Youth Leader - Vivek Kolhe | Documentary

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @sachinghogare7948
    @sachinghogare7948 ปีที่แล้ว +6

    विवेक भैया आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @mininathgayke9455
    @mininathgayke9455 10 หลายเดือนก่อน +6

    कुठलेही राजकारण मध्ये न आणता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी आग्रहाची विनंती असेल येत्या विधानसभेला विवेक भैय्या कोल्हे यांना उमेदवारी द्यावी❤🎉

  • @aabasahebmate1390
    @aabasahebmate1390 ปีที่แล้ว +2

    मान श्री विवेक भैय्या साहेब कोल्हे यांच्या कार्याला कर्तुत्वाला सलाम भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय हरी ओम साई राम नर्मदे हर

  • @amolsalve5253
    @amolsalve5253 7 หลายเดือนก่อน +4

    भावी आमदार श्री विवेक भैय्या कोल्हे

  • @santoshnehe1235
    @santoshnehe1235 2 หลายเดือนก่อน

    नाईश दादा 🎉

  • @aabasahebmate1390
    @aabasahebmate1390 ปีที่แล้ว +1

    मान श्री विवेक भैय्या साहेब कोल्हे इज ग्रेट म्यान भैय्या साहेब कोल्हे जनसेवक होणार असणार हेही नसे सोपे हेच खरे
    जय हरी ओम साई राम नर्मदे हर

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 17 วันที่ผ่านมา

    भावी आमदार काम पण होणार तसंच दमदार 💯✌️

  • @SantoshKadam-b9y
    @SantoshKadam-b9y 17 วันที่ผ่านมา

    भावी आमदार भैय्यासाहेब 💯✌️

  • @ManojSanap-q5x
    @ManojSanap-q5x ปีที่แล้ว +3

    कोपरगाव तालुक्याचे भावी आमदार विवेक भैय्या कोल्हे

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 ปีที่แล้ว +9

    एवढी राजकारणी लोकांची पोर बघितली पण हे मात्र वेगळे वाटले....

    • @funyogi7133
      @funyogi7133 ปีที่แล้ว +4

      भाऊ त्याला आमदार hoych आहे mahnun......

    • @valmikmarsale6447
      @valmikmarsale6447 7 หลายเดือนก่อน

      स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन विवेक भैया नी गोर गरीब लोकांन साठी समाज सेवेच काम चालू केल आहे

  • @rajendrapol5556
    @rajendrapol5556 ปีที่แล้ว

    Very good leadership original blood of khole family best luck fortune❤

    • @funyogi7133
      @funyogi7133 ปีที่แล้ว

      नाव तर नीट लि....

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 17 วันที่ผ่านมา

    पक्ष कोणताही असो आम्ही फक्त विवेक भैय्या कोल्हे समर्थक

  • @kadambaripatil6459
    @kadambaripatil6459 ปีที่แล้ว

    Very Nice person👍🏻

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 8 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही विखे पाटील साहेबांच्या विरोधात जाऊन चुक केली 😢 तुम्हाला आमदारकीला अडचणी येतील.... कारखाना मिळवून काय मिळाले दादा तसा पण कारखाना विखे साहेबांकडे पहिल्या पासून नव्हता मग तो बंद पडलेला कारखाना सर्व नीट करून विखे साहेबांनी चालवायला घेतला😊

    • @ganeshpatil7388
      @ganeshpatil7388 7 หลายเดือนก่อน

      विखे पाटील ही एक मानसिक न्यू उदंड जन्माला आलेली प्रवृत्ती आहे. विखे पाटलाचा शिक्षण संस्थेतील किती मुलांचं कल्याण झालं हे सांगा

  • @ashfaquebhai1187
    @ashfaquebhai1187 11 หลายเดือนก่อน +1

    Yuth I con❤❤

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh3331 ปีที่แล้ว

    👌👌Great Work

  • @bhausahebbhate4518
    @bhausahebbhate4518 ปีที่แล้ว

    भैय्यासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे

  • @DreamgirlLaila
    @DreamgirlLaila 8 หลายเดือนก่อน +1

    Most handsome and educated leader ever ......❤

  • @funyogi7133
    @funyogi7133 ปีที่แล้ว +2

    तुमच्या आजोबानी आमच्या गावात बंधारा बांधला होता आता तो मागच्या वर्षी फुटून गेला तो नीट करून दाखवले तर तुम्ही पुढचे आमदार...

    • @valmikmarsale6447
      @valmikmarsale6447 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही विवेक भैया ना आमदार करा 💯 काम होणार परत

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप शुभेच्छा भैया🎉🎉🎉

  • @komalkolse5091
    @komalkolse5091 ปีที่แล้ว

    Nice person

  • @popatganje6002
    @popatganje6002 ปีที่แล้ว

    जनसेवक

  • @vilasmore8226
    @vilasmore8226 11 หลายเดือนก่อน

    विविक भैया चा नंबर पाहेजे

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 7 หลายเดือนก่อน

      उसाला तोड येईना का?

  • @kiranbhavar5859
    @kiranbhavar5859 ปีที่แล้ว +2

    साहेबाच्या पायावर पाय ठेवुन आमचे लाडके आदरणीय भैय्यासाहेब कोपरगाव तालुक्याचा विकास करताय

  • @kadambaripatil6459
    @kadambaripatil6459 ปีที่แล้ว

    Bhavi amdar

  • @vijaydeokar2929
    @vijaydeokar2929 ปีที่แล้ว

    Krushi rushi late shankarrai kolhe saheb

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 8 หลายเดือนก่อน +1

    Congress made ya

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 17 วันที่ผ่านมา

    पक्ष कोणताही असो आम्ही फक्त विवेक भैय्या कोल्हे समर्थक

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 17 วันที่ผ่านมา

    पक्ष कोणताही असो आम्ही फक्त विवेक भैय्या कोल्हे समर्थक