Thankyou sir. Etkya easy way ne maheti dilat . Me tumche video nehami bagto aagdi aavrjun . Ty tun barach kahi shekayla bheta Ani positive vibes yetat .stock market badal . 😊
@@gautamawhad528 गेल्या ६०-७० वर्षात अख्ख्या देशाने एका घरण्याची गुलामीची केली आहे तेव्हा काही मुक्त नव्हतो आपण. बाकी evm वर रडणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट असल्यासारखे आहे. 👍
नविन माणसाने स्टॉक मार्केट मध्ये सुरूवात कशी करावी याचं उत्तम मार्गदर्शन केलं आहे. ट्रेडिंग शिकायला सुरुवातीला पेपर ट्रेडिंग ॲप्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. सुरुवातीला पेपर ट्रेडिंग ॲप्स हा एक चांगला पर्याय आहे.
अप्रतिम पॉडकास्ट होता सर.... तुमचे शेअर बाजारा विषयीचे ज्ञान किती सखोल आहे याची ही पोचपावती आहे. असेच ज्ञानार्जन तुमच्या कडून होत राहो ही सदिच्छा.
शेअर मार्कटबद्दल सोप्या आणि सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ! असेच सुंदर अजून विडियो बनवून आमच्या ज्ञानात भर घालावी हीच शुभेच्छा ! धन्यवाद सर.
Thankyou sir. Etkya easy way ne maheti dilat . Me tumche video nehami bagto aagdi aavrjun . Ty tun barach kahi shekayla bheta Ani positive vibes yetat .stock market badal . 😊
शेअर मार्केट संदर्भात खूपच सुंदर स्पष्टीकरण दिले आहे
शेअर मार्केटवरचा तुमचा अभ्यास जबरदस्त आहे. अशाच पद्धतीने ज्ञान देत राहा💯👍
आजचा पाॅडकाॅस्ट खूपच माहितीपूर्ण होता. तुमच विस्लेक्षण नेहमी प्रमाणे अचुक आहे. अक्षय सर
तुमच्या मार्गदर्शनामुळे मला शेअर मार्केटबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप छान काम करता आहात 👌👌
Absolutely fabulous and great advice from this video. Thanks a lot ❤.
छान विश्लेषण आणि माहितीपूर्ण पॉडकास्ट 👍
शेअर मार्केटमध्ये अतिशय सुंदर माहिती आणि सत्य सांगितले अक्षय सरांना खूप खूप धन्यवाद योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल
Wow 😮 My mind was blown after listening to this 👏🏽 Thank you Sir for your valuable insights 🙏🏽 you are truly an inspiration for us
खूप छान आणि उपयोगी महिती मिळाली Thank you soo much
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली, धन्यवाद सर 🙏
Great Trading Knowledge sir.....
Tank you for your valuable experience sharing.🎉
Thanku akshay sir . For proper knowledge me . I am inspire your all utube videos. Thanks sir
आजचा पॉडकास्ट खुपच महितीपूर्ण होता.तुमचा विशलेशन नेहमीप्रमाने आचुक अहे.
Aajcha podcast khupch mahitiprun hota tumch vislishan nehamipramane chhan aahe Akshay Sir
Waah.. ya podcast chya guest che opinion kharach khup informative hote.. ashya ch aankhi guests na gheun ya podcast vr..👍
खुपच छान स्पष्टीकरण
Great Sirji❤
Must watch Video for each & every person in Mumbai ...
Loved d way how you simplified complex stock market concepts! Perfect for beginners and pros alike. Keep growing 👌👌
आजचा पॉडकास्ट खूपच माहितीपूर्ण होता. तुमचं विश्लेषण नेहमीप्रमाणे अचूक आहे अक्षय सर. 👍
Sir mi first time tumcha video pahila kup Chan aahe mala tumcha cores karaycha aahe online 😊
Tumchya mule aamhi aarthik drushtya saksham aahot
हे भाजप सरकार tax वर tax वाढवत चाललं आहे, खिशात पैसा चं राहिना झालाय 😢
कमवायला शिका, काँग्रेस असताना तुमचा घरातून सोन्याचा धूर निघत होता ना
अरे भाई टॅक्स तरी किती भरतो ?? टॅक्स आहे तितकंच आहे. वरतून देशात टॅक्स भरणारे फक्तं २.५ करोडच आहे ९० करोड पैकी. त्यामुळे आधी कमवायला शिक.
EVM JO PARYANTA TO PARYANTA APAN SARVA GULAM.
@gautamawhad528 कोल्ह्याला द्राक्षे आंबट. 🤣
@@gautamawhad528 गेल्या ६०-७० वर्षात अख्ख्या देशाने एका घरण्याची गुलामीची केली आहे तेव्हा काही मुक्त नव्हतो आपण. बाकी evm वर रडणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट असल्यासारखे आहे. 👍
नविन माणसाने स्टॉक मार्केट मध्ये सुरूवात कशी करावी याचं उत्तम मार्गदर्शन केलं आहे. ट्रेडिंग शिकायला सुरुवातीला पेपर ट्रेडिंग ॲप्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Barobar aahe sir
मार्केट मध्ये मुवमेंट आणणे कोणाच्याही हाती नाही..आणी मुवमेंट असेल तरच पैसे बनु शकतात..
(Option buying karu nakaaa)....long term investment Kara... option selling Kara....sip Kara....
❤❤
Good 👍
This podcast was a game-changer! The insights on F&O were the best..keep it up👍
तुमचं ज्ञान सांगण्याची तुमची पद्धत खूप छान आहे
Your passion for the stock market shines through every episode. Keep inspiring us to invest smarter!😍👌
Trader ❌ Course seller ✅
❤
स्टॉक मार्केटमधील चुकांवर व्हिडिओ बनवा.
तुमचं कार्य खूप महत्त्वाचा आहे
तुमच्या मेहनतीला सलाम
Mi trading madhun eka week madhe 12 lac kamwato pnl pn dakhau shakto.mala tumchya brodcost vr bolva
Konte indicator use krta tumhi
Veiwer ला हे महित आहे
Daily video upload Kara please
शेअर मार्केटमधील नवीन ट्रेंड्स बद्दल सांगा....
sir v p&L link send kara
तुमच्यामुळे आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले
तुमच्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहोत
सामानांचेच पैसे टॅक्स द्वारे पैसे गोळा करत आहे का ?
pl show kara original
😂😂😂😂😂Jay pen you tube verti ahe te sodun sagle kera
F@O मी Khatri mataka aahe share bajar nahi
Jara ekda verify pnl link dili asti tr br zal ast 😂
Onli jugar 🩳