वांग लागवडीची संपूर्ण माहिती | galan vangi lagwad | vangi lagvad | brinjal farming |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #कृषिसम्राट
नमस्कार मित्रांनो,
आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
Your Queries
krushi samrat
brinjal farming
vangi lagvad
green brinjal
brinjal plantation
वांगी लागवड
galan vangi
galan vangi lagwad
brinjal variety
कृषिसम्राट
vangi lagwad mahiti marathi
व्हीडीओ चांगला आहे;परंतु जर खताचे एकरी प्रमाण बेसल डोजचे प्रमाण फवारणी चे शेड्यूल इ.सांगितले असते तर फार बरं झालं असतं.कृपया ते पण सांगा.
सगळेशैतकरीफेसबुकलानाहीतफोननबरदेणेविचारतायेईलवागीजातकायससगळीमाहीतीसागनवाvidoबनव
Variety or company name please reply
Tumcha mobile number dya. Tumcha vangya cha plat bagayla yaycha aahe Mala pan galan vangyachi lagwad karaychi aahe.
"एकमेकांस साह्य करु
अवघे धरु सुपंत"
तुम्ही प्रत्येक पिकाची माहीती फार चांगल्या पद्धतीने देता परंतु ज्या पिकाची माहीती देता त्या पिकावरती कोणकोणत्या औषधाच्या फवारण्या करणं गरजेचं आहे.त्याचबरोबर खतांची मात्रा कशी व कोणती द्यावी याची माहीती द्यावी
आलिकडच्या कळामध्ये नवयुवक मोठ्या प्रमाणामध्ये शेतीकडे वळत आहे आणी युवक
सुरवातीलाच शेतीमध्ये नवनविन पिकांची लागवड करत असेल तर त्याला त्या संबधित पिकांची संपु़र्ण माहीती मिळत नाही त्यामुळे लागवड केलेल्या पिकावर रोगांचा प्रादु़र्रभाव मोठ्याप्रमाणात येतो आणि लागवड केलेल्या पिकांचे पाहीजे तेवढे उत्पादन मिळत नाही त्यामुळे शेतकरी हतबल होतो. आणी पाहीजे तेवढे उत्पादन/उत्पन्न मिळत नाही म्हणुन नवयुवक शेतीची वाट रिकामी करतो या साठी
तुम्ही दिलेली माहीती बरोबर आहे त्या अजुन माहीती भर घालुन अधिकधिक नवयुवक कसा शेतीकडे वळेल याकडे लक्ष दिले पाहीजे
तुम्ही दिलेल्या माहीतीसाठी धन्यवाद 🙏🙏
तुमचाच मित्र एक नवयुवक शेतकरी
धन्यवाद दादा नक्कीच अजून सविस्तर माहीती देण्याचा प्रयत्न करेन
Music lavat jau naka.. disturb hoto
बागेला शेणखत टाकने मशिन दाखवा व माहिति द्या.
कोणती वरायटी लावायची आणि लागवड कोणत्या महिण्यात करावी
toda kiti divasni karava lagato..
1 todayala kiti mal nigato..
1 acer sathi...
he sanga bhauu...
खुप खुप छान दादा. व्हिडिओ ची लांबी वाढली तरी चालेल परंतु सविस्तर मार्गदर्शन करावे. सर्व शेतकरी मराठी बांधव नक्कीच आपल्या पाठिशी आहेत. आपला चॅनल खूप मोठा होवो...🙏🔥 धन्यवाद
धन्यवाद
Sir apn Marketing ks krta, vyaparyala mal deta ki swata market la neta. Packing vagere kon krte?
मार्केटला माळ स्वतः पाठवतो पॅकिंग साठी लेबर असतात
@@krushisamrat thank you
मस्त, पन आवाज कमी येतोय
खूप छान माहिती दिली आहे सर फक्त एकरी किती खर्च येतो ते सांगितले नाही.
एकरी 70 ते 75 हजार खर्च येतो
खूप छान माहिती दिली
Music टाकू नका
जबरदस्त व्हिडिओ आहे बंधु, कीटकनाशके कोणती वापरावी ?
लावगड किती फुटावर करायची आहे हे सांगितलं नाही तुम्ही,तशी 2फूट जाणून येते तरी पण छान असं उत्पादन घेतले आहे तुम्ही ,,,
Nice video 👍
Sir pls he shetkari yancha no. Taka
दादा छान माहिती दिली परंतु किटनाशक व अळी नाशक बद्दल नावे सांगितले असते तर शेतकरी बांधवांना अजुन छान माहिती मिळाली असती
जबरदस्त व्हिडिओ आहे बंधु, कीटकनाशके कोणती वापरावी ?
धन्यवाद कीटकनाशके कोणतं वापरावे त्याबद्दल चा व्हिडीओ लवकरच येईल आपल्या चॅनेल वर
Utarushat mahiti
Nice video...
nice
New मुंबई मार्केट ला वागी विकतो
या वांग्याला मार्केट कोठे आहे व सरासरी भाव काय मिळतो
अतिशय सुंदर छान वांग्याचे पीक घेतले व मार्गदर्शन केले 👌👌🙏
Thank you🙏
Vdo खूप उपयुक्त बनविला आहे...आभार
आसोदा जळगॉव येथील भरीत वागेे या बद्दल माहीती व व्हिडीवो टाका भाऊ
nice vid dada
टोमॅटो लागवडीचा टाका एखादा विडीयो
लवकरच
मार्केट कोठे?
भाउ वांग्यावरिल शेंडा अळी साठी राम बान उपाय
Good information
Kidly share 1acre lagvad karayala
Bed cha kiti kharch yeto, ani pratek lahan gosti var kiti kharcha yeto
706 वागि रोप मिळेल का
Lagawad kadhi karavi
बिनकामाचे संगीत
सर तुम्ही ज्या व्यापारी ला माल पाठवता त्याचा नंबर द्या
pani kiti lagte aka ropala divsala kiva 2 disananatar kiti ltr. pani dene garjeche aahe plz sanga
Khrbuj pikavishy video banva Sir
Bhau boltana music cha awaz Zara kami kara
contact no.dya
बंगाळ वांग माहीती द्या
भाऊ तुमचा नंबर देया
Nice information.
best
best
Nice video sir
Nice story
मित्रा भाव काय मीळाला होता
मुंबई मार्केट मध्ये जनक व्हरायटीला जास्त मागणी असते की गॅलन
ग्यालन
Seeds pahije
छान माहिती दिली तुम्ही
मस्त आहे
खुप छान माहीती दिली .
मस्त माहिती दिली सर tx
Sir box kuthe miltil
Ropachi kimat kiti aahe...
छान माहिती आहे
jat konati? janaka????
बाजार पेठेतील व्यापारी असले तरी नंबर द्यावा
7506777876 वाशी new मुंबई मार्केट
Supar sar
धन्यवाद
दादा खूप छान माहिती दिलीत
🙏
आवाज खूप कमी आहे
Nice sir..
Sir sewga lagwad mahiti takawi
पुढील व्हिडीओ मध्ये आपली आवाजा बद्दल ची तक्रार दूर करेन