वा खुफछान आभंग गायलात तुम्ही माझ्यामाहीती नुसार तुम्ही गातअसताना पुर्न तुम्ही त्या पांङुरंगाच्या भक्तीसागरात नाहाउन नीघाल्यासारख वाटत व आम्हाला पन त्याभक्ती सागराचा आनंद घेतायेतोय
Mataji sahasra sahasra pranam. Bahut sunder gayan.. Melodius and sweet singing. Jai hari vittal aap ke saath hai. Unke krupashirwad aap ki mukhen hum ko milenge.
काल सकाळी संगीत संवाद या रेडिओ चॅनल वर एक ख्याल ऐकला आणि आवाज ओळखीचा वाटला, लक्षात आलं की, रुपी गुंतला चां पण हाच आवाज आहे. पण नाव माहीत नव्हतं. खूप छान मखमली आवाज आहे ताई तुमचा.
अप्रतिम.... गायन निसर्ग पूजा ...सगळंच 🎶🎵👌👌👌
रामकृष्ण हरि ताई खरोखरच आत्मसुखाची अनुभूती होते.तुम्ही सदैव सुखी रहा....
अविट स्वर , आवाज नादमाधुर्य मंत्र मुग्ध करणारा आहे. अतिसुंदर 🎉🎉
किती सुंदर.... भावपूर्ण ... आवाजात भक्ती भाव जाणवतो..असेच गात रहा व ऐकला आम्हाला. 👍👍👍👍❤️❤️
अप्रतिम अभंग गायला आहे भाग्यश्री ताई तुमी , मी आजपर्यंत इतका सुमधुर अभंग कधीच ऐकला नाही , अभंग जेवढा ऐकावा जितका ऐकावा तेव्हडी त्याची गोडी वाढत जाते.
ताई तुम्हचा आवाज म्हनचे प्रत्यक्ष भगवंत जो प्रगट होतो आणि रुद्या मध्ये प्रवेश करतो ।।मझी खुप ईच्छा आहे तुम्हाला भेटन्याची
@@kishorijimanmohangiri53721
रामकृष्णहरी 👏वा क्या बात है,अतिसुंदर आवाज👌👌
Thank you 😊
अति सुंदर भागेश्री ताई खूप सुंदर आवाज
अनेक अनेक नमन🙏
आलाप सुरुवात झाले की हृदय भरून आले
खुप सुंदर मन अगदी शांत होत ... आवाज खूप गोड आहे
खरोखरच देह भाव हरपला माऊली 🙏
अतिशय भावपूर्ण
तुमच्या गाण्याने आणि संगीताने माझ्या तुकोबारायांच्या अभंगाला खरा भाव मिळाला
Thank you 🙏🏻
अप्रतिम, सुंदर गायले आहे 👌👌👍🙏
🥺डोळे सुखाने पाणावले खूप सुंदर😊... 🙏जय हरी विठ्ठल🙏
भाग्यश्री ताई, तुमचा आवाज खूप सुंदर आहे!! आणि 'अनुष्का' टीम ने सुंदरच रेकाॅर्डिंग केलं आहे !! एकंदरीत सगळंच टीम वर्क खूप छान आहे !!
Thanks Anjali Panchakshari
Bhagyashri deshpaande tumcha awaj khup chan ahe😍😍😍😍😍
खूप खूप सुंदर... जय हरी.
रुपी जडले लोचन🎉💐🚩छान स्वर 🚩🚩वादन,साऊंड
सुनील म्हात्रे आपण स्वतः संगीत देऊन
या गाण्यामधील पूर्वीची शेती गावपण
गोठा व निसर्ग सौंदर्याने भरलेलं शूट बघून खुपच छान वाटलं तसेच गायकी पण एक नंबर
Thanks
सुंदर अभंग सुंदर गायन nice videografi
Thanks
वा खुफछान आभंग गायलात तुम्ही माझ्यामाहीती नुसार तुम्ही गातअसताना पुर्न तुम्ही त्या पांङुरंगाच्या भक्तीसागरात नाहाउन नीघाल्यासारख वाटत व आम्हाला पन त्याभक्ती सागराचा आनंद घेतायेतोय
Thank you 😊
खुप छान आहे राम कृपा आहे 🙏🙋🏻♀️⛳🙏
भाग्यश्री ताई तुम्हि डोळे पणावलेत खरच खूप चांगला आवाज आहे वा
Very nice Bhajan Congratulations Bhagyashri
रुपी गुतले लोचन खुप सुंदर आस हे अभंग
सुंदर अभंगाला सुंदर असे सुर🙏
🙏जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल🙏
Thanks
खुपच सुंदर असे गायन आणि व्हिडीओ एडीटींग तर अप्रतिम ⛳🙏🙏🙏⛳
Thanks mahesh A kevane
खूपच सुंदर माताजी तुमचा जन्म याचसाठी झाला . भगवंत तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करोत.
Great👌ओम् नमो ज्ञानेश्वरा॥🙏🌹❤️🎤🕊️📚
Kiti chan vatate sakalich he bhajan aikayala . Thanks tai god bless
ताई तुमचा आवाज आगदि मनाला भिडणारा आहे हा अंभग ऐकतच रहावे असे वाटते खरच खुप खुप खुपच. छान पुढच्या व गाण्यासाठी शुभेच्छा
Thank you 😊
❤😂😂🎉🎉😊
आई
अप्रतिम सुनील सर आणि भाग्यश्री ताई खूप छान सादरीकरण
Thanks 🙏🏻
खूपच सुंदर अभंग
सुंदर गायण स्वच्छ आवाज मनाला प्रसन्न वाटते..🙏🙏🙏🙏🙏
What a devotional, serene melody!
राम कृष्ण हरी🙏
Tai Khup sundar an god gifted voice.....man guntile bhajani......
खूपच सुरेख..!!👌👌
Very beutiful !!👍
🙏विठ्ठल विठ्ठल🙏
Thanks
Sunder Abhang gayan aani tyach barober sakalche gavakadil location, abhangat gothyatil Gaeeche aavarte hambardne,Vaa....apratimach
Adimadur, be blessed and always be in the service of Lord Pandurangan Sree Hariyae! namah!!!!
Shevatachya kadavyat tr sakshat savala vithoba pudhe ubha kelat tai 🙏.... Farr aavadala abhang😊😇.... Ram krishn hari
अतिशय भावपूर्ण .
मनाला आनंद देणारे.🙏
Thank you 🙏🏻
Khup chaan kela ahe sunder awadla
Thanks Nagesh Pawar
अप्रतिम ......ह्याच चालीत मी हा अभंग शोधत होतो
Melodious and blissful singing with bhakthi bhava and recording is marvellous
छान भाग्यश्री
अप्रतिम भाग्यश्री ताई 😭 रडू आल पार 🙏 इतका भारी अभंग गायला 👍
Please upload the meaning of this Abhang.Beautiful, excellent, mind is filled in bliss
ताई खूप सुंदर कान तृप्त झाले आज ३ वेळा ऐ कल मनच भरत नाही
Khup divasani aikate he bhajan 👌🏼👌🏼🙏🙏💐🌹
Khup khup chan god bless
खूप सुंदर गायिले आहे
Thanks
खरंच अभंग ऐकतांना माझे कान अभंगांत गुंतले .
Thanks Malavi Sarjerao
Wah...aprateem😊🙏🏻💐
खूप सुंदर.. वा,क्या बात!👌
Thanks SHRAVAN GIRI
पाडूरंग कृपा ताई बर का
Tumache he gaane jevha mi aikate Teva dehbhan visarun jate . Apratim
Khupach Chhan
👌👌👍
Thank you 🙏🏻
खुप छान आणि सुंदर लय भारी अप्रतिम...
Thanks krishna lohar
रुपी गुंतली लोचन,,, अभंगी गुंतले आमुचे कान 🌹🌹🙏🙏🙏
Mataji sahasra sahasra pranam. Bahut sunder gayan.. Melodius and sweet singing. Jai hari vittal aap ke saath hai. Unke krupashirwad aap ki mukhen hum ko milenge.
Superbbbbb Sunil ji & bhagyashree ji ❤️🎶🎹
Dhanyawad vaibhav ji
खूप छान👌👌👌
Thanks
Khup Chan........ Jai Hari ♥
धन्यवाद्
खुप सुंदर ताई
Superb
राम कृष्ण हरी ताई 🙏🏻🙏🏻
Kya bat hai man Agadi shan't zal ikun ha bhajan
Thanks
खुप सुंदर सुनीलजी ..
जय हरी .....
Thanks Somnath Ji
अति गोड ऐकत रहावस वाटतं
Ram krishana hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mastach apratim gayan...
मस्त अंभग
राम कृष्ण हरी माऊली... आवाज खूपच सुंदर
Thank you 🙏🏻
Mast 🙏🏻👌Sunil dada & Bhagyashree Tai 👌video 👍👌
Dhanyawad vidya
Kup chan nice kup chan vatl yekuan
🙏🏻🙏🏻
Sweet presentation!! Super rendition!
खूप छान आवाज ताई किशोरीताईंची आठवण झाली
Very nice song. 👌
खूपच सुंदर मन तृप्त जाल.
Thanks
What a Raag
What a Bhaav
खुप छान सुंदर आहे
Thanks. Manjusha Deshpande
Bhagavant dolyasmor ubhe rahi le ... abhang aiktana 🙏aavaj classs👌
Thanks
Khup chan Tai......
खूप सुंदर😊👌
फारच छान
🙏🙏JAI VITTAL 🙏🙏amazing voice .. beautiful VIDEO .. thank you for uploading 🙏
Thanks 🙏🏻
KUPACH SUNDAR 👌👌👌
Khup sundar
Khupch Sundar.,... apratim...
Thanks Kalpesh Godase
Kay sundar manata ho tumi 💐💐lajavab👌👌👌
Thank you 😊
सुंदर अप्रतिम 👌👌🙏🙏
Kadak
अप्रतिम गायन आणि सादरीकरण 🙏🙏
Thank you 😊
Bhagyshri ,,, apratim , awaj, presentation....sunder
Thank you 😊
Mi tumacha ha abhang bhajnat gaaile sarvana khup aawdale. Thanks ❤🙏🌹
Tai gayan farachc. Chan aahe
मन शांत झाले,ऐकून.
Thanks 🙏🏻 vidya patil
अप्रतिम👌👌👌👌👌
Thanks
Nice tai....abhang
Thanks Nitin Belkar
राम कृष्ण हरी
🙏लय भारी ऐकून खूप बरं वाटतय🙏
Thanks 🙏🏻 Vithoba Modak शत्रू घर का हो तो
Khupach sundar..mantr mugdh
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने
काल सकाळी संगीत संवाद या रेडिओ चॅनल वर एक ख्याल ऐकला आणि आवाज ओळखीचा वाटला, लक्षात आलं की, रुपी गुंतला चां पण हाच आवाज आहे. पण नाव माहीत नव्हतं.
खूप छान मखमली आवाज आहे ताई तुमचा.