्‍या राजा समोर स्वर्गातील देवसुद्धा नतमस्तक होत आहेत. दरबारी रागातील ही दृत तीनतालातील रचना आहे.
Shivaji Maharaj first classical bandish in Darbari and Taal Shivtal | शिवाजी महाराजांची बंदीश
มุมมอง 218ปีที่แล้ว
राजा कसा चालेल? भरभर चालेल का? रेंगाळत चालेल का? नाही! राजाची चाल ठायी मध्यलयीत असेल. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे, गेल्या अनेक वर्षांमधील मोहिमा, रयतेसाठी केलेली कामगिरी उभ्या रयतेच्या डोळ्यासमोरून सरकत जाते. शिवराय ठायी मध्यलयीत पावले टाकत सिंहासनाकडे जात आहेत- "महामेरू, बलवंत, भुषणम् दाता" प्रत्येकाच्या डोक्यात एक विशेषण येईल. कित्येक वर्षे मोगलांनी जगणं नकोसं केलं असताना, रयतेच्या प...
Classical Bandish on Makar Sankranti in Raga Yaman by Tejas and Seema Damle
มุมมอง 359ปีที่แล้ว
संपूर्ण अल्बम ऐकण्यासाठी मेसेंजर वा व्हॉट्सॲप ( 91-9768210039) वर संपर्क साधावा. राग - यमन स्थायी तीळ तीळ वाढत दिन संक्रांति गोड साधली वाणी‌, होय उत्क्रांती अंतरा नभमंडल सूर्यराज ते राज्यते तम हरते, खुंटते रजनी नभी मधुर साधे अंतरी, हो सफल क्रांती तेजस © वाचस्पती निर्मिती स्वर- सौ. सीमा दामले स्वररचना - सौ. सीमा दामले आणि तेजस रचना - तेजस तबला-अजिंक्य गलांडे संवादिनी - श्रीकांत पिसे संगीत संयोजन...
Raag Darbari kanada Bandish on Chatrapati Shivaji Maharaj in Shivtaal
มุมมอง 5342 ปีที่แล้ว
राजा कसा चालेल? भरभर चालेल का? रेंगाळत चालेल का? नाही! राजाची चाल ठायी मध्यलयीत असेल. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे, गेल्या अनेक वर्षांमधील मोहिमा, रयतेसाठी केलेली कामगिरी उभ्या रयतेच्या डोळ्यासमोरून सरकत जाते. शिवराय ठायी मध्यलयीत पावले टाकत सिंहासनाकडे जात आहेत- "महामेरू, बलवंत, भुषणम् दाता" प्रत्येकाच्या डोक्यात एक विशेषण येईल. कित्येक वर्षे मोगलांनी जगणं नकोसं केलं असताना, रयतेच्या प...
डॉ वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी - पं चंद्रकांत लिमये, श्रीमती फैयाज | Dr Vasantrao Deshpande
มุมมอง 3892 ปีที่แล้ว
(मुलाखतीचा काही भाग) डॉ वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी - पं चंद्रकांत लिमये, श्रीमती फैयाज | Talk on Dr Vasantrao Deshpande by Pt. Chandrakant Limaye and Faiyaz ji. (काही तांत्रिक अडचणीमुळे ध्वनिमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे)
Marathi Bandish on Chatrapati Shivaji Maharaj - Raag Darbari promo
มุมมอง 1582 ปีที่แล้ว
दरबारी रागातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करणारी बंदीश मराठीतून ...! तुमच्या समोर घेऊन येत आहोत अशाच मराठी भाषेतील नवीन रचना.... लवकरच! शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सादर प्रणाम! तेजस © आवाज - सुनील कुलकर्णी गायन - सौ. सीमा दामले संकल्पना आणि संकलन - तेजस
चरण तुझे अजून कसे विटेवरी | Charan tujhe ajun kase vitevari | Lyrics-Tejas, Music- Shirish Ghare
มุมมอง 7583 ปีที่แล้ว
चरण तुझे अजून कसे विटेवरी... गीत - तेजस Lyrics - Tejas संगीत/स्वर - शिरीष घारे Music/Singer - Shirish Ghare तबला - रोहीत बामणे Tabla - Rohit Bamne हार्मोनियम - रत्नाकर मोर्वेकर Harmonium - Ratnakar Morvekar बासरी - यश गांगल Basari - Yash Gangal सिंथेसायाझर - रत्नाकर मोर्वेकर Synthesizer - Ratnakar Morvekar रेखाचित्र - हितैषी चित्ते Drawing - Hitaishi Chitte छायाचित्र- स्वप्नील शिंदे Photo - Swa...
चरण तुझे अजून कसे विटेवरी... Promo
มุมมอง 2253 ปีที่แล้ว
चरण तुझे अजून कसे विटेवरी... Release date 20th July 2021, 11am IST गीत - तेजस Lyrics - Tejas संगीत/स्वर - शिरीष घारे Music/Singer - Shirish Ghare तबला - रोहीत बामणे Tabla - Rohit Bamne हार्मोनियम - रत्नाकर मोर्वेकर Harmonium - Ratnakar Morvekar बासरी - यश गांगल Basari - Yash Gangal सिंथेसायाझर - रत्नाकर मोर्वेकर Synthesizer - Ratnakar Morvekar रेखाचित्र - हितैषी चित्ते Drawing - Hitaishi Chitte...
Surat Piya Ki-with three stanzas सुरत पिया की तीन अंतऱ्यांसोबत |Dr Vasantrao and Prakash Ghangrekar
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
डॉ वसंतराव देशपांडे आणि प्रकाश घान्ग्रेकर "सुरत पिया की .." तीन अंतऱ्यांसोबत सुरत पिया की न्‌ छिन्‌ बिसुराये हर हरदम उनकी याद आये नैंनन और न कोहू समाये तडपत हूँ बिलखत रैन निभाये अखियाँ निर असुवन झर लाये साजन बिन मोहे कछु ना सुहावे बिगडी को मेरे कौन आ बनावे हसनरंग आ सो जी बहलावे पिको सुमिरन मन को रिझाये चित ऊछंग तोहे का समझाये सु दरसन मन अती ही सुहाए NOT FOR COMMERCIAL USE (कट्यार काळजात घुसली, ...
Raag Tilak Kamod by Balgandharva | राग तिलक कामोद बालगंधर्व
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
Raag- Tilak Kamod Singer- Balgandharva (Narayan Rajahansa) Tabla- Thirakwa Sahab (Ustad Ahmed Jan Khan) राग -तिलक कामोद गायन - बालगंधर्व ( नारायण राजहंस) तबला - उस्ताद थिरकवा साहेब बंदीश सूर संगत राग विद्या संगीत प्रमाण जो कंठ कर दिखावे वाको जाणिये गुनी ग्यानी अणुद्रुत लघु गुरू प्लुत ताल मूल धर्म राखिये संगत सो अंछर सुध बानी NOT for commercial use
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
มุมมอง 295K3 ปีที่แล้ว
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
Keshavrao Bhosale Original - होय संसार - संगीत मूकनायक - संगीतसूर्य केशवराव भोसले
มุมมอง 2.3K4 ปีที่แล้ว
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या सुमारे ११० वर्षांपूर्वी निघालेल्या ७८ आरपीएम च्या नाट्यसंगीताच्यात रेकॉर्डस्. पुण्यातील संजय संत यांच्याकडून मिळाल्या, या रेकॉर्डस् कोणत्याही कमर्शियल हेतूने अपलोड केल्या नसून केवळ रसिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून अपलोड करत आहे.
Keshavrao Bhosale Original अविचत गेले किंकर करि - संगीतसूर्य केशवराव भोसले | Avachit Gele Kinkar
มุมมอง 3.2K4 ปีที่แล้ว
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या सुमारे ११० वर्षांपूर्वी निघालेल्या ७८ आरपीएम च्या नाट्यसंगीताच्यात रेकॉर्डस्. पुण्यातील संजय संत यांच्याकडून मिळाल्या, या रेकॉर्डस् कोणत्याही कमर्शियल हेतूने अपलोड केल्या नसून केवळ रसिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून अपलोड करत आहे. अविचत गेले किंकर करि अविचत गेले किंकर करि मी । ह्रदय शिरुन सिंहासन बैसुिन शासन मज करि ॥ वाटे आज्ञा या नच करिता यांची आज्ञा मान्य करावी ।...

ความคิดเห็น

  • @vatsalkapale
    @vatsalkapale 5 วันที่ผ่านมา

    ✨🙏✨🙏✨🙏

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 13 วันที่ผ่านมา

    🙏

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 20 วันที่ผ่านมา

    Excellent

  • @virajanbhavne3204
    @virajanbhavne3204 หลายเดือนก่อน

    फक्त ऐकत रहाव 😢

  • @avinashpatukale6658
    @avinashpatukale6658 หลายเดือนก่อน

    संगीत व नाट्य यांचा सुवर्णकाळच साकारला. भाग्यवान ते लोक ज्यांनी हे प्रत्यक्षात अनुभवले !

  • @girishdandige2595
    @girishdandige2595 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @KIRANBHOSALE24
    @KIRANBHOSALE24 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायकीचा आविष्कार संगीत सुर्य केशवराव भोसले.

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 3 หลายเดือนก่อน

    दोन तानपु-यांच्या मध्ये बालगंधर्वांचे गुरुवर्य स्व. भास्करबुवा बखले दिसत आहेत.🙏🙏 स्व. बालगंधर्व फोटोत नेमके कुठे आहेत हे कळलं नाही... उजवीकडे भिंतीवर २-१० -१५/१६ असा दिनांक दिसतोय.

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @pankudichafe4715
    @pankudichafe4715 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद..... फारच मौल्यवान संवाद आम्हाला आज ऐकायला मिळाला.... या काळात (2024) . खुप खुप आभार... ❤️🙏

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 3 หลายเดือนก่อน

    अजुन काही रेकॉर्ड असेल तर अपलोड करा

  • @vijaykumarkulkarni8569
    @vijaykumarkulkarni8569 4 หลายเดือนก่อน

    खरचं ही सर्व बाप माणसं....

  • @vasantdamle6389
    @vasantdamle6389 4 หลายเดือนก่อน

    वाह क्या बात है.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद हे संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं गाणं अपलोड केल्या बद्दल .... 🙏

  • @universalboss9216
    @universalboss9216 4 หลายเดือนก่อน

    पु. ल. लुडबुड करत आहेत 😂

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @universalboss9216
    @universalboss9216 4 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌

  • @ahallekatti
    @ahallekatti 5 หลายเดือนก่อน

    Privileged to listen to this treat of a conversation. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 5 หลายเดือนก่อน

    26.53 हातोडी जवळ आहे तबल्याची चेष्टा कसली करतोय मी .😂😂😂😂😂😂😂😂 पुलं ते पूलंच

  • @subinamdar
    @subinamdar 5 หลายเดือนก่อน

    पू ल आणि वसंतराव..दोघेही समसमान ..एक आनंद दिला

  • @nilkanthirasamale1240
    @nilkanthirasamale1240 5 หลายเดือนก่อน

    पोटातून गाणे आणि हृदयातून गाणे काय ते लक्षात येते..❤❤❤

  • @amitaghonge
    @amitaghonge 6 หลายเดือนก่อน

    व्वा ! फारच सुंदर मुलाखत.खरंतर या अकृत्रिम, मनमोकळ्या गप्पा आहेत दोन जिवलग मित्रांच्या.अगदी स्वच्छ,देखण्या, सुरेल गप्पा.कधी संपूच नये असे वाटणाऱ्या.आपल्याकडचा हा खजिना खरंच अमूल्य.तो जितका वाटाल तितका वाढेल. माझी आपल्याला विनंती आहे कि अशा दिग्गजांच्या मुलाखती,मैफिलींचे ऑडिओ, व्हिडिओ यूट्यूब वर टाकलेत तर हा आनंद कोट्यवधी रसिकांना मिळेल.हा ऑडिओ अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.💐

  • @shitalmaheshdeshpande5724
    @shitalmaheshdeshpande5724 6 หลายเดือนก่อน

    कृपया पुढील भागही ऐकायला मिळेल ही आशा आहे

  • @shitalmaheshdeshpande5724
    @shitalmaheshdeshpande5724 6 หลายเดือนก่อน

    Thank u very much for sharing it on you tube

  • @milindsurdikar7895
    @milindsurdikar7895 6 หลายเดือนก่อน

    हे सगळं अलौकिक आहे. शुद्ध आहे. ही दोन आभाळा एव्हढी मोठी माणसं होती. अद्भुत प्रतिभेची होती. सगळंच विलक्षण आणि अचाट. साहित्य आणि संगीताचे हे दोन मापदंड होते. यांना आपण दाद तरी कशी देणार? त्या उंचीचे कुणी आहे? म्हणूनच हे सगळंच अलौकिक आहे.......

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 6 หลายเดือนก่อน

    माझ्या लहानपणी म्हणजे इ.स. १९५९-६० साली प्रदर्शित झालेल्या काही मराठी चित्रपटांचे संगीतकार दादा चांदेकर हे होते असे मला आठवते .

  • @omkarbalpandey6069
    @omkarbalpandey6069 8 หลายเดือนก่อน

    काय म्हणाव किती महत्त्वाची माहिती या इंटरव्यू मधे आहेत मी धन्य झालों आज

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 8 หลายเดือนก่อน

    ❤😊 वसंतराव देशपांडे प्रकाश घाग्रेकर भार्गवराम आचरेकर जान्हवी पणशीकर याचे नाटक दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात विलेपार्ले येथे पाहावयास मीळाले . बहुत बढीया पैसा वसुल त्या काळात . 😊😊❤❤❤

  • @shitallokhandkar2834
    @shitallokhandkar2834 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर ... दोन्ही आवडत्या व्यक्ती ची मुलाखत ऐकण्याचे भाग्यच आज मला मिळाले....खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙂

  • @salilpendse7950
    @salilpendse7950 11 หลายเดือนก่อน

    सीमा, स्वरांत माधुर्य, स्वररचनेत स्निग्धता अशी यमन रागातील बंदिश जणू तिळगुळाची गोडी, प्रत्येक जागा नाजूक हलव्यांनी संवादिनीच्या स्वरांत सजलेली, अप्रतिम रचनेच्या शब्दांत बांधलेला एक सुंदर दागिनाच जणूकाही. खूप छान.

  • @aparanapuranik3724
    @aparanapuranik3724 11 หลายเดือนก่อน

    सुरेल आवाजात अप्रतिम गायन मॅम

  • @gayatrikhedkar2526
    @gayatrikhedkar2526 11 หลายเดือนก่อน

    Chan

  • @rashmidiwakar7632
    @rashmidiwakar7632 11 หลายเดือนก่อน

    सुरेख गीत, संगीत आणि सुरेल आवाज. आजची सकाळ एकदम संगीतमय झाली.

  • @prasad_gokhale
    @prasad_gokhale ปีที่แล้ว

    अप्रतिम... दोघांना सादर नमन..❤🙏🏻🌹

  • @mohanparasnis4636
    @mohanparasnis4636 ปีที่แล้ว

    सर्व गायक,वादक कलाकारांनी ही मुलाखत ऐकली पाहिजे व यावर चिंतन केले पाहिजे,अशी मुलाखत आहे.राग व त्यांची प्रकृती यावर फार मूलगामी विचार मांडले आहेत.बिहाग,दरबारी हे त्याचे उत्तम उदाहरण. दोनही व्यक्तिमत्त्व अतिशय थोर,शतशत प्रणाम....

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 ปีที่แล้ว

    Doghe Deshpande, aani ha " Dugdha Sharkara "yog.Wa! adbhut. .

  • @ashokhange8468
    @ashokhange8468 ปีที่แล้ว

    Khup chan marathi kahi chaan aathvni

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 ปีที่แล้ว

    25.52 पुलं .... भारतीय संगिताच्या दृष्टीने खुप चांगलं झालं ते 😂😂😂😊 कौतुक करावं ते ही पु लं नीच .....

  • @varshagodbole6421
    @varshagodbole6421 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत हा आपला एक मौल्यवान ठेवा आहे , संपत्ती आहे ती कोणी चोरली तरी नुकसान होणार नाही उलट तिचा विकास होईल छान गेली सकाळ धन्यवाद

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 ปีที่แล้ว

    अलौकिक व्यक्तिमत्वे भारी मुलाखत

  • @gitanjalidalvi4221
    @gitanjalidalvi4221 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vdajaydeshmukh6228
    @vdajaydeshmukh6228 ปีที่แล้ว

    खुपच अप्रतिम 🙏

  • @suvarnadeshingkar5908
    @suvarnadeshingkar5908 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 ปีที่แล้ว

    Thanks so much for this recording. So pure souls conversing about Music and Musicians.Great personalities unfolding the past,full of beautiful memories.

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @sushilpawar1827
    @sushilpawar1827 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @madhukarpandao6150
    @madhukarpandao6150 ปีที่แล้ว

    अष्टविनायक मधील ,दाटुन कंठ येतो हे गाणं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाण आजही मनातून पुसलं जात नाही.

  • @vikram27293
    @vikram27293 ปีที่แล้ว

  • @omom569
    @omom569 ปีที่แล้ว

    गोड माणसे देवाची माणसे

  • @nidhipuranik3244
    @nidhipuranik3244 ปีที่แล้ว

    Wah beautiful melodious and devine voice tai