Pudhari News |पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #pudharinews #marathinews
Pudhari News |पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन |#mpsc #ibps
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
बाकीचे स्टेट ची मुले आता ibps चा study करत असतील ...आपले विद्यार्थी आंदोलन करत आहेत..कोणत्या मानसिकतेत पेपर देयाचे..simple मागणी होती exam overlap नको आहे.....18 तारखेला काय झाले जगजाहीर आहे..मुलांना दोन्ही परीक्षा देण्याचा हक्क नाही का ??
तो हक्क फॅक् आपले नेते करणार कारण त्यांना 3-4 खाते चालवायला भेटत सामान्य माणूस त्यांचं मद्ये फरक दाखवत आहे जनतेला
Ibps hyanchya bapane dili hoti..layaki ahe kya hyanchi ibps dyachi😂😂 english tr zatbhar yeta ani challe Bankeche paper dyayla....kahi nhi hyana saway zali ahe...paper ghet nhi mhanun andolan kara..ani paper postpone kra mhanun andolan kra.bs
@@eddardstark3272marathi manus kadhi nahi sudharnar laj care tumcha sarkhe lokanche
@@eddardstark3272 dada saglyanna swatahasarkh samju naye ok...☺
तू तुझ्या बापाचा नाही 😂😂😂@@eddardstark3272
जनरलडायर ......कोण आहे⁉️⁉️
वेळीच ओळखले पाहिजे....फोडा आणि राज्य करा या नीतीचा सध्या वापर चालू आहे....पण आपली पोरं लय हुशार आहेत....सर्व मागण्या मान्य झाल्या शिवाय हटणार नाहीत......
ओळखायचं काय आहे त्यात सगळ्यांना माहिती आहे छळ कपट करण्यात हातखंड कोनाचा आहे.
Hushar nhi zatu ahet😂😂
😂😂😂
आयोगाने आड़मुठे भूमिका सोडावी आणि होतकरु विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
#Postpone_MPSC
Ha paper 25 lach zala pahije
राज्यसेवा पुढे गेलीच पाहिजे
न्याय मिळालाच पाहिजे
1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue.
2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात.
3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.
4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा
5) सर्व सरळ सेवा जाहिरात लवकरात लवकर काढाव्यात
Technical main cha hi result nahi lavla tyani dilelelya schedule pramane kahi ch nahia
122/2023 jahirat kramank
पुर्ण समर्थन 💪🔥🔥 postpone mpsc & 258 कृषी जागाचा २०२४ मधेच समावेश. लवकरात लवकर सरकारने आयोगाला 25 August ची परीक्षा पुढे ढकलण्याचे Notification काढण्यास सांगावे व आयोगानेही Notification लवकर काढावे ही नम्र विनंती !!! ….
2025 nahitr 2026 madhe ghetil basa postpone krt
काल संध्याकाळी ,,,,6.30 पासून
आता पर्यंत ही मुले आंदोलन करत आहेत,,
रात्र भर रस्त्यावर आहेत,,,
तरी सुद्धा CM,,,DCM यांना काहीच वाटत नाही,,
CM साहेबांनी कमीत कमी लाईव्ह यावं,,,
आणि notification काढण्या साठी आयोगाला सूचना द्यावी,,,
जे exam आता च घ्या म्हणत आहेत
त्यांनी 1 गोष्ट note करावी की 25 लाच exam घेण्यावर आयोग ठाम का आहे,,
काय तरी घोळ ही असू शकतो,,
So,,,exam postpone होणे हे मोस्ट imp aahe
आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे , plz postpone exam 🙏🙏🙏🙏🙏
आंदोलन स्थळ
👇
अहिल्या अभ्यासिका, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे
🌿🌿🌿💥💥💥
आजचे मुद्दे👇
1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue.
2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात.
3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.
4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा
5) सर्व सरळ सेवा जाहिरात लवकरात लवकर काढाव्यात
सर्व च परिक्षा देण्याच आमचं अधिकार आहे .....😢
Justice झालाच पाहिजे... संविधाना च्या वर कोणी nahi... संविधान जिंदाबाद
Kay challay he tri mahiti ke tula thombe 😂😂 savindhan mhne😂
@@eddardstark3272 तुला माहिती नाही का अक्कल शून्य माणसा polity चा अभ्यास राहिलेला आहे तुमचा जरा basics क्लिअर करा..
आयोगाने पूर्व परीक्षा तारिक जाहीर करताना इतर परीक्षांचा विचार करायला हवा.
Ibps la English lagta..yeta ka tula chompya
@@eddardstark3272i know how to speak write and learn in english, i have applied for both mpsc state services 2024 and IBPS exam.
देऊ का नको आता ही परीक्षा मी?
Certificate दे दादा मला नाहीतर मी कसा जगणार😂
अरे हैवन मराठी माणसाला इंग्रजी येत नाही का रे😂
तुझा पक्षा तर भारीच english येत MPSC aspirant ला, तसा अभ्यास आहे MPSC चा😂
@@eddardstark3272Eddard(Ned) Stark, Rickard Stark घरी आल्ता, का आई Winterfell ला गेलती तुझी😂😂
@@sjtshewalepatilkadak reply bhava 🔥
Unity is strength
मुलांना आंदोलन करायला लावता आणि म्हणता केंद्रिय शासकीय सेवेतील महाराष्ट्र च विद्यार्थ्या चा टक्का वाढला पाहिजे. सामान्य च सरकार म्हणता असे कसे चालेल साहेब
आयोगाने लवकरात लवकर विद्यार्थांच्या मागणीचा विचार करून..योग्य ते notification काढावे.......exam 15 दिवस पुढे गेली तरी चालेल....पण गरीब नच्यां पोरांना न्याय मिळाला पाहिजे......... पोरं रोजगाराच्या शोधात 2/३ exam form भरत असतात...........प्रत्येक परीक्षेत लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात ... प्रत्येकाला एक च आशा असते ....या वर्षी तरी नक्की post भेटेल......म्हणून प्रत्येक जण जीवाचे रान करून रात्र दिवस अभ्यास करत आहेत.....पण ibps ani mpsc ..donhi exam overlap hot असल्यामुळे.......या mpsc chya संयमी मुलांना ..road var उतरायची vel aaliy.... आपल्या हक्कासाठी लढा देण्याची गरज पडत आहे....... पोरांनी अभ्यास करायचा k आंदोलन करायचे...माझी आयोग ला आणि सरकार ला एकच विनंती आहे k.... लवकरात लवकर विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी..... नाहीतर येत्या election मध्ये हे mpsc चे सर्व विद्यार्थी आपला हक्क नक्कीच चांगल्या प्रकारे बजावून....आपली एकजूट आणि ताकद दाखवून देतील..........शेवटी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.....15 दिवस exam pudhe geli tri chalel...aaj paryant 4 mahine exam pudhe geli ch ahe na...mag ata 15 divas geli tri chalel..pan mulana न्याय द्यावा...दोन्ही exam la जाण्याची संधी मिळावी🙏
होय बरोबर आहे .... विद्यार्थ्यांना न्याय भेटलाच पाहिजे ..सरकारने आणि आयोगाने वेळीच ह्याची दखल घेवून योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती आहे 🙏
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो🤝💪✊✊✊....
Reporting bhari 🔥🔥
Nkki pudhe Kara exam sir, maz dogh thikani paise fee Dil tyat last attempt 😢
न्याय द्यावा विद्यार्थ्यांना आणि परिक्षा पुढें घेउन कृषी आणि इतर रज्यासेवेतून भरल्या जाणाऱ्या जागामध्ये वाढ व्हावी
Full support. Ayogane 25 aug che exam postpone karun krushi chya 258 jaga add karun exam gyavi
कृषि मुळे सगळा घोळ आहे आणि कृषी मंत्री एक शब्द बोलत नाही. काय करतोय तो.
झोपेत आहे ते...
जागा पाठवल्या आहेत आयोगाकडे..
सर्व काही आता आयोगा वर आहे
3 बायका सांभाळतोय तो, नीट बोला त्याबद्दल
ते इतर कामात इतके busy आहेत की कृषी विद्यार्थ्यांची दखल घेण्यासाठी वेळ नाही 🙏
Ajun gardi jhali pahijhe...
Gardi disli tr ch te kahi nirnay ghetil
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे यासाठी पण सर्व मुलांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे. तरच मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल.
🇮🇳Postpone 25 aug mpsc exam with added agri post
🚩
No more mpsc overlapping with ibps
Pudhari news channel che khup khup abhar❤❤❤
Full support 👍
1.exam dates Overlapping issue
2.Agri adv 2024
3.राज्यसेवा 1500 जागा
4.combined exam adv
Sarva students na exam denyacha adhikar aahe, exam pudhe geli tr, yevdha farak padat nahi.
Ya aandolanala samanya nagrikani pathimba dyava
Yes, आहे
बेरोजगार लाडक्या बहीण, भावाचा आक्रोश.... Mpsc देऊ का ibps देऊ 😔😔😔😔😔
❤❤ आदरणिय श्री मनोज दादा यांच्या कडे जा ❤❤सरकारला काय देणेघेणे नाही ❤❤❤
Full support 💪
वा वा 👍👍
#postponempsc
आम्हाला कृषी जागा भरती पाहिजेत 🙏🙏
न्याय मिळाला पाहिजे mpsc
महाराष्ट्रात शिक्षण, परिक्षा, आरोग्य, महिला सुरक्षा, बेरोजगारी , पेपर फूटी यांवर बोलायला नेते मंडळी तयार नाही. फक्त आता मतदानासमोर काही तरी योजना आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे कुठे घेऊन चालले आहे हे सुद्धा आम्हाला माहित आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा😮😔😡
पाठिंबा
👍👍👍💪✌
Mpsc 25 lach zali pahije...
IBPS naka deu mg
कृषी मंत्र्याचा दोष आहे
जागा रिक्त होत्या तर आधीच आयोगाला का नाही मागणी पत्र पाठवल??
दबाव आल्यावर मागणी पत्र पाठवला मुंडे ने
Ho dada
Postponed mpsc rajyaseva 25 August immediately
Mpsc postpon kara
Agodr exam khup smor geli ahe ajun ky 2025 la ghay lavta ky😢
Thank you पुढारी news
Barobr ahe❤
25 ऑगस्ट exam postpone करा आणि त्यात agri च्या 258 जागा add करा..प्रत्येकवेळी mpsc मधे घोळ का होतो???इतर राज्ये असा decision घेऊ शकतात तर आपण का नाही??? आयोग हा अतिशय अहंकारी पणे आणि असंवेदनशील पणे वागतो आहे....मुलं विचारी गेले एक दीड महिने मिळेल त्या लोक प्रतिनिधीला आपल निवेदन देतात टाहो फोडत आहेत...तरी आयोग नी सरकार ढिम्म राहून माजोरडेपणा करत आहे...या mpsc आयोगाला आता पुनर्रचित करायची आणि शिस्तशीर करायची गरज आहे....या मुलांचा विचार करा आणि महाराष्ट्राची गुणवत्ता सांभाळा...
Justice for MPSC students
Support
Full support आहे या आंदोलनाला.
Full support
👍
Thank you Pudha ri
Postpone MPSC and add agri vacancies
Andolan करण्यापेक्षा revision karav
Exam zali pahijet
Yes..!!! Demand right...!!!
वाचा आणि विचार करा मित्रानो, ऑक्टोबर मधे फक्त कृषी साठी seperate Pre घेण्या साठी आयोगाकडे तारखा आहेत, प्लानिंग आहे, पण २५ ऑगस्ट ची परीक्षा ऑक्टोबर पर्यंत extend नाही करायची म्हणजे नक्कीच कही तरी गड़बड़ आहे Exam मध्ये. आणि म्हणून च 25 ऑगस्ट ला च Exam घ्यायचा अट्टहास आयोग करत आहे.
त्यात जर चुकून next month मध्ये विधानसभा आचारसंहिता लागली तर, नोव्हें मध्ये निवडणूक म्हणजे सप्टेंबर end किंवा ऑक्टोबर मधे लागणार च.
त्या पलीकडे जाऊन आम्ही दोन दोन वेळा Prelims का द्यायची कृषि सेवेचा उल्लेख आहे ना मूळ जाहिराती मध्ये मग जागा add करायला काय प्रॉब्लेम आहे? खुद्द शासनाचा GR आहे की सर्व Gazetted पोस्ट्स साठी कॉमन Prelims घेण्यात यावी आणि आयोगाच्या सुद्धा same guidelines आहेत, असं असताना कृषी ची seperate Prelims घेण्याचा घाट का घातला जात आहे. मग पुढे चालून या दोन्ही परीक्षा कायदेशीर कचाट्यात अडकल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे?
आयोग अस बोलत आहे जस की कधी यांनी जागा वाढवल्याच नाहीत,
या अगोदर सुद्धा Prelims झाल्यास Mains ला कित्येक वेळा वाढवल्या तेंव्हा कसं चाललं? म्हणजे सगळं तुमच्याच सोयीने चालणार का?
आणि ibps/rrb ओवरलैपिंग बद्दल आयोग publically सरळ सरळ इग्नोर मारत आहे, म्हणजे काही तरी प्रॉब्लेम नक्की च आहे मित्रानो.
आहे बाबा mpsc स्वायत्त मग kpsc नाही का....? नक्की पडद्यामागे काय चालू आहे त्यांच हे तर मला सांगता येणार नाही पण आयोगाचा 25 ऑगस्ट हाच अट्टहास खूप काही सांगून जातंय.
मित्रानो मागे हटू नका गरिबांच्या पोरांना आपल्या हातून न्याय मिळणार आहे एवढं नक्की...
ग्रुप वर काही मैसेज मधे अस दिसतय की कोणती तरी ऑफिसर लॉबी आयोगाच्या या निर्णयाला बॅक करत आहे. नक्की त्यांचा काय स्वार्थ आहे हे सुद्धा समोर यायला हव. नक्की पाणी कुठे मुरतंय हे कळायला हव. already या संपूर्ण वर्षात विविध Exam Authority चे खूप वाईट अनुभव आहेत त्यामुळे सांभाळून मित्रानो
बस क्रोनोलॉजी समजिये आप 🙄
और सोचिए इसके पीछे क्या conspiracy हो सकती है...
आणि आयोगाला आम्ही सगळे student स्पष्ट सांगतोय 25th ऑगस्ट ला होणारी राज्यसेवा आणि कृषी च्या 258 जागांची Exam ही आम्ही वेगळी होऊ देणार नाही. आमची सगळ्यांचीच सोबतच ऑक्टोबर मध्ये झाली तरी चालेल. तुम्ही आंदोलनात फुट पाडून तुमची काही तरी दाळ शिजवू पाहताय पण तुमचे सर्व इरादे हाणून पाडू आम्ही....
👍🏼💪
💯🙌👍🏼
postpone kara mpsc exam 1month sathi
1.exam dates Overlapping issue
2.Agri adv 2024
3.राज्यसेवा 1500 जागा
4.combined exam adv
या सर्व मागण्यासाठी लवकरात लवकर आंदोलनस्थळी या.
आज काय एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू....
या लवकर
Unity is strength
@SpardhaAndolanBaliram
Exam samor gelich pahije
Postpone rajyaseva
April 2023 la pre dili tenvapasun exam nahi zali ata aug 2024 chalu ahe as kiti Kraych he tr pre ajun mains result ethun pudhe 2 year janar are gheu dya re exam dada no
Support the mpsc protest we want justice.
हे विद्यार्थी नसून
हे संरक्षण यंत्रणा वापरून स्वतःचा परीक्षेपासून बचाव करणारे विद्यार्थी आहेत यांना फक्त परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात रस आहे
आयोगाला विनंती आहे की त्यांनी कसल्याही दबावाला बळी न पडता ठरलेल्या नियोजनानुसार सर्व परीक्षा पार पाडाव्यात
👍👍
MPSC ने कर्नाटक state public service commission कडून काही तरी शिक घ्यावी आणि MPSC च्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा
एमपीएससी
Mpsc postpone kra
#postpone exam
Mpsc la candidate ideal pahije. Pn ideal condition sarkhe student la study kru dya
Postpone mpsc exam ❤
1st dada mast bole🎉
विध्यार्थी संगे आयोगाने आणि सरकारने खेळ मांडला आहे.
BMC jahirat madhal पहील्या प्रयत्नात पास ही अट रद्द हाव्यी
Postpone exam scheduled for 25 August and include agri seats in this exam itself
25 August exam postpone kara....ani krushi cha jaga add krun October mdhe exam ghya....ya adhi mpsc ni 2020 mdhe 1 diwas adhi postpone keli hoti exam teva kas jamla hot karayla ...ibps overlap issue muddam talat ahe ayog..
परिक्षा पुढे गेलीच पाहिजे आयोगाने मुलांसाठी काम कराव हिताचा कराव hi आयोगाकडे नम्र मागणी आहे
काय वेळ आली आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की आंदोलन करत बसावेत😢
courtatun stay anayala pahije
एका वर्षात एकच परिक्षा घ्या आणि जागा 150000 काढा....Rank and qualification नुसार जागा भरा....
Politics ahe sarv
'कृषी च्या विद्यार्थ्याना फॉर्म भरून अभ्यास करण्यासाठी' आणि 'IBPS चा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी वाया न जाण्यासाठी' 25 ऑगस्ट ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 महिना पुढे ढकला.....ही विनंती.....
Kunitari donhi exam che hall ticket gheun basa, media la dakhwa, jast support milel
कृषी ची जागा add होयाला पाहिजे ...मुळात कृषी ही राज्यसेवा मार्फत घेत असताना तुम्ही असा कस म्हणू शकता की कृषी वेगळी घेऊया ...
He vidyarthi nehmi exam postponed karnya sathi pudhe yetat ...pn combine chi add ajun aali nahi tya sathi kadich andolan krt nahi ki amchi varsha vaya jat aahe ....vichar karnya sarkhi goshta aahe
Aayoga mudahumn krty waty
Aayogakade ratri tweet karayla vel aahe hach vel jar aadhi kadun yogya date thevli asti, itar examch timetable check kela asta tar exam clash zalyach nastya.
मला देखील समाज कल्याण चा paper देता आला नाही कारण त्याच दिवशी IBPS चा paper होता....exam चा abhyas करायचा की आपल्या विद्यार्थी हितासाठी हक्कासाठी आंदोलन करायची. Election समोर असताना देखील सरकार आम्हा विद्यार्थ्यांवर असा अन्याय केला जातो आहे.
Aamche PITC friends Akshay Kambale ....😊 ..
Chhha gaye bhai tum 😊
Combine 2024 Chi advertisement cha ajun pata nahi
Simultaneously koni banking aani राज्यसेवा preparation kartey ka????
Kahi pn Karan det aandolan karatat he मुले...
तयारी नाही झाली असं तरी सांगा
postpone MPSC
मुद्दा IBPS आणि राज्यसेवा exam overlapping चा आहे.. तो प्रकर्षाने घ्यायला हवा....
एकच मिशन
Postpone राज्यसेवा
आणि add agri 258 जागा in 25 ऑगस्ट exam
# हा मुद्दा निकाली निघाला शिवाय मागे हटने नाही..
माननीय आयोग,
हा हट्टीपणा बरा नव्हे..
आता तुमच्या हट्टा पायी तुमचीच Scheme of examination बदलणार काय?
फक्त एवढ्याशा इगो पायी इतकं रामायण कशाला??
Sadosh keyboard baddal pan bola
विधानसभा जवळ आली आहे student एकता कळेल कोणतीही मागणी आंदोलनं करून मिळवावी लागते
यांना घरच्यांनी अभ्यासाला पाठवलं की आंदोलन करायला हेच कळत नाही
Support to students
सोबत twitter war चालवा, म्हणजे जे पुण्यात शमील नाही होऊ शकत... ते घरून ट्विट करू शकतात...
आयोगाची चुक आहे, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याऐवजी पेपर पंधरा-वीस दिवस पुढे ढकलायला पाहिजे.
Neet che vidhyrati, lpbs mpsc che mule sangel. Mulun ya sarkar la hisaka dhakhavu
प्रत्येक वेळी आंदोलन करायचं का ?
फिस १०० रू कमी करत नाही पेपर मात्र १ च द्या मस्त कारभार चालायला..
राज्यसेवा जागा १५०० +
कम्बाईणची जाहिरात लवकर
रिझल्ट लवकर लावणे...1 परीक्षा 3 वर्ष जातात ...
किती संयम बघता बेरोजगार मुलांनाच..