नमस्कार सर आमच्या कडे तीन चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहेत मी शेतात गेल्या वर कापूस मध्ये पातेगळ झाले आहे पाते पिवळे होऊन खाली पडले आहेत तर कोणती फवारणी करू जय महाराष्ट्र।
@@yogeshjadhav7230 हो. यातही अजून काही कमी करता आले तर पहा. पोलिस + dhanusan ऐवजी profex super फक्त. पुढच्या फवारणी साठी dhanusan आणि पोलिस. आत्ताच जर दोन्ही घेतले आणि पुढची फवारणी करायची वेळ आली तर या पेक्षा toxic pesticide घ्यावं लागेल
धन्यवाद .भाऊ
Shub prabhat dada.
बोरान ईसाबिन चालेल का
नमस्कार सर आमच्या कडे तीन चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहेत मी शेतात गेल्या वर कापूस मध्ये पातेगळ झाले आहे पाते पिवळे होऊन खाली पडले आहेत तर कोणती फवारणी करू जय महाराष्ट्र।
Planofix
नमस्कार सर, ऊस पिकाविषयी माहिती द्या ,ऊसाच्या पानावर पिठ्या ढेकूण व लोकरी माव्या सारख्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे ऊस 15/16 कांड्या वर आहे
Livocin + Boron+Ronfen + meshi +12 61 chalel ka sir
Lihocin घ्यायचा असेल तर ०.५२.३४ घ्यावं लागेल भाऊ
@@GreengoldAgri ok
सांगा सर बोंड चे नीयोजेन कसे करावे फवारणी येणार आहे 3-4 दिवसात
Okay
कपाशीमध्ये पात्यांमधे फुलकळीला डंक किंवा अळी आहे....कुठली अळी असेल काय फवारणी करावी
Emamectin घ्या. अळी छोटे बोंड कुर्तडणारी आहे. आणि पुढे तिचा प्रादुर्भाव वाढू शकतो
Dada tumchi us 704 kashi aahe te sanga n bond saij bond sankya pate sankya aani zad kiti unch vadla
उद्याचा व्हिडिओ मध्ये प्लॉट दाखवला आहे. त्यावरून अंदाज येईलच तुम्हाला
Planoflix sobt saaf bursinashak chalel ka..
Planofix sobat kahich वापरता येत नाही. पण वापरायचं असेलच तर कीटकनाशक चालेल. फार जास्त combination nahi chalnar
@@GreengoldAgri aani boran vapru shakto ka
@@suraj_bhoye5998 water soluble Ani tonic अजिबातच नाही.
@@GreengoldAgri dusre chanel vale sangtat planofix sobt chalel mhane boran ani bursinashak... krusimitra vishal
@@suraj_bhoye5998 planofix chya bottle var लिहिले आहे सरळ सरळ की ते आपण कशातच मिक्स करू नये. चालत असत तर तसही कंपनी ने रेकमेंड केलं असत
कैरी बोड सळ थांबवायची असेल तर काय करायचे?
मोठी झालेली कैरी सडत असेल तर
Trichoderma किंवा streptocyclin किंवा hydrogen peroxide पैकी एक घेऊ शकता
Sir
पाते जस्तित जस्ता कसे लागवे, Charge X चा स्प्रे चालेल का पाते वाढवनयसठि..
जास्तीत जास्त नैसर्गिक आहे. तरीही पाते लागण्यासाठी १३.४०.१३ घ्या
Pani khup ahe.....75 divsacha plot ahe height 3.5-4 foot asel, amavasya farvarni madhe profex super, Lancer gold, 13-40-13, boron yaa sobat planofix chalel kaa ki jast molecules hotil sobat
Planofix nahi chalnar yat. Ek tr fakt planofix ghya Kiva १३.४०.१३ Kiva १३.४०.१३+boron
@@GreengoldAgridhanyawad bhau❤
Bondache niyogen kase karave
@@krishnabhandare4601 व्हिडिओ येईल त्यावर
नियोजन 90 दिवस नंतर आहे
कॅल्शियम नायट्रेट आणी बोराॅन ड्रिपने किती प्रमाणात सोडावे
Calcium nitrate -३ kilo
Boron ५०० gram
चौथी फवारणी मध्ये पोलो बायो 303 प्रोफिक्स सुपर चालेल का प्रमाण किती घ्यावे
प्रमाण rexommendation नुसार घ्या. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं राहते
Sir Pola zalyavar 2divsala police dhanusan 05234 bavistin boron favarni keli tar chalel ka
०.५२.३४ आतच नाही
@@GreengoldAgri kapus 90 divsacha Aahe
Ok mag ghya
@@GreengoldAgri bakichi favarni oshad barobar Aahe ka
@@yogeshjadhav7230 हो. यातही अजून काही कमी करता आले तर पहा. पोलिस + dhanusan ऐवजी profex super फक्त. पुढच्या फवारणी साठी dhanusan आणि पोलिस. आत्ताच जर दोन्ही घेतले आणि पुढची फवारणी करायची वेळ आली तर या पेक्षा toxic pesticide घ्यावं लागेल
माझा कापुस खुप वाढ झाली आहे पाऊस भरपुर आहे परंतु पाते गळ व पाते वाळतात झाडाला मि आता 05234 व बोरॉन व झिंक फवारल ' आहे आनखी काही उपाया आहे काय
Amino acid drinching ghya. Pani jast झाल्याने गळत आहे. आणि फावरणीमधून planofix घ्या किंवा बायो ३०३