कल्याण करी रामराया जनहित विवरी || धृ || तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाति धरी || १ || अपराधी जन चुकतची गेले तुझा तूचि सावरी || २ || कठीण त्यावरी कठीण जाले आतां न दिसे उरी || ३ || कोठे जावे काय करावे आरंभिली बोहली || ४ || दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाहीं सरी || ५ ||
वा खूप छा न. रविंद्र नरेवाडीकर मारूती बुवा रामदासी रविंद्र साठे...नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. 👌👌👌🙏🙏🙏🙏
मारुती बुआ मनापासून सेवा केली.खूप उणीव भासत आहे,गडावर तुमची आठवण येते. आता शिंदे,आणि देवेंद्रफडणवीस यांनी गडावर यावे
कल्याण करी रामराया ......ही प्रार्थना मनाची आर्तता व्यक्त करीत असल्याने मनाला दिलासा मिळतो .
मारुती बुवांच्या आवाजातील हे भजन कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
भाव पूर्ण
Khup sundar
@@narendrakayande7759मरवःटडणतथणभवधपबयरवdkadg,.
Sfgjseyasfglgflsegaasfjadaqq qe g.sfgjvg ढध
अतिशय खरे आहे .
पूर्ण भक्तिभावाने गायले आहे .
डोळ्यात पाणी येतेच् .
8😅😅😢😂❤@@udayangodbole51090cci59wl02😅quibble cycle xcglvccgbg😅😮😅😅 cr🎉🎉😂😂cr 🎉http and 😢🎉yr 😂5lcd🎉😢
अतिशय सुंदर
जज जय रघुवीर समर्थ
बुवांचा भक्तीपूर्ण गोड आवाज.
आर्ततेने म्हंटलेले गीत.
कितीही वेळा ऐकले तरी पोट भरत नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खर आहे, जय जय रघुवीर समर्थ
अगदी खरंय,मारुती बुवा अतिशय तल्लीन होवून गात असत 👌👌🙏🙏🙏
1
9
Jayshriram in
मारुती बुवांचे भजन ऐकले की ते प्रत्येक्ष समोर गातायत असा भास होतो. आणि जेव्हा पण ऐकतो तेव्हा ते परत एक दोनदा तरी ऐकताच.
जय जय रघुवीर समर्थ
।।जय जय रघुवीर समर्थ ।। मारुती बुवांच्या आवाजातील सर्व संग्रह प्रसार करा ,,,,, कल्याण करी रामराया ,,,
Ll
जय जय रघुवीर समर्थ...
खूपच छान शब्द आणि मारुतीबुवांचा आवाज
अप्रतिम!श्रीसमर्थांचे तळमळीने ओतप्रोत शब्द आणि पूजनीय बुवांचा आर्त आणि भावपूर्ण स्वर.
मला याची खुप भारी अनुभुति आलेली आहे ...मी रोज सायंकाळी म्हणतो.
जय जय रघुवीर समर्थ❤
कल्याण करी रामराया
जनहित विवरी || धृ ||
तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी || १ ||
अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||
कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||
कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहली || ४ ||
दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||
जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ❤
kupach mast❤❤
फार् सुन्दर भजन - मारुती बुवा रामदासी
Mala khup chan vata he yekayla🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐
SHRI SAMARTH RAMDAS SWAMI NI ITKE SUNDAR BHAKTIPURNA PASAYDAN RACHLE AHE KITI AIKLE TARI SAMADHAN HOTH NAHI. SHRI RAM SAMARTH.
वा खूप छा न. रविंद्र नरेवाडीकर मारूती बुवा रामदासी रविंद्र साठे...नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. 👌👌👌🙏🙏🙏🙏
Masta masta masta...sajjangadachi aathvan zali
खुप सुंदर म्हटले आहे . सुरेख
JaiShriram❤
ही एक प्रार्थना अशी आहे कि सतत ऐकत रहावी 🙏🙏
मारुतीबुवांचा आवाज ✌️🙏🙏👌🚩
दास म्हणे आम्ही केले पावलो | कल्याण करी रामराया ||🙏🙏
आदरणीय स.भ.भोसलेबुवांचा करुणामय आवाज ऐकून मन भक्तिभावाने भरुन जाते. जयजयरघुवीर समर्थ!!
श्रीराम 💐
परम आदरणीय मारुती बुवांच्या आवाजातील ही प्रार्थना ऐकून खूप खूप आनंद झाला. भाव विभोर
thank you very much for uploading these bhajans..so many years passed to listen.. feeling very satisfied.. happy..
कल्याण करी,,, ऐकावे ते मारुती बुवांच्या मुखातून आठवन बुवांची
❤❤❤❤❤❤🙏 ॐश्री राम जय राम जय जय राम 🚩 जय श्रीराम जय हनुमान जय समर्थ रामदास स्वामी महाराज 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान, सतत ऐकावे, व प्रभू रामाचे व्हावे.
JaiHanuman❤
🙏🙏🙏आदरणीय बुवांच्या आवाजात ऐकून डोळ्यात पाणी आले
हो खरंच आहे.नाहीतर आता ते लिमये कॉर्पोरेट किर्तन नावाखाली पचपचतो असतो.
मारूती बुवा तल्लीन होऊन, निरपेक्षपणे म्हणतात ते जाणवते.
Jay Shree Ram ❤❤
Need of the hour
To save our citizens...
अतिशय सुंदर गायन केले आहे. मनाचे श्लोक यांच्या आवाजात ऐकायला मिळाले तर बरे होइल.
JaiJagdamb❤
रामदास स्वामी नां साष्टांग दंडवत व मारुती बुवा नां नमस्कार.अत्यंत गोड आवाज व आर्ततेने गायले आहे.
अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम व भावपूर्ण आहे. श्री समर्थ चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
खरंच खूप छान शब्द आणि,बुवांचा आवाज. कान तृप्त झाले. जय श्रीराम.
Jai Shri ram
kalyāṇa karī rāmarāyā
janahita vivarī || dhr̥ ||
taḷamaḷa taḷamaḷa hōtacī āhē
hē jana hāti dharī || 1 ||
aparādhī jana cukatacī gēlē
tujhā tūci sāvarī || 2 ||
kaṭhīṇa tyāvarī kaṭhīṇa jālē
ātāṁ na disē urī || 3 ||
kōṭhē jāvē kāya karāvē
āraṁbhilī bōhalī || 4 ||
dāsa mhaṇē āmhī kēlē pāvalō
dayēsī nāhīṁ sarī || 5 ||
jaya jaya raghuvīra samartha !!!
P
Samartha Ramdas swami Maharaj ki Jay🔥❤
Kupach mast
Thanks alot for Shree Samarth Ramdas Swami Maharaj
simple, sweet, beautiful, addictive..."Kalyaan kari Ram Raya!!"
फारच हृदयस्पर्शी रामराया ची करुणा श्रीमारुतीबुवा यांनी येथे विदीत केली आहे.शतशःनमन
Kalyankari Ramaraya 🙏🙏
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर.जय श्रीराम
Jai Shri RAM🙏🙏🙏🙏🙏
Namaskar SMarutibua Ramdasi Maharaj ...baryach varshani apple darshan zale!
Nirmal, Pavitra, nishchal, sundar
Shriram
जय जय रघुवीर समर्थ, जय सदगुरु
Jai jai raghuveer samarth
Jaisriram 👌👌
मारुती बुवांच्या आवाजात त्यांच्या सेवेमुळे जो भाव निर्माण झालाय तो इतरांच्या आवाजांत कुठून येणार?
Dear Praful...very sweet one it is....even u hear this prayer written by Ramdas Swami "Pawam bhikhsa dey rey Ram, Komal Vaacha dey rey Ram"...
Thanks. Praful.. for sharing such a divine composition of Shri Ramdas Swami.
Jai jai Raghuveer Samarth 🙏🙏
Jay shri ram
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
Jai Shri Ram Jai Shri Ram
🚩जय श्रीराम 🚩
श्रीजयजयरघुविरसमर्थ
सतत ऐकावे असे वाटते.
Jay sadguru
Jay sdguru 🌹
khup aart bhav
जय श्री राम 🙏
सुंदर. !
Kalyan kari Ramraya🙏🙏🌺🌺
Jai Jai Raghuvir Samantha
श्रीराम
🙏🙏
🙏🙏🙏
Kalyan kari Raam raaya!!
अतिशय भावपूर्ण गायल्यामु.ले मनाला.भिडते
अप्रतिम
Perfect sound
🙏
जय श्रीराम
sunder
किती वेळा ऐकल - तरी समाधान होत नाही पतकी १९ - 2 - २३
yes you are correct they are S. BH. Marutibua Ramdasi, sajjangad.
Kalyankari ramraya
apratim
स.भ.मारुतीबुवा रामदासी अत्यंत त्यागी सत्पुरुष होते. त्यांनी गायलेल्या सवाया, साकी व मनाचे श्लोक याठिकाणी उपलब्ध होतील का?
होते ... म्हणजे?आता ???
mast
nise
रोज ऐकण्याची ओढ असते
Sarkha ikavasa vatat
please upload pawan bhiksha in same voice
which CD is this ; produced by fountain ???
Bohari ,what is meaning
Bohari means deshabaher ghalvne, haddapari kinwa kadhun takne
@@ga6695 Thanks
अप्रतिम
श्रीजयजयरघुविरसमर्थ