Sindhutai Sapkal ( पार्ट 1 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2018
  • Sindhutai Sapkal ( पार्ट 1 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkar
    • Sindhutai Sapkal ( पार... या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग ( पार्ट 2 ) पहा.
    • सिंधुताई सपकाळ / Sindh... या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या मुलाखतीचे सर्व भाग पहा.
    • Sindhutai Sapkal - स्व...  या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांची उल्हास कोटकर यांच्या 'स्वप्न शून्यातून विश्व' या सांगली येथे झालेल्या कार्यक्रमातील आणखी एक संपूर्ण मुलाखत एका भागात पहा.
    ----------------------------------
    स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. - प्रेरणेतून घडतात असमान्य कर्तुत्व, देदीप्यमान कामगिरी, थक्क करणारा प्रवास आणि घडतात प्रेरणादाई व्यक्तीमत्व अशाच प्रेरणादाई व्यक्तीमत्व यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा हा एक प्रयत्न. समाजातील सुसंकरीत मनांची, त्यांच्या अथक साधनेची व त्यांच्या कर्तुत्वान आयुष्याची ओळख या उद्धेशाने साकारलेला हा उपक्रम.
    'उल्हास कोटकर' यांचा .... ध्यास स्वप्नांचा. ( कारण, नवीन रोल मॉडेल्स हवी आहेत. )
    स्वप्नांमद्धे खूप मोठी ताकद असते. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये मोठे बदल घडविण्याची क्षमता स्वप्नांमद्धे असते. जगात मोठे बदल करायला स्वप्नेच कारणीभूत ठरतात. याच स्वप्नांसाठी आपल्या मनाला उभारी देणारा, जिद्द, निर्धार,प्रेरणा जागवणारा, प्रयत्न करा स्वप्ने पूर्ण होतात हा आत्मविश्वास देणारे अनेक उपक्रम 'उल्हास कोटकर' यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले आहेत. जग बदलु पाहणारी नवी रोल मॉडेल्स लोकांसमोर यायला हवीत या हेतूने उल्हास कोटकर कार्यरत आहेत.
    ----------------------------------
    उल्हास कोटकर संपर्क :
    Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
    'उल्हास कोटकर' यांच्या TH-cam चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
    / kotkarulhas
    Facebook Profile 1 - / ulhaas.kotkar
    Facebook Profile 2 - / ulhas.kotkar.77
    ----------------------------------
    Facebook Page - / ulhaskotkar
    Instagram - / kotkar_ulhas
    Twitter - / ulhaaskotkar
    Linkedin - / ulhaskotkar
    ----------------------------------
    Blog - ulhaskotkar.blogspot.com/
    Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
    Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
    Website: - ulhaskotkar.com/
    ----------------------------------
    IG TV - / channel
    Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682...
    Vimeo - vimeo.com/ulhaas
    ----------------------------------
    #TalksMarathi #MarathiInspirational #MarathiMotivational #SindhutaiSapkal #UlhasKotkar

ความคิดเห็น • 78

  • @UlhaasKotkar
    @UlhaasKotkar  3 ปีที่แล้ว +7

    उल्हास कोटकर संपर्क :
    Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
    'उल्हास कोटकर' यांच्या TH-cam चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
    th-cam.com/users/kotkarulhas
    Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar
    Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77
    ----------------------------------
    Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/
    Instagram - instagram.com/kotkar_ulhas/
    Twitter - twitter.com/ulhaaskotkar
    Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/
    ----------------------------------
    Blog - ulhaskotkar.blogspot.com/
    Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
    Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
    Website: - ulhaskotkar.com/
    ----------------------------------
    IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/
    Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4
    Vimeo - vimeo.com/ulhaas

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 2 ปีที่แล้ว +3

    कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं.. मन भरतच नाही.. माझे कान म्हणतात तृप्त होत नाही.. असचं ऐकतच बसत रहावे... किती गोड क्षण... संपदा कुलकर्णी तुमचं किती धन्यवाद देऊ तुम्हाला.... 🙏

  • @rohitchavan9955
    @rohitchavan9955 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐 तुमचे विचार कायम स्मरणात राहतील 😔

  • @nitinpradhan1790
    @nitinpradhan1790 4 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम खूपच सुंदर,माझा मानाचा मुजरा माईना.....

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 2 ปีที่แล้ว +2

    माई आपल्या विचारांची नेहमी प्रेरणा मिळाली आहे
    भावपूर्ण श्रद्धांजली गुरूमाई

  • @ashwinipatil8575
    @ashwinipatil8575 2 ปีที่แล้ว +2

    Best heart touching words of MAI 💖
    This is unforgettable smile.... ❣
    Mai always alive in our hearts ❤
    Missing u lots Mai. 😭💔
    RIP😭 💐

  • @SantoshKotkar
    @SantoshKotkar 6 ปีที่แล้ว +6

    Khup chan..

  • @sgsai999gamar3
    @sgsai999gamar3 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭😭

  • @rn114
    @rn114 4 ปีที่แล้ว +3

    माई शब्दच नाहीत तुमच्या साठी Proud Of You...👌👌

  • @072pritamchaudhary6
    @072pritamchaudhary6 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अनाथांची माई.........💐

  • @ashagosavi956
    @ashagosavi956 3 ปีที่แล้ว +2

    मानाचा मुजरा आईसाहेब 🙏🙏

  • @vaibhavsarangi18
    @vaibhavsarangi18 4 ปีที่แล้ว +2

    शिकण्यासारखं भरपूर आहे माई तुमच्याकडून.....

  • @vivekanandbonde1574
    @vivekanandbonde1574 6 ปีที่แล้ว +3

    Kharach khup Chan.... Tribute to Mai...👍👍

  • @birudevdhavale3735
    @birudevdhavale3735 5 ปีที่แล้ว +4

    Great sindhutai.

  • @nirjalamante8774
    @nirjalamante8774 3 ปีที่แล้ว +2

    आई साहेब प्रणाम.........🥰🙏

  • @amd8057
    @amd8057 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे मायेची सावली खरोखरच हे अनाथांची माय आहे त शींधुताई सपकाळ माय

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 5 ปีที่แล้ว +6

    माई ऐकतानाच अंगावर काटा येतो डोले वहायचे थांबत नाही त ,तुमच्या कार्याला सलाम तुम्हांला उदंड आयुष्य मिलो

  • @SurprisedCabin-yy9zc
    @SurprisedCabin-yy9zc 5 หลายเดือนก่อน

    Kup chan

  • @krishnakantparpalli8938
    @krishnakantparpalli8938 3 ปีที่แล้ว +1

    Great 👍 🙏 Mai Nata Mastak Tumhala Seva karnyas chagale Aarogya Labo Namaskaram

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 3 ปีที่แล้ว

    माई तुम्ही २०० वर्ष जगा.🙏🙏 Love you माई😘😘

  • @anilyewale2884
    @anilyewale2884 4 ปีที่แล้ว +1

    Great tai tumche karya far mothe..

  • @shantaramtayde4321
    @shantaramtayde4321 3 ปีที่แล้ว +1

    Dhany tuz jivan mai namskar tuzya payanpashi

  • @harshadakudalkar3498
    @harshadakudalkar3498 4 ปีที่แล้ว +2

    Sindhutai sapkal is the best mother

  • @bapudone1484
    @bapudone1484 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान.

  • @tanvisuvarna5846
    @tanvisuvarna5846 3 ปีที่แล้ว

    Rockstar aye mayi tumhy🙏

  • @luansysilveira5215
    @luansysilveira5215 4 ปีที่แล้ว +1

    Nice video thanks

  • @laxmikantpatle8045
    @laxmikantpatle8045 4 ปีที่แล้ว +1

    आई साहेब प्रणाम

  • @ajitsuryavanshi614
    @ajitsuryavanshi614 4 ปีที่แล้ว +13

    जिवंत अनुभव, जिवंत वेदना, अशी आहे अनाथांची आई. विनम्र नमस्कार.

  • @as-jn6wl
    @as-jn6wl 4 ปีที่แล้ว +3

    😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaligangurde3134
    @vaishaligangurde3134 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @kishorbothe601
    @kishorbothe601 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण

  • @pallavisudrik9835
    @pallavisudrik9835 5 ปีที่แล้ว +2

    Nice. Mai

  • @harshalgirase5440
    @harshalgirase5440 2 ปีที่แล้ว +1

    👌👌❤

  • @priyawakchoure9342
    @priyawakchoure9342 4 ปีที่แล้ว +1

    Great mai mala hi mai vaychay kharch.

  • @ramprasadjaybhayesir4570
    @ramprasadjaybhayesir4570 3 ปีที่แล้ว +1

    wow

  • @prabhakarkulkarni7267
    @prabhakarkulkarni7267 3 ปีที่แล้ว

    Chan aahe

  • @vrushalideshmukh2075
    @vrushalideshmukh2075 2 ปีที่แล้ว

    Salam🙏🙏🤗😘

    • @vrushalideshmukh2075
      @vrushalideshmukh2075 2 ปีที่แล้ว

      जिवंत अनुभव सलाम ज्या माऊलीने एवढे सहन केले अनी वाईटातून चागले शोधायचा प्रयत्न केला. वजगाला दाखवुन दिले. आणी आपण जे सक्के नातावाईक वाईट वागतात . त्याना आपण मागे लागुन चिकटायचा प्रयत्न करतो अशा वाईट नातेवाईकांना लाथ मारा व वेगळेपण तयार करा ईतर लोकांना जवळ करा. अशा नातेवाईकांना सगळ्याना लाथ मारा पुढे चला व माईनी ईतक्या जनाचे चागले करायचा प्रयत्न केला आपण त्याचे थोडे संस्कार घेवुन छोटा खारिचा वाटा ऊचलु. माईना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @sonumali6983
    @sonumali6983 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sunnadakale9316
    @sunnadakale9316 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @knowledgemedia21
    @knowledgemedia21 4 ปีที่แล้ว +1

    ❣️❣️❣️

  • @ajitshelke5518
    @ajitshelke5518 2 ปีที่แล้ว

    🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🌹

  • @motikikheti1162
    @motikikheti1162 4 ปีที่แล้ว +3

    Mai...

  • @prasadghatage579
    @prasadghatage579 2 ปีที่แล้ว

    Mai dhanya aahat

  • @kavitafonde8294
    @kavitafonde8294 4 ปีที่แล้ว +5

    सिंधुताई सपकाळ मी पण येऊ का मुलांची सेवा करायला

  • @prabhakarkulkarni7267
    @prabhakarkulkarni7267 3 ปีที่แล้ว

    PVK far chan

  • @mangeshdeshmukh7785
    @mangeshdeshmukh7785 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार

  • @pankajakhade171
    @pankajakhade171 4 ปีที่แล้ว +2

    Aaji.. 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @jitendrasarmalkar8483
    @jitendrasarmalkar8483 3 ปีที่แล้ว

    Jitendra

  • @mansiborse9810
    @mansiborse9810 3 ปีที่แล้ว

    🙏 माई

  • @jayadhumale6751
    @jayadhumale6751 4 ปีที่แล้ว

    Shindhutai sapakal yancha mobail number dhya

  • @sureshterve3726
    @sureshterve3726 2 ปีที่แล้ว

    🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭

  • @nitinwakchaure3243
    @nitinwakchaure3243 3 ปีที่แล้ว

    .

  • @UlhaasKotkar
    @UlhaasKotkar  4 ปีที่แล้ว

    www.youtube.com/watch?v=EImqQ... या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग ( पार्ट 2 ) पहा.
    th-cam.com/users/playlist?list... या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या मुलाखतीचे सर्व भाग पहा.
    'उल्हास कोटकर' यांचा .... ध्यास स्वप्नांचा. ( कारण, नवीन रोल मॉडेल्स हवी आहेत. )
    स्वप्नांमद्धे खूप मोठी ताकद असते. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये मोठे बदल घडविण्याची क्षमता स्वप्नांमद्धे असते. जगात मोठे बदल करायला स्वप्नेच कारणीभूत ठरतात. याच स्वप्नांसाठी आपल्या मनाला उभारी देणारा, जिद्द, निर्धार,प्रेरणा जागवणारा, प्रयत्न करा स्वप्ने पूर्ण होतात हा
    आत्मविश्वास देणारे अनेक उपक्रम 'उल्हास कोटकर' यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले आहेत. जग बदलु पाहणारी नवी रोल मॉडेल्स लोकांसमोर यायला हवीत या हेतूने उल्हास कोटकर कार्यरत आहेत.
    'Call or WhatsApp: 9821033736

  • @ramprasadjaybhayesir4570
    @ramprasadjaybhayesir4570 3 ปีที่แล้ว +1

    wow