DS Kulkarni Pune : माझ्या मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेण्याचा काहींचा डाव, DSKयांचा निशाणा कुणावर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 294

  • @bhaskargawle1990
    @bhaskargawle1990 6 หลายเดือนก่อน +161

    Great man, कितीही मोठ संकट आल तरी ठामपणे ऊभा आहे हा माणुस

  • @rahullokhande669
    @rahullokhande669 6 หลายเดือนก่อน +114

    सर आज वाईट वेळ आहे पण तीही जाईल आणि पुन्हा नव्याने सर्व काही ठीक होईल.. स्वामी वर विश्वास आहे तुमचा

    • @RK-wu1kd
      @RK-wu1kd 6 หลายเดือนก่อน

      बिनडोक...तुझा पैसा अडकला असता तर हेच बोंबल

    • @avddrum3o79
      @avddrum3o79 6 หลายเดือนก่อน

      @@parmoksha kiti 1 1 rupay deu ka tula

  • @nature5161
    @nature5161 6 หลายเดือนก่อน +148

    कुलकर्णी लढत रहा ,लोकाच पैस जर परत मिळाले तर पुन्हा लोक तुमच्या माग उभा राहतीलच

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 6 หลายเดือนก่อน

      ​@@parmokshaNakkich thewidarana paise parat milatil .Dhir dhara .ewadha dhir dharlat 🙏Thoda Dhir dhara.🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sonicscorpian
      @sonicscorpian 6 หลายเดือนก่อน +1

      Tuze kastache paise gele aste tar mag kalala asta..

    • @nature5161
      @nature5161 6 หลายเดือนก่อน +1

      @@sonicscorpianनवी बॅक करपट कायद्यानुसार ज्यानी कंपनी अधिग्रहण केल त्याना जुन्या ठेवीदार पैसे बुडवतात,जर कुलकर्णी लढून परत आले तर तुमच्या सारख ठेवीदार चे पैसे परत मिळतील.नाहीतर एक ही रुपया परत नाही मिळणार नाही.

    • @nikhilsakhare5069
      @nikhilsakhare5069 6 หลายเดือนก่อน

      Employees purn pagar kadhi milnar?

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 6 หลายเดือนก่อน +111

    मोठा गेम आहे मराठी माणसाला न्याय द्या

  • @Aruc2561
    @Aruc2561 6 หลายเดือนก่อน +159

    अरे हे मराठी उद्योजक आहेत.. पळून गेले नाहीत... निरव मोदी.. विजय माल्या.. पळून गेले..
    तरीपण मराठी उद्योजक यांना अशी वागणूक..

    • @vedhh7727
      @vedhh7727 6 หลายเดือนก่อน +5

      राहिलेत तीच चूक केली...
      सहज पळू शकले असते हे.

    • @Aruc2561
      @Aruc2561 6 หลายเดือนก่อน +1

      @@parmoksha विचारपूर्वक निर्णय घ्यायचा ना मग...

    • @swagatsawant
      @swagatsawant 6 หลายเดือนก่อน +1

      🥴 याचे कारण असणारे राजकारणी ही *मराठी* च आहेत..

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 6 หลายเดือนก่อน +83

    खरे सांगू का
    डी एस के। खुप प्रामाणिक आहे ओ
    त्यांची प्रॉपरटी लुटायचा डाव आखलेला होता
    त्याना समजून घ्या
    व मदत करा

    • @Growmore618
      @Growmore618 6 หลายเดือนก่อน

      Kulkarni la tar tase BJP ne support karyla pahije...manje BJP na Brahmin chi na kunachi. Fakt gujrati chi...aata tari aandbhakt lokana samjlay pahije...
      😂😂😂😂

    • @MCG099
      @MCG099 6 หลายเดือนก่อน +3

      वाकड पुणे नी game केला dsk खुप चांगले आहेत

    • @manishakulkarni2523
      @manishakulkarni2523 6 หลายเดือนก่อน +1

      मदत करा कशा साठी हाताखालच्या लोकांना शिवीगाळ करायचा हा माणूस

    • @Growmore618
      @Growmore618 6 หลายเดือนก่อน

      Brahmin lok kunache nahit...Dsk ne lokanchi marli ...BJP ne hyachi marli .. gujrati builders sathi...

  • @ashishxyz485
    @ashishxyz485 6 หลายเดือนก่อน +241

    परप्रांतीय बिल्डरांनी मराठी उद्योजक संपवला , भाजप मुळे मराठी माणसं मुंबई तून हद्दपार होतील.

    • @sumeetshinkar2161
      @sumeetshinkar2161 6 หลายเดือนก่อน +24

      shard pawar ni kela jara mahiti ghya purna jaga la mahiti aahe ka

    • @ashishxyz485
      @ashishxyz485 6 หลายเดือนก่อน +19

      नीरव मोदी, ललित मोदी, मेहूल चोक्सी,विजय माल्या ह्या गुजराती उद्योगपती सारखा पळून गेला नाही हा आमचा वाघ , तुरुंगवास पत्करला , अजून ही लोकांचे पैसे देण्याची भाषा करतोय , मराठी माणसाची लाज राखली. गुजराती प्रेमी भाजप भक्तांना त्रास होतोय

    • @paragkamthe6060
      @paragkamthe6060 6 หลายเดือนก่อน +6

      फक्त पवार द्वेष करू नका सगळी माहिती घ्या

    • @Shivray_9
      @Shivray_9 6 หลายเดือนก่อน +16

      भाजप नाही राजे शरद पवार ने आपलेच लोक आपल्या लोकांना वरती जाऊन देत नाही त्यात शरद पवार म्हंटले की जास्त बोलण्याची गरज नाही.

    • @Inlinezambu
      @Inlinezambu 6 หลายเดือนก่อน +5

      Sharad pawar nahi ahe ka builder lobby mde

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 6 หลายเดือนก่อน +52

    बारामतीचा करामती ने माणूस संपवला

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 6 หลายเดือนก่อน +55

    मराठी उद्योगपतींना संपवून बिगर मराठी उद्योग पतीना मात्र इंग्लंड वगेरे देशात लपवतात..

    • @viratfc18312
      @viratfc18312 6 หลายเดือนก่อน

      फडणवीस, मोदी च्या काळात अटक झाली होती .

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 6 หลายเดือนก่อน +52

    नीरव मोदी.. सारखे गुजराती हजारो कोटी घेऊन पळून जातात.. पण एक मराठी व्यावसायिक माणसास किती त्रास देत आहे हे बीजेपी सरकार..!!!

    • @abhisheklambe6052
      @abhisheklambe6052 6 หลายเดือนก่อน +3

      शरद फवार वाकडेश्वर याचं सरकार होतं 👎👎

    • @MCG099
      @MCG099 6 หลายเดือนก่อน

      वाकड पुणे यांच्या सोबत patnrship होती dsk विश्व dsk Toyota cha जागेवर शरयु टोयोटा आल जे के वाकड पुणे साहेबच आहे

    • @binatiwari4364
      @binatiwari4364 6 หลายเดือนก่อน

      Sagla desh 4 gujrathi lokanni watun ghetla aahe. Tari lokanna kahi farak padat nahi.

  • @mandar8557
    @mandar8557 6 หลายเดือนก่อน +27

    SBI , RBI सुध्दा पैसे परत देउ नाही शकनार जर 30 हजर लोक एकदम FD तोडून पैसे मागायला आले तर ...
    It was planned activitiy against DSK (He must have offered flats , plots to depositors immediately to avoid future damage )

  • @vijaygodse6940
    @vijaygodse6940 6 หลายเดือนก่อน +14

    ज्यांनी शुन्यातून जग उभे केले त्याला ह्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढणं अवघड नाही. यातून ही बाहेर यांत शंका नाहीं. सर्व दिवस सारखे नसतात. ‌जयश्रीराम

  • @manojkapase5562
    @manojkapase5562 6 หลายเดือนก่อน +127

    मराठी उद्योजक बरबाद करायचं काम मोदी सरकार नी केलं

    • @sagarkale9991
      @sagarkale9991 6 หลายเดือนก่อน +24

      Sharad pawar ni

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 6 หลายเดือนก่อน +7

      ​@@sagarkale9991😂😂😂ithe pan PAWRADWESH 😃😃😃

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 หลายเดือนก่อน +2

      Pakistani bangaladeshi hakalun dya tech jast mahatvache ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

    • @rahulkothavade7799
      @rahulkothavade7799 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@anilgaikwad2202 tu 😂😂tyanchych शेजारी राहतो का?

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 6 หลายเดือนก่อน

      Bjp ne RERA pass kela DSK la baher kel punyavar dola thevla....Mumbai tr ghetli ch hoti nntr Pune var pn dola ahe....😢😢 aaj punyat sagle gujrati udyojak ahet

  • @saddamshaikh7421
    @saddamshaikh7421 6 หลายเดือนก่อน +5

    सर आम्ही तुमच्या संस्थेमध्ये काम करत होतो अजून पर्यंत अपेक्षा आहे की तुम्ही पुन्हा उभे राहाल व तुमचे चांगले दिवस आल्यावर आमचे थकीत पगार करावा आमचा पीएफ ग्रॅज्युटी जे काय आहे ते आम्हाला देताल ही अपेक्षा आहे आम्ही कुठलीही तक्रार केली नाही तुम्ही जर पूर्ण इमानदार असाल आमचे पैसे आम्हाला मिळतील ही अपेक्षा आहे
    डीएसके सरांचा कामगार

  • @rakeshggiri
    @rakeshggiri 6 หลายเดือนก่อน +5

    यांच्या कठीण काळात एकच माणूस खंबीर पणे उभा होता आणि तो म्हणजे श्री राजसाहेब ठाकरे.

  • @VikasDate-wo6qm
    @VikasDate-wo6qm 6 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही पैसे परत करू शकला नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी तुमचा हेतू वाईट नव्हता. परिस्थिती निश्चितच बदलेल.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 6 หลายเดือนก่อน +22

    मराठी उद्योजक संपावण्याचा मोठा कट आहे
    सगळ्या मराठानी
    मनोज जरंगे पाटिल तुम्ही पुढे या डिसके ना मदत करा
    मराठी माणूस, हजारो कुटुम्बे वाचतील
    कोनी तरी जरंगे ना सम्पर्क करा ओ

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 6 หลายเดือนก่อน +1

      Bhari idea ahe, eka Bamnala takkar dyala dusra bamnala pakda 🤟🏻🤟🏻

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 6 หลายเดือนก่อน +16

    Electoral bond दिले असते तर ...
    Kulkarni सर यांची vyathaaaa खरी असावी.
    सर माननीय सर्वोच्च न्यायालयात जावून नक्की न्याय मिळेल

  • @TanajiSabale-r8o
    @TanajiSabale-r8o 6 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या आत्मविश्वासाला सलाम
    निश्चितपणे तुम्ही यातून बाहेर याल यात तिळमात्र शंखा नाही

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 6 หลายเดือนก่อน +5

    He is a genuine guy he got broke..
    As a Marathi person.State govt should support him.

  • @rajendra2862
    @rajendra2862 6 หลายเดือนก่อน +23

    प्रामाणिक व्यक्ती पण नातेवाईकांन मुळे अडचणीत आले

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 6 หลายเดือนก่อน +53

    शरद पवार यामधे सगळयात जास्त हाथ आहे. Dsk ना जेल मद्ये घालण्यात

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 6 หลายเดือนก่อน +11

      Sarva gostinsathi sharad pawarch jababdar kase???Yannna atak zali tevha gruhmantri fadanvis hote......he adchanit notebandi gst nntr ale.......marathi businessman la sampvaycha ghat BJP ne ghatla ahe....

    • @nature5161
      @nature5161 6 หลายเดือนก่อน +14

      यात सर्व भाजप चा हाथ आहे .लोकसभा लढवली तेव्हाच पासुन त्याच्या विरोधात कसबा पेठ चे एक दिवंगत आमदार च हे कार्य आहे.

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 6 หลายเดือนก่อน +3

      @@nature5161 बापट का

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 6 หลายเดือนก่อน +13

      शरद पवार ची सत्ता असताना dsk ना कोणी हात लावला नाही.. सगळ्या गोष्टी पवार ढकलून मोकळे

    • @youthcircle7566
      @youthcircle7566 6 หลายเดือนก่อน +6

      तुझ्या जन्माला पण शरद पवार जबाबदार आहेत

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 6 หลายเดือนก่อน +22

    Raj ठाकरे cha dola hota..विजय shivtare

  • @salmansakharwale8157
    @salmansakharwale8157 6 หลายเดือนก่อน +12

    संपुर्ण मुलाकात दाकवा

  • @rahuldangi8522
    @rahuldangi8522 6 หลายเดือนก่อน +9

    लवासा सिटी ला पण असच केल प्रदूषण चा मुद्दा, त्या जमिनीचा गैर प्रकारे घेतली म्हणून बंद पाडलं. आता ते मुख्य नेत्यांचे पुतळे उभा करून परत सुरु करतय आताच सरकार

  • @pradnyaarane9933
    @pradnyaarane9933 6 หลายเดือนก่อน +1

    सर, great आहात तुम्ही. देव तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य देवो. सगळं छान होईल.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 หลายเดือนก่อน +3

    DSK sir we support you to come out of this situation

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 6 หลายเดือนก่อน +2

    आम्ही तुमच्या सोबत आहोत DSK👍

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 6 หลายเดือนก่อน +12

    Baramati kaka ची कमाल आ हे

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 6 หลายเดือนก่อน

      Tenvha Goverment BJP che hote
      Fadnis CM and Gruhmantri hote

  • @devidastathe
    @devidastathe 6 หลายเดือนก่อน +1

    खरं सांगू.
    काका पुतण्या नी संपवला मराठी उद्योजक...
    DSK ना सपोर्ट करा, खुप प्रामाणिक माणूस आहे.

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 6 หลายเดือนก่อน +1

    नमन आहे तुमच्या धीरत्वाला.... मराठी माणूस संपवण्याचा प्रयत्न ....

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 6 หลายเดือนก่อน +2

    सरकारला खरंच गुंतवणूकदाराविषयी तळमळ असेल तर DSK ना संधीदेऊन त्यांना त्यांच्या मालमत्ता कोर्टाच्या देखरेखी खाली विकण्याचे स्वातंत्र्य देणे योग्य होईल .

  • @santoshjagtap6511
    @santoshjagtap6511 6 หลายเดือนก่อน

    साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे साहेब परत तुमचे दिवस येतील आणि तुमच्यामुळे सर्वांना परत चांगले दिवस येतील घराला घरपण देणारी माणसं हे आपलं ब्रीद वाक्य खरे ठरेल

  • @birdspranjalkhutwad8766
    @birdspranjalkhutwad8766 6 หลายเดือนก่อน

    The Great Man of Pune ,do it ones again your Empire and pls revert all Investors payment. Best of luck Ones again Sir. 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 6 หลายเดือนก่อน +6

    मंदार तू कमी बोल. त्यांना जास्त बोलू दे

    • @JD-yu3jl
      @JD-yu3jl 6 หลายเดือนก่อน +1

      Correct

  • @saddamshaikh7421
    @saddamshaikh7421 6 หลายเดือนก่อน +1

    मंदार सर कामगारांचा देखील प्रश्न विचारा सरांना आम्ही खूप अपेक्षा आहे तुमच्या वर पहिल्या दिवसापासून तुमची पत्रकारिता पाहत आहोत त्यामुळे हा देखील प्रश्न त्यांना पर्सनली विचारा

  • @shree5527
    @shree5527 6 หลายเดือนก่อน +13

    अश्याप्रकारे भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस ने मराठी उद्योजक संपवला

    • @swagatsawant
      @swagatsawant 6 หลายเดือนก่อน

      😂 खातोश्री वर खंडणी गेल्याशिवाय मुंबईत काम सुरू होत देत नाहीत पूर्वी पासून...

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 6 หลายเดือนก่อน +5

    राजकारण्यांनी अतिशय उत्तम माणूस संपवला

  • @Thesanketchavan
    @Thesanketchavan 6 หลายเดือนก่อน +20

    शरद पवार यांनी ठरवून गेम केला आहे यांचा..

    • @xyz1010kk
      @xyz1010kk 6 หลายเดือนก่อน

      Andhbhaqta yanna atak zali tevha gruhmantri fadanvis hote......BJP nech marathi businessman la sampvaycha ghat ghatla ahe

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 6 หลายเดือนก่อน +7

      ky sambhandh??? .. Sarkar BJP ch hota tenvahi ani atahi.....

    • @Inlinezambu
      @Inlinezambu 6 หลายเดือนก่อน

      Ho yat khi vad nhi

    • @sanjaypatil-wx2wx
      @sanjaypatil-wx2wx 6 หลายเดือนก่อน

      मूर्ख आहेस अभ्यास शून्य

  • @ps8037
    @ps8037 6 หลายเดือนก่อน +1

    नोट बंदी मूळे‌ DSK व ठेवीदार संपले

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 6 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब तुम्ही यात लक्ष घाटले पाहिजे मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे..
    पूर्व श्रमिचा कोणताही अनुभव नसताना जर अनिल अंबानी यांची आर्थिक प्रस्थिती नसताना त्यांना संरक्षण खात्यातील विमानाचे ऑर्डर दिल्यात जातात तर आपल्या DSk साठी काही तरी करायच बघा

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 6 หลายเดือนก่อน +13

    याला जवाबदार राजकीय नेते भाजपा सरकार राष्ट्रवादी पक्ष आहे

  • @Common_Man926
    @Common_Man926 6 หลายเดือนก่อน

    एका मराठी उद्योजकाला भाजपने देशोधडीला लावलं आणि त्यासोबतच त्यांच्या मराठी गुंतवणूकदारांना देखील पण तरीही हिंमतीने ही व्यक्ती देश सोडून पळून गेली नाही तर आजही लढते आहे।

  • @abhijitverna
    @abhijitverna 6 หลายเดือนก่อน

    Salute sir

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 6 หลายเดือนก่อน +2

    आज पण मला आठवतय रेडियो वर जाहीरात ,घराला घर पण देणारी माणसं

  • @vgwwakankar3020
    @vgwwakankar3020 6 หลายเดือนก่อน

    ठेवीदार कष्टाचे मोल असतात याचा vicharvhavaa

  • @prashantlatkar2904
    @prashantlatkar2904 6 หลายเดือนก่อน

    Sir you r great

  • @savitrikore8554
    @savitrikore8554 6 หลายเดือนก่อน +8

    साहेब मी तुम्हांला भेटलो आहे तुम्ही काय माणूस आहे हे मला माहीत आहे देव माणूस आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला कुणी फसवले आम्ही सांगली कर

  • @madhusudanlahane8038
    @madhusudanlahane8038 6 หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी साहेब तुम्ही कीतही चांगले व्यक्ती असाल पण सर्वसामान्यांनी आयुष्याची जमापुंजी ची FD केली आणि लोन करून फ्लॅट बुक केले पैसे भरले. त्या लोकांची आजची काय परीस्थिती काय आहे. लोक आयुष्यातुन उठले. ज्यांच्यावर तुमच्या मुळे ही परिस्थिती बेतली त्यांनाच माहीत ते कसे आयुष्य जगत आहेत. पैसाचे काम पैसाच करतो.
    तुम्ही कीती ही चांगले असले तरी त्याचा गुंतवणूकदारांना काय फायदा नाही. लोक बरबाद झालीत त्याच काय.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 6 หลายเดือนก่อน

    What's the actual matter?

  • @swissgear8103
    @swissgear8103 6 หลายเดือนก่อน +1

    मराठी उद्योजक माणसाला संपवलं...... एका मोठ्या मराठी राजकारण्याने

  • @amardeeplomte7354
    @amardeeplomte7354 5 หลายเดือนก่อน

    देश सोडून गेला असता हा माणूस पण नाही गेला याचा च अभिमान वाटतो. हे सर्व फेस करतोय

  • @दत्तात्रयगोरेनाना
    @दत्तात्रयगोरेनाना 6 หลายเดือนก่อน +1

    असे बरेच लोक आहेत भारतीय न्यायव्यवस्थेमुळे व पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे अडचणीत आलेले आहेत

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 6 หลายเดือนก่อน +2

    षडयंत्र रचले गेले कारण सामान्य जनतेचा खुप मोठा प्रतिसाद dsk ना मिळत होता,

  • @pankajtamore424
    @pankajtamore424 6 หลายเดือนก่อน

    Sir, You are honest therefore you are here . Not in london ,Your voice and emotions in eyes tell you are clean and honest. surely you will come out from this turmoil. Teach lessons to conspirators who played such dirty game with you.

  • @rahurahu8877
    @rahurahu8877 6 หลายเดือนก่อน +3

    केंद्र व राज्य सरकारच्या काही योनांतर्गत ह्यांना सरकार मदत करू शकते पण सरकार मदत करणार मलिदा gangs ना, मराठी
    व्यावसायिक, खरा माणूस पण सरकारला आवडतात फ्रोड करून पाळणारे आणि सरकारचे मित्र ज्यांची हजारो कोटी ची देणी सरकारने माफ केली.

  • @sushantsays
    @sushantsays 6 หลายเดือนก่อน +3

    राजकारण ने संपवले त्यांना.

  • @mayursawant3182
    @mayursawant3182 6 หลายเดือนก่อน

    डी एस के घराला घरपण देणारी माणसं लहानपणी जहीरात लागायची तर हाच तो का

  • @UjwalaAutade-ml3ic
    @UjwalaAutade-ml3ic 6 หลายเดือนก่อน

    Ok

  • @snehalindalkar4442
    @snehalindalkar4442 6 หลายเดือนก่อน

    Sir तुम्हि असे videos बनवुन लोकांशी संपर्क साधावा .लोकांना ya लोकांचा डाव kaludya

  • @anandkulkarni1805
    @anandkulkarni1805 6 หลายเดือนก่อน +2

    फाइट द्या गेलेला विश्वास परत मिळवा आपण नीरव मोदी हर्षद मेहता नाही आहात याचा मराठी म्हणून अभिमान आहे की पळून ना जात लढत आहात

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 6 หลายเดือนก่อน +5

    Gujrat Sarkar cha nishedh....

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 6 หลายเดือนก่อน +2

    मंत्रालयात यांना अनेक वेळा बघितले आहे बापू आणि पंत मिळून यांना लुटत होते

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 6 หลายเดือนก่อน +1

    या माणसाचं खुप वाईट वाटतं...
    गरिबीतून कष्टने सोन्या सारखं आयुष्य उभं केलं आणि नंतर खडतर तुरुंगं भोगून, जवळचा साथीदार गमाऊन धीट पणे उभे आहेत...

  • @DesaiPrathamesh
    @DesaiPrathamesh 6 หลายเดือนก่อน

    👍🏻🙏🏻

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq 6 หลายเดือนก่อน +1

    अज़ुन करा गुजराती रंगा बिल्ला ला मतदान...भाजपा मराठी उद्योजकना संपवत आहे...
    मराठी मनसा जगा हो

  • @SwapnilPatil-h2l
    @SwapnilPatil-h2l 6 หลายเดือนก่อน +7

    भाजप ला पैसे दिले नाहीत

  • @chandandangatpatil3705
    @chandandangatpatil3705 6 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेबांचं ऐकलं असतं आणि खासदारकी ला भाजप मधून लढले असते तर वाचलं असतं सगळं. आता फडणवीस साहेबांचा राग अंगावर घेतला आणि वाटोळं करून घेतलं

  • @SNikam96
    @SNikam96 6 หลายเดือนก่อน

    1 वर्षा नंतर हा माणूस पुन्हा राजा होनार आणि सगल्याचा बाजार उठवेल.

  • @saddamshaikh7421
    @saddamshaikh7421 6 หลายเดือนก่อน

    तुमची संस्था बंद पडल्यावर आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि एक देखील तक्रार केली नाही याची नोंद असू द्या

  • @kunalyevankar1
    @kunalyevankar1 6 หลายเดือนก่อน

    जेव्हा तुम्ही नवीन कर्ज जुनं व्याज द्यायला वापर होयायला लागतो तेव्हा खेळ संपायला सुरू होतो.

  • @user-vw7ej8ux1l
    @user-vw7ej8ux1l 6 หลายเดือนก่อน +3

    Mitrano, ugachach property madhe, share madhe guntavnuk karu naka. State Bank of India madhe fd kara. Saglyat safe ahe. ani ho online ani offline donhi fraud pasun swatacha rakshan kara. Sagli kade fasavnuk chalu ahe.

  • @vaibhavkulkarni793
    @vaibhavkulkarni793 6 หลายเดือนก่อน

    Vijay Kimbhar yanni interview ghyava DSKncha....khare khota kalel tari
    But your intentions are good
    Keep on fighting

  • @mahajav
    @mahajav 6 หลายเดือนก่อน

    जे builders कवडीमोल किमतीने घेत आहेत त्यांना राजकिय पाठबळ असेलच, ते पण शोधुन काढा

  • @IndianMoneySaverFreeMovies
    @IndianMoneySaverFreeMovies 6 หลายเดือนก่อน

    आज त्यांना आठवले की आपण एक मीडिया ला interview देऊ शकतो कारण गेले १० महिने त्यांनी मस्त आराम केलेला आहे बाहेर आल्यावर. त्यांना थोडे जरी वाटले असते तर आल्या आल्या स्टेटमेंट दिले असते व नेहमीसारखे खोटे आश्वासन तरी दिलेच असते की तुमचे पैसे तुम्हाला देतो म्हणून.
    हे निवांत राहणार आहेत मंदार, आपल्याला अडचणी असणार आहेत.

  • @Happy-life20
    @Happy-life20 6 หลายเดือนก่อน

    हा माणूस खरा great आहे..... कारण एव्हढं सर्व होऊनही पळून गेले नाहीत.... एखादयाने आत्महत्या केली असती...

  • @snehalnimde3106
    @snehalnimde3106 4 หลายเดือนก่อน

    Dsk khup great aahet kharach maza office madhe yetat khup aapulkine boltat te ❤❤

  • @satya5197
    @satya5197 6 หลายเดือนก่อน

    हा जाणूनबुजून काही नीच राजकारण्यांनी खेळलेला डाव आहे पण भरडले गेले सामान्य माणूस

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 6 หลายเดือนก่อน

    DSK तुम्ही एक ब्रँड होतात . ठेवीदारांचे पैसे प्रामाणिकपणे सव्याज परत करावेत आणी पुनःश्च जोमाने उभे रहा

  • @swagatsawant
    @swagatsawant 6 หลายเดือนก่อน +1

    🥴 सरळ सांगा की पॉवर साहिब म्हणून

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 6 หลายเดือนก่อน +1

    Same case is goodwin jewllers.

  • @sundaybrunchtalk3215
    @sundaybrunchtalk3215 6 หลายเดือนก่อน +1

    BU Bhandari ch pan check Kara.

  • @pramodmakamle3692
    @pramodmakamle3692 6 หลายเดือนก่อน

    सर खूप आन्याय झालाय तुमच्या वर

  • @prasadbapat8745
    @prasadbapat8745 6 หลายเดือนก่อน +3

    Abp maza asa kahi tari changal pan dakhva nahitar roj rajkaran ani rajkarni lok baghun me tumch channel baghan band kel hot

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 6 หลายเดือนก่อน +1

    DS kulkarni sir mazyasathi adarsh ahet, mahit nahi nakki khar kay khot kay pan nakkich kharya goshti samor yetat kadhi na kadhi

  • @mayurrandive7288
    @mayurrandive7288 6 หลายเดือนก่อน

    खरच या माणसाला खूप बेकार फसवलं गेलं......😢

  • @roshankore007
    @roshankore007 2 หลายเดือนก่อน

    Will FD holder get their money back ??

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 6 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार

    • @sanjaypatil-wx2wx
      @sanjaypatil-wx2wx 6 หลายเดือนก่อน

      १००% + विजय बापू

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr 6 หลายเดือนก่อน +6

    *मी खूप मेहनतीने shorts बनवते*

    • @tusharpatil7095
      @tusharpatil7095 6 หลายเดือนก่อน

      Zopa tu jara 😂😂😂

  • @omkarm7865
    @omkarm7865 6 หลายเดือนก่อน +2

    बोलण्यात प्रामाणिक पणा दिसतोय

  • @KanchanKharade-ho3ds
    @KanchanKharade-ho3ds 6 หลายเดือนก่อน

    DSK आमचं दैवत आहे

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 6 หลายเดือนก่อน

    मन मोठ आहे दुसरे भारत सोडून गेले,

  • @tejaschopade438
    @tejaschopade438 6 หลายเดือนก่อน

    Marathi manus aahe Support kara

  • @rushikeshkulkarni9419
    @rushikeshkulkarni9419 6 หลายเดือนก่อน

    Sir nakich Puna uabhe rahtel

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 6 หลายเดือนก่อน

    मोदी सरकार भावपूर्ण श्रद्धांजली निरव मोदी पलून गेले

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx 6 หลายเดือนก่อน

    शरद पवारांचा डाव आहे..dsk ना संपवण्याचा

  • @vgwwakankar3020
    @vgwwakankar3020 6 หลายเดือนก่อน

    लोकांची जे ठेवीदार शाप घेत आहात

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 6 หลายเดือนก่อน

    6 वर्षे अती झालं ले... जातीयवादाचा बळी.... 😮

  • @someshwar9259
    @someshwar9259 6 หลายเดือนก่อน

    तो एकच आहे लवासा चा गुप्त पार्टनर

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 6 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस टिकला पाहिजे टिकवला पाहिजे.