आज निळू भाऊ असते तर मंत्री मंडळात जलसंपदा मंत्री म्हणून वर्णी लागली असती. 😅😆😇निळू भाऊ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज अभिनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
❤ काय पण राहू द्या पण खूप मस्त कलाकार काम केले आहे. पण या जुन्या काळातील लोक मात्र आहे ना एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते ❤ तांदूळ निवडल्या सारखं उमेदवार निवडून देत होते
आसे कलाकार अजरामर होतील यांनीच खरी महाराष्ट्रा ग्रामीण भागाची ओळख सांगली सातार कोल्हापुर हे शेती आणि शेतकरी यांचे मूळ कुळ आहे पहिली बागायत शेती इथे सुरवात जाली कृष्ण कोयना भाजी पाल्याचे उसाचे मळे फुलले
Russia ni afghanistanat sainya gusavala mule saheb Russiala dam detayat. Ha Ha ...just can't stop laughing . This is real original comedy by 2 legends.
30 ते 35 वर्ष झाली तरी अजूनही काहीच फरक पडलेला नाही कराड - सांगलीचा एअरपोर्ट बंदच आहे तर कोल्हापूरचा रडत खडत चालू आहे ...... आणि म्हणे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला ......?
ते जाऊदे हे महत्वाच आहे माझं नाव नीलम रवी जाधव मी भिवंडी ला राहते या game बद्दल माला माझ्या भावाकडून समजले त्याने माला game खेळायला शिकवले तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता आणी मी स्वतः च्या घरात राहत होते जेव्हा पासून मी game खेळायला सुरुवात केली ...आता दोघं पण भाड्याच्या रूम मध्ये राहतो ह्या खेळाची सवय लागुशकते. स्वतःच जबाबदारीवर खेळा यात आर्थिक जोखिम असुशकते. 😂😂
Thanks for 50K views!! Salute to these great actors!
आता 682k झालेत..😄
Which movie ❤️🔥
pls reply bro 🙋🙋
@@Raghuraam143 गल्ली ते दिल्ली
@@Raghuraam143 😊drezr😊
Nice
जगात रशियाला दम देणारी एकच व्यक्ती आहे , ती पण मराठी मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐💪💪
संजय राऊत नंतर 😂🤣
चोखंदळ वाचक या घटनेची नोंद घ्यावी असे आवाहन आहे की लक्षात
फसवणूक करणारे पण लय आहेत महाराष्ट्रात
जगदंबशिवराय🚩
आज निळू भाऊ असते तर मंत्री मंडळात जलसंपदा मंत्री म्हणून वर्णी लागली असती. 😅😆😇निळू भाऊ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज अभिनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
नाही त्यांना महीला व बालकल्याण मंत्रालय मिळालं असतं 😂😂
अखंड महाराष्ट्राचे #सरपंच , निळूभाऊ फुले
🙏🙏
असे कलाकार पुन्हा होणे नाही 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
जुने मराठी चित्रपट खुप भारी होते...
Karad sangli la vimantal zalet, gavat ek he viman nastana 😂😂😂😂
So true
😁😁😁👌
जुनं तेच सोन होत ...अफलातून
असे कलाकार पुन्हा होणे नाही 🙏
एक च माणूस होता जो रशिया ला दम दयायचा आणि तो पण मराठी.
😄😄
अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्यामुळे साहेब रशियाला दम देतात..
1:28 😝
विनोद हा विनोद म्हणूनच पाहायचा असतो. त्याला वास्तवतेशी जोडलं की त्या विनोदातली मजा संपली.
कसलेले कलावंत
अप्रतिम अभिनय 😊
शरद पवार ला शरू म्हणणारे फक्त निळू फुलेच 😂😂😂😂😂
Ashok Saraf a greatest legendary actor of Indian film industry
Yes
अप्रतिम अभिनय,आताच्या पिढीला मात्र का असले अभिनय जमत नसतील.
अशोक मामा आणि निळू भाऊ म्हणजे विनोदाचे दोन हुकमी एक्के. त्यांचा एकत्र अभिनय पाहणे म्हणजे जणू मेजवानीच.
रशिया यूक्रेन युद्ध निळूभाऊ नी थांबवले असते, हे vakde काकां ना हरवू शकतात,
Feku la
Comedy मध्ये सुद्धा निळू भाऊ बादशाह , आणि अशोक सराफ तर मराठीतला एक नंबर कोहिनूर हिराच ,,👌👌👌👌👌
मराठी चित्रपटसृष्टीत एकेक जबरदस्त लोक होते तेव्हा. हिंदीच्या तुलनेत पैसे कमी मिळायचे पण ह्या सर्वांची सामान्य जनतेशी नाळ जोडली होती.
Ratnagiri la भिंत बांधून समुद्राचेपाणी कराड ला वळवलं की प्रीती संगम😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
That Russian accent was near perfect....amazing talent Nilu Phule.
शरू पाहिलं भी चालू होते, आता भी चालू माणूस आहे 🤣🤣🤣
2020 मध्ये बघायलेल्या नी लाईक करावे
महान कलाकार अशोक सराफ आणि स्व. निळू भाऊ फुले... 😂😂
अभिनय म्हणजे काय असतो ते मराठी रंगमंचावर वावरणाऱ्या कलाकारांनी दाखवून दिलं आहे
❤ काय पण राहू द्या पण खूप मस्त कलाकार काम केले आहे. पण या जुन्या काळातील लोक मात्र आहे ना एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते ❤ तांदूळ निवडल्या सारखं उमेदवार निवडून देत होते
☺ असे कलाकार होणार नाही🙏
Kadhi kadhi man naraj asl ki me ha seen bhagtoy
Kharch sagla kantala nighun jatoy
Super acting nilu phule and ashok Dada
रशिया ला दम देणारा एकमेव मराठी वाघ
आगदी बरोबर
निळू फुले आणि अशोक सराफ विनोदाचे वेगळेच रसायन होते.
This sence more batter than today's marathi movies comedy.... No noncence, no vulgarity only pure sensible comedy👌👌👌❤❤
Bhava......
He's russian is spot on !! 😁👌 #immenseTalent
आसे कलाकार अजरामर होतील यांनीच खरी महाराष्ट्रा ग्रामीण भागाची ओळख सांगली सातार कोल्हापुर हे शेती आणि शेतकरी यांचे मूळ कुळ आहे पहिली बागायत शेती इथे सुरवात जाली कृष्ण कोयना भाजी पाल्याचे उसाचे मळे फुलले
सध्याच्या शिवसेनेची ची आठवण झाली संजय राऊत आणि उध्दव साहेब 😂🤣🤣
😅🤣🤣🤣
Bhai bhai
Perfect 🤣🤣
Kay comedy aahe...ek no...no overacting...👌👌👌
राजकारणात प्रोटोकॉल ची सर्वात इथूनच झालीय वाटतंय.
is a original marathi unique comedy....
heart touching comedy...
miss you nilu bhau....
Surely Putin did received the phone call... He didn't have choice 😂😂😂😂😂
भारतातील सर्व आजी माजी पुढार्यांचा बाप माणसं...
शरद पवार कधीही अध्यक्षपद सोडत नाहीत😂
Aaj Nilu Saheb Jeevant Astay Tar Ukraine hun Putin Ne Sainya lagech magay ghetla asta😂😂😂
Priti Sangam....😂😂 Europe Varun Lok botine aa le aste...👏👏👏👏
Mr. Lambu ....jaya la घेवून ये...' गुड्डी' 😅
Russia ni afghanistanat sainya gusavala mule saheb Russiala dam detayat. Ha Ha ...just can't stop laughing . This is real original comedy by 2 legends.
Look at the greatest dialogue delivery in perfect timing
Nilu Phule ⚔️ Narendra Modi 😂
Nilu Phule = Vakdya 😂😂
अफगाणिस्तानात सैन्य घुसलय म्हणून साहेब रशिया ला दम देतायत 😁🤣
Hilarious 😂 surprisingly these references are even today relevant. Leave a part comedy.
निळूभाऊ मराठी सिनेमाचे एक नंबरी कलाकार भाऊंना सलाम
कराड सांगलीला समुद्र...😂😂😅
This scene is the peak of Indian comedy cinema!!!
Love from kerala to these actors.
1:40 शेरू
1:50 म्हणजे शरद पवार
😂😂😂😂😂😂
शरु*
अफगाणिस्तानात सैन्य घुशिवल्यामुळ रशिया ला दम देत्यात 😂😂
Karad.... sangli.... koyana krishna wa...........mast video aahe bhau
निळू भाऊ The Great Actor...
😀😁😁😊😊😊😁😁😁😁Ratnagirila bhint bandaychi aani samudrach paani Karad la aani sangila supply😀😁😁
Naad khula
Dhyaneshwar c 3
karad is great
आज आॅगस्ट 2019 ला त्यांचा शब्द खरा ठरला
Nilu phule mhanaje marathi chitrpat srushtitil "pran".
निळू फुले मध्ये आवडते कलावंत आहेत
Movie name Bin kamacha Navra......full comedy....ashok..mama nilu bhau..kuldeep pawar...prakash inamdar...jabrdst chemistry..khup Chan!!!
तो सिनेमा नाही
Galli te Delhi movie aahe
अस्सल विनोदाचा आनंद!!!
Ashok saraf is greatest actor in Marathi cinema.
Ashok saraf and nilu phule are 2 best actor ever in marathi films
शरू.... शरद पवार 😂
Awesome Russian accent by the great Nilu Phule
निळू फुले यांना मानाचा मुजरा
"""Nilu bhaula 1 mat ""...Maharashtra vikasa sathi
एक नंबर निळूभाऊ...👌
थोडं जास्तीच झालं. जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
अप्रतिम कलावंत निळु भाऊ आणि आशोकराव सराफ
Ashok Saraf Nilu Phule picture
I am from KARAD👍👍👍👍👍
m from sangli 😝
निळू भाऊ Great ऍक्टर 👌👌🙏🙏
शरू 😂😂😂
🤣🤣🤣
हॅलो शरु
Nilu & Ashok saraf commedy powerful
kadakk performance nilu bhau & ashok saraf.
Excellent performance 🎉salute
superb... miss you nilu Bhau
Sharu...
Sharad pawar...😂😂
30 ते 35 वर्ष झाली तरी अजूनही काहीच फरक पडलेला नाही कराड - सांगलीचा एअरपोर्ट बंदच आहे तर कोल्हापूरचा रडत खडत चालू आहे ...... आणि म्हणे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला ......?
सगळी बारामतीची कृपा.
नाव kay movie che
@@shitalnathlungade2161 "गल्ली ते दिल्ली"
एअपोर्टला गांडित घालायचायका
@@jaypatil6055 😂😂
Nilu bhau Bhai great
....सम्राट अशोक..👍👌👌
Great actor Ashok ji and also great lakshya
Ky comedy ahe super Ashok mama💜💜💜💜💜
याला म्हणतात लोकांना याड लावणे 😄 😄 😄
Nlu bhai
Ashok saraf ani nilu phule aslyavar dhamal tar honarch.lay bhari
👏👏😂😂😂💪अशोक सराफ 💪निलू फुले💪💪
Ashok saraf mhatlyawar fakt hasa😁😁😁😂😂
राजकारणी त्यांचे धंदे आणि मूढ, अड्याणि, मूढ जन
1:54 Sharad Pawar ha ha.........!!!!!!!!!!
समुद्र रत्नागिरी मध्ये वळवायचा आणी पाणी कराड सांगली मध्ये येनार
आम्ही कराडकर ❤️✌️
गल्ली ते दिल्ली चित्रपट एक नंबर
ही भूमिका शरद पवार यांना समोर ठेवून लिहिली आहे की काय?
modi la
Ashok bhau ekc nambar
Sharu 🤣🤣🤣
ते जाऊदे हे महत्वाच आहे
माझं नाव नीलम रवी जाधव मी भिवंडी ला राहते या game बद्दल माला माझ्या भावाकडून समजले त्याने माला game खेळायला शिकवले तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता आणी मी स्वतः च्या घरात राहत होते जेव्हा पासून मी game खेळायला सुरुवात केली ...आता दोघं पण भाड्याच्या रूम मध्ये राहतो
ह्या खेळाची सवय लागुशकते.
स्वतःच जबाबदारीवर खेळा यात आर्थिक जोखिम असुशकते. 😂😂
🤣
🤪🤪
😂😂😂😂😂
comedy king Nilu fule all times
Modincha inspirational chitrpat😃
Ak no nilubhau ashok mama
Jabardast vinodi kalakar jodi