ABP MJHA चा slogan चांगला आहे .उघडा डोळे बघा नीट .💙 बघतोय नीट जुमला ,महागाई चा "म "काय ऐकु नाही आला . मी काय म्हणतो सर्टिफिकेट वर ज्याला लस दिली त्याचा फोटो असायला हवा.
काही म्हणा तुम्ही आता च्या घडीला बीजेपी सोडली तर एकाही अशी पार्टी नाही की जिचा अध्यक्ष आम सभासद मधला कोणीही होऊ शकतो. प्रत्येक भारतीयाने किमान शिकलेल्या माणसानं ही गोष्ट आपल्या sad विवेक बुद्धिला विचारावी..
मित्रांनो आता तरी सुधरा जर महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर मनसेला मतदान करा .कारण फक्त मनसेकडून मराठी माणसाचा स्वाभिमान जपला जातो . पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच पाहिजे . जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
मी, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आणि माझ्या सर्व जवळचे नातेवाईक यांनी हमेशा शिवसेनेला मतदान केलं परंतु आत्ता शिवसेनेमध्ये पहिल्यासारखा दम राहिला नाही त्यांनी काँग्रेसची युती करून खूप मोठी चूक केली परंतु आता फक्त बीजेपी जिंदाबाद
@@amrutdesai9206 हाच प्रश्न राज्य सरकार ला कधी विचारणार तुम्ही ? सत्ता लालसेपोटी शिवसेना फितूर झाली. महाराष्ट्राला आणि एकूणच हिंदु रियासतींना आपल्याच लोकांच्या फितूरीने बुडवलं आहे. सुर्याजी पिसाळ !
याला फक्त असंच बोंबलता येत याला माहीत नाही हा महाराष्ट्र राज्य आहे इथं अस नुसतं फेका फेकी करून देशातील कामगारांचे प्रश्न महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न विकल्या गेल्या त्या सरकारी संस्थान खाजगी करण्याचा सपाटा लावला आहे ते विसरणार नाही
मै बालासाहब जी का सच्चा शिवसैनिक हू ..आज तक किसी भी इलेक्शन मे धन्युष्य बाण के अलावा किसी को भी वोट नहि दिया हू..मगर , अब से कभी भी धनुष्य बाण को वोट नहि दुंगा..क्योंकी बालासाहब नहि रहे वैसे शिवसेना भी पहिले जैसी नहि रही..जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
आम्हाला हे राष्ट्र हिंदुत्वासाठी घेऊन जायचं आहे मोदीजी आहेत मुनकीन आहे बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम हे स्वराज्य आहे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
असाच राजिनामा कोणी देतंय का ? असे तर 2014 ते 2019 मधे कधीच राजिनामा झाला असता.पण असं फक्त म्हणायचं मात्र राजिनामा होणार नाही.हे कोणिही येईल आणि राजिनामा मागेल.जणू हेच हुशार आणि बाकी सगळे वेडेच आहेत.
बंद दाराआड केलेली चर्चा तुम्ही दोघेच जाणो नाही तर जनता आहेच ,ती तुमच्या सारखी दाराआड मतदान करत नाहीत ,तर ती दरवाजा समोर मतदान करते मग तो पक्ष कोणताही असो,बदलले ते तुमचे सर्व नेत्यांचे विचार आणि अपेक्षा.
हे म्हणतात मतदारांकडे जाताना सिन्नर चौडा करून जा असे अमित शहा म्हणतात. जनता विचारते आहे मध्यरात्री राष्ट्रपती राजवट कशी काय काढतात, पहाटे कोणालाही न सांगता शपथविधी कसा काय होतो , याची जनतेला काय उत्तर द्यायची ते पहिले सांगा. मग इतर गप्पा मारा ..
तुम्हाला मतदान येते तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज ची आठवण येते ना लबाड कुठले राजकारणी इतर वेळी झोपलेले असता . कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या कानडयांनी तुम्ही केंद्र सरकार मध्ये आहात ना तर त्यांना कठोर शिक्षा करावी व सिमा भागातले मराठी बांधवांना महाराष्ट्रामध्ये घ्यावे
Sarode Udhhav Thakare la petrol ani diesel var jo VAT y. Rajyane lavala aahe to kami karayala sanga. Deshat petrol ani electricity. rate Mahareshtra madhye prachand aahe. MV A sarkar matherchod aahe.
Morning 6 am you guys took oath with NCP and now you are blaming ShivSena for joining hands with NCP.....How funny ? Ye Public Hai....Ye Sab Janti Hai....! Devendra and Ajit dada have Internal Understanding. I trust it has came to your notice as well.
महाराष्ट्र त दोन वर्षात सरकार आहे, असे वाटत नाही. विकास काही तरी ,कुठे तरी झाला, असे दिसतच नाही. सत्ताधारी वाटयाला आलेले मंत्री सांभाळण्यात अपयशी ठरले.
गर्व से कहो हम हिंदू है स्वर्गीय बाळासाहेबांचा आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Abay bala surg may hai Kay narg may tuzhay kaysay pata chala yah 101.bala narg May jal raha hai
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🧡🧡💪💪🇮🇳🇮🇳🧡🧡🚩🚩
देशातील गोर गरीब लोकांची वाट लावली उद्योग पती मोठे झाले. गरीब हा आतिशय गरीब झाला.महाराष्ट्र वर तुम्हची नजर चांगली नाही.
ABP MJHA चा slogan चांगला आहे .उघडा डोळे बघा नीट .💙 बघतोय नीट जुमला
,महागाई चा "म "काय ऐकु नाही आला .
मी काय म्हणतो सर्टिफिकेट वर ज्याला लस दिली त्याचा फोटो असायला हवा.
शिवसेना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र।करा नाद।जय भवानी जय शिवराय।जय महाराष्ट्र।
अमित भैया जब महाराष्ट्र मै कोरोना फ़याल रहा था तब कहाथे. और जब कोलापुर मैं बाढ़ आही तब कहा थे. भैया..
साहेब आज एक असं काम करावं कि समान कायदा लागू करा जय हिंद
ऊसी रास्ते पर जारही सरकार थोडा ईतंजार करो।
होणार , नक्की होणार
होना ही चाहिए
हो हे नक्की करा
बिलकुल होगा रे भाई....🙏🏻
विश्वास घात कुणी केला हे तुम्ही सांगायची गरज नाही
ते सगळ्या जनतेला माहिती आहे
Bjp ने विश्वास घात केला आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे।
Ky lavdy mahitiye tula and gotichya
किती बरोबर मनाला भिडणारी टिपणी दी धन्यवाद
काय विश्वासघात केला सांग पाहू?
अगदी बरोबर
छञपती शिवाजी महाराज की जय बोला
जय शिवाजी, जय भवानी🙏🙏🙏🙏
Maharashtra is of shivaji maharaj,jai maharashtra
Proud to be born and brought up in Maharashtra
Jay shivaaji jay bhawaani . Lavdya samjat naay naara tar aapli aaj ghaal pakistanat ja
@@sachinborkar1024 Abe chomnya pahile tuya bapa le sang Amit Shah le Nara brobr deyale
जय शिवाजी जय भवानी अमित भाई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम🚩🚩💪💪💪🙏
ABP माझा ने हा विडिओ युट्युब वर टाकला तेच खूप उपकार झाले 🙏🙏
एक एक शब्द खरा आहे साहेब
काही म्हणा तुम्ही आता च्या घडीला बीजेपी सोडली तर एकाही अशी पार्टी नाही की जिचा अध्यक्ष आम सभासद मधला कोणीही होऊ शकतो.
प्रत्येक भारतीयाने किमान शिकलेल्या माणसानं ही गोष्ट आपल्या sad विवेक बुद्धिला विचारावी..
ऐकन्यात येतय येत्या दोन महीन्यात आदि त्य c m होनार.
Manun Jay shah BCCI cha adhayaksha zala na
@@shubhamghadigaonkar6001 BCCI Ani BJP fark ahe chongya. BCCI private body ahe
गचाचा खाणारे गुलाम सतरंजी ऊचले मायनोशेणके काय समजणार😀😀😀😀
जय शहा कुठुन आला बीसीसीआय मध्ये काय कळत त्याला क्रिकेट च
छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला
BJP एक ही राष्ट्रीय पार्टी बाकी परिवारीक पार्टी
बीजपीमध्ये सुध्दा पारिवारिक पार्टी आहेत.हे विसरू नको
@@nandkumaringle8931 हाथ भर नाही कुठेतरी बोटावर मोजण्या इतकेच
देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित शहा जी एक देश एक कायदा या देशांमध्ये लागू करावा एवढीच अपेक्षा
Miss You Balasaheb Thackeray 😭
Saheb aste tr Delhi taynchi asti bhau
@@shubhamthoratpatil3977
Ho Bhau 😭
Right 🙏🙏🙏🙏
@@shubhamthoratpatil3977 nice joke 😂😂
मित्रांनो आता तरी सुधरा जर महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर मनसेला मतदान करा .कारण फक्त मनसेकडून मराठी माणसाचा स्वाभिमान जपला जातो . पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच पाहिजे . जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
डी जी ९ वर जर प्रभाकरजींचा विडिओ पाहिलात तर त्यांनी राज ठाकरेंना मराठी अस्मितेच्या पुढे जाऊन - हिंदुत्वची धुरा पुढे न्यावी अशी विनंती केली आहे.
तुम्ही जे महाराष्ट्रच वैभव म्हणता ना अमित जी ते तुमचा 5 वर्षे च्या कार्य काळ त सपवल तुम्ही. आजून काय
जय शिवाजी म्हटल तर मतदान मिळेल
जय भवानी जय शिवाजी नव्हे तर जय जिजाऊ जय शिवराय
श्री . अमितभाईने सही मुद्दे बता दिये ! 👍👍
पहाटेच्या शपथविधीने दादाची किती ताकद आहे हे समजलं....... एकही आमदार सोबत नाही. 😂😂😂
We all proud of u sir...
विश्वासघात तो फडणवीस ने किया सुबाह की शपथ लेकर..
O shapath vidhi me mutra baba Ajit pawar tha gaddar
No
PGal
तुम्हाला काकाने भिकारी केलं तरी तुम्ही मागे जाणारच
Aata Pune vikte Ka re ba modi .... Tarbuja le mhna mi punha yenar mi punha yenar mi punha yenar.....
Welcome to Pune sir
मी, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आणि माझ्या सर्व जवळचे नातेवाईक यांनी हमेशा शिवसेनेला मतदान केलं परंतु आत्ता शिवसेनेमध्ये पहिल्यासारखा दम राहिला नाही त्यांनी काँग्रेसची युती करून खूप मोठी चूक केली परंतु आता फक्त बीजेपी जिंदाबाद
मि पण भाजप ला मतदान करत होतो पण भाजप pdp सांग युती केली होती त्यामुळे भाजप ला मतदान करणार नाही
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ⛳⛳
छ शिवाजी महाराज अरबी समुद्रातील पुतळा कधी उभारणार ते सांगा
@@amrutdesai9206 हाच प्रश्न राज्य सरकार ला कधी विचारणार तुम्ही ?
सत्ता लालसेपोटी शिवसेना फितूर झाली. महाराष्ट्राला आणि एकूणच हिंदु रियासतींना आपल्याच लोकांच्या फितूरीने बुडवलं आहे.
सुर्याजी पिसाळ !
सते
@@ravindrajadhav1729 मी8जोयेववर9
हा Shivajichya navane bombaltoy aani dusarikade yanchyach karnatak rajyat shivajicha Aapaman hotoy kiti halkat lok aahet
मोदी गया तो गुजरात गया ये बाळासाहेब ठाकरे ने क्यू काह
बालासाहेब पवार पे क्या बोले थे? wo याद नहीं क्या?
मायनो के सामने झुकनेवाला हिजडा यह असलियत बतायी थी वो आज मायनोशेना को लागु है
बिलकुल ठिका
@@sachinborkar1024 balasaheb pawar ko bole the " Maidyach pote"
Antonio miono ke pairo ki dhul chatnewala uddhav. Chhee thu
काश्मिर, राममंदीर साठी अभिनंदन , सप्रेम अभीवादन.
शिवसेना ने bjp सोबतच नहीं... महाराष्ट्र हिंदूंचा विश्वासघात केला... फक्त खुर्ची साठी....
जय हो उध्दव खान की.. 🙏
Onlly 🐯bjp 🐯🙏
मुख्यमंत्री स्वाभिमान विकून बसलाय सत्तेवर
मला तर वाटत आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार जय भारत जय महाराष्ट्र भारत माता की जय
Hoilach pahije Tya krur aurangya Ch nav Nahi Sahan hot aata
त्यासाठी औरंगाबाद ची माहनगर पालिका bjp च्या ताब्यात द्यावी
ल
Ahmadabad che pn agodar
@@MorningStarup ho
अजित पवार यांच्या सोबतचा शपथविधी ही कोणत्या प्रकारची तडजोड होती.
याला फक्त असंच बोंबलता येत याला माहीत नाही हा महाराष्ट्र राज्य आहे इथं अस नुसतं फेका फेकी करून देशातील कामगारांचे प्रश्न महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न विकल्या गेल्या त्या सरकारी संस्थान खाजगी करण्याचा सपाटा लावला आहे ते विसरणार नाही
भाजप और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे.
ते तुम्ही राज्य सरकार ला विचारा ना
@@vinayakbagde3164 देशातील प्रश्न पण राज्य सरकार ला विचारायचे मग केंद्र सरकार फक्त फेकाफेक करण्यासाठी का ?
मै बालासाहब जी का सच्चा शिवसैनिक हू ..आज तक किसी भी इलेक्शन मे धन्युष्य बाण के अलावा किसी को भी वोट नहि दिया हू..मगर ,
अब से कभी भी धनुष्य बाण को वोट नहि दुंगा..क्योंकी बालासाहब नहि रहे वैसे शिवसेना भी पहिले जैसी नहि रही..जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
मग आता कोणाला देणार भावा.... ☺️
तेरे मत की जरूरत नही. तू सच्चा नही लुच्चा है.
@@narendrathakur6089 लुच्चा असेल तुझा बाप
तुला मराठी येता तर हिंदी मध्ये कशाला आपली आई.....
Nigh kutrya
Gas
Diesel
Petrol
वंदे मातरम
Petro 109
Disel-87
Cng- 65
मविआ सरकार कमी करत नाही का ?
महा भकास तिघाडी च्या सर्व आमदारांनी राजीनामा देऊन एकच चिन्ह घेऊन परत जनतेत जावे व निवडून यावे व आयुष्यभर महाराष्ट्र समभाळवा
केंद्रात जनतेने ब् हुमताने निवडून दिलं महागा ई चे काय?
All the best bjp, ,पुण्याचा फड नक्की जिंकणार
मुंबई चे वर्चस्व कमी करण्यात लागले आहेत दादा तुम्ही....
फक्त मुंबई चा विकास का करायच इतर पण शहरे आहेत दुसरा शहरात पण माणसे राहतात
@@MyAkshay009
Your comment is wrong comment ✖️✖️✖️✖️✖️
गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक लोकांचा तुम्ही विश्वास घात केला आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही,,
आम्हाला हे राष्ट्र हिंदुत्वासाठी घेऊन जायचं आहे मोदीजी आहेत मुनकीन आहे बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम हे स्वराज्य आहे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय सीताराम
महागाई वर बोला की राव.....स्वतःचे गुणगान गाऊ नका..
खूप छान बोलले शहा साहेब
असाच राजिनामा कोणी देतंय का ? असे तर 2014 ते 2019 मधे कधीच राजिनामा झाला असता.पण असं फक्त म्हणायचं मात्र राजिनामा होणार नाही.हे कोणिही येईल आणि राजिनामा मागेल.जणू हेच हुशार आणि बाकी सगळे वेडेच आहेत.
आता हे अस्त्र काढलं bjp ने बघूया हे दिल्लीतून आलेत गल्लीत प्रचारला
Only BJP, modi hai to mumkin hai
अरे यांच्या बंद कंपन्या नोटबदीबl मध्ये 80कोटी कमावतात तिथे इडी का नाही
Three party has to come together against one party so we know which party is became strongest in Maharashtra because of maximum votes of maharashtrian
@@tsc2708 - अब मोदी है तो भाजप के लिये सत्ता के दरवाजे बंद है
जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ,भारतीय जनता पक्षाचा विजय असो....
🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏
🙏भारत मातकी जय 🙏
जय मोदिजी जय शहाजी जय योगीजी🙏👍👍👍
Jay Hind 👍🙏
Jay Shivsena 🙏👍
tumchi padhatahir marli
Bharat Mata Jai🌷🌷🙏🙏
Shivaji mharaj ki ..jai .....jai hind jai mharstra
बंद दाराआड केलेली चर्चा तुम्ही दोघेच जाणो नाही तर जनता आहेच ,ती तुमच्या सारखी दाराआड मतदान करत नाहीत ,तर ती दरवाजा समोर मतदान करते मग तो पक्ष कोणताही असो,बदलले ते तुमचे सर्व नेत्यांचे विचार आणि अपेक्षा.
मला समजत नाही मुख्यमंत्री का राजीनामा देतील? सरकार चांगल चालवत आहे. तुम्ही स्वतंत्र लढवून दाखवा.
शेखर साखरे साहेब आपल्या जनता सहमत आहे 👍👍👍
ज्या पक्षाने वाढवलं त्या पक्षाबद्दल भावना चांगली पाहिजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते कोणाची बोलायची हिंमत झाली नसती
संभाजीनगर नाव आपण करा साहेब हीच आमची बिजेपी कडुन आपेक्षा आहे जय शिवराय
God Bless our Country. Bharat Mata ki Jai.
विश्वासराव भाऊ केव्हाच पानिपतात
कामी आले आहेत.......
त्यामुळे....
।।शिवाजी महाराज की जय।।
जय भवानी जय शिवाजी
2024 मे एक बार महाराष्ट्र मे मोदी सरकार 100% येनार जय श्रीराम जय छत्रपती जय जिजाऊ
जबरदस्त व मुद्देसूद भाषण
हे खरं की पंतप्रधान मोदींच्या पेक्षा भारी बोलतोय माणूस 👍
जय श्रीराम
गुलाम सैनिकांना लई झोंबल राव .... आता हागायला येतील इथे ...🦮🦮
सही बोल रहे
सेनेने तर कोंबडी चोराला सुध्दा मुख्यमंत्री बनवलय अमीतजी शहा साहेब हे विसरू नका,
Ti, sena vegali hoti, he, tumhi visaru naka. Khandani, vasuli, khun, karat navate
Nalayak
Hamare pyare mota bhai...! Jay hind...! Bharat mata ki.. Jay....! Jay भवानी जय शिवाजी...!
शाह म्हणतात उद्धवजीनी राजीनामा द्यावा पण ज्या जनतेच्या जीवावर तुम्ही निवडून येता ते सर्वजण काय रिकामटेकडे आहेत अस वाटते का?
हे म्हणतात मतदारांकडे जाताना सिन्नर चौडा करून जा असे अमित शहा म्हणतात.
जनता विचारते आहे मध्यरात्री राष्ट्रपती राजवट कशी काय काढतात, पहाटे कोणालाही न सांगता शपथविधी कसा काय होतो , याची जनतेला काय उत्तर द्यायची ते पहिले सांगा.
मग इतर गप्पा मारा ..
जय भवानी जय शिवाजी अभी भाई सच कहते है
जय हिन्द 🇮🇳भारत को गुलाम गिरी से बचाया BJP सरकार
Bharat ko bechegi ab Modi Sarkar
सर कूछ महागाई पर बोलिये कुच बेरोजगारी पर बोलीये अपकी क्यो कहाणी सूना रहे हो
Nalayak
@@anildighole3349 कोण
बाळासाहेबांची कृपा आहे विसरू नका
Jai Shivaji , Jai Hind 🙏🇮🇳🇮🇳
मा. अमित शह्जी आप बहुत अच्छा सम्भाशन दिया, जय शिवाजी, जय भवानी,
भारत की राजधानी के चाणक्य हैं आप नमन आपको....
Uska baap Maharashtra mein rahata hai
@@shubhamghadigaonkar6001 😁 shett
Shemnyacha chyannky
अमित शाहजी भारत माता की जय
शिवसेना तुमचा विश्वास घात करू
शकते हे सेनेचं खूप मोठं यश आहे
सेना ग्रेट
👉🏼 छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलत जावा साहेब....
जय शिवराय 🚩🚩
Hearty congratulations Amit Shah Excellent speech
रोजगार पर बोलो साहब
फडणवीस ने आमच्याशी विश्वास घात केला शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो करतो म्हणून शेतकऱ्यांना स्वावलंबनाची भाषा केली.
उद्धव ठाकरेंनी त्याची बरोबरच जिरवली.
Mali tumchi koni jirvali he lokana mahit ahe
तुम्हाला मतदान येते तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज ची आठवण येते ना लबाड कुठले राजकारणी इतर वेळी झोपलेले असता . कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या कानडयांनी तुम्ही केंद्र सरकार मध्ये आहात ना तर त्यांना कठोर शिक्षा करावी व सिमा भागातले मराठी बांधवांना महाराष्ट्रामध्ये घ्यावे
Amazing speech. Perfect description of the work done from 2014. I am a proud BJP member.
Murkh ahat magh tumhi kaka deshache ghode lavle ahet bjp ne kasla proud krtay
Pandit bjp ka chatugiri karta hai bloody RSS fellow.
@@sid-vd2cn गचाचा खाणारा दिसतोस
Only bjp
Jayhind
श्री श्री छत्रपीती शिवाजी महाराज की जय
जय हो विजय हो
महागाई वर बोला
Good
Sarode Udhhav Thakare la petrol ani diesel var jo VAT y. Rajyane lavala aahe to kami karayala sanga. Deshat petrol ani electricity. rate Mahareshtra madhye prachand aahe. MV A sarkar matherchod aahe.
...... आणि तुम्ही जनतेचा विश्वास घात केला.
सत्तेसाठी BJP काही पण करू शकते जस पहाटेची शपथ
सहीबात कही है सर
Wow
This was good 🙏🙏🙏
जय शिवसेना जय महाराष्ट्र.
देखते रहीए साहब धीरे धीरे आवाज बंद होगी
चिल्लाना तो आपको ही पडेगा
Jo 56 Seat Aai Hai Wo Bhi Modi Ke Bharose.
सकाळ सकाळी कोणी विश्वासघात केला होता हे आम्ही पाहिले आहे
Morning 6 am you guys took oath with NCP and now you are blaming ShivSena for joining hands with NCP.....How funny ? Ye Public Hai....Ye Sab Janti Hai....! Devendra and Ajit dada have Internal Understanding. I trust it has came to your notice as well.
Very nice
जय भारत माता की जय जयश्रीराम जयश्रीकृषण जय भवानी जय शिवाजी महाराज राजे कि जय जयश्रीराम जय मोदीजी जय आदित्यनाथजी योगी जय आमितजी शहा
🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
Modi is great PM
Only bjp
Nice sincere speech
Only bjp bjp bjp desh का खरी party bjp।
महाराष्ट्र त दोन वर्षात सरकार आहे, असे वाटत नाही. विकास काही तरी ,कुठे तरी झाला, असे दिसतच नाही. सत्ताधारी वाटयाला आलेले मंत्री सांभाळण्यात अपयशी ठरले.
U r right!!!!!!