नमस्कार ताई 🙏 आपण फारच छान असे कापसाचे वस्त्र बनविले आहे. 👌👌👌 पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाळ कृष्णांना कापसाचे वस्त्र रोज नवीन घालावे की तेच वस्त्र पुन्हा वापरता येतात...?? व जर नाही तर रोजचे घातलेले वस्त्र हे काढून ते काय करायचे..??? ताई कृपया मला प्रतिसाद करा.. मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे. ❤️🙏🙏
नमस्कार ताई,धन्यवाद ,बाळ कृष्णाचे असो किंवा अजून कुठल्याही देवाचे वस्त्र असो कापसाचे वस्त्र एक महिना तरी चांगले राहते,नंतरते विसर्जीत करायचे . माझे असेच विडिओ पहा ताई.
@@gharchyagharispecial5673 नमस्कार ताई 🙏.. आणि धन्यवाद आपल्या मार्गदर्शन व प्रतिसादा करिता.. आणि नक्कीच मी आपले vedios पाहत राहील व आपण दिलेल्या उपयुक्त माहितीनुसार त्यांचे उपयोग देखील करणार.., 🙏🙏
आत्ता घटस्थापनेत अंबाबाईच्या प्रतिमेला तुमची पद्धत वापरून वस्त्र माळा बनवली व ती प्रतिमेला घातली. सगळे म्हणत होते की कडक....
इतक्या छान comment साठी मनापासुन धन्यवाद ताई, माझे विडिओ असेच पाहत चला
किती छान वस्त्र केले तुम्ही ताई आणि किती सोप्या रितीने.धन्यवाद.
धन्यवाद ताई, माझे विडिओ असेच पाहत चला, धन्यवाद ताई
खूपच छान वस्त्र केलेत.मी नक्की करून बघेन
Thank you tai
खुप छान आयडिया दिली आहात ताई तुम्ही, मी पण आता असंच वस्त्र तयार करीन
धन्यवाद ताई, माझे विडिओ असेच पाहत चला
Khup chan tai tumhi kelela vastra
Thank you for watching tai
खुप छान सोपी पद्धत
Khup chaan method mam.
Thank you mam
Khup Khup sundar 🙏🙏🙏🌷🌷🌷
खूप छान मला अस माहित नाही
Thanks tai
Apratim kaku khupch chan kelat 👍😍😃😃
खुप छान समजावून सांगीतल 🙏🏻
धन्यवाद ताई, माझे विडिओ पाहत चला
महादेवाला किती मण्यांचा वस्त्र करावा?
आपल्या आवडप्रमाणे
ताई मला हा कापूस तुम्ही विकत देणार का?
छानच केलात ताई. धन्यवाद 🙏
Thanks tai
सुंदर ❣️
Kub chan mam THANKS nagpur
Thank you so much Amravati
Khuup chaan
फार छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई
खुप छान माहिती मिळाली
हो ना,माझे विडिओ पहात रहा
खूप छान आहे 👌👌👌
Ho, Thank you tai
खुप छान 🌹
मला येतच नव्हते हे बनवता पण मी आता करून बघेल
प्रयत्न केला कि नक्कीच जमते ताई, माझे विडिओ असेच पहात रहा
Thank you for sharing👌👌
Thank you for watching tai
त्याला पण असच हळद कुंकू लावयचा का?
महादेवाचे वस्त्र फक्त हळदीची करायची, बेलाची पाने जशी 5,11,21 वाहतात तशी वस्त्रे करायची, माझे विडिओ असेच पाहत चला, धन्यवाद ताई
@@gharchyagharispecial5673 ok tq
अतिशय सुंदर,आणि छान आयडिया
Thanks tai
🙏🙏खुप खुप छान
Tumhi karun detat ka..
Thank you so much 🌺🌺🌺✨🙏
Thank you for watching
खूप छान पदथत
वाह! मस्तं👌👌
Thanks Tai
Khup chan Apratim
Thank you tai
खुप सुंदर तुमच्या मुळे समजले सोपे वस्ञमाळ कशी करावी धन्यवाद ताई असेच नवीन प्रकार फुलवातीचा समजला तर बरे होईल.
हो ताई नक्की,लवकरच
Dudhachya jagi pani lavaletar chalelaka
सुंदरच सुंदर म्हणजे छानच
Thanks tai
तुम्ही कापूस वाती चे की मेडिकल वापरले
वातीचा ,medicalcha वापरू नये
Khup sundar
Thank you for watching tai
फारच छान.👌👌
Thanks tai
Khup chhn madam
Thanks mam
Khupch chan
Thank you tai
सुरेख
Khup chan Tai
Thanks tai😊
खूप छान मस्त
Thank you tai
V nic👌
👌👌👌faar sundar
Thanks tai
ओम्.गं गणपतये नमो नमः 🙏💐🌹
खूप चन मस्तच
Khoop chhan 👌👌
Thanks tai
Khup chan 🙏
Thank you tai
खुप सुदंर
Thank you tai
🙏 Chan
छान माहिती
Thank you tai
छान आहेत
धन्यवाद ताई,माझे विडिओ असेच पहात रहा
Khup chaan 🙏
Thank you for watching tai
छान
Khup chan
Thanks
Wow beautiful
Thank you tai
Chaan
Thank you tai
फुल वात दाखवा ।
Ho,lavkarch tai
Must tai thanks👌👌🙏🙏
Thank you so much tai
Wow best
Thank you tai
🙏👌👌👌
Thank you tai
👍🏻👍🏻
Thank you :)
Thank you for watching tai
👌👌👌
सुंदर
Thanks Tai
नमस्कार ताई 🙏 आपण फारच छान असे कापसाचे वस्त्र बनविले आहे. 👌👌👌 पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाळ कृष्णांना कापसाचे वस्त्र रोज नवीन घालावे की तेच वस्त्र पुन्हा वापरता येतात...?? व जर नाही तर रोजचे घातलेले वस्त्र हे काढून ते काय करायचे..??? ताई कृपया मला प्रतिसाद करा.. मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे. ❤️🙏🙏
नमस्कार ताई,धन्यवाद ,बाळ कृष्णाचे असो किंवा अजून कुठल्याही देवाचे वस्त्र असो कापसाचे वस्त्र एक महिना तरी चांगले राहते,नंतरते विसर्जीत करायचे . माझे असेच विडिओ पहा ताई.
@@gharchyagharispecial5673 नमस्कार ताई 🙏.. आणि धन्यवाद आपल्या मार्गदर्शन व प्रतिसादा करिता.. आणि नक्कीच मी आपले vedios पाहत राहील व आपण दिलेल्या उपयुक्त माहितीनुसार त्यांचे उपयोग देखील करणार.., 🙏🙏
👌
खुप छान ताई
Thanks tai
Chan
🙏🙏👌👌
खूप छान.
So beautiful
Thanks, Thank you for watching
मस्तच 👍
Nice
👌👌
Very nice tai🤗
Thanks Tai ❤
Khupch chan
👌👌
🙏🙏👌