सोशल स्टडी अर्थात सामाजिक शास्त्रासाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज (सध्या 47 वी आवृत्ती) हे पुस्तक बहुतांशी पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तथापि स्पर्धा परीक्षेस पूरक असे लिहिलेले आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र अर्थात राज्यघटना, पंचायतराज, अर्थव्यवस्था, सरकारी योजना, भारत महाराष्ट्र आणि जग यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती विविध प्रकरणांमध्ये विभागून दिलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद 🙏
सर सोसल स्टडीसाठी शालेय पाठ्यपुस्तकावर आधारीत तुमचे पुस्तक आहे ऐखादे