Vivek Kolhe Vs Ashutosh Kale | भूमिपूजन फलकाचा वाद पेटला, झुकेगा नहीं साला | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भाजप नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं आहे. कोपरगावातील रस्त्याच्या भूमिपूजन फलकाच्या वादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली होती.
    -
    #ahmednagar #vivekkolhe #ashutoshkale #ncp #bjp #bhoomipoojan #politicalcrisis #letsuppmarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 9

  • @sameersupekar8781
    @sameersupekar8781 9 หลายเดือนก่อน +3

    Vivekbhaiya ❤

  • @SantoshKopare-h4v
    @SantoshKopare-h4v 17 วันที่ผ่านมา

    भैया साहेब बास❤

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 17 วันที่ผ่านมา

    भावी आमदार विवेक भैय्या कोल्हे समर्थ

  • @vimalpunde1716
    @vimalpunde1716 ปีที่แล้ว +2

    ज्याने काम केले श्रैय त्यालाच मिळाले पाहिजे बोगस श्रेय घेणे चुकीचे आहे.जनता हे सर्व बघते.

  • @ArunTanpure
    @ArunTanpure หลายเดือนก่อน

    काय विकास झाले जनतेला माहितीआशुतोष दादांच्या पाठीमागे जनता आहे

  • @ArunTanpure
    @ArunTanpure หลายเดือนก่อน

    आता याच्यावरून कळतं किती नीच राजकारणी

  • @sandipjadhav5414
    @sandipjadhav5414 ปีที่แล้ว +1

    Ashutoshparv

  • @hiralalpandore3315
    @hiralalpandore3315 7 หลายเดือนก่อน

    Maz kupan chalu hot nahi 100 matdan nachu kay? 2 rupayache tandul 12 rupayni khatoye

  • @nitingire2072
    @nitingire2072 ปีที่แล้ว

    Peess jantech hench bandn