120 दिवसात काढणी साठी येते@ तूर खर्च खत पाणी 1री उत्पन्न संपूर्ण माहिती 1व्हिडीओ मध्ये
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- chat.whatsapp....
120 दिवसात काढणी साठी येते
@ तूर खर्च खत पाणी
1री उत्पन्न संपूर्ण माहिती
1व्हिडीओ मध्ये
तूर बाजार भाव,तूर बाजार भाव आजचे लातूर,तूर बाजार,आजचे तूर बाजार भाव,तूर बाजारभाव,तूर बाजार भाव आजचे,तूर हरभरा बाजार भाव,तूर बाजार भाव न्यूज,तूर सोयाबीन बाजार भाव,बाजार भाव,तूर लागवड,तूर का भाव,तुरीचे बाजार भाव,भाजीचा नवीन प्रकार,लातूर तूर भाव,तूर,तुर बाजार,आजचे तुर बाजार भाव,तूर पिकात फवारणी,तुर बाजार भाव कालचे,तुर बाजार भाव,तुर बाजार भाव बातम्या,तूर भाव,कांदा बाजार भाव,हरभरा बाजार भाव,कापूस बाजार भाव,तुर बाजार भाव आजचे,तूर भाव आजचे
Mast mahiti Dili bhau
सूंदर मूलाखात ❤ परत हारवेस्ठ झाल्यावर वीडियो टाका ❤
🙏
My sid
Sir aata February made tur hirvi aahe sega yetil kay please
हो पण पाणी द्याव लागेल
झोप येण्यालाईक मुलाखत माहिती देत आहे अपूर्ण माहिती झाडातील अंतर किती , व्हेरिटी कोणती ,व्यवस्थापन या बद्दल काहीच भान नाही .
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
Vaerty कोणती
कालावधी सरासरी उत्पंना
लागवड पांतर
सर पार्ट 3 पहाणे
Veraiti konti & KITI BY kiti
5%5 लाल तूर आहे
महाराष्ट्रात आता उन्हाळी वा आहे काय?? हे सांगा !....
हिवाळी वान अहे
Verayati konati
अकोला विद्यापीठ
Super
दोन झाडांमधील दोन ओळीतील अंतर किती व जात कोणती आहे हे सुद्धा सांगणे
5%5 असला तरी चालते
बियाणे कोणत्या जातीचे आहे त्याचे नाव सागा
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
ही व्हरायटी नाव व कंपनी सांगा व कुठे मिळेल सर
पार्ट 3 पहा
व्हरायटी चे नाव सांगा
तुरीचे बियाणे कोणते ते सांगा.
अकोला विद्यापीठ
आकोला विद्यापीठ सांगता मात्र नाव सांगा तुर जात @@jarv2595
Turchi jaat konti ahe naav sanga
पार्ट 3 पाहणे
बीयानाचे नाव सांगा
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
Varayti सांगा
अकोला विद्यापीठ
Biyane kuthe milnar
Shetkaryacha number dila pahije sir
Ok
बियाणे कोणत्या जातींचे आहे.
सर अकोला विद्यापीठ
@@jarv2595😅😅 akola vidyapit ahe biyanch nav ny😅😅😅 vare vdo bnvnara
ही वेरायटि कोनती आहे
लाल तूर आहे
आणि उत्पन्नाचा व्हिडिओ जरूर बनवा
सर कमेंट बगून व्हिडिओ उद्या बनवणार आहे
Timing doge group made ahet tar ph kara
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
Sir jast hotay
इतक्या कॉमेंट आल्या तरी varity चे नाव सांगितलेच नाही
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
Nameofvarty 8
Variety चे नाव सांगायला काय होते नाव सांगा
वीडियो संपूर्ण पहा
छान आहे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
अरे भाऊ तुरीची व्हेरयटी कोणती ते तर विचार ना
सर व्हिडिओ संपूर्ण पाहा
ही तूर व्हेरायटी पुसा 16 आहे भाऊ
🙏
तुर पिकातील अंतर आणि जात कुठली
5%5
लाल तूर आहे
तुम्ही माहीती सांगता तर तुरीची जात का सांगत नाही? अशीवायफळ बडबड करून मनोरंजन करू नका. वान सांगा.
अकोला विद्यापीठ लाल तूर
तीला नाव असेल न
जात कोनती
अकोला विद्यापीठ लाल तूर आहे
बियाणे कोणत्या कंपनीचा आहे
अकोला विद्यापीठ
मला बियाणे पाहिजे...
नंबर देतो शेतकऱ्याच
कधी देणार शेतकऱ्याचा नबर @@jarv2595
Palamuru100. Munni. 2varity
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
Tur verity sanga
लाल तूर आहे अकोला विद्यापीठ
विद्यापीठ आशा तुरीला ही नाव असते नाव काय आहे
Variety च नाव सांगा
WhatsApp group join वा
अरे बाबा बियाण्याची जात व कंपनी कोणती आहे हे सांग नुसती बडबड करू नको.
सर पार्ट 3 पहाने संपूर्ण माहिती मिळेल
का sir company, jat sangta nhi yet ka @@jarv2595
त्यांच्या मागील पीक पाहून समजते सगळे काय आहे ते! काही तरीच आहे ..
नही साहेब तूर आहे
अबे verity सां ग
व्हिडिओ संपूर्ण पाहा
अरे तुझा पार्ट ३ कधी येणार नुसते बडबड करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत जाऊ नये
आलेले आहे साहेब
@@jarv2595कधी टाकला आहे पारट ३
एवढा मोठा व्हिडिओ बनवण्याचा काहीच काहीच फायदा नाही फक्त बडबड करू नका शेतकऱ्यांना तुरीची व्हरायटी कोणती हे सांगा
Sr अकोला विद्यापीठांच बियाणे आहे व्हिडिओ संपूर्ण पाहा
लोक विचारतात काय, तुम्ही सांगता काय,, कंपनी आणि जात विचारत आहे,, तर सांगा, हा भाग पा तो भाग पा नका सांगू
माय सीड अकोला अकोला विद्यापीठ
लाल तूर आहे साहेब
@@jarv2595 thank you sir
घरच पाणी😂😂😂
Jat konti he sanga bharud nako
WhatsApp VAR पहने लिंक discraption मध्ये दिलेली आहे
तुर व्हेरायटी सांगा नाहीतर माहिती सांगणे बंद करा जनतेला मुर्ख बनवून त्यांचा वेळ वाया घालवू नका .
तूर लाल अहे सर
व्हिडिओ मध्ये संपुर्ण माहिती आहे सर
शेतकऱ्यांना फसवु नका
नाही साहेब हे खर आहे
फेक आहे
नही खर आहे वीडियो संपूर्ण पहा
तु नको हीडवो बनवु
तुला काय माहीती नाही😅😅
व्हिडिओ संपूर्ण पाहणे पार्ट 3
बंद करा असले व्हिडिओ बनविणे शेतकऱ्यांना लुटू नका
साहेब हे खर आहे यात खोटं काही नाही
My sid
🙏
फेक आहे
व्हिडिओ बनवत आहे संपूर्ण माहिती सांगतो