नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद डाॅ. मॅडम.... आज मेडिटेशन करताना डोळ्यातून पाणि वाहत होते. मी खरचं एका पुरातन मंदिरात आहे असेच वाटत होते. मेडिटेशन पुर्ण झाल्यावर खुपच शांत वाटले. तुम्हाला खुप खुप धन्यवाद.... 👍🌹
तुमची ज्ञान देण्याची पद्धत खूप छान आहे. ते देतांना तुम्ही कसलीही कंजुषी करत नाही. मन अतिशय आपोआप केंद्रित होत. आपल्यावर देवांची व गुरूंची कृपा सदैव असू दे हीच त्यांच्या कडे प्रार्थना.🙏
नमस्कार मॅडम किती सुंदर सहजतेने आज्ञा चक्रा माहिती दिलीत हृदयापासून तुम्हाला धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏🙏 तुमच्या आवाजामध्ये ती सात्विकता आणि ऊर्जा जाणवते खरंच अप्रतिम
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मला तुमचे हे सप्तचक्रासंबंधीचे विडिओज् खूपच आवडले. या चक्रांबद्दल आणि पंचमहाभूतांबद्दल तुम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे तेच मी गेली अनेक वर्षे शोधत होते. खूप खूप आभारी आहे.
मॅम, हे सेशन 4 वर्षा पूर्वीचे आहे. मी आज याचा लाभ घेतला. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते माझ्याबाबतीत ती वेळ आली व मी तुमचे 7 चक्र सेशन अटेंड करत आहे. याचा मी नक्की लाभ घेणार. तुमचा आवाज, सांगण्याची, बोलण्याची पद्धत खुप सात्विक आहे. 🌹खुप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, सप्तचक्र ध्यान हि मालिका सर्वांना त्याचे लाभ व याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. नियमित या ध्यानाचा लाभ घ्या. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
I like urprogrammeverymuch,I learned alot from ur continuous provrammes on different cbannet.I wsh tomeet both of you in nearfuture to regaincomplete control over my diseases ,Thanksforall yourefforts tomake this world a very happy and divine plac eto live on this planetyouare as if God featired on this planet in the form of vaidya ,I am very much fan of yours, really hats off to your work Hope that your work will remain the in future for the next generation tocome I thank from the deepest point of my heart to you and think toeet you in this age.Tbanks again againcrore times for your motivational speech and affection to society and your work will be fewarded everytime.I have no words tospeak anymore this is just because of your affectionate view towards your online/offline patients ,I really thank you all Have a great daytoall your viewers.
मी याच्या आधी पण कमेंट केली होती. हे सप्त चक्रांचं ध्यान मी महिन्यातून दोनदा तरी करतेच करते. खूप अप्रतिम अनुभव/ अनुभूती येते. खूप खूप धन्यवाद डॉ.अमृता ताई.
खूप खूप आभार आपले 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि आपले अनुभव असेच आम्हाला कळवत राहा.
खूप खूप छान वाटलं मॅडम प्रत्येक गोष्टीला उकलून सांगण्याचा तुमचा प्रयत्न आणि ते सांगण्याची कला ही एक दैवी देणगी आहे साक्षात मूर्तिमंत परिस्थिती नजरेसमोर उभं करणं ही खरोखरीच दैवी शक्ती आहे मी स्पॉन्डिलाइटिस आणि इतर काही गोष्टींसाठी आपल्या सेंटर ची ट्रीटमेंट घेत आहे
खूप छान वाटले धन्यवाद
मनःपूर्वक आभार !
नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद डाॅ. मॅडम.... आज मेडिटेशन करताना डोळ्यातून पाणि वाहत होते. मी खरचं एका पुरातन मंदिरात आहे असेच वाटत होते. मेडिटेशन पुर्ण झाल्यावर खुपच शांत वाटले. तुम्हाला खुप खुप धन्यवाद.... 👍🌹
अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.
ताईंच्या आवाजातच जादू आहे
R@@NiraamayWellnessCenter
तुमची ज्ञान देण्याची पद्धत खूप छान आहे. ते देतांना तुम्ही कसलीही कंजुषी करत नाही. मन अतिशय आपोआप केंद्रित होत.
आपल्यावर देवांची व गुरूंची कृपा सदैव असू दे हीच त्यांच्या कडे प्रार्थना.🙏
मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या वर सदैव देवाची कृपा राहावी 🙏🙏🙏❤️
धन्यवाद 🙏
मूलाधार चक्र व मणिपूर चक्र याचे मेडिटेशन छान वाटले छान अनुभव आला थँक्स मॅडम.
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Khup chaan watle
धन्यवाद 🙏.
खूपच सुंदर. स्वतः माणूस रमून जातो.
धन्यवाद 🙏,
नियमित करा , नक्की करा फायदा होईल. निरोगी आणि आनंदी रहा.
Khoop chan mahiti milali
Khoop khoop dhanyavad .🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
अतिशय सुरेख ।डोळ्यासमोर दिसले आणि गहिवरून आले
खूप छान. ध्यानात निरनिराळ्या अनुभूती येत असतात. ती शुद्धीप्रक्रिया आणि ऊर्जन आहे. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
नमस्कार मॅडम किती सुंदर सहजतेने आज्ञा चक्रा माहिती दिलीत हृदयापासून तुम्हाला धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏🙏 तुमच्या आवाजामध्ये ती सात्विकता आणि ऊर्जा जाणवते खरंच अप्रतिम
धन्यवाद 🙏
छान माहीती दिलीत, आनंद घेतला
आपले सांगणे उत्तम आहे. भरभरून शुभेच्छा.धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏 अशाच सदिच्छा कायम राहू देत.
खुपच छान माहीती दिली माँडम ।धन्यवाद👋👋👋🌷🌷🌷
मनःपूर्वक आभार 🙏
Meditation cha Anubhav khup chan ala. Thank you very much madam🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Khup positive watat ahe . Khup khup dhanyawad🙏
खूप खूप आभार 🙏
सर्व माहिती छान सांगितली. मेडीटेशन पण केले. खूप प्रसन्न वाटले.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
खरंच आज माझी पहिलीच वेळ आहे खुप छान अनुभव आला खुपच शांत वाटत आहे खुप खुप धन्यवाद आभार 🙏🌹
खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.
अतिशय सुरेख मार्गदर्शन मैडम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
फार छान माऊली आम्ही आपले आभारी आहोत
धन्यवाद 🙏
🙏खूप छान meditation sessions आहेत.खूप thanks mam
धन्यवाद 🙏
ताई, जवळपास 1 year झाले, तुमचे meditation video laun ध्यान करते
Really खूप effective आहेत. Ekdam मोकळे वाटते. Thank you🙏
ताई आज पहिल्यांदाच ज्यांच्या. शोधात होतो ते अनुभवतोय धन्यवाद असाच ज्ञानप्रसाद मिळत राहो
वा! खूप छान. हे नेहमी करत राहा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
खूप छान .सहज सोप्या ् ओघवत्या भाषेत असल्याने सहज मजते. .धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Far chhan samajaun sangitale tumhi. Dhanyawad.
मनःपूर्वक आभार 🙏
खुप छान वाटले मॅडम .
धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद मॅडम खूप शांत वाटल आनंद वाटला
खूप खूप आभार 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khup Chan tae tumala koti koti pranam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan mann agadi bharun yete ,mast 🙏
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
आदरणीय ताई , खुप छान आणि डिप माहीती दिलीत । धन्यवाद ताई ।
धन्यवाद 🙏
Excellent experience khup chan vatle mam
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Khup chan ahe. Shant wattay ahe. Thank you
वा! खूप छान.
मला तुमचे हे सप्तचक्रासंबंधीचे विडिओज् खूपच आवडले. या चक्रांबद्दल आणि पंचमहाभूतांबद्दल तुम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे तेच मी गेली अनेक वर्षे शोधत होते. खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर अनुभव आला ताई धन्यवाद
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍
खूप छान रिलॅक्स वाटले मॅडम
🙏🙏🙏
खूप छानच माहिती दिली धन्य वाद मॅडम
धन्यवाद 🙏
अतिशय आनंददायी अनुभव
वा! खूप छान !!!
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍 आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
मॅम, हे सेशन 4 वर्षा पूर्वीचे आहे. मी आज याचा लाभ घेतला. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते माझ्याबाबतीत ती वेळ आली व मी तुमचे 7 चक्र सेशन अटेंड करत आहे. याचा मी नक्की लाभ घेणार.
तुमचा आवाज, सांगण्याची, बोलण्याची पद्धत खुप सात्विक आहे. 🌹खुप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
सप्तचक्र ध्यान हि मालिका सर्वांना त्याचे लाभ व याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. नियमित या ध्यानाचा लाभ घ्या. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
खूप छान माहिती आणि अनुभूती मिळाली
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
I like urprogrammeverymuch,I learned alot from ur continuous provrammes on different cbannet.I wsh tomeet both of you in nearfuture to regaincomplete control over my diseases ,Thanksforall yourefforts tomake this world a very happy and divine plac eto live on this planetyouare as if God featired on this planet in the form of vaidya ,I am very much fan of yours, really hats off to your work Hope that your work will remain the in future for the next generation tocome I thank from the deepest point of my heart to you and think toeet you in this age.Tbanks again againcrore times for your motivational speech and affection to society and your work will be fewarded everytime.I have no words tospeak anymore this is just because of your affectionate view towards your online/offline patients ,I really thank you all Have a great daytoall your viewers.
Thanks a lot Jayantji. Please take an appointment (020-67475050). We will definitely meet.
आनंद घेतला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
आजचे धर्मानं खुपच छान वाटले. रोज करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ताई तुमची खुप खुप आभारी आहे. धन्यवाद.
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
खुप शांत वाटलं छान मेडीटेशन झाले
धन्यवाद 🙏
खपच छान अनुभुती धन्यवाद मँडम
आभार 🙏
खूप छान वाटले🙏🏼🙏🏼धन्यवाद
खूप खूप आभार 🙏,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
मी याच्या आधी पण कमेंट केली होती. हे सप्त चक्रांचं ध्यान मी महिन्यातून दोनदा तरी करतेच करते. खूप अप्रतिम अनुभव/ अनुभूती येते. खूप खूप धन्यवाद डॉ.अमृता ताई.
खूप खूप आभार आपले 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि आपले अनुभव असेच आम्हाला कळवत राहा.
खुपच छान 👍👌 धन्यवाद ! 💐💐
धन्यवाद 🙏
खुपचं सुंदर आहे मला फारच छान वाटले
खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.
अतिशय सुंदर अनुभव आला
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Best feeling..... thank you mam
Welcome 😊
ताई तुम्ही प्रत्येक चक्रा ची अतिशय सुंदर शब्दांत माहिती सांगितली आहे ,खुप धन्यवाद 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏🏻
Aanandache dohi Aanand tarag.
🙏🙏
Excellent presentation madam.
धन्यवाद 🙏
Khup sundar tai. Dhanywad agdi manapasun.
धन्यवाद
Prabhavi meditation..Thank you madam
नेहमी करा. आनंदी आणि निरोगी रहा.
धन्यवाद ताई
मन:पूर्वक आभार 🙏🏻🙏🏻
वा मस्तत खुप छान वाटत
धन्यवाद 🙏
खुप छान अनुभव आला
अरे वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूप छान अनुभव आला खूप छान सांगतात तुम्ही
धन्यवाद 🙏
खूप छान. 🌹Mam
धन्यवाद 🙏
धन्यवाद खुप छान 😊
खूप खूप आभार 🙏
Tumhi bolat astana dole mitun anubhuti ghyaycha praytn kela madam
Khup chan .aani shant watate👍🙏🙏
खूप छान. नेहमी करा. निरोगी व आनंदी राहा.
Kiti divine ahat mam, sita mata. Khup chan🙏
मनापासून प्रेम आणि आभार 🙏
छान छान वाटलं मनाला हलकं हलकं वाटलं
खूप छान 🙏
खूप सुंदर 🌹🙏🏻🌹
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
मनापासून आभार 🙏
प्रत्येक चक्रावर केलेले ध्यान अतिशय आनंद देऊन जाते आहे
धन्यवाद
खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.
Khup Sundar anubhav mam
खूप खूप धन्यवाद 🙏.
KHUP SHANTPANACHI ANUBHUTI AALI. MANAPASUN DHANYAWAD DR .
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan anubhuti
🙏🙏
खूप खूप छान वाटले Thanku
धन्यवाद 🙏
Khup chan vatle dhanyavad tai
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍
Khup Sundar khup chhan vatle thank u so much
धन्यवाद 🙏
अप्रतिम सेशन मँडम.मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा ,🙏👌👌👌
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan vatle.madam dhanyvad 👏👏
खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.
Khupch chan mahiti sangta Tai tumi manapasun
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Farach chhan vatale meditation karatana .... खरंच 1 वेगळा अनुभव जाणवला....खूप खूप धन्यवाद मॅडम
मनःपूर्वक आभार 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
खुप सुंदर माहिती
धन्यवाद 🙏
खुप खुप उत्तम माहीती धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 🙏
फार फार धन्यवाद 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏🏻
खूप छान. मला खरोखरच शरीराला हलके पणा जाणावला.
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
खूप छान वाटले.👍
धन्यवाद 🙏
खूप खूप छान वाटलं मॅडम प्रत्येक गोष्टीला उकलून सांगण्याचा तुमचा प्रयत्न आणि ते सांगण्याची कला ही एक दैवी देणगी आहे साक्षात मूर्तिमंत परिस्थिती नजरेसमोर उभं करणं ही खरोखरीच दैवी शक्ती आहे मी स्पॉन्डिलाइटिस आणि इतर काही गोष्टींसाठी आपल्या सेंटर ची ट्रीटमेंट घेत आहे
धन्यवाद 🙏,
नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
Khup chhan vatale
धन्यवाद
Shree Swami Samarth
🙏🙏
Thank's maam 🌷🌷🌷
Thank you so much.🙏
खुप छान माहिती दिली मॅडम👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Madam khup chaan mahiti milte tumchya kadun. Thanks a lot.
🙏 धन्यवाद.
Khup chan information man🙏🙏
Thank you
Khup khup chan Thank you 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Khul changali mahiti ahe thank you madam
धन्यवाद 🙏🏼
Khup chan anubhav aala mam purple light madhe sundar murti n shivling cha feel zala thank u
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी राहा.
Mst mahiti dili ahe tai. Thank you god bless you
Thank you so much
👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻khupch cha n mahiti👍👍👍
धन्यवाद 🙏
Khup chan shant vatle
खूपच छान. नेहमी करा. निरोगी राहा. 👍
धन्यवाद. डॉ. Mrs.
धन्यवाद 🙏
Very good
Thanks
Very powerful meditation
Thank you mam
You’re welcome.
ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
Thanku dr
Welcome.
Khup chan 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत. खूप छान वाटले
धन्यवाद 🙏
Ajit chorbele thn
Meditation kartana body halki zaalyasarkhi watali ani khup relax feel zaale... ❤❤
वा! खूप छान. 👍जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 निरोगी आणि आनंदी राहा.