Pudhari News | चितळेंच्या मिठाईचा स्वाद अमेरिकन नागरिकांनाही घेता येणार | Chitale Sweets | Mithai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #pudharinews #marathinews #chitale #bakarwadi #chitalebandhu #pune #chitalebakaravadi #punnews | mvc
    Pudhari News | चितळेंच्या मिठाईचा स्वाद अमेरिकन नागरिकांनाही घेता येणार | Chitale Sweets | Mithai
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 59

  • @ye973
    @ye973 8 หลายเดือนก่อน +5

    खूप अभिमानाची गोष्ट आहे, नुसतेच मॅकडोनाल्ड,स्टारबक्स इ. नाही तर आम्हीपण, ते सुद्धा पुणेरी मराठी, जागतिक ब्रॅण्ड होऊ शकतो हेच दाखवून दिलेत, पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा, कॅनडातही हवे

  • @ShwetaPadhye
    @ShwetaPadhye 8 หลายเดือนก่อน +2

    Proud moment for all maharashtrian.

  • @udayn5400
    @udayn5400 8 หลายเดือนก่อน +1

    Proud moment for Chitale Bandhu and also for us🌹🌹

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 8 หลายเดือนก่อน +3

    अमेरिकेमध्ये चितळे यांना दुकान चालवण्यासाठी कोणी हव आहे का माझी तिकडे जाण्याची तयारी आहे

  • @priyag1869
    @priyag1869 8 หลายเดือนก่อน +13

    Texas हे एक राज्य आहे व Dallas हे त्यातले मोठे शहर आहे. Texas हे शहर नाही. माहिती देताना चेक करत जावे.

    • @suvarna76
      @suvarna76 8 หลายเดือนก่อน +3

      Check करणे ला मराठी शब्द - तपासणे

    • @Sameer-k6m5d
      @Sameer-k6m5d 8 หลายเดือนก่อน +1

      हो ताई खूप मोठी चूक झाली त्यांची जाऊद्या मारू नका त्यांना 😂

    • @chandrakantkanhegaonkar6335
      @chandrakantkanhegaonkar6335 8 หลายเดือนก่อน

      बरे झाले,नाहीतर इथून courier ne पाठवावे लागत होते. मुलांना

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 8 หลายเดือนก่อน

    Very very very good news.jai Hind jai bhole nath.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 8 หลายเดือนก่อน +3

    तिकडे पण दुपारी 1ते4 दुकान बंद राहील..😂

  • @madhukarchitale-t9d
    @madhukarchitale-t9d 8 หลายเดือนก่อน

    welcome,hope it to be mnc

  • @lalitamokashi8207
    @lalitamokashi8207 8 หลายเดือนก่อน

    न्यु जर्सी मधे नक्की कुठल्या ठिकाणी मिळेल?

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 8 หลายเดือนก่อน

    Chitale.pedha. ,Amba,barfi,
    , bakarwadi...taste..awesome...Punekar..top.choice.sweet....super....Mithaiwale..

  • @rajusheth1694
    @rajusheth1694 8 หลายเดือนก่อน +1

    Do you open in nj Jersey City?

  • @amitconnect
    @amitconnect 8 หลายเดือนก่อน +4

    पुणे मुंबई सोडून महाराष्ट्रात चितळेंचे शुन्य दुकान आहेत.... आधी महाराष्ट्रात दुकान लावा....उगाच आपलं कौतुक.... गडचिरोलीच्या एटापल्लीत चितळेंना लोक ओळखायला लागले की मग अमेरिकेचा विचार करा.

    • @agpatwardhan
      @agpatwardhan 8 หลายเดือนก่อน +1

      Are Mitra dhanda faydyasathi Kela jato..he Kay sarkari kam ahe ka? Ki nusta chalu karun dyaycha?

    • @amitconnect
      @amitconnect 8 หลายเดือนก่อน +2

      @@agpatwardhan अहो आजोबा धंदा आहे तर धंदा करा ना ... कौतुक कसली करताय?... अमेरिकेत दुकान लावल्यान पुण्यातल्या धंद्यात वाढ होणार का?....उगाच आपलीच लाल करायची.... पुणेकरांनी धंदा करणं म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांनी देश प्रेमावर व्याख्यान देण्यासारखं आहे....( ता.क..
      आपली मुल सुना नातवंडे अमेरिकेत झाडु मारायला गेलीत आणि हे दुनियेला देश प्रेमावर उपदेश देतात)

    • @amitconnect
      @amitconnect 8 หลายเดือนก่อน

      @@agpatwardhan बरं का आजोबा धंदा करायच आहे तर धंदाच करा बरे.... कौतुक करून थेरं कसली मांडताय...... पुणेकरांनी धंद्यावर ज्ञान पाजळणं हास्यास्पद आहे.

    • @agpatwardhan
      @agpatwardhan 8 หลายเดือนก่อน +2

      @@amitconnect are narsalya kalat nasel tar bolto kashala..Bara punekar dhanda karu shakat nahi he dynan koni dila tula? Ani marathi vachta yet nasel tar parat vach

    • @agpatwardhan
      @agpatwardhan 8 หลายเดือนก่อน

      @@amitconnect are narsalya dhandach Kela mhanun Chandrapur la kadhla nahi. Tikde Kay nakshalvadi yenaret ka bakarvadi khayla? Ani narsalya punekar dhanda karu shakat nahi he koni sangitla re tula? Ka tuch tharavla😂

  • @sheelab1009
    @sheelab1009 8 หลายเดือนก่อน

    In Seattle too

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 8 หลายเดือนก่อน

    👍

  • @jiti5034
    @jiti5034 8 หลายเดือนก่อน +2

    एक मराठी उद्योग वाढतो आहे पण काही लोकांनां बघवत नाही हेच चितळे ऐवजी पाटील ब्रदर किंवा फुले ब्रदर असते तर

  • @swatighate2191
    @swatighate2191 8 หลายเดือนก่อน

    जर्म नी मध्ये पण तुमची उत्पादन हवे आमच्या मुलांना खुप आवडतात

    • @Dcb04
      @Dcb04 8 หลายเดือนก่อน +1

      असेल सडलेले चीतलेचे पदार्थ जर्मनी मध्ये बॅन आहेत...भिखेला लागलेलं चितळे आमच्या इथल्या grocery shop मध्ये चितळे कोणीच घेत नाही. Expiry संपून फेकले जातात ..

    • @भगवा
      @भगवा 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@Dcb04खरय 😂

  • @annathomas2528
    @annathomas2528 8 หลายเดือนก่อน

    Where in nj?

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 8 หลายเดือนก่อน +3

    मुंबई भेळ नाव का नाही.? बॉम्बे कशाला हवं होतं.? तुमची बरीच उत्पादने आम्ही आवडीने व आवर्जून खातो. असे मन दुखवणारे काही करू नका. वेगळे नाव देखील ठेवता आले असते. शहरांच्या नावाचे विद्रूपीकरण थांबवा ही विनंती. परप्रांतीयांच्या नादाला लागू नका.
    *#मराठी*

    • @ye973
      @ye973 8 หลายเดือนก่อน

      तीच गोष्ट रशियाला रूस, इजिप्तला मिस्र म्हणणे थांबवा

    • @jiti5034
      @jiti5034 8 หลายเดือนก่อน +1

      he patale

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 8 หลายเดือนก่อน

      @@ye973 अगदी बरोबर. जे अधिकृत नाव आहे ते म्हणूया.

  • @suchetanaik
    @suchetanaik 8 หลายเดือนก่อน

    In Canada too please.

  • @vinayparadkar851
    @vinayparadkar851 8 หลายเดือนก่อน

    Store locations in Bay area?

  • @swatipillai8126
    @swatipillai8126 8 หลายเดือนก่อน +1

    दुकान दुपारी बंद होणार का😂

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 8 หลายเดือนก่อน

    चितळेच्या मिठाईची चव अमेरिकेन नागरिकांनाही घेता येणार । चव ✅ स्वाद❌

  • @sagarjadhav7215
    @sagarjadhav7215 8 หลายเดือนก่อน

    Is milk quality is good they used to make product?

  • @SSPhysics
    @SSPhysics 8 หลายเดือนก่อน

    वार्षिक उलाढाल 200 नव्हे 2000 कोटी असेल

  • @भगवा
    @भगवा 8 หลายเดือนก่อน

    मला काय कुठला पदार्थ आवडला नाही कधी चितळेचा, दुध अपवाद फक्त,. पण मराठी माणूस म्हणून खुप शुभेच्छा ❤🎉

  • @sheelab1009
    @sheelab1009 8 หลายเดือนก่อน

    In Washington state not Washington DC

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 8 หลายเดือนก่อน

    Purna urope africa Austreliya singapur maleshiya madhay chalu kara

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 8 หลายเดือนก่อน

    Aslo start kirana

  • @minalbhivarkar7619
    @minalbhivarkar7619 8 หลายเดือนก่อน

    Far ushir kela