या गोष्टीचा शिक्षण घ्यायला खूप भाग्य लागत... भाऊ ही तुमची, तुम्हाला दिलेलं गोड आवाज, तानपुराला आवाज मॅच करून व्यवस्थित गाणं. हे काय सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही खूप सुंदर गायले रूपाली... आणि मलाही खूप आवडली आहे. यापुढेही असेच छान खूप चांगलं गाव अशी मी देवा जवळ विनंती करतोय.. 🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
आवाज खूप गोड आहे.परंतु माफ करा वारकरी संप्रदायात खेडोपाडी जी भजन सुरुवात केली जाते त्या रुपावळीत असे कोमल स्वरांचे राग घेऊ देत नाहीत.हा शिवरंजनी राग खूप गोड आहे.सुरुवात अशा रागातील चालीने केली तर नंतर का शुध्द स्वरांचे रागाचा वापर केला तर तो गोड लागत नाही अशी ओरड असते.त्यामुळे ह्या अभंगाला ह्या रागातील चाल मला आवडली नाही.कदाचित माझं हे मत तुम्हाला आवडणार नाही, परंतु मी भजनात जी परंपरा आहे ते तुम्हाला सांगितलं आहे.🙏
अप्रतिम गायन मन प्रसन्न झाले अभिनंदन माऊली
वैभव सर सुंदर अप्रतिम आवाज मी रोज सकाळी आपला हा अभंग न चुकता ऐकतो लय भारी अफलातून लाजवाब
🙏💐 धन्यावाद सर
सुंदर सादरीकरण मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी
💐🙏
खुप,छान,माऊली,🙏🏻🙏🏻
🙏💐
राम कृष्ण हरि माऊली,यालाच म्हणतात शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटे, आपल्या आजोबांची पुण्याई आपल्या पाठीशी आहे ,
💐🙏
माऊली,
खूपच छान झालाय
रुपाचा अभंग...
नामदेवबुवा खुटारीकर यांचा वारसा आपण पुढे नेत आहात. आनंद वाटतो आणि अभिमानही!
अशीच सेवा घडत राहो!
खूप खूप धन्यवाद 🙏💐
खुप छान गायन केले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर 🙏💐😊
Wah Khupach Chan
💐🙏
वैभव तुला आज प्रथमच गायन करताना पाहिला ऐकाला खूप खूप छान आवाज आहे तुझा ❤❤❤
🙏😊
💐😊🙏
खुप सुंदर आजोबांची पुंण्याई फळा आली कुळी कंन्या पुत्र होती जे सात्विक त्यांचा हरिख वाटे देवा🙏🙏
🙏💐
💐🙏
या गोष्टीचा शिक्षण घ्यायला खूप भाग्य लागत... भाऊ ही तुमची, तुम्हाला दिलेलं गोड आवाज, तानपुराला आवाज मॅच करून व्यवस्थित गाणं. हे काय सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही खूप सुंदर गायले रूपाली... आणि मलाही खूप आवडली आहे. यापुढेही असेच छान खूप चांगलं गाव अशी मी देवा जवळ विनंती करतोय..
🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद जी 💐🙏🌹
Khupach chhan 👌
💐🙏
💐🙏
खूप सुंदर🙏👌💓
सुंदर,
वैभव सूंदर गाताय तुम्ही ,वा,
💐💕🙏
सुंदर कॉम्पोझिंग व सादरीकरण सुंदर जय गुरुदेव 🙏🙏💐💐🙏🙏
🙏💐
🙏💐
Dhanyawad ji 😊🙏💐
Khup chhan 👏🏻🙏
खूपच छान.
सुंदर राम कृष्ण हरि
Khup chan vaibhav
खूप छान.
हार्दिक अभिनंदन 🎉
मन प्रसन्न प्रसन्न झहाले
वा वैभव बुवा. अप्रतिम.........
खुप छान गायन. हार्मोनियम साथ हरी बुवांची खूप सुंदर. तसेच गुरुनाथ बुवांचा तबला , आणि सर्व कलावंतांची साथ ही उत्तम.
🙏💐 धन्यवाद बुवा 😊
💐🙏😊
सुंदर सादरीकरण.. अतिशय भावपूर्ण झालाय!😊😊
धन्यवाद मामा 🙏💐
🙏💐💕
छान
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏🙏
अप्रतिम ❤❤❤
Wah chhan Vaibhav..💕👌🌹
🙏💐
अप्रतिम वैभव जी
एकच नंबर वैभव आवडल
सुंदर
धन्यवाद जी 🙏💐
Khupch apratim......
Dhanyawad Maharaj 💐🙏
Super Vaibhavji
खुप छान सादरीकरण केले महाराज मनापासून धन्यवाद
💐🙏
अप्रतिम..... 👌🏻👌🏻👌🏻🌹😊
अप्रतिम हृदयस्पर्शी.. 🙏🙏🚩🚩
🙏💐
🙏💐
Khoop chhan vaibhav ji
खूप सुंदर 🙏🙏
💐🙏💕
Shup Sundar Mauli
🙏💐
Mast!!
Sunder
🙏💐 Dhanyawad ji
Vaa Bhai... Kya bat hai
अप्रतिम.
क्या बात है !
अप्रतिम भाऊ 👍
खुप छान.
Wahh khup chhan
खुप छान
RAM KRISHNA HARI 🙏
Ram Krushna Hari 💐🙏
Khup sundar sir🙏🙏
🔥😇खूप छान
Uttam
Nice
🙏💐
आवाज खूप गोड आहे.परंतु माफ करा वारकरी संप्रदायात खेडोपाडी जी भजन सुरुवात केली जाते त्या रुपावळीत असे कोमल स्वरांचे राग घेऊ देत नाहीत.हा शिवरंजनी राग खूप गोड आहे.सुरुवात अशा रागातील चालीने केली तर नंतर का शुध्द स्वरांचे रागाचा वापर केला तर तो गोड लागत नाही अशी ओरड असते.त्यामुळे ह्या अभंगाला ह्या रागातील चाल मला आवडली नाही.कदाचित माझं हे मत तुम्हाला आवडणार नाही, परंतु मी भजनात जी परंपरा आहे ते तुम्हाला सांगितलं आहे.🙏
Wah wah ♥️👌
Very nic
Very Nice
अति सुंदर,पहिल्यांदाच ऐकतो घराण्याचा वारसा आहे अभिनंदन------जनार्दनबुवा ईताडे भिवंडी
1🎉
Chan
💐❤️👌
🙏
Sir ha rag konta aahe
Raag Shivranjani
🚩😔🚩😔🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Apratim
I AM VERy anandi anand
𝙥𝙧𝙤𝙢𝙤𝙨𝙢 ⭐
Apratim
🙏💐
Very nice
Very Nice
Very Nice
Very nice
🙏💐
Very Nice