Vidhan Parishad Election | MVA Vs Mahayuti | विधान परिषद निवडणूक बिनविरोध? कोण घेणार अर्ज मागे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Voting for the 11 seats of the state Legislative Council will be held on July 12. Whether this election will be uncontested or not will be decided today. Today is the last day to withdraw the candidature of Vidhan Parishad. The election will be uncontested only if one of the 12 candidates in the fray for the Legislative Council withdraws. Presently there are 103 MLAs of BJP, 39 of Shindesena and 40 of Ajit Pawar group in the Legislative Assembly.
    राज्याच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली, तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. त्यासाठी त्यांना 115 आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष आणि लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.
    #vidhanparishad #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 12

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 หลายเดือนก่อน +13

    वटेवार चांगले आहे त्याला चांगले म्हणायचे शिका जनतेला चांगले वाईट कळते हे विसरु नका

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 3 หลายเดือนก่อน +5

    रोहित पवार यांनी, जमत नसेल तर, सण्यास, घ्या, पण महराष्ट,पेटवू, नये, समजलंच, असेल,जनता, काय म्हणत, आहे, याची नोंद घ्यावी,

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 หลายเดือนก่อน

    हे बोलणे जरांगेच्या जिवावर रोहित वटेवार बोलतायत जरांगे तुमची पाठराखन किती‌ दिवस करतायत तेच पाहू

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 3 หลายเดือนก่อน +7

    लागली बायको योजना चालू करा आता

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 หลายเดือนก่อน +4

    Pandharasherupayatcmshindenimahinabharsansarchalwundakhwawahivinanti

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 หลายเดือนก่อน +3

    आतापर्यंत काॅगेस ने काहीही दिलेले आता महायुती सर्व योजना राबवून गरीब जनतेला लाभ मिळतोय हे यांना बघवत नाही

  • @DattaSirsat-qg9kk
    @DattaSirsat-qg9kk 2 หลายเดือนก่อน

    Gdhasarlamna

  • @PrabhakarNawale-s3m
    @PrabhakarNawale-s3m 3 หลายเดือนก่อน +1

    Utetivar chu ahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 3 หลายเดือนก่อน +1

    Upekshitanshkalinpadwidharberojgarananyaykadilajatnahiuttarcmshindesiranidyawekasesushasan

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 2 หลายเดือนก่อน

    Chara.. munda .. pakka..